Mahabaleshwar Project | साताऱ्याच्या विकासात भर पाडणारा महाबळेश्वर प्रकल्प काय आहे ? | LetsUpp
Вставка
- Опубліковано 11 лют 2025
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले की हमखास गाव गाठतात. सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या गावी निघून जातात, अशा अनेक बातम्या आपण ऐकत असतो. पण या नाराजीच्या सगळ्या चर्चा झूट आहेत. शिंदे नाराज होऊन दरेला जात नाहीत, तर त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट डोक्यात ठेवून गाव गाठतात. याच प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी शिंदे मुंबईसोडून आजकाल गावाकडे रमताना दिसत आहेत. नेमका काय आहे हा नवीन महाबळेश्वर प्रकल्प? आणि सातारा जिल्ह्याच्या विकासात याची कशी भर पडणार आहे? जाणून घेवूयात...
-
#sataracity #satara #mahabaleshwar #EknathShinde #Shivsena #DevendraFadnavis #DreamProject #MumbaiNews #Mahayuti #MaharashtraPolitics #PoliticalNews
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...