धीरज बाळा आज मकरसंक्रान्ति पर्व आहे.तुला सपरिवार ह्या सणासुदीला चा खूप शुभेच्छा. 🌻🌿🤗 मधून मधून तुझे वीडियो जरूर पाहतो जेणेकरुन नवी रेसिपी मिळते व तुझा शी भेट ही झाली असा आनंद ही होतो. तुझी ही कला खूप ऊंची वर पोहचावी. आणी तू यशस्वी हो.ही सदिच्छा. सर्वांना तू खुश करतो तू ही खूप खुशाल रहा.स्वस्थ रहा मस्त रहा. तुला "तिळगुळ" तिळा चे लाडू लिहूनच पाठवत आहेत 🌻🌿🤗
आवडी चा विदर्भातील गोळे भात!! सोबत गरमागरम कढी पण सर्व्ह केली .क्या बात है.खूपच मस्त. माती चा पात्रात व्यवस्थित करून दाखवल. पाहून च आनंद झाला. पण अता मन लवकरच खायला सांगत आहे.
अप्रतिम presentation धीरज बाळा !😎🥘 तुमच्या recipe नी माझ्या आजी ची आठवण करून दिली l मी विचार च करत होते गोळा भात आजी कशी करायची l आता उद्याच मी करणार तुमची ही रेसिपी ! Thanx a lot..
मला खूप आवडतो गोळा भात माझी आई नेहमीच करायची पण आता नाही बनवत तूम्हची रेसेपी बघून खूप आठवन आलेली मस्त अशीच बनवायची माझी आई मी पण बनवून बघणार ,लहान पणीची आठवण जागीझाली वाव मस्त धन्यवाद😊
Jayashree Bonde कढी चा फोडणी त दगडफूल घातल तर छान लागती..हे पहिल्यांदा ऐकल.नवा प्रयोग केला . छान वाटल. जरूर घालून पाहू. आपण नाश्ता करता जे पोहे करतो त्यात हिंग,जरा सा दगड फूल,तमालपत्र चे लहान मोठे तुकडे करून घालतात.(पण गरम मसाला नाहीं) ह्यांचा मंद वेगळा च सुवास सुद्धा छान लागतो.आम्ही एका हाॅटेल वर अशाच फोडणी चे पोहे खाल्ले होते.तेव्हा पासून घरी पण कधी कधी घालतो.
अमचा कडे काही दिवस पूर्वी दोनी पदार्थ तुझा पद्धतीने, केले.सर्वांना खूप आवडले.बस माती च पात्र नव्हत.गोळे तर काय म्हणू बच्चेकंपनी ने निवडून निवडून फस्त केले.आणी त्यांचा फर्माईशा त शामिल झाल.तेल कमीच वापरलं. अमचा कडे काही हाॅटेल वाले पोहे ची फोडणी त ही जरा सा दगड फूल, तमाल पत्राचे तुकडे ,खडे धणे ही घालतात.ते आवडल होत .तेव्हा पासून आमचा कडे चेंज म्हणून कधी कधी पोहे अशे ही करतात. धन्यवाद.
Khoob chaan babu.. Today first time i saw ur vedio.. Dush super, bolaichi paddhati, mast. Very soft clear, explanation me mumbaivarun bolte. I have immediately subscribed ur channel.. V good... Ist impression the best...
मी हा प्रकार पहिल्यांदाच बघितला..
आणि try पण केला..
भन्नाट झाला होता..👍🏻👍🏻
Aata paryant 2times banvila aahe.& Apratim zalela aahe.Dhanyawbd.
Aaj karun baghitla gola-tandool sobatila kadhi hoti ch, Apratim zala aahe, Dhanyawad
Perfect traditional recipe of famous gola bhat of Vidarbha..99/100
Will make surely this recipe 👍👌🇮🇳
आम्ही पण नागपूर चेच पण आमच्या कडे गोळा भाता बरोबर चिंचेचे सार करतात
तुमची रेसिपी बघून मी आज पहिल्यांदा गोळा भात केला. खूप छान झाला होता. परफेक्ट रेसिपी आहे. सगळ्यांना खूप आवडला. धन्यवाद.
Thank you 🙂
धीरज , तुझ्या रेसिपी मस्तच असतात बाबा , न करताही खाल्ल्याचे समाधान मिळते👌👌👌
Thank you!!
I am from Nagpur and this recipe has inspired me to try something in the kitchen for the first time.
मी ऋषिकेश विनायक सभारंजक रेसिपी खुप छान आहेत
Khup kahi recipe jya kadhi pahilya navhtya tya tumhi dakhvlyat khup chan
मी आजच केला छान झाला होता.घरातील सर्वाना आवडला.
Thank you 🙂
Waah! Khup chaan! Thank you for including authentic vidharbha style recipe.
Gola bhat so Yemmy 😋😋👌👌 Thanks Dhiraj beta 💗💗
Sarva recipes massst aahet
फारच छान रेसिपी 🙏
मसाला भात केला तुझ्या पद्धतीने. अप्रतिम 👍
Thank You 🙏
माझी आई नागपूरची आहे त्यामुळे आमच्या घरी हा पदार्थ सगळ्यांना माहीत आहे ,तू पण खूप छान सांगितलं धीरज थँक्स
Thank you 🙂
विदर्भ स्पेशल, मस्तच
खुपच छान रेसिपी करतो बेटा 👌👌👍👍👍👍
धीरज बाळा
आज मकरसंक्रान्ति पर्व आहे.तुला सपरिवार ह्या सणासुदीला चा खूप शुभेच्छा. 🌻🌿🤗
मधून मधून तुझे वीडियो जरूर पाहतो जेणेकरुन नवी रेसिपी मिळते व तुझा शी भेट ही झाली असा आनंद ही होतो.
तुझी ही कला खूप ऊंची वर पोहचावी. आणी तू यशस्वी हो.ही सदिच्छा.
सर्वांना तू खुश करतो तू ही खूप खुशाल रहा.स्वस्थ रहा मस्त रहा. तुला "तिळगुळ"
तिळा चे लाडू लिहूनच पाठवत आहेत 🌻🌿🤗
खुप छान आहे गोळा भात आणि कढीची रेसिपी सोपी आणि मस्त
Thank you 🙂
खूप च. छान रे सीपी आहे. धन्यवाद
खुप छान आहे रेसिपी
Mazya sasubai nagpurchya tya hotya to var nehmi gola bhat karaychya khup chan Recipe
Khup mast👌 me tumchya saglya recipe karun baghate khup mast hotat..
Khupach chhan mazya mulacha munjimadhe ek aachari swaipak karnyasathi hote tyani he banavle hote,mala aathvat navhte thanks 🙏
Apratim,maza aavadta menu,tips dekhil khup Chan
Thank you 🙂
Gola bhat baghunch tondala pani sutle. Khupch chan keli hi receipe. Ekdach aaichya hatcha khalla hota gola bhat. khupch chan lagto.
Thank you 🙂
मस्त ,खूपच छान दादा .भाषा, सांण्याची पद्मत सगळच 👌👌👌👍
धीरज मला गोळा भात रेसिपी हि फार फार आवडली खुपच छान मस्त
Thank you 🙂
I must try it. never heard of dis gola bhat.all your receipes are very good
Thank you 🙂
आवडी चा विदर्भातील गोळे भात!! सोबत गरमागरम कढी पण सर्व्ह केली .क्या बात है.खूपच मस्त.
माती चा पात्रात व्यवस्थित करून दाखवल.
पाहून च आनंद झाला. पण अता मन लवकरच खायला सांगत आहे.
My best wishes for your channel nice testy delicious recipe of golabhat thanks
Thank you 🙏
Ek bhannat recipe... Khup mast lagate... Amachi favourite zaliy
Fakt mi besan bhajun ghetale ... So jast khamang lagate
धीरज तुला आणी परिवार ला ,माझ्या व परिवार च्या हार्दिक शुभेच्छा, 🙏🙏🙏🙏🙏
Nice receipe... Aanakhihi ashach traditional recp. Hovun jaude...
Thank you 🙂😊
गोळा भात खूप छान.. गोळ्यातलं माप परफेक्ट. काहीजण अतिच मसाले टाकतात गोळ्यात
Thank you 🙏
Masta zalele watat aahet khata yayala have hote.Very tempting lasoon fodani
खरचं असे पारंपरिक पद्धतीने
पदार्थ म्हणजे पर्वणीच आहे
अप्रतिम presentation धीरज बाळा !😎🥘 तुमच्या recipe नी माझ्या आजी ची आठवण करून दिली l मी विचार च करत होते गोळा भात आजी कशी करायची l आता उद्याच मी करणार तुमची ही रेसिपी ! Thanx a lot..
Kup sunder mast
Lockdown karita special dish ....khup tasty.
Thank you 🙂
धीरज
आज मराठी दिवस ह्या निमित्ताने तुला सपरिवार खूप शुभेच्छा .🌻
माय बोलती अपल्या हमखास रेसिपी शिकवल्याने समजायला सोप आणी सोयीस्कर होत.
धन्यवाद.
खूप छान एक्सपलाईन केलं आवडली रेसिपी
Thank you 🙂
Ye bhi bnaya😃1no.👍
मला खूप आवडतो गोळा भात माझी आई नेहमीच करायची पण आता नाही बनवत तूम्हची रेसेपी बघून खूप आठवन आलेली मस्त अशीच बनवायची माझी आई मी पण बनवून बघणार ,लहान पणीची आठवण जागीझाली वाव मस्त धन्यवाद😊
Thank you 🙂
खुपच छान रेसिपी धिरज धन्यवाद
Thank you 🙂
गोळाभात कढी रेसीपी अप्रतीम.पार्श्वसंगीत छान वाटले.डिझाइनर पळी कूठे घेतली.
Thank you 🙂... dmart madhe milel pali
@@dhirajkitchenmarathi ...तुमचे भांडे खूप छान आहेत ..लिंक द्या ना ...नक्की बनवून बघणार गोळाभात...😋😋😋
Khup chhan, baghatana tondala pani sutale,
I make this it was very nice thanks
खुपच छान रेसिपी
Khuppp sarv recipe ❤
अप्रतिम. खूप छान आहे विडियो. धन्यवाद.
Mast recipe...👍👌👌😋😋
Dhiraj mi first time golebhaat pahila.. supperb..kalach mi same kadhi banavaleli..next time golabhat kadhi banaven...👍👍👍👍
Thank you 🙂
Your channel is my favourite among all marathi cooking channels!!! Tysm dhiraj for these amazing recipes!
Thank you so much 🙂 🙏
Very nice recipe goda bhat dhirj
किती छान
Khoopach chhaan... Me aajach karte
मस्त गोळा भात.... खूप छान. 👌👌
Thank you 🙂
फारच छान
I from Madras south Marathi u way of expressing looks so excellent devasi achirwaad thumala
a trick: you can watch movies on kaldrostream. I've been using it for watching a lot of movies during the lockdown.
@Ian Moshe yea, have been using Kaldrostream for months myself =)
You are great bro
This channel appeared in my feed, I saw a few episodes and subscribed.. The recipe selection and description is very nice..
Thank you 😊
खूपच छान! आमच्या कडे कढी च्या फोडणीत थोडे दगडफुल पण घालतात त्यामुळे कढीला फारच अफलातून सुगंध येतो.
Thank you 🙂..I will also try it
Jayashree Bonde
कढी चा फोडणी त दगडफूल घातल तर छान लागती..हे पहिल्यांदा ऐकल.नवा प्रयोग केला . छान वाटल. जरूर घालून पाहू.
आपण नाश्ता करता जे पोहे करतो त्यात हिंग,जरा सा दगड फूल,तमालपत्र चे लहान मोठे तुकडे करून घालतात.(पण गरम मसाला नाहीं) ह्यांचा मंद वेगळा च सुवास सुद्धा छान लागतो.आम्ही एका हाॅटेल वर अशाच फोडणी चे पोहे खाल्ले होते.तेव्हा पासून घरी पण कधी कधी घालतो.
Like your receipy and also ur utensils
Dhiraj really khupach Tasty and delicious Recipe
Hello...tumache recipes khup chhan astat...please upload krt raha
Ajun recipes upload krt raha
Ho.. nakki 👍
खूप छान 👼
Khupach chhhan
Dhiraj gola bhatabarobar chinchechi kadhi kartaat aani ti agdi chaan lagte
Khup chan
Pan mi kada pan ghalte goya madhe khup chan chav yete
Apratim recipe
My favourite dish so nicely explained. Thx Diraj. God bless you.
Thank you 🙂
Khub chhan recipe Dheeraj mi Aaj karoon pahili successful jhali,sarvana awadli dhanyawad
Thank you so much 🙂 🙏
Khup cchan me kela ghari aprtim zala hota
WA WA kiti Chan 👌👌👌 recipe mastach
Thank you 🙂
धीरज गोळे भाता ची रेसिपी खुपच छान, धीरज सावजी मसाल्याची माहिती पाहिजे ती द्यावी,
Chan recipe ahe aajchi don Sunday recipe baghtli nahi tr kahi tri chuklya chuklya sarkh vatych
Thank you 🙂
खुप छान 👌👌😋😋
खुप छान गोळाभात कढी छानच आहे धन्यवाद धिरज
Thank you 🙂
खतरनाक भावा कुठनं शिकुन आलास
लई भारी
छान
वा,,,सुप्पर
Can u make vidharbha style kadhi samose
Mast aahe recipe
Mast
अमचा कडे काही दिवस पूर्वी दोनी पदार्थ तुझा पद्धतीने, केले.सर्वांना खूप आवडले.बस माती च पात्र नव्हत.गोळे तर काय म्हणू बच्चेकंपनी ने निवडून निवडून फस्त केले.आणी त्यांचा फर्माईशा त शामिल झाल.तेल कमीच वापरलं.
अमचा कडे काही हाॅटेल वाले पोहे ची फोडणी त ही जरा सा दगड फूल, तमाल पत्राचे तुकडे ,खडे धणे ही घालतात.ते आवडल होत .तेव्हा पासून आमचा कडे चेंज म्हणून कधी कधी पोहे अशे ही करतात.
धन्यवाद.
Sunder
धीरज बाळा.
आज महिला दिवस निमित्त तुझा सौ.आई आजी मावशी मामी काकू व परिवारातील भगिनी सर्वांना सादर शुभेच्छा 🌹🌿🌻🌿🌻🇧🇴
Dhiraj
Khupach yummy n simple traditional recipe
Thank you 🙂
Sundar
Khoob chaan babu.. Today first time i saw ur vedio.. Dush super, bolaichi paddhati, mast. Very soft clear, explanation me mumbaivarun bolte. I have immediately subscribed ur channel.. V good... Ist impression the best...
Chan, kadhi pharach sundar,
Thank you 🙂
Very nice🎉
Thanks 🤗
Superb recipe
खूपच छान 👌 👌 😝 🙏 धन्यवाद
Gola bhat Ani chinche Che sar pan masta lagte
I like your cooking method
Thank you 🙂
Ekdam zakas khup khup sunder ,atta nagpuri aalu vada( Bonda) recipe dakhav please.
Thank you 🙂
Karvandacha lonch recipe dhakhva n dada
Khupach chan