दादा कोंडके साहेब यांचा हा चित्रपट १९८१चा आहे पण अस वाटतय की हा चित्रपट आत्ताच्या मराठी चित्रपटास कमी पाडेल आणि यातील महाराजांची वेशभूषा आणि कामगिरी तर आता च्या हिंदी चित्रपटातील राजांच्या भुमिके पेक्षा सरस साकारली आहे
दादा कोंडके यांचे बाकीचे चित्रपटांबद्दल बोलणे नाही पण या चित्रपटाबद्दल बोलावसे वाटते ते यासाठी कारण हा चित्रपट माझ्या राज्याचा आहे आणि एकंदरीत चित्रपट बनवणे हा जरी सचोटीचा विषय असला तरी दादा ना ते जमल नाही मावळे विजेच्या वेगाने यायचे आणि निघून जायचे यात तसे दिसत नाही ती चंद्रा दोघांना ठार करते पण त्याच्यानंतर हत्यार फेकून देते मावळा कधी च अस करणार नाही आणि सारखं आपल दोन घास खावून जा अरे मावळ्यांच्या बायका सुद्धा कमी नव्हत्या त्या जरी नाजूक असल्या तरी असा पाश कधी च घालणाऱ्या नव्हत्या उगाच आपल काहीही दाखवायचं आणि महाराजांच्या नावाने आपली पोळी भाजून घ्यायची😡
असे जुने चित्रपट पाहिल्यावर मनाला खूप खूप आनंद वाट तो.
जुनी म्हण खरीच आहे
जून ते सोन.
दादा म्हणजे मराठी माणसांचे हृदय .सदाबहार,सदाहरित. मराठी चित्रपट सृष्टीला पडलेले स्वप्न ,त्यात महाराजांचा गनिमीकावा अप्रतिमच .👍
छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा
आमचे आणि पूर्ण हिंदुस्तान चे कवच कुंडल आणि आराध्य दैवत.
जय शिवराय
जय भवानी
हीच खरी दौलत मराठ्यांची ❤जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे राजधानी सातारा श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा 🚩🙏💞💪
शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य स्थापनेशाठी देहाची होळी करणाऱ्या सर्व मावळ्यांना मुजरा
अप्रतिम चित्रपट
पूर्वीची जुनी माणसं ही खरोखर देव माणसंच होती.
दादा कोंडके यांना मानाचा मुजरा. जय जय शिवाजी जय जय भवानी❤⛳⛳⛳⛳⛳🙏
दादा धन्यवाद तुमच्या मुळे हा जुन्या आठवणींना उजाळा देऊन सिनेमा दाखवल्या बद्दल
शिवछत्रपती यांना माझा मानाचा मुजरा.
जय भवानी जय शिवाजी.
शिवाजी महाराज की जय!! जय भवानी जय शिवाजी!! जय स्वराज्य सेवक मावळे!!!
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा ❤ छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा ❤
सचा कलाकार आहे मुजरा दादा कोंडके
आवडता चित्रपट आहे हा
दादा कोंडके म्हणजे असा अभिनेता पुन्हा जन्माला येणार नाही दादा कोंडकेचे सर्व चित्रपट You Tube वर पहायला आवडेल
खूपदा पाहिलाय ....
दादा कोंडके साहेब यांचा हा चित्रपट १९८१चा आहे पण अस वाटतय की हा चित्रपट आत्ताच्या मराठी चित्रपटास कमी पाडेल आणि यातील महाराजांची वेशभूषा आणि कामगिरी तर आता च्या हिंदी चित्रपटातील राजांच्या भुमिके पेक्षा सरस साकारली आहे
Must watch this movies
जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏🙏🙏🙏
Great movie.
Dadanche all Marathi chitrapat upload Kara na please
अप्रतिम चित्रपट
बगलाण प्रांत वाचुन खुप छान वाटले
Jay shivray 👍👍
छान चित्रपट
Chan
Please asha kale yanchya sarv movies upload kara
Ganimi kawa 1971
दादा कोंडके सर
थोडं 81च 71 करा कारण 1971 चा चित्रपट आहे