India’s First School for Girls | भारतातील मुलींची पहिली शाळा | भिडे वाडा Bhide Wada

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 504

  • @swatidagade7410
    @swatidagade7410 2 роки тому +74

    धन्यवाद ,अक्षय -खूप चांगल काम केल आहेस हा व्हीडीओ दाखवून ,आता यापुढे आपल्याला काय करता येईल ?! यासाठी प्रयत्न करूया ,सर्वानी संकल्पना मांडा ,मी पण बघते आपल्याला काही करता येईल का ते .

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 роки тому +6

      सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना राजकीय पक्षांनी सत्ताधाऱ्यांकडे याविषयी पाठपुरावा करणे गरजेचे आहे म्हणजे सदर ठिकाणी राष्ट्रीय स्मारक होऊ शकते... मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा लिहिलेले आहे

    • @abhangachahande6361
      @abhangachahande6361 2 роки тому +1

      करा कलेक्शन शाळेच्या कामासाठी

    • @dattaharikadam7575
      @dattaharikadam7575 9 місяців тому

      भिडेवाडा प्रत्यक्ष दाखविल्या बदल खूप खूप धन्यवाद सर

  • @snehadhumal7506
    @snehadhumal7506 5 місяців тому +4

    खूप वाईट वाटते....ज्यांनी आपल्याला वाट दाखवली....त्यांच्या आठवणी पुसल्या जात आहेत.....😢😢

  • @vipulkadam2043
    @vipulkadam2043 2 роки тому +69

    आमचा उद्धार कोण्या दगडूशेठ ने नाही केला. आम्ही जे काय आहोत आज ते फक्त सावित्रीमाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळेच आहोत जय ज्योती जय क्रांती🙏🌹

  • @vipulkadam2043
    @vipulkadam2043 2 роки тому +37

    सावित्रीमाई फुले, ज्योतिबा फुले, आणि फातिमा जी शेख यांचे उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही🙏🌹

    • @shafisawant7223
      @shafisawant7223 Рік тому

      Fatima shaikh che nav konhi nete ghet nahit ka ho bhau ?? Muslim ahey mhanun Kai??

    • @pankajvaishampayan7681
      @pankajvaishampayan7681 Рік тому

      Bhide gurujinche upkar pan visru naka tyanich ha wada dila hota jyotiba phulena.

  • @nivruttiwaringe9759
    @nivruttiwaringe9759 2 роки тому +31

    जिथे लक्ष दयायला हवं तिथे लक्ष दिलं जात नाही हेच वैशिष्ट्य आहे आपल्या भारत देशाचं आणि इथल्या संस्कृतीचं. मित्रा खूप चांगलं काम करतोस.......

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 роки тому +2

      धन्यवाद 🙏🙏

  • @davidbansode49
    @davidbansode49 2 роки тому +88

    हीच शोकांतिका आहे ज्यांनी शिक्षणाची संधी दिली ती शाळा पडक्या अवस्थेत आहे आणि समोर मंदिर सोन्यानी भरलंय

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 роки тому

      🙏

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 роки тому +1

      खूप वाईट वाटलं

    • @yashkolhe7031
      @yashkolhe7031 2 роки тому +1

      बरोबर

    • @M.patil92
      @M.patil92 2 роки тому +4

      Correct shahu maharajani Sangitle hote ki shalemule kam karnaryanchi sankhya vadhte tr mandiramule bhikaryanchi... Pn tri ya rajyat mandire imp ahe shala nhi

    • @maneshkalpande7761
      @maneshkalpande7761 Рік тому

      Right

  • @bea81aniket
    @bea81aniket Рік тому +18

    डोळ्यातून पाणी आणि जाणिवेचे अंजन ओतणारा blog बनवलाय मित्रा तू,,,
    खूप शुभेच्छा तुला,,,
    जय ज्योतिसाऊ...❤

  • @ramakarhale7809
    @ramakarhale7809 Рік тому +7

    इतकी महत्वपुर्ण आणि ऐतिहासिक वास्तूची अशी अवस्था बघुन खुप वाईट वाटले भाऊ. हा वारसा भावी पीढीला दाखवण्यासाठी जपला पाहीजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. माता सावित्री आणि बा क्रांतीबा फुले यांचे कार्य खुप महान आहे.

  • @shilpamanohar5860
    @shilpamanohar5860 2 роки тому +16

    ज्या सावित्री बाई फुले यांनी या स्त्रियांना शिक्षण दिले..... त्याच स्त्रिया शिकून पुढे गेल्या व सावित्री बाई यांना विसरल्या आहेत...ही खूप वाईट गोष्ट आहे....😔

  • @rajkumarisarkate3522
    @rajkumarisarkate3522 Рік тому +1

    Khup chan beta tujay mule hi shala baghitali thankyou

  • @SangitaHiware-l4d
    @SangitaHiware-l4d 9 місяців тому +2

    पावन धरती पुणे माई माती यावर घेतली सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी ही शाळा पहिली काढली शाळेचे पहिले गुरू ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचा हा सर्वात मोठा दर्जा आहे गुरूचा एक पहिली पायरी शिक्षणाची ही एक नवीन एक नवीन जीवनाची सुरुवात आहे अशी ही एक खूप महानता ही एक आहे महान त्याची एक मुहूर्त आहे सावित्रीबाई फुले जो महिलेला आरोग्य शिक्षण आणि शिक्षणाचा अंत आणि अर्थ दाखवलेली ही सावित्रीबाई फुले एक कन्या महिलेचा एक नवीन जीवन कन्या पढाओ देश बढाओ देश सुशिक्षित बनाओ भारत देश का इतिहास घडाव एसी ही हमारी सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांनी

  • @durgeshdongare6911
    @durgeshdongare6911 2 роки тому +11

    खूप खूप धन्यवाद दादा तुमचे आणि खुपचं जास्त लाज,लज्जा,शरम वाटली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र सरकार ला किती दुर्देवी आहे या महाराष्ट्रातील जनता आणि महाराष्ट्र सरकार एवढ्या महान ऐतिहासिक वारसा लाभलेला हा वाडा तर पुरातत्त्व विभागाने व सर्व महाराष्ट्रातील जनतेने जपायला हवं होतं किती दुःख होत असेल त्या पवित्र महान आत्म्याला कृपया महाराष्ट्र सरकार काही तरी ठेवा नुसतिच राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम व मातृभुमी प्रेमाची घोकंपट्टी करू नका 🙏😭😭 जय महाराष्ट्र

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 роки тому

      स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर अनेक सरकारे आली आणि गेली परंतु या शाळेची स्थिती आजही जैसे थे आहे.. आपण सर्वसामान्य जनतेने यासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे.

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 Рік тому +8

    महाराष्ट्रातील माझ्या माय मावल्यानो , आपणाला एकच विनंती की स्त्री शिक्षणाचे महान कार्य करणाऱ्या, सावित्री माईला वंदन करून ,एक संकल्प करू,की पुण्यातील पहिली महिला शाळा स्मारक व्हावे यासाठी आपण आपल्या परीनं देणगी देऊ आणि स्मारकाचे जतन करू.

  • @baburaokarangle3048
    @baburaokarangle3048 11 місяців тому +4

    आपल्या देशात शिक्षण पेक्षा देवाला जास्त महत्त्व देतो त्या मुळेच ही परिस्थिती आहे हे बदलण्यासाठी काळाची गरज आहे हि शाळा जर एखाद्या विशिष्ट जातीच्या लोकांनि जर सुरू केली असती तर कदाचित खुप कायापालट झाला असता
    उठा जागे व्हा 💪💪🔥🔥

  • @diwakardhaware6350
    @diwakardhaware6350 Рік тому +5

    धन्यवाद.अतिशय चांगला व्हिडिओ बनवला आहे.या जागेवरती राष्ट्रीय स्मारक होणे आवश्यक आहे.बहुजन समाजातील जागृत बांधवांनी यासाठी प्रयत्न करावेतअशी अपेक्षा व्यक्त करतो.

  • @vikasrajurkar4111
    @vikasrajurkar4111 2 роки тому +19

    विषय वेगळा निवडल्या बद्दल आभार

  • @rajendranavale8613
    @rajendranavale8613 10 місяців тому +2

    Me nkki yete bhet denar Dada... Thank you Dada for this information.

  • @supriyaatkare3115
    @supriyaatkare3115 Рік тому +2

    धन्यवाद दादा तुम्ही हे दाखवलं खुप वाईट वाटत हे अस बघून ही अशी परिस्थिती

  • @ranjitgawai1542
    @ranjitgawai1542 Рік тому +5

    📝📚 शिक्षणाची हाक याच शाळेतून महात्मा फुले सावित्रीबाई फुले या महापुरुषांनी सर्व महिलांना देऊन त्यांना शिक्षित केले. मात्र त्यांना काही स्त्रिया विसरता ना दिसतात तेव्हा मात्र खूप वाईट वाटते. जागे व्हा आपल्या उद्धार करता ओळखा🙏🙏🙏भाऊ तुमचे अभिनंदन🌹🌹🌹🎊🎊🎊

  • @shilpajadhav701
    @shilpajadhav701 Рік тому +7

    तुमच्या मुळे आम्हाला बघायला मिळाले

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 2 роки тому +52

    दगडु शेठ ला नाही गेला तरी चालेल...पण भिडे वाडा ला नक्की भेट द्या...

  • @valmiklengure9773
    @valmiklengure9773 Рік тому +2

    महाराष्ट्र शासनाला माहित नाही की काय येवढी जिर्ण अवस्थेत पडली तरी हि पहिली मुलींची शाळा, त्या शाळेला बनवायला पाहिजे. तरचं महात्मा फुले, व सावित्री बाई फुले यांचे स्वप्न साकार होतील. जय ज्योती जय क्रांती.

  • @pandurangdavedar8067
    @pandurangdavedar8067 10 місяців тому +2

    धन्यवाद दादा तुमच्यामुळे हे बघायला मिळालं.🙏

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Рік тому +1

    स्त्रीयांच्या उदासीनतेने वाईट वाटते
    तुम्हास धन्य वाद हा व्हिडिओ केलात

  • @bhagirathshewale1742
    @bhagirathshewale1742 2 роки тому +8

    मी खुप वेळा दगडुशेठ गणेशाचे दर्शन घेतले पण मंदिरासमोर भिडे वाडा आहे हे माहीत नव्हते.सुंदर माहिती दिलीत धन्यवाद
    शिंदेसो लक्ष द्या.हे पवित्र कार्य तुमच्या हातुन व्हावे
    सुंदर स्मारक उभारण्यात तुमचा सहभाग असावा ही नम्र विनंती

  • @jayasuryavanshi8995
    @jayasuryavanshi8995 2 роки тому +16

    खूप वाईट अवस्था आहे.आपल्या भारताची
    सरकारने इथे स्मारक बनवले पाहिजे.
    म्हणूनच मंदिर सोन्याचे आहेत.
    दानधर्म असा ठिकाणी करा.
    त्यामुळे मुलांना प्रेरणा मिळेल.
    मी इथून गेले होते पण मला माहिती
    नव्हती .धन्यवाद भाऊ तुम्ही खूप
    छान काम केलं.
    आता मी पुण्याला सावित्री मातेची
    शाळा पाहण्यासाठीच जाणार. 🙏🙏👍👍

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 роки тому

      🙏 धन्यवाद

    • @vaibhav2667
      @vaibhav2667 2 роки тому

      भाजपा हे कधीच करू शकत नाही.....त्यांना फक्त देव धर्माच्या नावाखाली लोकांना गुंतवून ठेवायचंय.

    • @SanjayJade-q6b
      @SanjayJade-q6b 8 місяців тому

      अलिकडेच हा वाडा पुणे महापालिकेने पाडला आहे. तेथे नविन इमारत बांधणार आहेत कोर्टाने निकाल दिला आहे. फुले दांपत्याचे स्मारकही तेथे होणार आहे..

  • @shardabagate3770
    @shardabagate3770 Рік тому +3

    True dagdushet ne kahich. Nahi kele je ahot te Savitri mai krantiba jyotiba mulech 🙏🙏🙏

  • @rajendranavale8613
    @rajendranavale8613 10 місяців тому +2

    Very good information....Jay Jyoti Jay Kranti....Thank you for such information...

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  10 місяців тому +1

      धन्यवाद

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 2 роки тому +2

    क्रांती सूर्य महात्मा जोतिबा फुले आणि सावित्री माई यांचे कार्य ज्यांना आवडते अशा लोकांनी मदत केली तर एक महिना सुद्धा लागणार नाही मुलींच्या पहिल्या शाळेचा जीर्णोद्धार व्हायला .

  • @jagannathkamble8797
    @jagannathkamble8797 2 роки тому +4

    सर्वांनी भेट दया.जे नेते फुलेंच्या नावावर मतांचा जोगवा मागणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे .सुधारणा करण्यात यावी .

  • @surekhaschannel90
    @surekhaschannel90 Рік тому +1

    खूप वाईट वाटले शाळेची अवस्था पाहून

  • @Prakashshinde.
    @Prakashshinde. Рік тому +2

    relay heart touching ...

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 Рік тому +2

    ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले फतिमा याचे उपकार आम्ही अजीवन फेडू शकत नाही जय महाराष्ट्र

  • @snehaldhamale362
    @snehaldhamale362 2 роки тому +2

    नक्कीच.... धन्यावाद सर .... तुमच्या या vedio मुळे पुन्हा इतिहास लक्षात येऊन गेला....

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 роки тому

      धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा....

  • @varshvila
    @varshvila 2 роки тому +9

    Thanks for bringing this video. I am really surprised that Maharashtra government is not doing anything to restore this place. Forwarded this video to PM office.

    • @bhartichatterjee4407
      @bhartichatterjee4407 Рік тому

      पुणे येथील ईतकी पवित्र जागा बढ़ाया मिळाली खूप धन्यवाद आभारी आहे या जागेचे दर्शन झाले

  • @amanbanodha1931
    @amanbanodha1931 11 місяців тому +1

    Thank you dada best information ❤

  • @sonalbhawarekhaire6496
    @sonalbhawarekhaire6496 2 роки тому +3

    जय जिजाऊ जय सावित्रीमाई सर.. सर आपण ही गोष्ट लक्षात आणून दिली तुमचे अनेक आभार.. प्रत्येक गोष्ट सरकारवर टाकून आपण मोकळं होऊ शकत नाही आपल्या जबाबदारीतून.. सावित्रीमाई मुळे आज आम्ही स्त्रिया शिकून मोठमोठी पद भूषवितो परंतु जिने आपल्याला इथवर पोचविण्यासाठी दगड धोंडे शेणाचा मारा खाऊन आपल्याला शिकविल तिच्यासाठी आपण निधी गोळा करून या वस्तू च जतन करायला हवे.. जी संस्था तिथे नित्यनेमाने येते ती किंवा स्थानिक संस्था ज्या अश्या वास्तूंचे जतन करतात त्यांना संपर्क साधून हे कार्य सरकारच्या मदतीने करावं.. मी तर contribute करायला तयार आहे सर. आपण सर्वांनी एकत्र यायला हवं..

  • @snehalgawde4301
    @snehalgawde4301 2 роки тому +5

    चांगला उपक्रम आहे.आमचा नक्किच खारीचा वाटा असेल वाडा नविन उभारण्यासाठी.

  • @umapashilkar4506
    @umapashilkar4506 Рік тому +3

    Thankyou dada, for exploring this important place

  • @samikshakakade8185
    @samikshakakade8185 Рік тому +3

    👍👍 right.......govt ni kahitri nakki kryla hav....😥😥....... जेथून आमच्या शिक्षणाची दारे उघडली.....tithe asli situation khup दुःख होते.......👍plz do some action @govt.

  • @jaijawanjaikisan6007
    @jaijawanjaikisan6007 Рік тому +1

    सर्व नेते ज्या मनाचा वरून ज्यांचे नाव घेऊन भाषण करतात त्यांच्या या वस्तूला अश्या अवसतेत पाहून आश्चर्य वाटलं , लाज वाटते

  • @SharadGawai-jl4hn
    @SharadGawai-jl4hn 11 місяців тому +1

    Verry good bhau

  • @vijayarautwar5427
    @vijayarautwar5427 2 роки тому +3

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शत शत प्रणाम
    खरच किती शोकांतिका आहे जिथं आपल्याला शिक्षणाचा पाया रोवला गेला आहे त्या मंदिराची हि दुरावस्था खुप वाईट वाटत पुढच्या पिढिला यांची जाणिव व्हावी की शिक्षणासाठी किती खस्ता खाल्यात शासनाने यात जातीने लक्ष देवून या वाड्याची स्थिती सुधारावी हि विनंती 🙏🙏🙏🙏🙏

  • @dhurajitambe5334
    @dhurajitambe5334 Рік тому +1

    धन्यवाद साहेब तुम्ही माहिती दिल्याबद्दल

  • @univ2144
    @univ2144 2 роки тому +6

    Thank you very much , hope those who are enjoying their life and benefits , will continue to contribute for the vision and mission of " Tatya and Mai"💐

  • @shilpajadhav701
    @shilpajadhav701 Рік тому +3

    शाळेची सुधारणा झाली पाहिजेल

  • @tejasshevkar3282
    @tejasshevkar3282 Рік тому +2

    Chan amhala Abhiman ahe tumcha

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 2 роки тому +14

    शाळेसाठी वाडा दान देणारे भिडे यांना मानाचा मुजरा. म.फुलेंच्या समकालीन भारतरत्न महर्षी धाें. के. कर्वे हे देखील स्रि शिक्षणासाठी काम करत हाेते. SNDT college and women University. ही त्यांच्याच प्रयत्नाचे फळ आहे.

  • @ashoklomate3541
    @ashoklomate3541 2 роки тому +1

    दादा खूप वाईट वाटतंय..आज ची परिक्षिती .. बगुन...

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 Рік тому +1

    Dhanyawad Saheb changale kaam kele waada dakhaun.

  • @jyotikuchekar6404
    @jyotikuchekar6404 Рік тому +2

    अक्षय दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sanjiwanimoon5782
    @sanjiwanimoon5782 2 роки тому +2

    शोकांतिका आहे.काहीच जाणीव नाही आजच्या स्त्रीयाना.वाईट वाटते.

  • @arunaband8305
    @arunaband8305 Рік тому +1

    फारच दयनीय अवस्था आहे

  • @rutujagopalghare7966
    @rutujagopalghare7966 2 роки тому +1

    Krantijyoti savitri bai fulena shat shat naman

  • @s3agri522
    @s3agri522 6 днів тому +1

    Please save it.its very important for us

  • @shub8324
    @shub8324 2 роки тому +21

    महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या उपकारा मुले मुली शिक्षण घेत आहेत आपणास धन्यवाद

  • @pritigoswami2863
    @pritigoswami2863 2 роки тому +5

    संघटनेच्या लोकांनी सुधारणा केली पाहिजे या वाड्याची.

  • @minalpate7782
    @minalpate7782 2 роки тому +1

    खूप वाईट वाटले हे सगळे बघून

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 роки тому

      सरकार याकडे लक्ष देत नाही म्हणून ही अवस्था आहे

  • @buddhasheelbahade2177
    @buddhasheelbahade2177 Рік тому +1

    Salute you my friend that's the best👍💯

  • @vatsalamore8741
    @vatsalamore8741 2 роки тому +1

    सुंदर माहिती दिली. धन्यवाद.

  • @Sangharshsonavane
    @Sangharshsonavane Рік тому +2

    Good bheya, changli mahiti dili, taim bhetlyvr nki yeu aani tumi kup chhn bolle, krantijoti savitribai,fule yachymule aaj amhi shikshan getle mothya paadala gelo

  • @mansigiri6891
    @mansigiri6891 Рік тому +4

    धन्यवाद बघितल्यावर खूप वाईट वाटलं रे बाळा 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @arjunshankardeokar
    @arjunshankardeokar Рік тому +1

    मला देखील खूप वाईट वाटले

  • @nehagurchal6057
    @nehagurchal6057 2 роки тому +1

    Khup ch chn dada

  • @sunitamore8718
    @sunitamore8718 Рік тому +3

    Satnam Waheguru ji ki Jay🇮🇳🙏 Respectful Sir now my opinion is the best comfort zone of the World Now All , journalist May I Very Very Kindly request Please Rise up This Thanks Jay Hind🌹🇮🇳

  • @deshmukhranjana8412
    @deshmukhranjana8412 2 роки тому +1

    दादा खरच धन्यवाद,तू खूप छान काम करतोस.

  • @vinkarvishal8996
    @vinkarvishal8996 Рік тому +2

    Nice sir 🙏🙏

  • @sukhdevadsule6888
    @sukhdevadsule6888 Рік тому +4

    धन्यवाद भाऊ तुमच्या मुळे सावित्रीमाई ने सुरु केलेली मुलीची पहिली शाळा पाहता आली. लोकेशन टाका सर मि सह कुटुंब सह परिवार भेट देनार आहे.

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  Рік тому

      पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या समोरील पडकी इमारत म्हणजेच भिडेवाडा आहे

  • @suboc4288
    @suboc4288 11 місяців тому +2

    😮

  • @manishashende5610
    @manishashende5610 2 роки тому +1

    🙏 thanku dada khup mast mahiti ahe

  • @pranalikasare5206
    @pranalikasare5206 2 роки тому +1

    Khup bhari kam kel bhava

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 2 роки тому +1

    Thanks Mitra.. खूप छान माहिती

  • @छायायादव-ङ3ध
    @छायायादव-ङ3ध 2 роки тому +1

    धन्य वाद।

  • @netajipatil2099
    @netajipatil2099 Рік тому +1

    चांगले काम,भाऊ

  • @atulchavan8525
    @atulchavan8525 Рік тому +1

    Khup Khup vait vatate he chitra pahun,

  • @sawaitriratna2669
    @sawaitriratna2669 2 роки тому +1

    खुप छान..

  • @mohankadam3738
    @mohankadam3738 2 роки тому +1

    Jay savitri

  • @vimalmali9098
    @vimalmali9098 Рік тому +1

    खूप सुंदर

  • @leenapawar4482
    @leenapawar4482 2 роки тому +2

    Jay joti Jay savitrimai

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 роки тому

      जय ज्योती जय सावित्री

  • @balasochandane2513
    @balasochandane2513 Рік тому +2

    शासनाने सदर वास्तूचे जुर्णोधार व संवर्धन करणे गरजेचे आहे

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  Рік тому

      प्रकरण कोर्टात आहे

  • @shafisawant7223
    @shafisawant7223 Рік тому +1

    Dhanywad 🙏 bhau

  • @vitthaljanrao5927
    @vitthaljanrao5927 2 роки тому +1

    Very nice sar video 👌

  • @sangitakamble9840
    @sangitakamble9840 2 роки тому +1

    Kiti mast vidio banavla bhau 🙏🙏🙏🙏 kharech ahe khare tr aai vadilapeksha pn mahan ahet hi manse ani te amar ahet 🙏🙏🙏🙏

  • @ujjwalakamble2132
    @ujjwalakamble2132 Рік тому +1

    आज आमचं जे अस्तित्व आहे ते फक्त महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री बाई फुले यांच्या आणि यांच्या मुळेच...

  • @girishpawar2256
    @girishpawar2256 2 роки тому +4

    Pune is known as the Oxford of the East , Shikshanache Maherghar' Feel sorry to see the state of the foundation.

  • @aryapanchal6189
    @aryapanchal6189 Рік тому +5

    दादा अक्षरशः हदय पिळवटून गेल अशी दयनीय अवस्था झाली आहे आपल्या ज्ञान मंदिराची. आपण काय करू शकतो या साठी??? तसेच महाराष्ट्र सरकार ने ही थोड लक्ष घातलं पाहिजे. असं मला वाटतं. दादा खूपच छान काम करत आहात तुम्ही धन्यवाद 🙏🙏🙏

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  Рік тому

      प्रकरण कोर्टात आहे..सरकारी पातळीवरून हालचाली चालू आहेत

  • @ravsahebashtakar7220
    @ravsahebashtakar7220 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद भाऊ नक्की च भेट देऊ

  • @sonukhadse8669
    @sonukhadse8669 2 роки тому +1

    धन्यवाद अक्षय भाऊ तिथे येऊन मुलींची पहिली शाळा पाहिजे तर खूप इच्छा आहे पण परिस्थिती बेकर असल्यामुळे येऊ शकत नाही समोर नक्कीच येऊ

  • @वैभवगारे
    @वैभवगारे 2 роки тому +2

    Very nice

  • @nilamkale2054
    @nilamkale2054 2 роки тому +1

    तुमचं खरं आहे भाऊ. 👍🏻👍🏻

  • @pramodwaghmare7367
    @pramodwaghmare7367 2 роки тому +2

    Nice language n pronounciation

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 роки тому

      👍

    • @kashinathshingwa5607
      @kashinathshingwa5607 2 роки тому +1

      @@SoloMarathi येथे मंदिरे सोन्याची शाळा मात्र पडक्या, मोडक्या हे सरकार भटाची पोट भरण्यासाठी मंदिरे बनवितात. गरीबांची मुले, मुली शिकून अधिकारी होतील यांची भिती वाटते. म्हणून धर्म कांडात आडकहून त्यांना देव देव करायला लावते. जो या जगात नाही त्याच्या साठी. :::;

  • @akankshaambhore7944
    @akankshaambhore7944 2 роки тому +1

    yes absolutely right yaaar

  • @Rajeshdhurve9522
    @Rajeshdhurve9522 2 роки тому +2

    very nice and informative video.
    this is frist vidya mandir for women's. keep it up 👍

  • @anandattela8942
    @anandattela8942 2 роки тому +2

    आभाढ एवढं माणसं 🙏

  • @jayasuryavanshi8995
    @jayasuryavanshi8995 2 роки тому +7

    पुढे सुधारणा करा शासनाला जाग करा.
    वाटलं तर आंदोलन करा आम्ही तुमचा
    सोबत आहोत. 🙏🙏🇮🇳

  • @pramilatikone4371
    @pramilatikone4371 Рік тому +1

    Nice dada

  • @kajalambwade9125
    @kajalambwade9125 2 роки тому +2

    Hach tr problem aahe aplya ithe....jith laksh dyaych tithe lakshch Dil Jaat nahi .....kinva mahit asun muddam durlaksh Dil Jaat nahi....aani nko tith laksh deun tyach rajkaran Kel Jaat ..🙏
    Thanks dada tu khup chaan vishay ghetlas..

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 роки тому +1

      या संदर्भात आपण सर्वांनी शासन दरबारी पाठपुरावा केला पाहिजे म्हणजे तिथे राष्ट्रीय स्मारक होऊ शकते 🙏

  • @nehagurchal6057
    @nehagurchal6057 2 роки тому +1

    Evdhi sundar prachin goshta koni jatan ka nhi karat he unic heritage ahe for women education. 🌷🌷🙏🙏

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 роки тому

      इथे आपल्यासारखी सर्वसामान्य जनता जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत सरकारही इथे लक्ष देणार नाही..आपण नक्की ईथे भेट द्यावी,, धन्यवाद 🙏

  • @sulbhabansode3924
    @sulbhabansode3924 2 роки тому +4

    ऐतिहासिक ठेवा जपलाच पाहिजे

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 роки тому

      यासाठी आपण सर्वांनी शासन दरबारी पाठपुरावा करणे गरजेचे आहे..🙏

  • @sandeepraut4222
    @sandeepraut4222 2 роки тому +1

    Goodwork bhau