खुप छान भाई, जुने दिवस आठवले सावर्ड्यात कॉलेजला होतो तेंव्हा गेलो होतो हॉटेलला.खुप टेस्टी होती बिर्याणी, अविस्मरणीय असे चार वर्ष होते आयुष्यातील love u kokan.❤️❤️❤️ असच तु कोकणचं सौंदर्य आणि संस्कृती प्रेक्षकांना दाखवावी यासाठी तुला शुभेच्छा. (फुड vlog मध्ये डिशेसची किंमत पण सांगत जा मित्रा.)
भाई येवढ्या जवळ आल्यावर श्री शारदादेवी मंदिराचा परिसर पण कव्हर केला असतात तर आंनद वाटला असता. पुनः कधीतरी तुरंबवला भेट द्या. दसरा उत्सव खूप प्रसिद्ध आहे.
hiii mi Rupali patankar...mi as sangu icchite ki tumhi tumcha family kiva wife la pn gheun trip la kiva sobt gheun jat ja.....aamhala video bagayla ajun aavdel❤
Sandesh, excellent video. Ur video is guidance to lot of Khavaye (foody people, who enjoys eating various variety of food, veg or nonveg)… Tku for this video. Keep it up
बघायच काम करा, बोलण्यावर एवढं ज्ञान देण्या पेक्षा सध्या आपल्या आजू बाजूला अनेक बाबीवर टीका करण गरजेचं आहे तिकडे करायची सोडून हे असं बोललेले ते त्यांच्या मुलांना काय शिकवणार त्यापेक्षा इतर सामाजिक चुका सुधारा ह्यांच्या भाषे पेक्षा ते महत्वाचं आहे दादा 🙏
कमाल आहे या देवाची जो श्रावणात आणि बाकी वर्षभरात फक्त सोमवार, मंगळवार आणि गुरुवारी duty वर असतो बाकी दिवशी कोणाला ही मारा कापा आणि खा तेही देवाच्याच नावावर, तरी तो डोळे बंद करून घेतो 😂😂😂
खूप छान सुंदर व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा 👌🙏🏻
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
खुप छान भाई, जुने दिवस आठवले सावर्ड्यात कॉलेजला होतो तेंव्हा गेलो होतो हॉटेलला.खुप टेस्टी होती बिर्याणी, अविस्मरणीय असे चार वर्ष होते आयुष्यातील love u kokan.❤️❤️❤️ असच तु कोकणचं सौंदर्य आणि संस्कृती प्रेक्षकांना दाखवावी यासाठी तुला शुभेच्छा. (फुड vlog मध्ये डिशेसची किंमत पण सांगत जा मित्रा.)
असेच वडे करायचे तुमची पध्दत वेगळि आहे आम्हि असेच करतो वडे
आज रविवार आहे.मी आता बांगडे केले आता तुझ्या तोंडाला पाणी सुटेल .कोकण संस्कृती संदेश
दादा हे तर माझं सासर आहे आबिडगाव
Dada dhynanwaad thikan dakhwlyabadaal
Apratim Blog
Mouth watering 😋😋
👌👌👌👌👌
तिथे मिळणाऱ्या इतर डिशेस ची माहिती, चव, ग्राहकांचा अभिप्राय आणि किंमत याची माहिती देत जा
Aami kokani aahot asch bolnar i love kokan❤ aamchi bhasha kashi pan asude pan manane permal mans ahot😊
Mla pan khaychi ahe
खूप सुंदर व्हिडीओ दादा😊 असेच डेली vlog येउदेत! वाईट कमेंट्स ना दूर लक्ष करा आणि असेच सुंदर व्हिडीओ येत राहुद्या 😊❤
भाई येवढ्या जवळ आल्यावर श्री शारदादेवी मंदिराचा परिसर पण कव्हर केला असतात तर आंनद वाटला असता.
पुनः कधीतरी तुरंबवला भेट द्या. दसरा उत्सव खूप प्रसिद्ध आहे.
Vee maza gaon . water fall dakhav veer cha
Sandesh aaj cha tu ja blog pahun. Chiken vade gehun aalo
Abitgoan Varun. Great test
Thank you ❤️🙏
bhau biryani ani matan vade yanchi kimat tar sanga ... comment la reply dila tari chalel
दादा व्हिडिओ खूप छान आहे पण कूठे आहे कूठे उतरायचं कूठून जायचं हे नहीं सांगितले
hiii mi Rupali patankar...mi as sangu icchite ki tumhi tumcha family kiva wife la pn gheun trip la kiva sobt gheun jat ja.....aamhala video bagayla ajun aavdel❤
Mi vahal madhe rahte he hotel khup Chan aahe ethli test khup mast aahe 👌👌
Very Very NICE BIRYANI & MUTTON VADE DISHES.
Thank you ❤️🙏
Look at the definition of startup
I love muttan Biryani
Khup Chan video ❤️👌👌
Khupchan sunder video
Burambad gavcha ak vlog tak bahava❤
Chan....
Tujhya potat dukhel😜😜😜
Biryani, mutton vade😋😋😋👍
👍🏻👍🏻🙏 नमस्कार मित्रहो मि पन चांगले व्हिडिओ बनवतो संदेश भाऊच्या प्रेक्षकाना विनंती तुम्ही पाहु शकता एकदा
काय नाव आहे चैनल चे
@@yasminmhaldar4079 #jitendrasonawanevlogs
Thank you for making this video.
Aabir gaon chicken thalipan ek number ahe
शुभ सकाळ
Dada bhari😂
Are dadya...khrch tondala panni sutal😋
Farach Chhan
very nice mast
Dada aamhi shravan nahi palat soo i don't want to skip this video 😊
दादा विडिओ खुप छान असतात तुमचे ❤❤❤🎉🎉
Sandesh dada masalay chi recipi taka 😊
Kharach bhari aste biryani chicken vade 😋
baghun tondala paani sutla
Tu good aahe
Kupa chana it's amravati mix kokan style. Pls send me proper address I m food lover.
Nice video
Menu card nahi pathvale rates kse aahet
कोणत्या. गावी आहात
Surekh
विडिओ कलेअर टाका
Hotel cha phone no kay ahe
Nice video dada
Thank you ❤️🙏
Amhi call kela hota 7.3 laa Saturday laa band samgatat
👌👌👌👌दादा
Aabit
Sandesh, excellent video. Ur video is guidance to lot of Khavaye (foody people, who enjoys eating various variety of food, veg or nonveg)… Tku for this video. Keep it up
❤❤❤❤
👍👍👍👌👌👌😋😋😋
Yummy 😋😋😋👌👌👌
दोनशे रुपयांची बिर्याणी खाण्यासाठी हजार रुपये ट्रान्सपोर्टचा खर्च करावा का? येथून जाणारे येणारे व आजूबाजूच्या लोकांसाठी हे ठीक आहे.
बघायच काम करा, बोलण्यावर एवढं ज्ञान देण्या पेक्षा सध्या आपल्या आजू बाजूला अनेक बाबीवर टीका करण गरजेचं आहे तिकडे करायची सोडून हे असं बोललेले ते त्यांच्या मुलांना काय शिकवणार त्यापेक्षा इतर सामाजिक चुका सुधारा ह्यांच्या भाषे पेक्षा ते महत्वाचं आहे दादा 🙏
Order sathi contact no
संदेश यार कशाला असे विडिओ श्रावणात दाखवतोय.... हे बघुन मी पण ब्रेक घेतो आत्ता.. अणि जातो नॉनव्हेज खायला...😊
Ho ja lavkar tasahi श्रावण manapasun palyla aani tyacha khara arth samjnyachi tuzhya sarkhya lokanchi ma layki ahe na कुवत
@@factically4972 ये तु पण तुला पण दाखवतो तुझी लायकी आणि कुवत....
Tujhya vadlani nakya dukaan chaalu kela tevha Tula bollo hoto asa Kaahi tari Karu Shakta 1 chaagla padhaarta jari banvun vikla aanhi to lokanna aavadhla ki laabun laambun Loka yetaat khaayla ghyaayla
अरे भावा तू व्हिडीओ बनवताना एक रुमाल ठेवत जा,कारण तुझा चेहरा घामाने डब डब लेला पहायला चांगला दिसत नाही ,किंवा टिशू पेपर जवळ बाळग👍
Kiti bil jhale
👎👎🙏०००
Raste dakhav mitra tuzha koknatle , aani mag recipe de ok . Lok sudhaara samaj sudharel baaki kaahi nahi..😂😂😂😂😂😂aalshi raja aani aalshi praja..
रात्री दहा ते अकरा ?? अाणि दुपारी बारा ते तीन. हाॅटेल मालकांनी ही काय वेळ सांगितली ते कळलंच नाही.
पदार्थ भेटत असतील तर नाही पदार्थ मिळत असतील तर आम्हाला सांगा स्वच्छ आणि शुध्द मराठी bola सतत भेटलं भेटेल बोलत असतात आपल्या मुलांना असेच शिकवणार का
Tuji ky jalte prtekachi bolaychi langauge tshi aste gavi ahe mg asch bolnar na
काय लोक असतात कुतेही माप काढत रहातात
विडिओ करण्यासाठी केलेली मेहनत बघा... चुका काडू नका...
तुला ब्लॉक बघायचं असेल तर बग बाकी तू शिकवायची गरज नाही मेहनत किती घेतोय तो ते बग ते तुला पण नाही जमणार
Ala motha shuddh marathi bolnara cmera face karayla dum lagto re tu karu shaktos ka shana bantos ka tu
कमाल आहे या देवाची जो श्रावणात आणि बाकी वर्षभरात फक्त सोमवार, मंगळवार आणि गुरुवारी duty वर असतो बाकी दिवशी कोणाला ही मारा कापा आणि खा तेही देवाच्याच नावावर, तरी तो डोळे बंद करून घेतो 😂😂😂
Give full address and telephone or mobile number of this hotel.