ठाकरेना डिवचण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे त्यामुळे ते लवकर संपतील एवढ दिघे साहेबांवर प्रेम करत होते मग इतके दिवस गप्प का होते.बेगडी प्रेम जनतेला दाखवू नये.जनतेला सर्व माहिती आहे.
धर्मवीर आनंद दिघे साहेब या चित्रपटांमध्ये तुम्ही खरी भूमिका दाखवा आनंद दिघे साहेबांचे एक वाक्य होतं गद्दारांना माफी नाही म्हणजे चित्रपट काढता आहे ते कोण आहेत
@@niting.sarnaik8362chutiya, fadanvis 3 divsache sarkar konasobat pahate pahate konasobat gela hota? Nationlist Congress Party. Ghis is befor UT became CM.
गोविंद दंडवत सर कितीही गद्दारी केली कुणीही तरी भगवा कुणीच विकणार नाही हे लक्षात ठेवा आपापसात भांडण करतील. पण तिरंगा आणि भगवा कुणीच विकणार नाही. अडिज वर्षे सत्ताभोगली तेव्हा शिंदेला पटली. नंतर फडणवीसने गद्दारी करून स्वतःच मुख्यमंत्री पद शिंदेला कस दिल. जनतेने निवडून दिले त्यांना पायउतार केलात. आणि शिंदे लगेच मुख्यमंत्री हे कस झालं याचा विचार करा. नको ते निष्कर्ष कडू नको.
शिंदेंच्या विरोधकांनी हा सिनेमा करायला हवा . ते जास्त चांगला करू शकतात . शिंदेनी त्यांचं काम केल . शिंदेनी जस त्यांच्या विरोधकांच्या विरोधात सिनेमा केला तसच शिंदेंच्या विरोधकांनी तगडी स्क्रिप्ट असेल तर शिंदेंच्या विरोधात सिनेमा काढावा . त्यांना कुणी अडवलंय .
बरोबर तरडे ने एकनाथ शिंदेला हेच सांगायला पाहिजे होत. दिघेनवर सिनेमा नंतर करू पण तुम्ही गद्दारी केली गुहाटीला रा तरीचे कसे पाळालात. फडणवीसने कसे फोडले यांना याच पिचर आला पाहिजे.
कितीही भरडे चित्र पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी पण सत्य बदलत नाही... तरडे साहेब लोक जाणून आहेत तुमच्या दोन्ही सिनेमानच टाईमिंग वरून कळतं ते.... आता पॉम्पलेट तेवढं वाटायाचं राहील हे पुढच्या वर्षी ते पण करा... आणि हे हिरो लोक जंगली रमी खेळायला सांगतात म्हणून सगळीच लोक खेळतात असं नाही...
किती पिचर रंवला तरी लोकांना सगळे माहित आहे. आनंद दिगे साहेब यांची जागा कोणी घेणार नाही.एवढं लक्षात ठेवा खरी शिवसेना उद्धव साहेब यांची.कारण ते बाळा साहेब यांचा मुलगा आहे हे लोक ओळखतात
तरडे फक्त कमर्सिशियल माणूस आहे..बाकी काही नाही.. वाटलेल ह्यांनी देऊलबंद सारखा चित्रपट काढला तो खूप प्रभावी आहे पण आम्ही चुकीचं होतो.. तरडे तुम्ही दुसरा पार्ट साठी करायला नको होता
मुळात जर काही चुकीचे झाले होते तेर २० वर्ष त्याच लोकान बरोबर राहून पद , सत्ता , आमदारकी , खासदारकी का भोगली ??? २.५ वर्ष सत्ते मधे होते तेवा काही प्रॉब्लेम नवता !!? समोर अजून चांगला पद मिळत कळल्यावर विचार आठवतात???? २०१७ ला हेच रडले होते की भाजप आमला कसा संपवते आहे???! आज यांनी अजित पवार ला सोबत घेतलेला चालता ???? चंद्रा बाबू चालतो नितीश कुमार चालतो ??!!! यांची विचारधारा काय ?? जर काँगेस नको हवी होती तेर २०१९ शपत च नावती घ्यायची मंत्री मानून !!!! तेर खरच मानल असते याना!!!!आज यांच्या बरोबर असलेलेलं अशोक chavan च ३ महिने आधी बोलेले की २०१४ ला पण शिंदे शिवसेना चा एक गट घेऊन कांग्रेस मधे येणार होते !! हे खोटे होते का मग????? manje अशोक चवान खोटे बोलत होते का?? इलेक्शन जवळ आल्यावर अन्याय आठवतो का???? चित्रपट चा नाव एक द्यायचं आणि पूर्ण चित्रपट फक्त स्वतःचा वा वा करायची हे लोकाना कळत नाही का!!!😡🤨🤨💯 तो माणूस तुमला पद देत होता तो पर्यंत तो चांगला होता?? आणि आज असले घाण आरोप करायचं??!! लोक मूर्ख नाही😡💯💯
प्रविण तरडे तु मुळशी पॅटर्न बनविला तेव्हा आम्हाला वाटले होते की तु खरं दाखवतो पण यावेळी तुम्ही गद्दाराचे पाय चाटताय असे वाटते तुम्ही फक्त पैसा बघुन गद्दाराच्या मागे गेला त्यामुळे तुमच्या बद्दल असणारा गर्व कमी झाला
का उद्धव साहेब काँग्रेस बरोबर गेले. याचा विचार कुणीच नाही करत. मग याच काय म्हणणे कि साहेबांनी बाजपची लाचारी करत बसाव. म्हणून काय ते जाणून घ्या. न जनताच काहीही बरळू नका एक हाती सत्ता कधीच नसते विरोधक आणि मित्रा पक्ष लागतातच आपलं लोकशाही राज्य आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या जातींचे लोक राहतात.
गद्दारांना क्षमा नाही असं म्हणत.. गद्दारी ला प्रोत्साहन द्यायचे काम तरडे अणि मित्र परिवार करत आहेत. विचारसरणी च्या नावाखाली हे फालतु विश्लेषण देत आहेत. गद्दारी ही गद्दारी च असते शेवटी.. लोकांना समजते सगळे. उलट पहिल्या भागाचा ही उद्देश कळला लोकांना अणि आता पार्ट 2 चा ही उद्देश समोर येतोय ट्रेलर बघून. कोणत्याही हिंदुत्व मध्ये गद्दारी च समर्थन केले जात नाही.. जय महाराष्ट्र 🚩
महा नालयक तरडे हा तर BJP चा पाळीव आहे मी फक्त ठाकरे यांना मानतो आणि दिघे साहेबांना साक्षात देव माणसे त्याचा उपयोग करून घेतायत दिघे साहेब असते मग यांना कळले असते .
हे असले propoganda movie करून ह्या सर्व कलाकारांनी आपले किती fallowers कमी केलेत हे यांना यांच्या पुढच्या movie त कळेल असो... शेवटी त्यांची चॉईस... तशीच प्रेक्षकांना सुद्धा आहे.. UBT ला कमी लेखून काय होणार आहे... कारण अगदी लहान मुलाला सुद्धा माहित आहे खरी शिवसेना कोणाची 😊
अनुजाच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रवीण तरडे म्हणाले की बाळासाहेब म्हणाले होते की मी काँगेस बरोबर जाणार नाही पण माझं दुकान बंद करीन. पण तुम्हाला हे कोणीचं सांगितलं नाही की, मी भाजपची कायम पालखी वाहणार नाही. 🤷♂️🤦♂️पण सर्वसाधारण काय बात कुछ हजम नही हुई 🤷♂️🚩एक जेष्ठ 🚩
सर्वांना माहिती आहे दिघे साहेबांचा घात कोणी केला! म्हणून, ये पब्लिक है.. सब जानती है... दिघे साहेबांच्या अंत्यसंस्काराला दिघे समर्थक 'त्यांना' का येऊ दिले नव्हते?
प्रसाद ओकने खरंच धर्मवीरांच्या भूमिकेला न्याय दिलाय असे जर त्याला वाटत असेल तर पुढे जाऊन कधीतरी वर गेल्यावर दिघे साहेबांना उत्तर तर नक्की दयावे लागणार हे नक्की 👌 तू प्रत्यक्ष दिघे साहेबच वाटतोस ✌️
बाळासाहेब ठाकरे म्हणले होते पक्ष माझा काँग्रेसबरोबर जर गेलात तुम्ही माझं दुकान बंद करील पण त्याबरोबर हेही म्हटले होते का मी आयुष्यभर भाजपची पालखी वाहणार नाही
Marathi chitrapat BHRAKATOY, dukha yacha ahe ki yat sarva great kalakaar ahet, Jenvha kalakar kaleshi gaddari karto tenhva to kalakar,nat,manus mhanun,samplela asto,
सिनेमाला राजकारणात का आणता, हे जे वारंवार अँकर प्रयत्न करून राहिले आहेत. कारण हे जे अँकर आहे, राजकारणी् हे फार उद्धट आहे. जाणून बुजून सिनेमाला राजकारणात आणून राहिला आहात.
तुम्हाला ब्रिफिंग कोणी केले ते पण सांगा.. गोल गोल का फिरवताय.. तुम्ही खरंच राजकारण करताय.. याचा फटका महायुतीलाच बसणार 100% लिहून घ्या...
ठाकरेना डिवचण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे त्यामुळे ते लवकर संपतील एवढ दिघे साहेबांवर प्रेम करत होते मग इतके दिवस गप्प का होते.बेगडी प्रेम जनतेला दाखवू नये.जनतेला सर्व माहिती आहे.
One and Only One Uddhav Thackeray Zindabad ❤❤🚩🚩🔥🔥🙏🙏
हे ४ ही जाण फार चांगले असल्याचा आव आणत आहेत पण हे कोणत्या नेत्याचे समर्थक आहेत हे सरळ सरळ कळत आहेत 😡💯💯💯
राहूदे तू बाळासाहेबांचे विचार आठव कि काही झाले तरी शरद पवार सोबत राजकीय विचार एकत्र होणार नाही आणि यांनी जाऊन त्याचेच पाय चाटले 😂😂😂
तरडे आता अजित पवार सोबत घेतल्यावर कुठे गेली रे विचारधारा??!!!💯😡😡😡😡
पत्रकारांनी भारी घेतली so called influrncer ची 🙂🙂👍👍👍👍
Uttar bhari dilet asa bol
चित्रपट आणि रिॲलिटी यांचा काडीमात्र संबंध नसतो.
Dont take seriously
धर्मवीर आनंद दिघे साहेब या चित्रपटांमध्ये तुम्ही खरी भूमिका दाखवा आनंद दिघे साहेबांचे एक वाक्य होतं गद्दारांना माफी नाही म्हणजे चित्रपट काढता आहे ते कोण आहेत
Bhawa already Uddhav ne gaddari Keli congress sobat jaun. Nako bolu tu faltu
@@niting.sarnaik8362chutiya, fadanvis 3 divsache sarkar konasobat pahate pahate konasobat gela hota? Nationlist Congress Party.
Ghis is befor UT became CM.
अरे तू गु खा तुला खोका मिळाला वाटत आहे
Pravin Tarde, Mangesh Desai.. manatun utarale ahet..
तरडेनी सुरत गुवाहटी गोवा व्हाया मुख्यंमञी हा पीक्चर लीहून दीगदर्शीत करावा ! प्रुफ मीडीयामधे भरपुर आढळतील !!
भावा खर आहे तुझ...😂
भगवा विकनाराचा पण movie nighala पाहिजे
एकदम barober100%he सगळे पैसे मिळतील तिकडे धावणारे आहेत.
गोविंद दंडवत सर कितीही गद्दारी केली कुणीही तरी भगवा कुणीच विकणार नाही हे लक्षात ठेवा आपापसात भांडण करतील. पण तिरंगा आणि भगवा कुणीच विकणार नाही. अडिज वर्षे सत्ताभोगली तेव्हा शिंदेला पटली. नंतर फडणवीसने गद्दारी करून स्वतःच मुख्यमंत्री पद शिंदेला कस दिल. जनतेने निवडून दिले त्यांना पायउतार केलात. आणि शिंदे लगेच मुख्यमंत्री हे कस झालं याचा विचार करा. नको ते निष्कर्ष कडू नको.
शिंदेंच्या विरोधकांनी हा सिनेमा करायला हवा . ते जास्त चांगला करू शकतात . शिंदेनी त्यांचं काम केल . शिंदेनी जस त्यांच्या विरोधकांच्या विरोधात सिनेमा केला तसच शिंदेंच्या विरोधकांनी तगडी स्क्रिप्ट असेल तर शिंदेंच्या विरोधात सिनेमा काढावा . त्यांना कुणी अडवलंय .
धर्मविरांच एक वाक्य होत गद्दार ना माफी नाही
ह्या सर्वांना पाहून नटसम्राट मधला एक च विचार येतो...
"माणूस म्हणून नालायक आहातच पण कलाकार म्हणून पण नीच आहात...."
Very well said 😡🔥🔥🔥
1 no
Gap re uddhav chya kutryano pravin tarde vr bolaychi laayki ahe ka tumchi
Nahi re nahi ..... Kay watal hotay Kay nahit aahe ka uddhhav duryodhan zalay
Usman cha kabab sainik bolla😂😂
मुंबई तक च्या पत्रकारांनी चाटूगीरी न करता निर्भिडपणे प्रश्न केल्या बद्दल मुंबई तक टीम चे अभिनंदन 👏
अगदि बरोबर….. त्यांच्या निर्भिड प्रश्नांना उत्तर देताना यांची फा-फु झाली हे नक्की… सिनेमा बघण्यापेक्षा हे बघायला खुप आवडले…. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
तरडे साहेबांनी मुख्यामंत्री सुरत, गुवाहटी via गोवा हा पिचर काढा...
बरोबर तरडे ने एकनाथ शिंदेला हेच सांगायला पाहिजे होत. दिघेनवर सिनेमा नंतर करू पण तुम्ही गद्दारी केली गुहाटीला रा तरीचे कसे पाळालात. फडणवीसने कसे फोडले यांना याच पिचर आला पाहिजे.
Tarde la Saheb ka mhanatat
तो पण चित्रपट खूप चालेल आम्ही आवडीने बघू.
माणूस म्हणून तर उतरलेच....पण कलाकार म्हणून मनातून उतरले....
@@harshadgorivale3066 अगदी खर बोललात..
चित्रपटाने गद्दारी लपत नसते.
कितीही भरडे चित्र पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी पण सत्य बदलत नाही... तरडे साहेब लोक जाणून आहेत तुमच्या दोन्ही सिनेमानच टाईमिंग वरून कळतं ते.... आता पॉम्पलेट तेवढं वाटायाचं राहील हे पुढच्या वर्षी ते पण करा... आणि हे हिरो लोक जंगली रमी खेळायला सांगतात म्हणून सगळीच लोक खेळतात असं नाही...
Ekdum barobar 🔥🔥🔥🔥👍
😂खरंय
सगळे रिपोर्टर एकमेकांकडे बघत आहेत आणि हसत आहेत... तिथे बसलेल्या प्रत्येकाला माहित आहे की हे कलाकार किती खोटे आहेत.
बरोबर!! इकडे पण येऊन सोज्वळ पणा ची acting karat ahe 4 gha 👍
😂😂😂
@@DhananjaySutar1983 😀😀🧈👍😅
फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
मंगेश देसाई फक्तं नावाला निर्माता आहे..बाकी तुम्हाला खरे निर्माते माहीत आहे
Barobar 💯💯💯🔥👍
तरडेंची तारांबळ उडालीय उत्तर देताना
किती पिचर रंवला तरी लोकांना सगळे माहित आहे. आनंद दिगे साहेब यांची जागा कोणी घेणार नाही.एवढं लक्षात ठेवा खरी शिवसेना उद्धव साहेब यांची.कारण ते बाळा साहेब यांचा मुलगा आहे हे लोक ओळखतात
गपरे
तुमच्या सारखं किती पण बिकाऊ कलाकार शिंदे ने विकत घेतले तेरी शिवसेना manje ठाकरे😡🔥💯💯💯💯
पत्रकारांनी चांगलाच भोंगळा केला प्रविणला😂
बरोबर👍स्वतःला फार विद्वान समजतो हा तरडे😂😂
सगळे तर उत्तर व्यवस्थित दिली. उगाच bc तुला काय वाटत म्हणून ते घडणार अस नसत रे😂😂
तरडे साहेब राव सपालं तुम्ही यात आस दिसतय बरका...
लोकांना पूर्ण पणे कळतं की हा पिक्चर का आणला आहे आता.... काही पण झालं तरी ह्याचा फायदा होणार नाही....
लोकसभेला मोदीकडे बघून मतदान झाल होत आता शिंदेकडे बघून होनार नाही
तरडे फक्त कमर्सिशियल माणूस आहे..बाकी काही नाही.. वाटलेल ह्यांनी देऊलबंद सारखा चित्रपट काढला तो खूप प्रभावी आहे पण आम्ही चुकीचं होतो.. तरडे तुम्ही दुसरा पार्ट साठी करायला नको होता
त्यांनी पक्ष बदलला असे दिसते पण मला वाटते की राजकारणाच्या खेळात फसले आहे ते....
जर तुम्हाला वाटत असेल तर एकदा नीट विचार करा
मुळात जर काही चुकीचे झाले होते तेर २० वर्ष त्याच लोकान बरोबर राहून पद , सत्ता , आमदारकी , खासदारकी का भोगली ??? २.५ वर्ष सत्ते मधे होते तेवा काही प्रॉब्लेम नवता !!? समोर अजून चांगला पद मिळत कळल्यावर विचार आठवतात???? २०१७ ला हेच रडले होते की भाजप आमला कसा संपवते आहे???! आज यांनी अजित पवार ला सोबत घेतलेला चालता ???? चंद्रा बाबू चालतो नितीश कुमार चालतो ??!!! यांची विचारधारा काय ?? जर काँगेस नको हवी होती तेर २०१९ शपत च नावती घ्यायची मंत्री मानून !!!! तेर खरच मानल असते याना!!!!आज यांच्या बरोबर असलेलेलं अशोक chavan च ३ महिने आधी बोलेले की २०१४ ला पण शिंदे शिवसेना चा एक गट घेऊन कांग्रेस मधे येणार होते !! हे खोटे होते का मग????? manje अशोक चवान खोटे बोलत होते का?? इलेक्शन जवळ आल्यावर अन्याय आठवतो का???? चित्रपट चा नाव एक द्यायचं आणि पूर्ण चित्रपट फक्त स्वतःचा वा वा करायची हे लोकाना कळत नाही का!!!😡🤨🤨💯 तो माणूस तुमला पद देत होता तो पर्यंत तो चांगला होता?? आणि आज असले घाण आरोप करायचं??!! लोक मूर्ख नाही😡💯💯
एकदम बरोबर.. सर्व भोगून BJP चे ऐकून फिल्म chya माध्यमातून काहीतरी वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत हे सर्व...
@@K-y7n अगदी बरोबर
सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को. /
सुरत गुवाहाटी गोवा केव्हा दाखवणार....
प्रविण तरडे तु मुळशी पॅटर्न बनविला तेव्हा आम्हाला वाटले होते की तु खरं दाखवतो पण यावेळी तुम्ही गद्दाराचे पाय चाटताय असे वाटते तुम्ही फक्त पैसा बघुन गद्दाराच्या मागे गेला त्यामुळे तुमच्या बद्दल असणारा गर्व कमी झाला
खूप छान चित्रपट बनलाय.तुमच्या हिमतीला दाद दिलीच पाहिजे.
स्वतःच्या फायद्यासाठी तरडे, मंगेश कुलकर्णी, प्रसाद यांनी नीतिमत्ता घाणे ठेवली आहे
जिकडे सत्ता.. पॉवर पैसा.. असतो.. त्या बाजूला सगळे जाऊन उभे राहतात.. 😅😅😂😂 ही वस्तुस्थिती आहे .. त्या बाजूनेच उदो उदो केला जातो...
एकदम बरोबर👍
खरं आहे
Ho mhanun tar satte sathi , UBATHA ne congress barobar satte sathich agekuch keli
@@nitinmore6117 निर्लज्ज कपटी संधीसाधू बीजेपी ने नेहमी ठाकरेना हीन वागणूक दिली असल्या लोकांपासून लांब राहिले हेच बरोबर
का उद्धव साहेब काँग्रेस बरोबर गेले. याचा विचार कुणीच नाही करत. मग याच काय म्हणणे कि साहेबांनी बाजपची लाचारी करत बसाव. म्हणून काय ते जाणून घ्या. न जनताच काहीही बरळू नका एक हाती सत्ता कधीच नसते विरोधक आणि मित्रा पक्ष लागतातच आपलं लोकशाही राज्य आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या जातींचे लोक राहतात.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नीट देता आली नाहीत,
निवडणुकीच्या पहिले म्हणजे दिघेसहेबाचा वापर केला जात आहे. याबद्दल खूप राग येतो. सहेबावर प्रेम करणारे सोडणार नाही.
उबाठा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करतो, याचा राग येत नाही काय
@@arunbolaj3922पण खोटा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांचा तर सांगत फिरत नाहीत.
@@nisha280 उबाठा ला इतिहास माहीत असेल तरच खोटं सांगेल, मात्र एका भाषणात औरंगजेब हा देशभक्त होता म्हणून सांगितले होते
गद्दारांना क्षमा नाही असं म्हणत.. गद्दारी ला प्रोत्साहन द्यायचे काम तरडे अणि मित्र परिवार करत आहेत.
विचारसरणी च्या नावाखाली हे फालतु विश्लेषण देत आहेत. गद्दारी ही गद्दारी च असते शेवटी.. लोकांना समजते सगळे. उलट पहिल्या भागाचा ही उद्देश कळला लोकांना अणि आता पार्ट 2 चा ही उद्देश समोर येतोय ट्रेलर बघून.
कोणत्याही हिंदुत्व मध्ये गद्दारी च समर्थन केले जात नाही..
जय महाराष्ट्र 🚩
Ekdum barobar 👍👍💯💯💯💯
आनंद दीघेना अग्नी दिल्यानंतर मग आता कोणता पिक्चर 😅😅😅
Mazya karayala konkon yenar?😂
Great going Pravin sir...... Cinema ideology cha ahe he agdi uttam mandlet tumhi..
Anek tika hotil Pan tumhi Aaj amche thanyche daivat dighe saheb dakhavlet..... Amhi lok aaj khup anandi ahot .....amche dighe saheb ghara gharat pohchlet...... Dighe saheb ha Manus Ek samjkaran krnar vyaktirekha hoti Ani rajkaran tyani lokancha sevesathi ani lokanche prashna sodavnysathi kelay...... Dharmveer Dighe saheb amche daivat ahet
धर्मवीर आनंद दिघे साहेब ह्यांना वंदन करून मी निष्टावांत शिवसैनिक गद्दार ची लाल करणारा हा पिचर बघणार नाही.
आगगागागा तरडे तोडलस 🔥 फुल्ल बॅटींग केली..आलेल्या प्रत्येक प्रश्नाला पद्धतशीर नांगर लावलाय 🔥🔥🔥
खोटं बोला रेटून बोला , डोळे मिटून दूध पिणारे मांजर 😂
उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो
तरडेनी सुरत गुहाटी टुर ते Mukhyamantri हा सिनेमा करावा
अरे मग कोणत्या विचारांनी अजित पोवर ला जवळ घेतलं .....हा विचारसरणी च बोलतोय.... च्यु..
Mi pan tech boltey !!या reporters ni Ajit Pawar badal ka nahi vicharla??
तरडे हा फक्तं गोड बोला माणूस आहे
Anand Dighe❤❤❤
Rajan vichare na hero karanara tu kon ahes te already loknete ahet
Salute Aahe Mumbai tak
बॉयकॉट होणार नाही ना खरया शिवसैनिकांकडून
उध्दव साहेब झिंंदाबाद 🚩🔥🙏🙏
अतिशय केविलवाणे समजावन्याचे प्रयत्न करताना बाबा महाराज प्रविण तरडे...
महा नालयक तरडे हा तर BJP चा पाळीव आहे मी फक्त ठाकरे यांना मानतो आणि दिघे साहेबांना साक्षात देव माणसे त्याचा उपयोग करून घेतायत दिघे साहेब असते मग यांना कळले असते .
बरोबर🔥💯💯💯💯💯
सत्ता असल्यामुळे काही लोकं त्यांची प्रतिमा उंचावण्याची कामं करत आहेत परंतु महाराष्ट्रची जनता सर्व जाणते.
हे सगळे picture मध्ये ह्या पुढे संपले आहेत
हे असले propoganda movie करून ह्या सर्व कलाकारांनी आपले किती fallowers कमी केलेत हे यांना यांच्या पुढच्या movie त कळेल असो... शेवटी त्यांची चॉईस... तशीच प्रेक्षकांना सुद्धा आहे.. UBT ला कमी लेखून काय होणार आहे... कारण अगदी लहान मुलाला सुद्धा माहित आहे खरी शिवसेना कोणाची 😊
खोटे सांगून मुख्यमंत्री यांची बाजु घेऊन निष्ठा वंचिताची दिशा भुल करू नका 2
तारडेंची बोलती बंद केली पत्रकार साहेबांनी 😂😂💯
दिघे साहेब व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही मांडताय ते सर्व खरेच कशावरून.. एकनाथ शिंदे यांचे उदोत्तिकरण करताय हा प्रश्न बरोबर आहे..
पैसे दिले की कोणीही सिनेमा काढतो शिंदेला याचा निवडनुकीत काहीं फायदा होणार नाही
ये चारही टाईम पास आहे
अनुजाच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रवीण तरडे म्हणाले की बाळासाहेब म्हणाले होते की मी काँगेस बरोबर जाणार नाही पण माझं दुकान बंद करीन. पण तुम्हाला हे कोणीचं सांगितलं नाही की, मी भाजपची कायम पालखी वाहणार नाही. 🤷♂️🤦♂️पण सर्वसाधारण काय बात कुछ हजम नही हुई 🤷♂️🚩एक जेष्ठ 🚩
Ekdum barobar 👍👍🔥
आनंद दिघे साहेबांचा फक्त एकच शिष्य होता कां कारणं चित्रपटांत फक्त एकच शिष्य तो म्हणजे एकनाथ मगं बाकीचे शिष्य नाहीत का
खोटे सांगून मुख्यमंत्री यांची बाजु घेऊन निष्ठा वंचिताची दिशा भुल करू नका 2😢
😂😂 ह्याला पण ईडी ची नोटीस आली की खोके पोहोचले वाटते 😂😂
Only udhav thakare
दिघे साहेबांच्या आडून कितीही सहानुभूतीचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. ये पब्लिक है.. सब जानती है....👎👎
Ho apan dole zhakle ki aplyala kahi disat nahi...tumhi fakt je tumhala awadtat tyana vote dya no issue.
सहान भुतीची गरज नाही दिघे साहेब यांचं कार्य समजले पाहिजे हाच हेतू आहे
बाकी मातोश्री खाली जाऊन बघा पांढऱ्या गोल टोप्या
अक्कल शून्य घर कोंबडा 🐓
@@arjunkharat1009आदरणीय दिघे साहेब आताच कसे आठवले? निवडणूकीत मतांसाठीच ना.... जनतेला माहीत आहे हे सर्व खेळ
सर्वांना माहिती आहे दिघे साहेबांचा घात कोणी केला!
म्हणून, ये पब्लिक है.. सब जानती है...
दिघे साहेबांच्या अंत्यसंस्काराला दिघे समर्थक 'त्यांना' का येऊ दिले नव्हते?
Picture Gujrat Madhe release Kara
तरदे साहेब तुम्ही मुंबई To गुहाठी ही fixture बनवावा खूप चालेल, तुम्हाला हिरो आणि बाकी चे पण fukhat मिळतील
प्रसाद ओकने खरंच धर्मवीरांच्या भूमिकेला न्याय दिलाय असे जर त्याला वाटत असेल तर पुढे जाऊन कधीतरी वर गेल्यावर दिघे साहेबांना उत्तर तर नक्की दयावे लागणार हे नक्की 👌
तू प्रत्यक्ष दिघे साहेबच वाटतोस ✌️
5:07 इथेच पव्या चा तत पप झाला 😂
पव्या आता मनातून उतरला
मुंबई तक, खालील कमेंट यांना पाठवा
न शिकलेल्या माणसाची कहाणी
Mi pravin taradencha fan hoto pn aata nahi…tyani ti jaga gamavali
धर्मवीर २ चा संबंध क्रांतीदिनाशी जोडणं बौद्धिक दिवाळखोरीचा नाही तर त्याहून काही अधिक असेल तर त्याचा नमुना आहे.
Thakare brand only
कितीही सिनेमे काढा किंवा तमाशाचे फड.. लोकं तुम्हांला गद्दार म्हणूनच ओळखणार...
😂🤣
तरडे शिवरायाची शपथ घेऊन स्टोरी सत्य आहे का सान्गा नाहीतर दिघे साहेब तुम्हाला सोडणार नाही
बाळासाहेब ठाकरे म्हणले होते पक्ष माझा काँग्रेसबरोबर जर गेलात तुम्ही माझं दुकान बंद करील पण त्याबरोबर हेही म्हटले होते का मी आयुष्यभर भाजपची पालखी वाहणार नाही
Marathi chitrapat BHRAKATOY, dukha yacha ahe ki yat sarva great kalakaar ahet, Jenvha kalakar kaleshi gaddari karto tenhva to kalakar,nat,manus mhanun,samplela asto,
सर्व चांगलेच फाफलले नुज वाले भारी आहे
पत्रकार ❤❤
परचुरे साहेब मस्त शाळा घेताय यांची
सिनेमाला राजकारणात का आणता, हे जे वारंवार अँकर प्रयत्न करून राहिले आहेत. कारण हे जे अँकर आहे, राजकारणी् हे फार उद्धट आहे. जाणून बुजून सिनेमाला राजकारणात आणून राहिला आहात.
Propoganda film😡💯💯
I cha gho yanchya shinde chya
Very nice
मुळातच तुमची भूमिका राजकीय आहे प्रवीण तरडे साहेब.
भारतात पहिलाच असा मुख्यमंत्री पाहिला, जो महाराष्ट्रात विकास न करता स्वतःवर चित्रपट काढून मत मिळवतो.
सब कुछ पैशासाठी बाळासाहेबांचे दुश्मन आम्ही हा सिनेमा बघणार नाही
प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार बाळासाहेब यांच्यापेक्षा कितीतरी पटीने प्रगत होते.
20 वर्षा आधी एक धाडी वाला बे सावध द होता जाता जाता दुसरा धाडी वाला ला सावध करून गेला याचा काय अर्थ आहे तरडे साहेब जरा सांगा 😂😂😂😂
खोके भेटले
Sahil Joshi sir, shivseneche vichar kase aahet he saglyana mahiti aahe tyamule ha chitrpat fkt Ani fkt kashasathi kadhla aahe he saglyana mahiti aahe Ani dighe sahebanche nav pudh karun fkt Ani fkt rajkaran chalu aahe.
Tarde lavkar industry madhun gayab hoil asa vatat atta
Movie cha budget kiti ahe
Tarde nich nalyak manus !!
Tardena पण फक्त पैसा दिसतोय
गद्धाराना माफी नाहीच
तुमचा लोकसभेचा नरे टीव आता राहिलेला नाही तुमचा प्रयत्न फेल होणार आहे
ओन्ली उद्भव ठाकरे साहेब💯😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
शुट गुहाटीला जाल का गुजरात