( PN 213 ) २१ गुंठे जागा आणी कोकणी वाडी ! काजू हापूस आंबा चिकू फणस नारळ इत्यादी सहीत.
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- 🔹 सदर प्रॉपर्टी आपल्या कणकवली तालुक्या मध्ये असुन कणकवली फोंडा रोड वर आहे. तसेच संपुर्ण प्लॉट ला चिरेबंदी कंपाऊंड वॉल केलेलं आहे. काजू हापूस आंबा चिकू फणस कोकण सुपारी माड इत्यादी झाडांची लागवड या कोकणी वाडी मध्ये जागा मालकांनी केली आहे. डांबरी रोड टच हि प्रॉपर्टी आहे.
___________________________________________
📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
देखभाल करणे शक्य नाही आहे.
📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
( 2% ब्रोकरेज )
📌 सदर कोकणी वाडी ची किंमत ५० लाख रुपये असून या मध्ये थोडीफार तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
📱 9404752423 / 9822700679
( Call only genuine buyer )
#property #kokanproperty #lowcostproperty #home #bungalow #plotforsale #realestate
#unplugged #kokaniwadiforsale #कोकणीवाडी
#फार्महाऊस #farmhouseforsale #exploreproperty
#kankavliproperty #villa #houseforsale #bungalow #घर
Saheb khup chan, 25 / 30 lakhaparyant Ashi property kankavli, phonda chya javalpas asli tar dhakhava, Ghar kavlaru asle tari chalel
I am intrested
Nice property sir
Thanks
पण हे खर आहे का ,नायतर नुसते व्ह्यू साठी पण काही काही जन करतात व्हिडिओ
सदर जाहिरात खरी आहे. आम्ही कोणतीही जाहिरात हि व्ह्यू साठी नाही करत. प्रत्यक्ष येऊन पहा प्रॉपर्टी
@sindhudurgproperties1086 तस् असेल तर बरंच होईल