Indian Idol Marathi - इंडियन आयडल मराठी - Winning Moment

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 261

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 2 роки тому +14

    भाग्यश्री आणि प्रतीक तुमचे खूप खूप अभिनंदन, आणि खूप खूप शुभेच्छा

  • @gopinathmane5722
    @gopinathmane5722 8 місяців тому +1

    श्री शिवाय नमस्तुभ्यं

  • @arvindjadhav9111
    @arvindjadhav9111 2 роки тому +61

    प्रतिक खरा ईडीयन आईडल मराठी चा आहे

  • @varshadeshpande4489
    @varshadeshpande4489 2 роки тому +113

    फक्त वोटिंग नी विजेता ठरवायचे होते तर जज कश्याला ठेवले? तरी जो विनर झाला आहे तो खरच deserve करतो..खूप खूप अभिनंदन सागर म्हात्रे चे..भाग्यश्री टिकले आणि सोळसे ला पण काहीतरी बक्षीस द्यायचे होते.. जर पाच लोकांना शेवटी ठेवले होते, तर वेळेवर त्या दोघांना कश्याला बाहेर काढले?

    • @makarandjadhav235
      @makarandjadhav235 2 роки тому +3

      Judge cha kam asta tyana finale sathi best contestant choose karna

    • @makarandjadhav235
      @makarandjadhav235 2 роки тому +3

      @@notetionmusicvicky6212 mg rising star season 2, sangeet samrat , saregamapa lill Champs 2012 marathi yat bagha sagarla kalel ka tikla te🙏

    • @rohanyadav2470
      @rohanyadav2470 2 роки тому +13

      Bhagyashree Tikle and Pratik Solse la Altaest winner Trophy tari dyala pahijel hote

    • @mr_dilip_9747
      @mr_dilip_9747 2 роки тому +3

      बरोबर आहे हे तर

    • @awesomefacts6733
      @awesomefacts6733 2 роки тому +4

      Barobar aahe 💯

  • @pravinjadhav5617
    @pravinjadhav5617 2 роки тому +87

    अजून 4 जज ठेवा पण व्होटिंग वर विनर ठरवू नका.. ज्याप्रमाणे एखाद्या क्रिकेटर ला निवडायला त्यातला तज्ञ क्रिकेटर असतो, प्रत्येक फिल्ड मध्ये त्या फिल्ड मधील जाणकार तज्ञ असतात. तसेच संगीत कार्यक्रमात जाणकार जज नी विजेता ठरवला पाहिजे असं मला वाटत.. 🙏

    • @indianidolfempratiksolsefa2632
      @indianidolfempratiksolsefa2632 2 роки тому +12

      एकदम बरोबर बोललात सर त्यामुळे खरा टायलेंट पाठीमागे राहून जाते

    • @STAR_BANJARA_MUSIC_1M
      @STAR_BANJARA_MUSIC_1M 2 роки тому +4

      एकदम बरोबर छ भिया तमार

    • @rajumore540
      @rajumore540 2 роки тому +7

      मी तुमच्या मताशी १००% सहमत आहे दादा खरा विजेता तर प्रतीक आणि जगदीश च होता यापुढे निकाल हा संगीततज्ञ लोकांनीच लावावा फोनच्या मतांनी गुणी गायक मागे राहून जातो...

    • @ShaileshGAYKWADDeva
      @ShaileshGAYKWADDeva 2 роки тому

      Right👍

    • @Digi10x_solution
      @Digi10x_solution 2 роки тому +2

      tas kel tar TRP nyi milnar chainal band hoyil🤣

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 2 роки тому +37

    खर तर
    प्रतीकुल परिस्थितीशी झगडत इतपर्यंत पोहचलेले प्रतीक व जगदीश हेच खरे आयडॉल आहेत

    • @rutujaavhad2797
      @rutujaavhad2797 2 роки тому +2

      बरोबर बोललात दादा

    • @pravinjadhav5617
      @pravinjadhav5617 2 роки тому +3

      जगदीश ची संगीत साधना पाहता तो विजेता हवा होता. पण रिॲलिटी शो च एवढं मनावर घेऊन काय फायदा नाही .

    • @rajumore540
      @rajumore540 2 роки тому +1

      खर तर सागर प्रतीक आणि जगदीश यांच्या जवळ पण पोहचत नाही... तरी ही तो विजेता ठरला हे मी नाही सहमत या निकालाशी....

  • @somnathdeokate7125
    @somnathdeokate7125 2 роки тому +29

    खरा विनर प्रतिकच आहे त्याचा performance, zingat सगळ्या पेक्षा जास्त आहेत. भाग्यश्री आणि प्रतिक ला 50 हजार प्रत्येकी द्ययला पाहीजे होते.
    सागर पण deserve आहे पण जजेसच्या मार्क नुसार आणि संपूर्ण सिझनच्या performance नुसार top 3
    1. Pratik
    2.sagar
    3. Bhagyashree
    असा result असायला पाहिजे होता..
    प्रतिकभावा निराश नको होऊ. तु नक्कीच यापेक्षा काहीतरी मोठ करशील . Love you pratik bro... तुझ्या भावी आयुष्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal99 2 роки тому +30

    Pratik solashe ....khara Indian idol

    • @varshadeshpande4489
      @varshadeshpande4489 2 роки тому +2

      प्रतीक पण खूप छान गायक आहे.. तशे तर सर्वच स्पर्धक एक से एक होते..

    • @suryakantkondye2315
      @suryakantkondye2315 2 роки тому +1

      सुप्रसिद्ध गायक आनंद जी शिंदे ची coment होती ,सागर तू एकदम तयार गायक आहेस direct रेकॉर्डिंग ला माईक ला उभं करायचं,

  • @p_r_editingboy_official8941
    @p_r_editingboy_official8941 2 роки тому +43

    Winner🏆🎉🏆कोनी असो पण जगदीश दादा आमचा idol आहे.....
    Best of luck dada
    And
    Congratulations🎉🥳👏
    Sagar dada

  • @tusharsolse7800
    @tusharsolse7800 2 роки тому +4

    Pratik solase aani bhagyashri 1no

  • @sharadrathod9361
    @sharadrathod9361 2 роки тому +11

    कार्यक्रमाचा सेवट पाहुन धकाच बसला
    मला वाटत होत की 🤔😱
    १ प्रतीक
    २) जगदीश
    ३) भाग्यश्री

    • @rajZ772
      @rajZ772 2 роки тому +2

      Brahmin lok garibanna Game karun pudhe yeu det nahit. Ithe clear cut Pratik Solse winner hota. Ashe nusaan kartat he lok.

  • @anilwaghmare9318
    @anilwaghmare9318 2 роки тому +32

    सर्वात जास्त झिंगाट परफॉर्मन्स मिळवणारा प्रतीक बाहेर पडतोय खरच रियालिटी शो आहे का ?

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 2 роки тому +17

    अभिनंदन सागर म्हात्रे.आणि जगदीश ,श्वेता तसेच भाग्यश्री, प्रतीक
    यांचे भाग्यश्री आणि प्रतीक ला सुद्धा
    बक्षीस द्यायला पाहिजे होते .ही दोघे शेवट पर्यंत गेले होते. त्यांच्या मनाचा
    विचार केला नाही.आधी तीनच निवडायला हवे होते. बक्षीस देण्याची
    ही पद्धत बरोबर वाटली नाही.🙏

    • @rutujaavhad2797
      @rutujaavhad2797 2 роки тому +1

      Right ahe

    • @kundakharade9983
      @kundakharade9983 2 роки тому

      प्रतीकच हवा होता इंडियन आयडॉल

  • @ramdasaher1886
    @ramdasaher1886 2 роки тому +10

    Prtik solse खुप छान गातो

  • @bankar7004
    @bankar7004 2 роки тому +8

    सर्व ५ विजेत्या स्पर्धकांच खुप खुप अभिनंदन
    त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.💐
    प्रतिक आणि भाग्यश्री ला पण बक्षिस दयायला पाहिजे होतं.

  • @rajendragavale50399
    @rajendragavale50399 2 роки тому +20

    अभिनंदन सागर आणि जगदीश !!!💐👌👌 खुप छान शो झाला, सोनी मराठी , पेठे परिवार आणि ग्रेट संगीतसम्राट अजय - अतुल सरांचे तसेच musical team चे खुप खुप आभार !!💐💐

  • @shankarshahare5733
    @shankarshahare5733 2 роки тому +8

    Pratik. Is best

  • @vishnupanduranggavandhe4295
    @vishnupanduranggavandhe4295 2 роки тому +19

    जर ही स्पर्धा ओटींगवर नसती ना तर विजेता स्पर्धेक प्रतीक सोळसेच झाला असता.

  • @vivekpatil1698
    @vivekpatil1698 2 роки тому +15

    AGARI SAMAJA KADUN TULA SALUTE AHE DADA ASACH PUDHE JAT RAHA ❤️

  • @sachinkakade2307
    @sachinkakade2307 2 роки тому +9

    भाग्यश्री टिकले सारखी आव्हानात्मक गाणी गाऊन नेहमीच परिक्षकांची वाहवा मिळवणारी गायिका पहिल्या तीन मध्ये ही येऊ नये हेच मुळात न पटण्यासारखे आहे. अंतिम निकाल परीक्षकांनी ठरवायला हवा होता हेच खरे. प्रतीक सुद्धा तगडा प्रतिस्पर्धी होता.... सर्व विजेत्यांचे अभिनंदन 👍

  • @sunilathawale6901
    @sunilathawale6901 2 роки тому +13

    माझ्या मते श्वेता दांडेकर पेक्षा,प्रतीक सोलसे हे महत्वाचं होत

  • @narendrarathod7156
    @narendrarathod7156 2 роки тому +5

    जगदिश ज्या समाजातुन आला आहे त्यातील बर्याच लोकांना वोटींग करता येत नाही खरा विनर तोच आहे सागर मला कधीच नाही आवडला त्याचा पैक्षा प्रतीक छान गायचा

  • @awesomefacts6733
    @awesomefacts6733 2 роки тому +26

    Real Winners
    1. Jagdish Chavan ❤
    2. Bhagyashree Tikle ❤
    3. Pratik Solse ❤

  • @bankar7004
    @bankar7004 2 роки тому +3

    Congratulations sagar 💐
    You are my favourite singer
    I am so happy.
    I know you win this show.
    God bless you.
    भविष्यात अशीच प्रगती कर, व खुप मोठा singer हो.
    अजय अतुल सरांसारखा मोठा singer हो
    Your big fan
    Dhanashri

  • @vikasrathod129
    @vikasrathod129 2 роки тому +26

    Jagdish chavan ने खरंच मेहनत करून मेहनतीचे फळ मिळवलेले आहे🎉🎉🎉🎉 अभिनंदन जगदीश भाऊ🎉🎉❤

  • @rajanphadkale5460
    @rajanphadkale5460 2 роки тому +25

    अभिनंदन सागर आणि इतर स्पर्धक 🎉🎉👍👍🎉🎉 आता येथून पुढे तुमची journeny स्टार्ट झाली आहे. खूप खूप शुभेच्छा सर्वांना,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @madhukarchavhan1053
    @madhukarchavhan1053 2 роки тому +3

    पप्रतिक आणि भाग्यश्री ताई ह्याना पन बक्षीस द्यायला पाहिजे होते

  • @SunilPawar09
    @SunilPawar09 2 роки тому +28

    मला एक भरपूर एपिसोड पाहिले पण या सागर म्हात्रे यांनी गायलेले एकही गाणे माझ्या स्मरणात नाही कारण उल्लेखनीय कामगिरी ही दांडेकर, जगदीश व प्रतीक यांचीच आहे यापैकी कुणीही winner 🏆 व्हायला पाहिजे होते असो वामन हरी पेठे ज्वेलर्स यांचे मनःपूर्वक धन्यवाद कारण त्यांनी नव्या उमेदीच्या गायक तयार करण्यात हातभार लावला

    • @nishaadbhushan8689
      @nishaadbhushan8689 2 роки тому +7

      Tumhi nakki udati gani smarnat thevta kiwa tumhi smaranshakti kamjor aahe

    • @varshadeshpande4489
      @varshadeshpande4489 2 роки тому +6

      फक्त वोटिंग वर ठरायचे होते म्हणून ज्याला जास्त वोटिंग झाले तो विनर झाला, तरी सागर नी छान गाणी गायली..सर्वच स्पर्धक गुणी होते, फक्त वाईट ह्याचे वाटते की प्रतीक आणि भाग्यश्री ला काहीच बक्षीस दिले नाही.

    • @BadBoy-yo8xm
      @BadBoy-yo8xm 2 роки тому

      Brobr ahe dada

    • @vijaychandekar208
      @vijaychandekar208 2 роки тому

      खरे चांगले गाणे आम्रपालीने गाईले.

    • @varshadeshpande4489
      @varshadeshpande4489 2 роки тому +3

      @@vijaychandekar208 आम्रपाली नी मेरे वतन के लोगो खूपच छान गायले पण तिला अजून भरपूर शिकायचे आहे. खूप मेहनती आणि गोड मुलगी आहे.

  • @Aj_epic_gaming5197
    @Aj_epic_gaming5197 2 роки тому +8

    भाग्यश्री टिकले विनर होईल असे वाटत होते परंतु निकाल काही वेगळा लागला विजेता चे अभिनंदन परंतु , भाग्यश्री हिचा परफॉर्मन्स खरंच चांगला होता तिलाही बक्षीस दिले असते तर बरं झालं झालं असतं

  • @vandanachavan8757
    @vandanachavan8757 2 роки тому +3

    खरंच ५ जन छान गायक आहेत. आणि रांक सुधा परफेक्ट दिलेत.👌👌👌

  • @sandeepk7805
    @sandeepk7805 2 роки тому +24

    खरा विजेता प्रतीक आहे

  • @kundan3622
    @kundan3622 2 роки тому +7

    Sagar Mhatre congratulations 🔥🔥🔥🔥💥💥💥💥.

  • @TJVlog754
    @TJVlog754 2 роки тому +8

    जय आगरी. जय कोळी. जय भोईराज.

  • @satishjadhav1980
    @satishjadhav1980 2 роки тому +5

    Super Jagdish bhai all the best

  • @kambleshubhangi2167
    @kambleshubhangi2167 2 роки тому +2

    Mazyasathi winner only Jagdish Bhai 👌👌👍

  • @prakashchavan2670
    @prakashchavan2670 2 роки тому +6

    अभिनंदन जगदीश दादा खूप छान.... गायलास अ प्रतिम आवाज ❤️🤟👌💯

  • @narendrabawane6287
    @narendrabawane6287 2 роки тому +22

    भाग्यश्री टिकले ही एकमेव स्पर्धक आहे कि, कधीही बॉटम वोटिंग लिस्ट मध्ये आली नाही

    • @pravinjadhav5617
      @pravinjadhav5617 2 роки тому +2

      पब्लिक व्होटिंग चा खेळ...

    • @padamavtishelar591
      @padamavtishelar591 2 роки тому +3

      प्रतीक देखील बॉटम voting list मध्ये आला नाही

  • @BadBoy-yo8xm
    @BadBoy-yo8xm 2 роки тому +20

    Maza Sathi Pratik solse winner ahe🏆🎉🏆

  • @santoshmhapralkar7258
    @santoshmhapralkar7258 2 роки тому +35

    प्रतीक आणी भाग्यश्री ला पण काही तरी पुरस्कार द्याल असं वाटलं होतं.

  • @vickishelar1994
    @vickishelar1994 Рік тому

    Mai marathi all ways. First

  • @gorbanjara8033
    @gorbanjara8033 2 роки тому +1

    खरा विनर जगदीश चव्हाण आहे

  • @NikhilPawar-ue4dp
    @NikhilPawar-ue4dp Рік тому +1

    Jagdish sir deserve karat hota no1😢😢

  • @simply_shreyaaaa
    @simply_shreyaaaa 2 роки тому +9

    congratulations sagar dada...🎉🥳🥳really proud of you...you deserve it 🤞🏻and you did it🎉🎉

  • @rutujaavhad2797
    @rutujaavhad2797 2 роки тому +13

    Jagdish and pratik he doghe real indian idol ahet.

  • @rohanyadav2470
    @rohanyadav2470 2 роки тому +16

    Bhagyashree Tikle Real Winner 🏆

  • @milindsawant7430
    @milindsawant7430 2 роки тому +5

    Pratik ha khara winner aahe saglyat jast zingat performance konache aahet paha.. sagli kade jatiwad aahe

    • @archanakharat1827
      @archanakharat1827 2 роки тому +1

      True

    • @aniketpawar8117
      @aniketpawar8117 2 роки тому

      Ho kharach jatiwad ahe Ani Ajay Atul la smjla payje hota khara winner Pratik ahe 💯💯

  • @अवघारंगएकझाला

    खऱ्याला न्याय द्यायला पाहिजे होत

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 2 роки тому +2

    अभिनंदन सागर ...जगदिश दादा ...👌👍👍👍

  • @PVT735
    @PVT735 2 роки тому +1

    Pratik solse is the best singer but winer toch pahije hota

  • @p.m.3696
    @p.m.3696 2 роки тому +5

    Pratik is real winner

  • @satyajitgarad_26
    @satyajitgarad_26 2 роки тому +1

    Ajay Atul yancha nirnay great ahe...

  • @अवघारंगएकझाला

    हिंदी मधील शो ने भांगरपणा केलाच आहे आता मराठी शो पण करायला लागला आहे

  • @akshaykamble7350
    @akshaykamble7350 2 роки тому +9

    Last point la indian idol marathine ghol kela

    • @awesomefacts6733
      @awesomefacts6733 2 роки тому +1

      Barobar 💯

    • @simply_shreyaaaa
      @simply_shreyaaaa 2 роки тому

      indian idol marathi ne ghol nahi kela tr talent olkhayla tumhi chuklat bhau...

  • @savitajadhav4584
    @savitajadhav4584 2 роки тому

    Tiger 🐯 of Banjara Jagdish chavan ❤️❤️ god bless you bhaiii

  • @ganeshhud757
    @ganeshhud757 2 роки тому +1

    Congress sagar dada ❣❣❣❣❣❣

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 2 роки тому +2

    अभिनंदन सागर म्हात्रे , तसेच सर्वांना पण खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @atulnirbhavane8396
    @atulnirbhavane8396 2 роки тому +4

    Maza sathi fakt winner aahe pratik

  • @PVT735
    @PVT735 2 роки тому +1

    Pratik aani bhagyashri la suddha bakshis pahije hot 🥺

  • @krisschavan6812
    @krisschavan6812 2 роки тому

    Congratulations jagdish भाऊ जय सेवालाल

  • @गोष्टआपलीसारखीच

    श्वेता, जगदीश आणि प्रतीक यापैकी कोणीतरी व्हायला पाहिजे होत.

  • @jaypawar2933
    @jaypawar2933 2 роки тому +1

    छान

  • @Manesh-np6rz
    @Manesh-np6rz 2 роки тому +3

    जसं निवडणुकीत जनतेचं कौल मान्य करता तस हे पण पूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं कौल मान्य करा.... राहता राहिला वोटिंग चा प्रश्न या सीजन मध्ये पाचही स्पर्धक चांगले स्पर्धक होते. आणी आशा स्पर्धेत स्पर्धकाला सर्व प्रकारचे गाणं गायलं पाहिजे त्यामध्ये सागर म्हात्रे हा पुढे गेला नुसतं उडती सोपी गाणी , folk song गाऊन काही नाही होत . जर जगदीश चव्हाण ने नाट्यसंगीत , शास्त्रीय संगीत या मध्ये रस दाखवलं असत तर सागर आणी जगदीश यांच्या मध्ये खुप चुरस निर्माण झाली असती . आणी कैवल्य केजकर असता तर या तिघा मध्ये स्पर्धा झाली असती..सुराच बघायला गेलं तर हे सर्व स्पर्धक आहेत आणी प्रत्येक स्पर्धकाच सुर माग पुढ होत होत.. कधी कधी मोठ मोठ्या गायक लोकांचं सुर मागे पुढे होत असतं हे तर स्पर्धक आहेत. शेवटी प्रत्येकाला कुणी ना कुणी स्पर्धक फेव्हरेट होत. पण या स्पर्धाकांमध्ये कुणाशीही कुणासोबत स्पर्धा जाणवली नाही. पण आपण हा स्पर्धक असा तो स्पर्धक तसा करत आहोत. माझं एकच म्हणणं आहे गायक , स्पर्धक कुणीही असुदे , कुठल्याही समाजाचं असुदे त्याच्या कलेला पाठिंबा द्या . काहींच म्हणणं असं कि सागर ब्राम्हण असल्यामुळे त्याला फायदा झाला.. अशा लोकांची कीव येते. पण जसे काही स्पर्धक खेडेगावातून आलेत तसाच सागर म्हात्रे हा पन उरण तालुका तील खेडेगावातील जिद्दीने पुढे आलेला होतकरू शिकलेला आगरी तरुण आहे.. म्हणुन कुठल्याही समाजाला नाव ठेवण्या पेक्षा कलेला मान द्या. आणी सागर म्हात्रे ला महाराष्ट्रातील सर्वच समाजातील जनतेने निवडलं आहे... काही वावग बोललो असेन तर माफ करा कारण मी पण संगीत भजन क्षेत्रा तील छोटा कलाकार आहे . तसेच जगदीश ला मी व्यक्तिगत चांगला ओळखतो आणी चैतन्य चे वडील ज्ञानेश्वर महाराज देव्हडे हे पण माझे खुप जवळचे मित्र आहेत.

  • @boys8675
    @boys8675 2 роки тому +1

    खरा विनर जगदीश चव्हाण आहे, वोटिंग वरती विनर होत नसते.

  • @chandrashekharghugare8512
    @chandrashekharghugare8512 2 роки тому +1

    Real deserving , Jagdish , bhagyashri and aamrpali .

  • @NikhilPawar-ue4dp
    @NikhilPawar-ue4dp Рік тому

    Jagdish is deserve that trophy 🏆

  • @notetionmusicvicky6212
    @notetionmusicvicky6212 2 роки тому +18

    आता पर्यंत चा भंगार ठरलेला शो
    आणि विनर कशावरून ठरललं काय माहीत
    मूळात हा आजून टिकून होता हेच नवळ होतं

    • @pravinjadhav5617
      @pravinjadhav5617 2 роки тому +2

      अगदी माझ्या मनातल बोलला तुम्ही.. माऊली आणि लय भारी होता .

    • @notetionmusicvicky6212
      @notetionmusicvicky6212 2 роки тому +1

      @@kundan3622 ते पण khar ahe ataparyant chya show madhe itke saras कॉन्टेस्टन असतात की हे गॅदरींग लेवल चे वाटतात

    • @GramkaviShrikant
      @GramkaviShrikant 2 роки тому +1

      बरोबर आहे तुमचं...
      सागर पेक्षा तर अंतिम 5 मध्ये न पोहोचलेला चैतन्य देवढे अधिक चांगला आणि गुणी गायक होता..

    • @STAR_BANJARA_MUSIC_1M
      @STAR_BANJARA_MUSIC_1M 2 роки тому

      बरोबर आहे दादा तुमचं 💯

  • @umeshsatavi7614
    @umeshsatavi7614 2 роки тому +3

    अभिनंदन सागर ❤

  • @Anilpaikrao97-go5bi
    @Anilpaikrao97-go5bi 2 роки тому +2

    Pratik is real indian idol marathi winner

  • @ShaileshGAYKWADDeva
    @ShaileshGAYKWADDeva 2 роки тому +3

    खरा विजेता बाजूला राहिला
    जज् नी निर्णय घेतला पाहिजे होता,ओटीगं वर
    हा निर्णय मला तरी योग्य वाटत नाही 🧐

  • @sonajikamble5195
    @sonajikamble5195 2 роки тому +11

    Winner जर हरीपेठे ठरवत असेल तर परीक्षक ठेऊन काय उपयोग m....

  • @छंदमातीचा
    @छंदमातीचा 2 роки тому +1

    जगदिशच होता खरा विजेता

  • @abhimanyugavli2419
    @abhimanyugavli2419 2 роки тому +1

    अभिनंदन सागर व सर्व

  • @milindbhagat1376
    @milindbhagat1376 2 роки тому

    Sagar mhatre ha atta paryant baryach singing show ( television) Madhe selected houn ani best performance delella mulga ahe
    Little champ's
    Sangeet samrat
    Rising star ...
    Ani baryach reality show madhe select houn stages var performance dele ahet....Top 6/7/8.... paryant gelela hota.....24 years mehanat gheun aaj winner zalay
    So winner nakkich Sagar
    Indian Idol marathi winner is
    Sagar Mhatre.....❤️💥👑🎉🎊🎆

  • @vinodgaikwad5247
    @vinodgaikwad5247 2 роки тому +1

    Indian idol हा अगोदरच गायक fix केलेला असतो

  • @sagarborase2511
    @sagarborase2511 2 роки тому +10

    बकवास आहे सगळ खरा इंडियन idol हा प्रतिक च होता...कारण सागर सुर चुकला होता....

  • @gaminglife6285
    @gaminglife6285 2 роки тому

    Right Decision
    Sagar Congratulations 💐😇

  • @akshaykamble7350
    @akshaykamble7350 2 роки тому +4

    Indian idol ni Sagal ulat karun takal

  • @ghadialok
    @ghadialok 2 роки тому +4

    सागर आणि भाग्यश्री दोघपण.👍

  • @priyapatil4302
    @priyapatil4302 2 роки тому +3

    Congratulations Sagar dear tu aplya agari Koli samach nav moth kelas n vishesh kautuk tu udtya chalichi gani mhnun winner nhi jhls.khup khup shubhechha ❤️❤️❤️

  • @chandrashekharghugare8512
    @chandrashekharghugare8512 2 роки тому +1

    Sagar changla aahe pan to danger zone madhe nehamich asaycha.

  • @vklandgevlogs2335
    @vklandgevlogs2335 2 роки тому +3

    Best' of luck all winners of Indian idol Marathi and all of participants ❤️❤️🚩🚩

  • @revollegendgaming2289
    @revollegendgaming2289 2 роки тому +4

    SAGAR MHATRE IS THE INDIAN IDOL WINNER 💖🔥

  • @vikeshjagdeokhade2525
    @vikeshjagdeokhade2525 2 роки тому +5

    मी दोन कारणामुळे हा कार्यक्रम काही दिवसापासून पहिला नाही. हा इंडियन आयडॉल मराठी कारण:-
    1) माझा आवडता चैतन्य बाहेर गेला.तेव्हापासून पहायचं म्हणजे पाहावं असे वाटात नव्हतं
    २) २० तारखीला घरी काका च दुःखद निधन झालं.
    या दोन कारणामुळे पाहीला नाही.
    एक सांगू का,मी माझे वयक्तिक मत मांडत आहे.मला खरंच सागर म्हात्रे च साँग नाही आवडलं का माहित नाही.मलाच कदाचित समजत नसेल.पण का माहित मला त्याचं गाणं नाही आवडायचं.अजय सर म्हणाले की कुणी झालं तरी कुणाला काही हरकत नाही पण मला तरी सागर म्हात्रे चे गाणे नाही आवडले.
    खर तर मी हा इंडियन आयडॉल मराठी शो चैतन्य साठी पाहत होतो.माझी इच्छा होती की तोच विजेता व्हावा.पण ते काय एकट्याला वाटून होत नाही.माझ्या मताने तर खरा विजेता हा चैतन्य आहे. कारण त्याच जे स्वप्न व्हतं की त्याला पार्श्व गायक व्हायचं आणि त्याला ते मिळालं सुद्धा.तीन गाणे मिळाले त्याला अजून काय पाहिजे. म्हणून खरा जिंकला तो चैतन्य.अस मझ तरी मत आहे.पण शेवटी काय जनता आहे.बहुमत आहे तोच विजेता होणार.
    काही हरकत नाही.
    चैतन्य माझ्या मत एक नंबर होता.काय आहे मला माहित नाही.पण त्याचे साँग मला आवडतात.हे मात्र खर.चैतन्य सोडून जर सांगायचं झालं ह्या पाच जनमधून तर माझ्या मते,
    टॉप तीन मध्ये श्वेता दांडेकर,प्रतीक सोळसे,आणि जगदीश चव्हाण हे असायला पाहिजे होते.कोणाला कोणता क्रमांक मिळाला काही हरकत नव्हती.किंवा या तिघांना कोणताही बक्षीस भेटलं तरी चाललं असतं. त्यातले श्वेता आणि जगदीश ला तर मिळालाच,
    पण त्यात एक प्रतीक असायला पाहिजे होता.अस मला वाटते मला काही जास्त काळत नाही .पण अस माझं तरी वयक्तिक मत आहे.
    आणि पुन्हा सांगतो मला आवडत होता तो चैतन्य.मी त्यालाच व्होटिंग केलं. घरी t.v.नाही कारण मी अभ्यास करतो.पण तो इंडियन आयडॉल मराठी मध्ये गेला हे कळताच मी कास्यावर पाहता येईल याचा शोध घेतला.आणि मला माहित झालं की जीवो टिव्ही वर पाहता येते.मग मी जियो टिव्ही ॲप डाऊनलोड केलं.पण त्यावर नेट चालत नव्हतं कारण मायकडे सिम होत आयडिया.मग मी कितीक दिवस झालं आयडिया वापरतो तरी या वेळेस त्याच्यासाठी जियो मध्ये केलं आणि ना चुकता त्याचा प्रत्येक परफॉर्मन्स पहिला.
    खरा यशस्वी होणारा चैतन्य.
    विजेता आहे तो चैतन्य.
    आळंदी चा असणारा चैतन्य.
    ज्याची माऊली ओळख असणारा चैतन्य.
    लोकांची मन जिंकणारा चैतन्य.
    लहान वयात प्रगती करणारा चैतन्य .
    खऱ्या आयुष्यात यशस्वी होणारा चैतन्य.
    मुलांमध्ये लहान होता तो चैतन्य.
    गाण्याला आपलंसं करणारा चैतन्य.
    आवाज फुटतो तरी तयारी करणारा चैतन्य.
    गाण्यात नावाप्रमाणे निर्माण करणारा चैतन्य.
    मला एकदा ज्याला भेटायचं असणारा चैतन्य.
    ज्याचा मी फॅन असणारा चैतन्य.
    इंडियन आयडॉल मराठी मधून सर्वात जास्त घेवून जाणारा चैतन्य.
    सर्वांना खूप काही देणारा चैतन्य.
    अपयश पाचावणारा चैतन्य.
    अपयश आलं तरी चेहऱ्यावर हसू आणणारा चैतन्य.
    सर्वांचा लाडका असणारा चैतन्य.
    अक्टिंग करणारा चैतन्य.
    आपल्या फॅन्स ना वेळ देणारा चैतन्य.
    गाण्याची ऑफर मिळवणारा चैतन्य.
    खूप मोठा गायक होणारा चैतन्य.
    लोकांच्या मनात घर करून जाणारा चैतन्य.
    आई वडिलांचं स्वप्न पूर्ण कण्यासाठी झटणारा चैतन्य.
    मी फॅन असल्याचा मला अभिमान असणारा चैतन्य.
    जिंकला आहे तो खरा चैतन्य.
    सर्व कडे नावाप्रमाणे चैतन्य फैलवणारा चैतन्य.
    चैतन्य, चैतन्य,चैतन्य.......

  • @sanketsaundalkar7704
    @sanketsaundalkar7704 2 роки тому +3

    Khara vijeta pratik ahe

  • @sandipkhese9122
    @sandipkhese9122 2 роки тому +2

    च्यायला...डोकसं खाजवत बसलो.... विजेता निवड पद्धत पाहून..... इतके बेअक्कल......? वाटलं नव्हतं.

  • @rahulbhalerao1318
    @rahulbhalerao1318 2 роки тому +6

    रियालिटी शोमध्ये कधीच काही रियल नसत

  • @NikhilPawar-ue4dp
    @NikhilPawar-ue4dp Рік тому

    Jagdish la trophy de ti sagarya😮

  • @hemantpatil1959
    @hemantpatil1959 2 роки тому +1

    Abhinandan Sagar ..,🌹🌹

  • @tractorlover-vo9iu
    @tractorlover-vo9iu 2 роки тому +1

    Congratulations Sagar

  • @kalawatikamble4382
    @kalawatikamble4382 2 роки тому

    खूंटी जान झाला शो

  • @alwayshappy6689
    @alwayshappy6689 2 роки тому +2

    Awesome indian marathi idol season 1

  • @rutakocharekar7711
    @rutakocharekar7711 2 роки тому +3

    वोटिंग नी विनर ठरवण हा तर संगीताचा सरळ सरळ अपमान आहे हवेत कशाला मग जज

  • @chavdarbhojanchannel8098
    @chavdarbhojanchannel8098 2 роки тому +3

    खोट्याचां बाजार खर idol ला बाहेर काढले सर्व सेटिंग......

  • @taklebandhu-vlogs7954
    @taklebandhu-vlogs7954 2 роки тому

    अभिनंदन भावा 🔥🔥🔥🔥👍

  • @ajayshivkarvlogs464
    @ajayshivkarvlogs464 2 роки тому

    जो जिता वही सिकंदर

  • @kingofcomedy9562
    @kingofcomedy9562 2 роки тому +1

    खूप
    CONGRATULATIONS

  • @nararathodbanjarasong3718
    @nararathodbanjarasong3718 2 роки тому

    कोंग्रेट्स ब्रो

  • @nileshnikam3568
    @nileshnikam3568 2 роки тому +2

    pratik

  • @ravindrashendge1610
    @ravindrashendge1610 2 роки тому +1

    Ajay Atul all time favourite and best judge s

  • @kishorrathod9631
    @kishorrathod9631 2 роки тому +2

    Jagdish chavan vinar