हे ही दिवस जातील.. ताई तुमचं देवघर इतकं सिद्ध झालय की जे कोणी घेतील तुमचं देवघर त्यांचंही खुप चांगल होईल ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 😊 ताई तूझ्या सारखी तूच आहेस ग फक्तं येवढे प्रॉब्लेम असतानाही किती ती स्वामींची सेवा करते मनापासुन.... एक दिवस सगळ तूझ्या ओवीच्या मनासारखं घडेल..❤
ताई एक सांगावस वाटतंय..अस म्हणतात की नवीन वास्तू बांधल्यावर एक वर्ष त्रास होतो.. तुझ्याही बाबतीत जर तस काही झालं असेल बघ ना...सगळं नीट होईल मुलांच्यासाठी ❤❤❤❤ बाकी चुकीच बोलले असेल माफ कर ❤❤❤
Tai tumhala mahitach aahe amhala tumhi ani Ovi kiti priy aahat...kalaji karu naka dev nehami tyanchich pariksha ghetat jyanche pudhe jaun khup khup changle honar aste...❤❤❤❤Ovi tula amchya kadun khup prem baby😘😘😘God bless you
देवघर किती प्राईज आहे आम्ही आम्हाला मिळेल का मी सातारारोड ला राहते सआतआरपआसउन अठरा किलोमीटर आहे मी तुमचे व्हिडिओ पाहते रोज तुमच खडतर आयुष्य आहे तुमचे स्वामी समर्थ सगळं छान करतील माझे कोंडले माहेर आहे सातारा येथुन दोन तीन किलोमीटर आहे
जाऊद्या ताई नका टेन्शन घेऊ नका नाराज होऊ दिली टीव्ही तर ठीकच आहे नाहीतर ओवीला समजून सांगा जाऊदे बाळा आपण नंतर घेऊ पण तिला रडून देऊ नका आणि तुम्हीही नाराज होऊ नका स्वामी तुमच्या पाठीशी आहे पण ताई तुमचे देवघर खूप छान आहे ते बदलता ते देवघर बदलता त्यामुळे मी थोडीशी नाराज झाले कारण ते देवघर खूप छान आहे देणारा असाल तर त्याच दुकानात देऊन दुसरे घ्या कोणाला विकू नका राग नका मानू 🙏 आत्मा मलिक 🙏🌹🌹

नको नाराज होवू बेटा
आई आहे तुझ्या जवळ
सगळं काही मिळेल बेटा तुला
आई आपल्या लेकरांना साठी काहीही करू शकते ❤
श्री स्वामी समर्थ ताई ताई तुम्ही काळजी टेन्सन घेऊ नका सगळ काही ठीक होईल वोवी बेटा नाराज होऊ नको सगळं ठीक होईल आई swami तुझ्या पाठीशी आहेत
ओवीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा बेटा होईल सगळेच छान होईल नाराज होउ नको
ताई काही काळजी करू नका आम्ही आहोतच तुमच्या बरोबर आणि आपल्या सगळयांच्या मागे महाराज
तुम्ही त्या घराचे हप्ते का भरता
ताई एक सांगावस वाटतंय..अस म्हणतात की नवीन वास्तू बांधल्यावर एक वर्ष त्रास होतो.. तुझ्याही बाबतीत जर तस काही झालं असेल बघ ना...सगळं नीट होईल मुलांच्यासाठी ❤❤❤❤ बाकी चुकीच बोलले असेल माफ कर ❤❤❤
Tai bas kara att tumhi kiti divas imotional video banvnar navin survat keli ahe na mg vait ghatna visara fakt ani fakt positive video banva
ताई ओवीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐❤ 🎂🎂🎂🎂❤❤❤💐💐💐
तुमच्यासाठी खूप वाईट वाटते ताई
Tai tuza hakkach ghar tula nakki milu det hi swamincha charani prarthna .......
Happy birthday Ovi ,Swami Samarth sarve chan hoil🎉🎉
श्री स्वामी समर्थ 🙏 Happy Birthday Dear Ovi🎂🥳❤
Happy Birthday ovi ..no ten's tai Sagal kahi tik hoil
ओवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
police ghuoon ja tu gharche hafte bhartes tar te tuze ch ghar ahe tu tithe rahyla pahije ani ty la baher
Tumhi gharache naka bharu hapte
Tumche divorce zale Aahe kaa
ताई तुम्ही जास्त विचार करू नका सर्व ठीक होईल स्वामी आहेत ते सर्व ठीक करतील श्री स्वामी समर्थ❤❤
Tumhi court case kara na tumachya hakkachya goshthi mahoon ghya
Happy birvhday 🎉🎉 ove❤❤❤❤
Shree Swami Samarth. ...खरी gosht आहे तुम्ही का bharta haptte......सगळे ठिक होईल ताई
Happy Birthday Ovi❤🎉
सुनेत्रा ताई तू डावकारी आहे का. सर्व डाव्या हाताने करतेस का
Sunetra, swami aahet tuzya pathishi, so tu kahi kalji karu nakos,hehi divas jatil, aamha saglyanche Shubhashirwad aahet tula.
Shree Swami Samarth 🙏🙏
Happy birthday Ovi bala.gbu . swami tujhya sarv ichha purn karo💐💐🔥🔥
सर्व लवकरच सुरळीत होईल.
स्वामी आहेत सदैव तुमच्या पाठी आहेत.
काही काळजी करु नका
ओवी बाळा हेही दिवस जातील.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤
Happy Birthday Ovi Happy Birthday Raja
Tumhi ka hafte bharta त्यांना भरू दे आणि तुमचा वस्तू पण जाऊन घेऊन या
मला ताई सोमी मोरती घ्याची आहे मोबाईल नंबर द्या
Shri Swami samarth 🙏 manapasun namaskar v pranam charansparsh swamimauli 🙏🌞🪔🙌🙏🌹 priyowila wadiwsachya w nirogi dirghayushachya khup khup hardik shubecchha 🙏💐👑🎁🎇💖
❤❤❤ Teri Umar ki Phulwari Mein khilaune Ek Phool Mubarak Salgirah
Tai tumhala mahitach aahe amhala tumhi ani Ovi kiti priy aahat...kalaji karu naka dev nehami tyanchich pariksha ghetat jyanche pudhe jaun khup khup changle honar aste...❤❤❤❤Ovi tula amchya kadun khup prem baby😘😘😘God bless you
बसायला स्टूल करा ना देवासमोर तुमचं पूजा केलेला देवघर का विकताय
ओवीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
ॐ,साई,राम,ताई😊😊😊
Devghar dakhvle hote tevha ch mla vatle hote ji vachan kartana swami disnar nahit....pn mhanle tai la aavdalay tr thik ahe....
Jai shree ram ❤
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वोवी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
श्री स्वामी समर्थ स्वामीवर विश्वास ठेव सगळ चागल होइल🌹
Ovi naraj hou nko g tuzi aai tuji ichha purn krnya sati tar yevdi dhad phad kart ahe bala tula v tuja aai che sagle sapne purn krtat swami mharaj
Shree swami samarth tai ❤
Tai devghar kuthun ghetale address milel ka aani kuthlya lakdache aahe
देवघर किती प्राईज आहे आम्ही आम्हाला मिळेल का मी सातारारोड ला राहते सआतआरपआसउन अठरा किलोमीटर आहे मी तुमचे व्हिडिओ पाहते रोज तुमच खडतर आयुष्य आहे तुमचे स्वामी समर्थ सगळं छान करतील माझे कोंडले माहेर आहे सातारा येथुन दोन तीन किलोमीटर आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओवी
दैवघर सातारा भागातील कोणाला हवे असेल तर तुमही बोललात.
Ovi birthday ka song bolungi
Ovi happy birthday beta tula khup khup shubichhe
देवघर किती प्राइस आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा ओवी 🎂🎂
खुर्ची घेऊन बसत जा.... मी तसाच करते...
ताई तुझ्याकडे गौराई आहेत
Happy birthday ovi bala 🎉🎉
Ovi happy birthday 🧁🧁🎂😇🥳🥳🥳
Sri swami samarth jay jay swami samarth 💦 🙏 ♥️ 💦 🙏 ♥️
Happy Birthday Ovie Sorry for late
Shree Swami samartha 🙏🌺
जाऊद्या ताई नका टेन्शन घेऊ नका नाराज होऊ दिली टीव्ही तर ठीकच आहे नाहीतर ओवीला समजून सांगा जाऊदे बाळा आपण नंतर घेऊ पण तिला रडून देऊ नका आणि तुम्हीही नाराज होऊ नका स्वामी तुमच्या पाठीशी आहे पण ताई तुमचे देवघर खूप छान आहे ते बदलता ते देवघर बदलता त्यामुळे मी थोडीशी नाराज झाले कारण ते देवघर खूप छान आहे देणारा असाल तर त्याच दुकानात देऊन दुसरे घ्या कोणाला विकू नका राग नका मानू 🙏 आत्मा मलिक 🙏🌹🌹
Hoy
Shri Swami Samarth jay jay swami samarth 🙏🙏🙏🌺
Ovi naraj nahin hai beta
Shree Swami Samarth 🙏🏼🌹🙏🏼
Tai table ghya basala devghar badlu naka chan aahe
Happy birthday ovi🎉
ताई तूमही सातारा मध्ये कुठे राहता.
Tai parcel pathvla ka
Happy birthday Ovi💐💐
Shree swami samarth 🙏🏽🌹
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Happy birthday ovi🎉🎉❤
He hi divas jatil tai, 😊 always smile tai😊😊
असूदे ताई हेही दिवस जातील
Shree Swami Samarth
Shree swami samarth tai 🙏🏻
Shree swami samarth🙏
🎂🎂🎉🎉
111 धन्यवाद यूनिवर्स
श्री स्वामी समर्थ 😊
Shri Swami samarth Tai 🌹🌹
Shree swami samarth
होईल सगळ ठीक ताई
श्री स्वामी समर्थ ताई काही काळजी करु नकोस स्वामी सगळं ठिक करतील ही स्वामी चरणी प्नार्थना करते श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤❤❤🌹🌹🌹🎊🎊🎊👌👌👌🎊🎊🌹🌹❤❤
❤❤🎉🎉
जे घर सोडलं त्याची किसत तुम्ही का भरता.ज्या महीन्यात बाहेर पडले.....त्याच महिन्यात बंद करावा
Shree Swami Samarth 🌹🌹
Tai WhatsApp massage phahun reply dhya.order Keli ahe,kava milel.
श्रीस्वामी समर्थ 🙏🙏 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ओवी 👑🧁🍰🎊🎊🌹🌹