हे सभापती साहेब.... तुम्ही स्वातची खुर्ची ओळखा..... तुम्ही सिहांसणवार बसला आहात की... कुणाच्या तlटाखlली ऐकायचे त्यांचेच असे नाट्य फिक्सिंग सदस्य आहात का😢😢.....
महाराष्ट्र राज्याचा उत्तर प्रदेश झालेला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिलेला नाही....हेच देशमुख आणि सुर्यवंशी हत्या प्रकरणात दिसून येते. लोकं पण षंढ झालेले आहेत... निमुटपणे अत्याचार सहन करत आहेत पण सरकार विरोधात बोलत पण नाही आणि विरोध सुद्धा करत नाहीत.

न्याय मिळाला पाहिजे... जय भीम 💙💙💙
या सरकारला दलित समाजावर बोलायला वेल नाही हा काय न्याय देनार
Justice for Somnath
अध्यक्ष यांना दीलिता बदल काहीच वाटत नाही हे लोक घटनेचा अवमान करत आहेत 😢😢😢
कुठे चर्चा करताय सरकार च मनुवादी विचाराच आहै
Right
नार्वेकर साहेब आमचा माणूस. शहीद झाला. तू मला थोडी तर लाज वाटू द्या
सर्व मनुवादी सरकार आहे सत्तेत बसणारे सर्व मनोवृत्तीचे शहाणपण
हे सभापती साहेब.... तुम्ही स्वातची खुर्ची ओळखा..... तुम्ही सिहांसणवार बसला आहात की...
कुणाच्या तlटाखlली ऐकायचे त्यांचेच असे नाट्य फिक्सिंग सदस्य आहात का😢😢.....
नाना पटोले ,एकवेळ अशी परिस्थिती तुमच्यावर सुद्धा येऊ शकते.
राहुल नार्वेकर नाव लक्षात ठेवा.... येणाऱ्या निवडणूक याला धडा शिखवा माझ्या तमाम बांधवाना ही विनंती
हे सरकार evm ने जिकली आहे ते काय कारवाई करणार.मनु वादी व्यवस्था जाती वादि आहेत.
SC ST यांच्या वर बोलायला वेळ नाही आणि दुसऱ्या बाजूला SC ST यांना मतदान करत आहे !!
अनुसूचित जाती व जमाती ओबीसी सु़धरायला तयार नाही.. म्हणून हे अत्याचार सहन करावा लागतो आहे.
हा आदेकश बरोबर नाही
महाराष्ट्र राज्याचा उत्तर प्रदेश झालेला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिलेला नाही....हेच देशमुख आणि सुर्यवंशी हत्या प्रकरणात दिसून येते. लोकं पण षंढ झालेले आहेत... निमुटपणे अत्याचार सहन करत आहेत पण सरकार विरोधात बोलत पण नाही आणि विरोध सुद्धा करत नाहीत.
अध्यक्ष महोदय जातीवादी आहे असे मला वाटते 😂😂😂
सरकार मनुवादी विचार झालय😡
सभापती आहे का हा? ...... आसला? .....
Ka ghanta basa manta choranno