Tyala aankhi phone dekhil det nahi te kahi selective interview zalyavar tyanchya hotel var rahatat tethun gelyavar tyana phone bhetato lagech nahi aani tyane suraj badddal gharatach bolala baramatila trophy aaj arbaj la navhe
बाहेर सुरज ची हवा पाहून तू तूझे रंग बदलत आहेस ठाम राहायला शिक तो घनश्याम पण आधी असाच होता पण शेवटी त्याने सुरज ला nominee करून सुरज ला सपोर्ट.दाखवला तू त्या आरबाज ची चाटत होतास
वैभव खरं सांगू बरं झालं तू बाहेर आला मला खूप आनंद झाला सगळ्यांत उत्तम आपली शेती खरचं सोनं आहे तू शेती कर वैभव पटेल माझं प्रामाणिक मत आहे बघ कारण तु बैलं म्हणून खुप महत्वाचं आहे खरचं बैलं आहे तु
अरे मग त्या अरबाज ला का सांभाळत होतास तो बाहेर जावू नको म्हणून कायम प्रयत्न करत राहिलास स्वतःला वाचवण्यासाठी का प्रयत्न केलl नाहीस तुला खरच डोक नाही हे सगळ्यांना समजले
वैभव तु मनाने खूप चांगला माणूस आहे. पण बिग बॉसमध्ये असताना तु आनखि थोडेसे प्रयत्न केले असते तर बरे झाले असते. पण एक गोष्ट मात्र नक्की जो आत आहे त्यालाच कळत.बाहेरच्या लोकांना फक्त दुसऱ्याला नको ते बोलता येत. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
मला वाटतं की वैभव दादा तुझ्यात winner व्हायची quality होती. पण तु first week पासून individual खेळायला पाहिजे होत. त्या अरबाजमुळे तु स्वतःच फार नुकसान करुन घेतलं.
To arbaj to boblun jiravto varsha Tai padly tar abhijeetla dakka martoy to arbaj fuska ahe nikki baher kadel manun parat boblun natk karun 1 week ne parat Tila fasvun javal gela fuska arbaj
वैभव ने "निक्की " हे नाव एकदा सुद्धा घेतलं नाही .अरबाज चं घेतलेलं पण अअर.बा.ज असं अडखळत घेतलेलं. ती तो ते असं म्हणत होता त्यावरून समजतंय हा त्यांचा वर खुप रागवलाय .त्याला त्याची चुक कळालीय पण आता काय उपयोग 😳😳😳
ट्रॉफी सूरज नेणार ह्यात शंकाच नाही पण पहिल्या दिवशी वैभव ला पाहून बिग बॉस मराठी ३ चा विजेता विशाल जाधवची आठवण आली. वाटले कि हाच विजेता होणार. पण लवकरच भ्रमनिरास झाला.
तुला घरात पाहिले त्यावेळेस बरं वाटलं की हा अरबाज बरोबर टक्कर देऊ शकतो पण तसं तू केलं नाहीस त्याच्याबरोबर काय दुश्मनी नाही आपली पण तू खेळ व्यवस्थित खेळायला पाहिजे होता
Suraj la pan ha bolala ki yeka bukkit munaka chatin. Aaryala bolala ki zhapadavin.hi bhasha Nikki aani Arbaj la bolachi himat hyoti ka. Tya Varsha tai na bolato ki bodyvala aala mhanun aamhi kay ghabaralo nahi.. tya Sagram chi barobari tari hyoil kay. Suraj aata gav vala disala .
वैभव तुझ्याकडून खूप काही अपेक्षा होत्या पण तू अरबांच्या मागे पुढे करत होता ते कुठेतरी आम्हाला आवडत नव्हते पण आता तू खरं बोलतोय बरं वाटलं तुझं हे बोलणं ऐकून
वैभव भावा खरचं तु आत होतास त्यावेळी तुझा भरपूर राग येत होता ,,,पण आत्ताचे तुझे बोलणे ऐकून असं वाटतय तु मनाने खुप चांगला आहेस रे... कशाला त्या आरबाजच्या नादाला लागून स्वतःचा गेम बिगडवलास...
Vaibhav ha pure soul manus ahe tyane to jari khelala nasel tari arbaj barobr pure maitri nibhavali ani bakichyachi man japali pn tyacha loss tyalach zala he tevdhach khar ahe last week je vaibhav ne kel tech 1 week agoder karayla hav hot aaj madhe disala asta
हे महाशय 4.24 ला म्हणतोय त्याची पद्धत आणि माझी पद्धत वेगळी आहे मग आधी कसा मांडला त्याच्या काही गोष्टी आणि माझ्या काही गोष्टी सारख्याच आहेत... असो आता बाहेर आली आहे
अरबाज आणि निकी मात्र खूप खुश आहेत, एका एका सदस्यांना काढून अरबाज आणि निकी आणि ट्रॉफी साठी आपली टीम मिंबरशी गेम खेळला व त्याना मूर्ख बनवले आहे पण याना आता पाचातप होत आहे , हेच होतेय घराबाहेर आल्यानंतर, अरबाज आणि निकी ची पण गरमी उत्रेल, घराभाहिर आल्यानंतर, पण सपोर्ट पाहून हा
Bhava tu final parynt asta pn tu dosti baghitli tumhi pn atta purn episode bagha tumchya mage tumhi jyala mitr bole tyani ky bole te aika tumhala tumchi chuk samjel
Vaibhav tu kitihi prayatn kela astas tari tu Arbajla sodu shakla nastas Rites sir sarkhe sangat hote pan tu karnasarkhi duryodhanachi maitrikhatar sath dilis tyala sodu shakla nahi same karnasarkhi tuzi gat zali karnamadhe sagle asunahi to khotya sangtipai pastawla tyamanane jahnvine mast nirnay ghetla tichyat winner qualiti disli tyamule khari game changer
निकी बाईचा लाडका दीर.
अरबाज चा भाऊ (बैल).
👆 एवढीच ओळख कमावलीस बिग बॉस मधे.
बाहेर आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा 🎉.
@@ashish.777 😂
वैभव अरबाज पटेल नवीन नाव
बाहेर आल्यावर सुरज चा सपोर्ट बघून सुरज च्या बाजूने बोलतो अस वाटतं
Tyala aankhi phone dekhil det nahi te kahi selective interview zalyavar tyanchya hotel var rahatat tethun gelyavar tyana phone bhetato lagech nahi aani tyane suraj badddal gharatach bolala baramatila trophy aaj arbaj la navhe
हो एकदम बरोबर 👍👍
हो अगदी बरोबर आहे बाहेर आल्यावर वैभवला कळाले सुरज ला किती सपोर्ट आहे म्हणून हा असा बोलतोय मी सहमत आहे
Barobar ahe, ha khup bhitra ahe
😂
Vaibhav dada अरबाज विरुद्ध खेळला असता तर आज घरात असता
पण एक आहे कितीही दादा तू प्रयत्न केलास तरी तुला भांडायला येतच नाही कदाचित सॉफ्ट स्वभावाचा आहेस तू असा दिसलास घरात
नको Tension घेऊ
त्या gharat सरळ राहून chalat नाही.....Tu मानस japtos तीच upyogi padtil❤
Bhandayala yet nahi? Paddychya angavar gelela baghitla nahi vatatay tumhi
@@priyankakamble9867 💯👍
बाहेर सुरज ची हवा पाहून तू तूझे रंग बदलत आहेस
ठाम राहायला शिक
तो घनश्याम पण आधी असाच होता
पण शेवटी त्याने सुरज ला nominee करून सुरज ला सपोर्ट.दाखवला
तू त्या आरबाज ची चाटत होतास
💯
अरबाज सोबत लग्न करून चांगला संसार कर
😂😂wah भाई 🔥🔥
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😊😊
वैभवी लाडकी बहिणीचा तुझा फॉर्म भरला आहे तू फक्त सही करायला ये 😊😊❤❤
😂😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂
सुरज बरोबर जे वागत होता ते कुणाला आवडल नाही वाटल्यास परत बघ आम्ही हे का म्हणतोय
@@जयशिवशंकर-द2र 💗
ओन्ली, सुरज चव्हाण सपोर्ट 💪💪💪💪🔥💙🙌
बाहेर आल्यावर सूरज ला लोकांचा suport पाहून आता तो सूरज ला suport करतोय
Right
घरा मध्ये सूरज सोबत बोलताना दिसला पण नाही आणि आता सूरज च नाव घेतोस
@@SurajPatil-x5i 😂
Nikki cha next interview pahije😂😂
Full support 😂😂
असं जर झालं तर भाई पार्टी च होईल
100%
Arbaaz cha asel next interview 😅
वैभव ला समजले आहे की सूरज चव्हाण ला खूपच लौकांचा सपोर्ट आहे, आख्खा महाराष्ट्र आहे सूरज चव्हाण च्या बाजूने
दोन्ही कॉइन सुरजला का दिली नाही वैभवने.
Majh pn tech mhanan aahe
सुरज रडला नाही जान्हवी,अरबाज रडले
😂😂😂
Aata baher aqlyawr Game kheeltoy
वैभव खरं सांगू बरं झालं तू बाहेर आला मला खूप आनंद झाला सगळ्यांत उत्तम आपली शेती खरचं सोनं आहे तू शेती कर वैभव पटेल माझं प्रामाणिक मत आहे बघ कारण तु बैलं म्हणून खुप महत्वाचं आहे खरचं बैलं आहे तु
😂
😂😂😂 काय भाई एकदम रांगड्या शब्दात प्रतिक्रिया दिली ती
😂😂
😂😂बरोब्बर
😂😂😂😂😂
अरे मग त्या अरबाज ला का सांभाळत होतास तो बाहेर जावू नको म्हणून कायम प्रयत्न करत राहिलास स्वतःला वाचवण्यासाठी का प्रयत्न केलl नाहीस तुला खरच डोक नाही हे सगळ्यांना समजले
खोट बोलतो सुरज ची खोटी स्तुती करत आहे
मग coins सूरज ला का नाही दिले 😢😢 तेथे पण एकदम राजकारण खेळलl हा
Barober
तू स्वतःला बदलू शकला नाहीस 😎 तुला मोठा चान्स होता तू चुकीची team निवडलीस तिथेच तुझा परतीचा प्रवास सुरु झाला 🎉 भविष्यासाठी शुभेच्छा 🎉
@@कृष्णविवर-ढ2ल 💯👍
पायावर कुर्हाड नाही .. कुर्हाडीवर चक्क नाचला रे भावा तु इतकं समजावून सांगून पण
😂
आता सुरज चं कौतुक करतोय, टास्क मध्ये तुझं मुंडकं छाटून टाकेल असं तूच सुरज ला म्हणाला.. अरबाज चा बैल
@@rushigolande2253 💯👍
लाज कशी वाटत नाही ह्याला
Vaibhavi arbaaj patel
😂😂😂
निव्वळ shot आहे हे
😂😂😂
😃😃
निव्वळ बैल बनून राहिला हा ...
सुरज दादा❤
एक नंबरचा आतल्या गाठीचा माणूस आहे 😂
वैभव तु मनाने खूप चांगला माणूस आहे. पण बिग बॉसमध्ये असताना तु आनखि थोडेसे प्रयत्न केले असते तर बरे झाले असते. पण एक गोष्ट मात्र नक्की जो आत आहे त्यालाच कळत.बाहेरच्या लोकांना फक्त दुसऱ्याला नको ते बोलता येत. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Bhitra ani पळपुटा ahe to
Vote for Suraj only one Suraj
मला वाटतं की वैभव दादा तुझ्यात winner व्हायची quality होती. पण तु first week पासून individual खेळायला पाहिजे होत. त्या अरबाजमुळे तु स्वतःच फार नुकसान करुन घेतलं.
अतिशहाण त्याच्या बैल रिकामा असा आहे ता वैभव सूरजची खोटी स्तुती करतोय डोक्यात गेलाय वर्षाताईना ओरडून बोलतो
To arbaj to boblun jiravto varsha Tai padly tar abhijeetla dakka martoy to arbaj fuska ahe nikki baher kadel manun parat boblun natk karun 1 week ne parat Tila fasvun javal gela fuska arbaj
Ho bb unfair Ane arbaj opposite Suraj takaych na arbaj la kadun taka
धन्यवाद वैभव 😅 बाहेर आल्याबद्दल.
अभिनंदन बाहेर आल्याबद्दल🎉
Tu khup changla ahes kharech weak paslaş we luv u vaib ❤️
Mag tuze coin Suraj ka nahi dile.. aani aata boltoy trophy baramatila yenar...
Swata baddal aaikl n vach asel social media vr mhnun vegl bolty he yz😂😂😂😂😂😂😂
खरे आहे.
Yz ahe hee😂😂😂
Suraj chi fan following baghitla asel😂
Bavlat ahe hah! Kharach! Ekke kaali I used to like him in one serial ...but after watching on big boss marathi 5 sagala change zhalay yaych!
वैभव ❌️ बैलभव ✅️
😂😂
Right 👍👍
🤣🤣🤣🤣
😂
😂😂
आर्या चा interview घ्या
arya ...ghara baher nhi gli....re-entry honar
Araya secret room madhe ahe ti Baher nahi ali ajun
@@pratikshaG_vblog thunk you
@@pratikshaG_vblog अरे व्वा गुड गुड
@@amarkhandare6923 khar aahe ka te
काय जादू आहे की जो बाहेर येतो आहे तो सूरजच नाव घेत आहेत... बाहेर आले की समजते आहे कुणाची हवा आहे ते 😂
वैभव ने "निक्की " हे नाव एकदा सुद्धा घेतलं नाही .अरबाज चं घेतलेलं पण अअर.बा.ज असं अडखळत घेतलेलं. ती तो ते असं म्हणत होता त्यावरून समजतंय हा त्यांचा वर खुप रागवलाय .त्याला त्याची चुक कळालीय पण आता काय उपयोग 😳😳😳
Social मीडिया बघून आता इंटरव्हिउ देतोय 😂😂😂
सूरज चा support बघून बोलतोय 🤣🤣🤣
आर्या नाही BB नाही 💪
तू जर bigboss मध्ये सुरज सोबत असता तर, आज वैभव तू बाहेर आला नसता.
❤❤❤❤ full support Suraj chavan
Khupch vik padla Bhai
😂😂😂
Dada baher kay chalay he gharat kalat nahi lokana kay mhnych te mhnu de baki tu manus mhnun chngla aahe shevti Marathi manus aahes stay strong Dada 👍🏻
अरे तु कायम सुरज ला दुय्यम समजल,पण तो तुला भारी पडला,अरबाज निक्की चा doormat हिच identity झाली तुझी बाहेर.
जाऊदे उद्या गणपती विसर्जनासाठी तुझी गरज होती...
😂😂
Suraj ak talent
ट्रॉफी सूरज नेणार ह्यात शंकाच नाही पण पहिल्या दिवशी वैभव ला पाहून बिग बॉस मराठी ३ चा विजेता विशाल जाधवची आठवण आली. वाटले कि हाच विजेता होणार. पण लवकरच भ्रमनिरास झाला.
विशाल निकम जाधव नाही👍
@@bablui13 धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल 🙏
तुला घरात पाहिले त्यावेळेस बरं वाटलं की हा अरबाज बरोबर टक्कर देऊ शकतो पण तसं तू केलं नाहीस त्याच्याबरोबर काय दुश्मनी नाही आपली पण तू खेळ व्यवस्थित खेळायला पाहिजे होता
Vaibhav chavan tu ek changla manus aahes ....fakt khelat kami padlas 👍
Aryacha interview kadi getal
बिग बॉस विनर सूरज चव्हाण👍
Fakt week ani muliwar aawaj nighto hyacha
right
True
💯
Suraj la pan ha bolala ki yeka bukkit munaka chatin. Aaryala bolala ki zhapadavin.hi bhasha Nikki aani Arbaj la bolachi himat hyoti ka. Tya Varsha tai na bolato ki bodyvala aala mhanun aamhi kay ghabaralo nahi.. tya Sagram chi barobari tari hyoil kay. Suraj aata gav vala disala .
@@shwetamhatre6229 Vaibhav chya घरचे म्हणले असतील,बाहेर सूरज ची हावा आहे,त्याच्या साईड ने बोल😂naitr janta फाट्यावर हानेल 😂
Lgn kdhi krtoy vaibhav arbaj weds vaibhav 😂😂
बिग बाॅस चे जे प्रायोजक आहेत त्यांचे प्राॅडक्ट खरेदी करु नका.बिग बाॅस बंद होईल.नंतर बिग बाॅस व निक्की त्यांच्या घरी जातील.
दिसायला बोक्या खेळायला मांजर. 😅
सगळ्यात जास्त समजावलं होतं भाऊंनी वैभवला पण एका कानात ऐकलं एका कानातून सोडून दिलं आणि आळा बाहेर
Fakt mulivar awaaz chadat hota
तु अरबाज साठी खेळत होतास, स्वतःसाठी खेळला असता तर आता तु बाहेर नसता.... अजून पण अरबाज चेच गुणगान सांगतोय.....
Vaibhav chavan bigg boss chya ghara baher aapal swagat aahe 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
रांगडा गडी हा टॅग बिग बॉसने विशाल निकमला दिलता तो कोणाला पण देवून त्याची किंमत कमी करू नका
Suraj baddal che mat baher chi popularity bagun change kelis 😅😂😂😂 sahmat asel tr like kara....
तुम्ही आर्या चा इंटरवू काहून घेतलं नाही
Arya out nahi zali asnar...secret room asnar
@@akhilkanekar4479 Aarya baher geliy tichi live baghitali mi
वैभव तुझ्याकडून खूप काही अपेक्षा होत्या पण तू अरबांच्या मागे पुढे करत होता ते कुठेतरी आम्हाला आवडत नव्हते पण आता तू खरं बोलतोय बरं वाटलं तुझं हे बोलणं ऐकून
अरबाज चा गुं खालास वैब्य. तु
वैभव अरबाज पटेल . नवीन नाव 🛑
वैभव भावा खरचं तु आत होतास त्यावेळी तुझा भरपूर राग येत होता ,,,पण आत्ताचे तुझे बोलणे ऐकून असं वाटतय तु मनाने खुप चांगला आहेस रे... कशाला त्या आरबाजच्या नादाला लागून स्वतःचा गेम बिगडवलास...
Big boss ने नक्कीच सांगितलं असणार की.....बाहेर गेल्यावर सुरज विषयी बोलाच....नाहीतर.....😂😂😂😂😂
Surajla coin ka.nahi dila.mag
बरोबर
arr wagha...tula kiti veles hints dilya ritesh ne...tari tula samjl nahi ki arbaaz tula manipulate krun fasavtoy
I will miss you soo miss 😢😢😢😢😢
Vaibhav Bhai 😊
OK 😌 Mast Khel Las Arbaz Sorry I Mean Vaibhav 😂😂😂😂
Vaibhav bhai tumne big boss mai dost kaisa hota hai who bataya hai
सूरज ची crez बघून भाऊ ने मत बदली वैभव bb currency सुधा तू arbya laa dile
वैभव तू सूरजला नडला म्हणून लवकरच बाहेर पडला,
Suraj chavan 🎉
बाहेर आल्यावर कमेंट वाचून सुरत ची बाजू कशाला घेतो आता अरबाज चीज घेना तसाही तू बिग बॉस मध्ये अरबाज ची बाजू घेत होतास तसा
Vaibhav ha pure soul manus ahe tyane to jari khelala nasel tari arbaj barobr pure maitri nibhavali ani bakichyachi man japali pn tyacha loss tyalach zala he tevdhach khar ahe last week je vaibhav ne kel tech 1 week agoder karayla hav hot aaj madhe disala asta
बाहेर आल्यावर सांगतोय सुरत चांगला आहे
येताना सहीचे कॉइन अरबाज ला देऊन आलायआलाय शहाणा देऊन आलाय शहाणा
अरबाज चा चाटा चाटा
सुरज चव्हाण ❤
Suraj only Suraj real person... only King
हे महाशय 4.24 ला म्हणतोय त्याची पद्धत आणि माझी पद्धत वेगळी आहे मग आधी कसा मांडला त्याच्या काही गोष्टी आणि माझ्या काही गोष्टी सारख्याच आहेत... असो आता बाहेर आली आहे
सौ. वैभव निक्की अरबाज पटेल
Suraj che fan purn Maharashtra aahe mhanun Aata mhantoy
आता जे वैभव बोलतोय ते त्याने आत मध्ये दाखवले असते तर कदाचित तो बाहेर आला नसता
It’s not Pu war it’s Pure 📌
Suraj la support karaycha hota tr jata jata vaibhav ni currancy deun jayaych n tyala
सुरज ला सर्व महाराष्ट्रातील मराठी माणसाचा सपोर्ट आहे तुझ्या फालतू सपोर्ट ची गरज नाही वैभव तुझा सपोर्ट तुझा नवरा अरबास ला दे
अजून पण खोटा वागतोय वैभव. काय म्हणावं मित्राला.
Arbaaz chi bayko vaibhavi 😂😂
अरबाज च्या निकी च्या पायाखालचा पाय पुसणे बैल झालाय बैल
Arya cha pan interview ghya.
मग तू कॉइन्स का नाही दिले सूरज laa
अरबाज आणि निकी मात्र खूप खुश आहेत, एका एका सदस्यांना काढून अरबाज आणि निकी आणि ट्रॉफी साठी आपली टीम मिंबरशी गेम खेळला व त्याना मूर्ख बनवले आहे पण याना आता पाचातप होत आहे , हेच होतेय घराबाहेर आल्यानंतर, अरबाज आणि निकी ची पण गरमी उत्रेल, घराभाहिर आल्यानंतर, पण सपोर्ट पाहून हा
Suraj la point ka nahi dile
मग कॉइन का दिले नाही सूरजला
Bhava tu final parynt asta pn tu dosti baghitli tumhi pn atta purn episode bagha tumchya mage tumhi jyala mitr bole tyani ky bole te aika tumhala tumchi chuk samjel
हा खोटं बोलतोय
अंकिता शिंदे तू फार छान दिसतेस ❤❤
Vaibhav tu kitihi prayatn kela astas tari tu Arbajla sodu shakla nastas Rites sir sarkhe sangat hote pan tu karnasarkhi duryodhanachi maitrikhatar sath dilis tyala sodu shakla nahi same karnasarkhi tuzi gat zali karnamadhe sagle asunahi to khotya sangtipai pastawla tyamanane jahnvine mast nirnay ghetla tichyat winner qualiti disli tyamule khari game changer
ना शोभते दाढी ना शोभते बॉडी तु घाल साड़ी अन वाजव टाली 😂
😂😂😂🤣🤣
Kadkk 😂😂😂
Bai ha palatlaaaaa😂😂😂😂😂