अजुन एक नवीन योजना|ration card,rule 1 October|Ladki Bahin Yojana Update,tisara hapta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 100

  • @jaimeshram576
    @jaimeshram576 Місяць тому +80

    दादा फक्त महत्त्वाचे बोलत जा, अनेक शब्द परत परत बोलण्यात काही अर्थ नाही

    • @jyotitarle4141
      @jyotitarle4141 Місяць тому +3

      सर मला विभक्त कार्ड बनवायचे माझं पहिले रेशन कार्ड तुन नाव कट करून स्वतंत्र कार्ड बनवायचं आहे तर माझी लाडकी बहिणीची योजना बंद होईल का कारण माझ्या नवऱ्याने दुसरी बायको केलेली आहे आणि मी एकटी वेगळे राहते मला ते लोक रेशन देत नाही मला कशासाठी रेशन कार्ड झेरॉक्स लागली तर देत नाही तर मी काय करू मला उत्तर द्या प्लीज इके पैसे नाही केली तर माझं नाव कट होईल आणि दुसरं कार्ड स्वतंत्र बनवता येईल असो रेशन दुकान वाल्यांनी सांगितलं पण माझी लाडकी बहिणीची योजना बंद नाही होणार ना प्लीज मला सांगा मी काय करू

  • @shata8817
    @shata8817 Місяць тому +10

    आम्ही दोन महिन्यापूर्वीच केली इ केवायसी रेशनच्या दुकानात जाऊन त्या माणसाने दोनशे रुपये फुकटचे घेतले आमचे खरंतर पैसे नाही घ्यायला पाहिजे 😡

  • @rajashripatil1874
    @rajashripatil1874 Місяць тому +1

    खूप खूप धन्यवाद दादा मेसेज पाठवत जा माहिती सांगत जा आणि नवीन रेशन कार्ड काढायचं असलं तर कसं काय करायचं प्लीज सांगा

  • @mr._.blackheart.6107
    @mr._.blackheart.6107 Місяць тому +2

    मी वडकी मधे आहे इथला रेशनिग वाला लक्ष देत नाही तो ekyc करत नाही मशीन बंद आहे असा सागतो कंप्लेंट करायची असेल तर कुठे करायची

  • @JayaPatil-s7v
    @JayaPatil-s7v Місяць тому +7

    आम्ही रायगड मध्ये राहतो रायगड मध्ये फक्त तांदूळ आणि गहू मिळतात बस

  • @Rekhanikam-b2r
    @Rekhanikam-b2r Місяць тому +10

    थोडकयात माहिती सांगा

  • @future483
    @future483 Місяць тому +22

    लई मीठ मिरची लवून बडबड करतो मुदयचा बोलत जा नुसता व्हिडिओ लांब लचक कसा होईल ते बघतो

  • @kaminijadhav3248
    @kaminijadhav3248 Місяць тому +6

    ❤ मुद्द्यावर ये ना

  • @HariMhatre-y8z
    @HariMhatre-y8z Місяць тому +6

    लय भंकस करतो.कालोकांचा वेळ खातो.

  • @dipikamore4347
    @dipikamore4347 Місяць тому +2

    एकंदरीत हा व्हिडिओ ई के वाय सी कशी करायची याचा होता की काय काय वस्तू मिळणार राशन मध्ये याचा होता 🤔🤔🤔

  • @shirazashaikh8941
    @shirazashaikh8941 Місяць тому +2

    Hamara ration card KYC Nahin ho raha hai

  • @ashutoshnajan4024
    @ashutoshnajan4024 Місяць тому +3

    सर k y c सगळ्या ची करायची कार्ड मधिल कार्ड प्रमुखांची करायची कार्ड मधिल कोणाचीही केली तरी चालेल

  • @vedant17.10
    @vedant17.10 Місяць тому +1

    E kyc 2 -3 machine zale ahe karun pan mera ration 2.0 madhe aadhaar kyc not verified please solve the problem😢😢😢😢

  • @zakirnadaf7216
    @zakirnadaf7216 Місяць тому

    reshan card dharAk bahergawi ahet lawakar yenar nasLis kay option ahe kay

  • @LalaPalve-r8u
    @LalaPalve-r8u Місяць тому +1

    केवायसी करायची आहे रेशन कार्ड शिधापत्रिका मध्ये परंतु वारंवार रेशन दुकानात जाऊन भी मशीन चालत नाही काय करावे

  • @LilaSawant
    @LilaSawant Місяць тому +1

    धन्यवाद बोले तैसा चाले ही म्हण प्रचलित आहे हे लक्षात ठेवा नुसत्या अफवा जाहीर करून दिशाभूल करू नका

  • @AnitaVibhute-th9xw
    @AnitaVibhute-th9xw Місяць тому +8

    सारखं सारखं तेच तेच कशाला बोलायचं ‌जे कामाचं आहे ते बोला

  • @prabhakargunjal6303
    @prabhakargunjal6303 Місяць тому +7

    महत्त्वच सांगा साहेब 50 वेळा महत्त्वाचं बदल येवढेच सांगत बसले...... असले विडिओ मग कुणी बघणार नाही

  • @sunitawankhedkar3105
    @sunitawankhedkar3105 Місяць тому +10

    महाराष्ट्र मधे मोहरीची तेल कोणीच खात नाही

  • @KarishmaInamdar.
    @KarishmaInamdar. Місяць тому +3

    A.nagar madhe ekyc band ahe ase sangtat sarkar kadun dukan Wale ....pls magiti dya chalu ahe ka sanga pls

  • @aakashdeore7572
    @aakashdeore7572 Місяць тому +17

    पाणचट व्हिडिओ रिपीट रिपीट कशाला बोलता

  • @PrasadShintre
    @PrasadShintre Місяць тому +1

    नक्की मिळेल का कारण आमच्या रेशनकार्ड वर आमचा दुकानात जाऊन काही देत नाही फक्त घरकाम करणाऱ्या बायकांना मिळत आम्हाला का नाही

  • @SandipfasaleFasale
    @SandipfasaleFasale Місяць тому +1

    आमचे रेशन कार्ड केशरी आहे पण आम्हाला राशेन मिळत नाही त्या साठी काय करावे प्लिज रिप्लाय दया

  • @pandharinathshimpi649
    @pandharinathshimpi649 Місяць тому +1

    जे सांगायचे ते महत्वाचे अगोदर सांगा.पाल्हाळ कमी करा

  • @swapniljadhav545
    @swapniljadhav545 Місяць тому +4

    Video 4:00 la start hote.😂

  • @sunitarakshe9988
    @sunitarakshe9988 Місяць тому +4

    तेच तेच सागतोयस त्या मुळे विडीओ पाहू वाटत नाही

  • @deepashinde5134
    @deepashinde5134 Місяць тому +2

    मुद्दामून vd मोठा केला. काय गरज आहे इतक लांब खेचत बसायचा

  • @lavanyasff4909
    @lavanyasff4909 Місяць тому +1

    दादा आमचं केवायसी झालं नाही

  • @surekhaghegade4918
    @surekhaghegade4918 Місяць тому +1

    मोहरी तेल कोण खात नाही

  • @kuwarpadvi2981
    @kuwarpadvi2981 Місяць тому +3

    Bharat Sarkar bolati samajh mein nahin aata

  • @SudhakarKhandare-xy7vs
    @SudhakarKhandare-xy7vs Місяць тому +17

    व्यर्थ कशाला बोलता जे कामाचा आहे ते बोला

    • @punjajikankal3080
      @punjajikankal3080 Місяць тому +1

      कितीही बोला गूगल च्या नियमाप्रमाणे व्हिडीओ बनवणारे हे पुन्हा पुन्हा बोलताना एकचंच मुद्दा रेटून सांगत असतात व व्हिडीओ टायमिंग मुद्दाम वाढवून टाकतात त्यासाठी एक करा असे व्हिडीओ पाहुच नका आणि लाईक शेअर आणि subscrib तर अजिबात करू नका हे लोक आपला उगीच टाइम व्यर्थ वाया घालवतात

  • @RupaDhanshetti
    @RupaDhanshetti Місяць тому +1

    Dada 90 koti lok khush hotil. Mug Ami kaya karav sangave. 16 varsha pasun retion var kahi milaale naahi ata vicharail gelevar kimth feth nahi ekyc tr hoth nahi manaile 90 koti made amhi nahi ka tumich sangave Aamhala tumchi madta pahije

  • @AshokBodake-m6z
    @AshokBodake-m6z 29 днів тому

    निम्म्यापेक्षा जास्त व्हिडिओ मध्ये टाईमपास केलेला आहे व्हिडिओ मोठा होण्यासाठी महत्त्वाची गोष्ट बाजूलाच राहते

  • @rajendrawankhede619
    @rajendrawankhede619 Місяць тому

    Control madhe KYC kartech naahi agale mahine mein aao agale mahine mein aao tar Aata Kay karayche

  • @sunilbhujang9031
    @sunilbhujang9031 Місяць тому +1

    भाऊ जे व्हिडिओ च्या डीस्क्रीप्शन मधी सांगला तेच विषय बोल 😮

  • @SalmanShaikh-v1q
    @SalmanShaikh-v1q Місяць тому +1

    3 वर्ष झाले रेशन कार्ड ऑनलाइन अझुन ही ऑनलाइन होते

  • @ZAREENASHAIKH-zb8lg
    @ZAREENASHAIKH-zb8lg Місяць тому +1

    Maharashtra Mahuri Tel Koni Khat nahi

  • @BapuGhodeswar-x4f
    @BapuGhodeswar-x4f Місяць тому +1

    6:27 वीडियो तक
    यू नका टाइम पास होते

  • @shivajighoderao750
    @shivajighoderao750 Місяць тому +4

    फापट पसारा नको. महत्त्वाच सांगा.

  • @bhagyashreeyembale2001
    @bhagyashreeyembale2001 Місяць тому +2

    रिजेक्ट फॉम चेक करा

  • @vaishalikende8194
    @vaishalikende8194 Місяць тому +1

    Kiti boltoy kiti tantoy

  • @SanjayVibhute-m1w
    @SanjayVibhute-m1w Місяць тому +1

    महत्वाच सांग लाब लचक भाषण कशाला लावतोय दुसर काम नाही का

  • @surekhaghegade4918
    @surekhaghegade4918 Місяць тому +1

    शेंगदाणे तेल दया

  • @BharatBarde-id2st
    @BharatBarde-id2st Місяць тому

    Marathi bhashecha khup time pass kartoy tu dada

  • @DilipGaikwad-rn1cd
    @DilipGaikwad-rn1cd Місяць тому +4

    काही नविन गोष्ट नाही फालतु बडबड लाईक मिळवण्यासाठी खोटं बोलत आहे

  • @CDInfotechSplMR-y3c
    @CDInfotechSplMR-y3c Місяць тому

    Ek Yojana chalu keliy tichach labh gheta yeu da

  • @badrinathsbande6348
    @badrinathsbande6348 Місяць тому +4

    के वाय सी एका दिवसात होईल परंतु त्याला नेटवर्क राहात नाही एला परयाय काय आहे

  • @seemagugliya240
    @seemagugliya240 Місяць тому

    Khup Chan tadhul band kela

  • @vilaschaudhari858
    @vilaschaudhari858 Місяць тому +1

    अरे भाऊ महत्वाचे व लवकर सांगणा कशाला वारंवार तीच ती बडबड नाही आवडलं

  • @SantoshSabale-my2vt
    @SantoshSabale-my2vt Місяць тому +2

    Like karu nakaa ha video, bhangar video

  • @funderamdas7353
    @funderamdas7353 Місяць тому

    ई केवायसी ची तारीख वाढली पाहिजे

  • @LalitaBamaniya-b3i
    @LalitaBamaniya-b3i Місяць тому

    बऱ्याचशा गोष्टी मिळत नाही गहू तांदूळ आहे पण तांदूळच मिळतात गहू मिळत नाही आणि तुम्ही तेच तेच वाक्य परत बोलू नका कोणत्या महत्त्वाच्या नऊ गोष्टी आहेत ते सांगा

  • @MeenaVaidya-m9i
    @MeenaVaidya-m9i Місяць тому

    दादाचे मुद्द्याचे बोला

  • @RamchandraRaut-l6w
    @RamchandraRaut-l6w Місяць тому

    तांदूळ बंद करू नये

  • @MansiPawar-j6s
    @MansiPawar-j6s Місяць тому

    भाऊ जेव्हा विडिओ बनवाल तेव्हा वायफळ बडबड बंद करा. व मुद्याचं बोला. म्हणजे आमचं आणि तुमच वेळ वाचेल

  • @vijaysupekar1527
    @vijaysupekar1527 Місяць тому

    Showing all types of ration card useless repeating same words.not point to point information of scheme. Try to make simple video so that it will useful to common person. Please.

  • @infinitydreamsrekha
    @infinitydreamsrekha Місяць тому

    थोडक्यात सांगायचं ना मग इतकं कशाला लांबवत बसलाय

  • @satishgaikwad5832
    @satishgaikwad5832 Місяць тому

    तेच तेच सांगताय

  • @SonamMoresakpal
    @SonamMoresakpal Місяць тому

    Fakat jante la fasvayche dhandhe ahet aata jo tandul detayt Tya madhe tr plastic tandul pn detayt bichari lok dole band karun Vishwas thevyat tumhla baghaych asel tr tandul panyatun dhun ghya and m Bagha kasa tandul fugel to rubber sarkha aaakar yeto jas aapan tyala karu ts and Ajun kashla pahije aamhla soyi suvidha

  • @VitthalChaudhari-rt8hf
    @VitthalChaudhari-rt8hf Місяць тому

    Meesho Pranam Dalai

  • @aviharke9015
    @aviharke9015 Місяць тому +1

    Short madye bola

  • @seemagugliya240
    @seemagugliya240 Місяць тому

    Lokana kimat nahi

  • @sagardamedhar659
    @sagardamedhar659 Місяць тому

    50 vela tech tech mahatvache rahile sodun dya video banvne

  • @VitthalChaudhari-rt8hf
    @VitthalChaudhari-rt8hf Місяць тому

    Kerala Hospital Madhepura

  • @sanjaysonzari7154
    @sanjaysonzari7154 Місяць тому +1

    काय बड बड करताय

  • @SbSportsgaming
    @SbSportsgaming Місяць тому

    विनकामाचा टाईमपास करतो

  • @NishaPawar-cx1rh
    @NishaPawar-cx1rh Місяць тому

    एका वाक्यात माहिती देत जा बाबा

  • @zakirnadaf7216
    @zakirnadaf7216 Місяць тому

    Jar manus baher gawi asalys Kay 0pti0n ahe kay

  • @LalitaBamaniya-b3i
    @LalitaBamaniya-b3i Місяць тому

    गहू तर अजिबात नको एकदम खराब गाई गुरव पण खाणार नाहीत असे गहू आहेत राईचे तेल तुम्ही तरी खाता का

  • @geetasonawane4089
    @geetasonawane4089 Місяць тому +1

    परत परत तेच तेच बोलता

  • @asmitabhosale2850
    @asmitabhosale2850 Місяць тому

    Kaay tech tech bolatay video aikayla kantala etoy. Badal zaalay badal zaalay kiti vela 🤯

  • @dwarkamai8349
    @dwarkamai8349 Місяць тому +1

    Syco ,,,,,,,chianel band karo

  • @nehashroff8960
    @nehashroff8960 Місяць тому

    तिकडे येऊन लय मारिन.... बघ.... एक शब्द कितीवेळा बोलतोयसरे....

  • @bharmupatil646
    @bharmupatil646 Місяць тому

    कुंभाळे बडबड करू नको

  • @Shubhamgaming640
    @Shubhamgaming640 Місяць тому

    रेशनकाडकाडायलाटाकलयतीनमहिनेझालेआजुनदिलनाहीहेकोनतसरकारहाय

  • @jayshreebhawarkar9015
    @jayshreebhawarkar9015 Місяць тому +1

    Kami bolayla shik re baba,

  • @suhasnagtilak3284
    @suhasnagtilak3284 Місяць тому

    तेच तेच बडबड

  • @gurudayalkhatri5462
    @gurudayalkhatri5462 Місяць тому +1

    तेच तेच काय सांगता

  • @ShwetaSalvi-t8e
    @ShwetaSalvi-t8e Місяць тому

    आम्हाला माहितीय पुढे सांगा

  • @vilasdudhankar7095
    @vilasdudhankar7095 Місяць тому

    किती पडझड लावतेस एकच एक गोष्ट दहा वेळा रिपीट रिपीट करून सांगते कामाची माहिती सांग

  • @shailajapatil5515
    @shailajapatil5515 Місяць тому

    Techa techa bolata video tumhi aaika

  • @BharatBarde-id2st
    @BharatBarde-id2st Місяць тому

    Tuza vel mahatvacha ka facta

  • @PRADEEP_SAHOO
    @PRADEEP_SAHOO Місяць тому

    हा दारू पिऊन बोलत आहे, फालतू आणि बिन गरजेचं बड बड!!

  • @prafullpande8209
    @prafullpande8209 Місяць тому +2

    काय पाल्हाल लावता यार.

  • @vinodshedge2655
    @vinodshedge2655 Місяць тому +1

    Faltu bolt nko jau...

  • @shailajapatil5515
    @shailajapatil5515 Місяць тому

    Paun video techa techa techa,sadake gahu band kara

  • @VitthalChaudhari-rt8hf
    @VitthalChaudhari-rt8hf Місяць тому +1

    Han Pagal jalela Hai

  • @suchitasawant4509
    @suchitasawant4509 Місяць тому

    Faltu badbad khup ticha ticha asate

  • @subhashwarge6280
    @subhashwarge6280 Місяць тому

    कमीतकमी बोला ...

  • @ashokshende5164
    @ashokshende5164 Місяць тому

    बकवास

  • @svcreation8746
    @svcreation8746 Місяць тому

    Popat panchi

  • @ShadulMane-m3z
    @ShadulMane-m3z Місяць тому

    P

  • @royal__piano__128
    @royal__piano__128 Місяць тому

    Het Teri ki