पेरू बागेला बेड कधी करावा? किती करावा आणि त्याचे फायदे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 9

  • @marotikhaire2384
    @marotikhaire2384 Місяць тому

    खूप छान वाटले योगेश भया यांचे खूप छान मार्गदर्शन आहे.

  • @mahadevkadam780
    @mahadevkadam780 Місяць тому

    पेरुचे मुळ जास्तीत जास्त किती खोल जाते

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 Місяць тому +3

    चालु हार्वेस्टिंग नंतर पुढील छाटणी नंतर रेजर मारुन बेड फोडत असताना पेरु झाडाच्या मुळ्या तुटतात तर मुळ्या तुटल्या तर चालेल काय?

  • @sureshmulchandani-wy1ry
    @sureshmulchandani-wy1ry Місяць тому

    Rat key

  • @kisan....7579
    @kisan....7579 Місяць тому

    Bhai mai Amravati dist ka hu mujhe rop kaha se milega

  • @sachin_kumar966
    @sachin_kumar966 Місяць тому

    Only शेन खत 👍 काहीच करु नका, no spry no fertilizer👍👍

  • @vishalhumbe6939
    @vishalhumbe6939 Місяць тому

    सर कृपया आपला मोबाईल नंबर सांगावा.

  • @ajinathbade26
    @ajinathbade26 Місяць тому

    साहेब आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या

  • @nitinchaudhary928
    @nitinchaudhary928 Місяць тому

    सर मी नितीन चौधरी बुलडाणा येथील आहे सर प्लीज तुमचा मोबाईल नंबर द्या मला पेरू लागवड करायची आहे व त्या करिता मला आपले मार्गदर्शन हवे आहे