खूप छान ताई आई-वडिलांसाठी तुम्ही करता खूप खूप छान. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी कधीच कुणाला रिकामं सोडत नाहीत. एवढ्या अडचणी असूनही तू आई-वडिलांसाठी एवढं करतेस खरंच खूप छान. प्रत्येक मुलीने स्त्रीने एवढे कर्तुत्ववान व्हावे की आपल्या आई-वडिलांसाठी काहीतरी करू शकतील. खरंच मला अगदी भरून आलं तुम्ही आई-वडिलांसाठी एवढे करता . 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान आहे आईच घर 🏡 सुनेत्रा तु आणि ताई नेहमी वरचेवर आईबाबांना भेटायला येत जा.. त्यांना तुमचाच आधार आहे आणि तुम्ही आल्यावर खुप आनंदी होत असतील.. लेक घरी आल्यावर आनंद गगनात मावेनासा होतो..❤❤
तुझी आई खूप nashibwan आहे तिला तुझ्यासारखी मुलगी आहे aek अडथळे पार करून देखील तू हरली नाहीस dhirane सामोरी गेलीस आईसाठी घर केवढी मोठी गोष्ट आहे जगात सगळ्याना तुझ्यासारखी गुणी प्रामाणिक सत्यवचनी मुलगी असुदे आमचे आशीर्वाद कायम पाठीशी आहेत तुला सुधा nagwekar
आम्हीं पण तिघी बहिणी आहोत मी मोठी आहे आता माहेरी पण नवीन घर बांधले आहे नाहीतर 30 वर्ष जुन्या घरात राहीले खूप त्रास सहन केला त्यांनी पण आता नवीन घर बांधले त्यामुळे त्रास कमी झाला
नाही कोण काय बोलतं काय सांगत ते ऐका काना ने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे तुम्ही बहिणी नी खुप छान केलं आहे आज तुमच्या सारख्या मुली सगळ्या आई वडीलाना भेटू दे 🙏 खुप सुंदर तुम्ही आई बाबांन साठी इतका विचार करून त्यांना इतकं सुंदर घर दिलं 🙏 खुपचं छान 🙏
खुप सुंदर घर आहे.आम्ही पण तिघी बहिणी व लहान भाऊ आम्ही पण छोट्या सिंगल room मध्ये राहिलो ,2006 मध्ये 1rk घेतला आई वडील व भाऊ तिथे रहात, भावाचे लग्न झाले त्याला एक मुलगी आहे 6 वर्षाची आता त्याच bldg मध्ये, त्याने 1bhk घेतला. फक्त आई बाबा नाहीत आता. तु म्हणतेस ना आम्हाला ते चाळीतील घर कधीच लहान वाटले नाही. तुझ्या हि आई बाबांचे घर नक्की होईल. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
खूप खूप छान आहे तुझ्या आईचे घर स्वच्छ साप सुत्र ठेवलं आहे मी सातारारोड येथुन बोलते आहे कोंडवे माझं माहेर आहे सातारा पासून दहा मिनिटे अंतरावर आहे तुम्ही बहिणी भाग्यवान आहात सेवा करायला मिळते आहे
खरंच ताई छान आहे आईच घर आणि मुली खरंच आईबाबांना बघतात आम्ही hi तिघी बहिणी आता पर्यत माझे आई बाबा दोघे छान रहात होते गेल्या महिन्यात माझे बाबा गेले 85 वर्षाचे होते पण एक दिवस hi त्यांचा त्रास नाही की आजारी नव्हते आता आई एकटी आहे म्हणून तिला एकटं कसं सोडणार मी आणि माझी मुलगी तिच्या बरोबर राहतो आता माझे mr जाऊन 7 वर्ष झाली तेव्हा मी एकटी राहिले मुलीला घेऊन आपलं चालत हो पण आईवडिलांना आपण आधार दिलाच पाहिजे
तुम्ही खरं बोलतात ताई.मी पण आई,वडिलांसाठी लग्न नाही केलं.त्यांना सांभाळणे हेच माझे कर्तव्य आहे.म्हणून मी त्यांना काही कमी पडू दिले नाही.पण आता ते दोघेही हयात नाहीत.पण देवाने मला खूप काही दिलं आहे .मला gov hospital madhe job ahe.तुमचे विचार खूप छान आहेत.तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.लोक फक्त नाव ठेवायलाच असतात.मला ,माझ्या आई वडिलांना तर खूप नाव ठेवत होती लोकं.सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ,कसले आई, वडील आहेत! मुलीचं लग्न न करता खुशाल तिच्या जिवावर जगतात .खूप काही बोलायचे.आपण लक्ष नाही द्यायचं कारण आपणाला आपली परिस्थिती माहित असते.बोलणाऱ्याचे तोंड नाही दाबू शकत आपण.स्वामी समर्थ आहेत आपल्या पाठीशी.आता तेच सर्व काही आहेत .आपल्यासाठी. श्री स्वामी समर्थ 🙏👍
आई वडिलांसारखे दैवतं जगात कुठेही नाही...... देवा माझ्या आईला आणि माझ्या पप्पा ला दिर्घायुष्य द्या....❤❤
Shri Swami samarth 🙏
खूप छान ताई आई-वडिलांसाठी तुम्ही करता खूप खूप छान. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी कधीच कुणाला रिकामं सोडत नाहीत. एवढ्या अडचणी असूनही तू आई-वडिलांसाठी एवढं करतेस खरंच खूप छान. प्रत्येक मुलीने स्त्रीने एवढे कर्तुत्ववान व्हावे की आपल्या आई-वडिलांसाठी काहीतरी करू शकतील. खरंच मला अगदी भरून आलं तुम्ही आई-वडिलांसाठी एवढे करता . 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपच छान 👍👍
खूप खूप छान. आई वडिलांचे करायला मुलींना किती हि असले तरी संधी मिळत नाही तुम्ही खूप नशीबवान आहात ताई. ❤
मस्तच तुम्ही एवढं सगळं करता एवढे तुमचे विचार खुप चांगले आहेत तुमचे सगळे व्हिडिओ मी खुप आवडीने पहाते मला खुप आवडतात
श्री स्वामी समर्थ ताई छान आहे आई बाबांचे घर ❤ आप्रुगा देशमुख 🎉
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो अशक्य हि शक्य करतील स्वामी समर्थ
सुनेत्रा ताई तुम्ही दोघी बहिणी आई बाबांची छान काळजी घेता आनंद वाटतो❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻
ताई आईचं घर खूपच छान आहे , ताई तुम्ही आई-वडिलांची काळजी घेतात खुपचं छान 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय छान आहे घर
खुप छान आहे आईच घर 🏡
सुनेत्रा तु आणि ताई नेहमी वरचेवर आईबाबांना भेटायला येत जा.. त्यांना तुमचाच आधार आहे आणि तुम्ही आल्यावर खुप आनंदी होत असतील.. लेक घरी आल्यावर आनंद गगनात मावेनासा होतो..❤❤
खूप नेटक आणि सुंदर 👌घर आणि संसार मांडला आहे तुझ्या आईबाबांनी 🙏🍫
हेच स्वर्ग aahe 🙏🙏Sunetraji ✅😊🌺🌺
खूप छान ताई तुम्हाला आईवडील आहेत आमच्या नशिबात ते पण नाही तुम्ही दोघी बहिणी मिळून आईवडील नां सांभाळता खूप छान
khup chan Ghar Ani cleaning
श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ🌹🌹 शिव हरी शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभू हे गिरीजा पति भवानी शंकर शिव शंकर शंभू 🌼🌼🌼🌼🌼☘️☘️☘️☘️☘️🙏🙏
या वयात पन नीट नेटकेपना खुप छान ताई🙏
मी स्वतःला खुप नशीबवान समजते की मला आई आणि वडील आहेत...🕉️⚛️⚛️🕉️
Aaich ghar dakhvtana tumcha chehra sukhavlay. He baghun bar vatal. God bless you dear
आई चे घर म्हणजे दुसरा स्वर्ग असतो
SHRI Swami Samarth Jay Jay swami samrth...Aai vadil dev swarup ....
Khup chhan shree Swami samarth.
Ghar khup chan ahe
Khup chan video tumchya aani aai vadilanchya sarv iechya purn hovo shri swami samrth🙏❤❤
Khup chan arrange kele aahe ghar
तुमच्या बद्द्ल चा माझा आदर अजून वाढला आहे.... स्वामी तुम्हाला सर्व कार्यात यश देवोत ...श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
Kahup kahup kahup shubehya aai baba❤❤🎉🎉🎉
🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमः शिवाय🙏🙏
Parents house is heaven if it's small or big. ❤
तुझी आई खूप nashibwan आहे तिला तुझ्यासारखी मुलगी आहे aek अडथळे पार करून देखील तू हरली नाहीस dhirane सामोरी गेलीस आईसाठी घर केवढी मोठी गोष्ट आहे जगात सगळ्याना तुझ्यासारखी गुणी प्रामाणिक सत्यवचनी मुलगी असुदे आमचे आशीर्वाद कायम पाठीशी आहेत तुला सुधा nagwekar
Khup chan ahe tumchya aaiche Ghar shree Swami samrth 🙏🙏
Nice home
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth Tai
Khup sundar sutsutit ghar. Aabdal.
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤🎉❤
Chan Chan home 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Tai tu great aahes god bless you shree swami samarth 🙏 🙏💐💐
Very nice to take care of your parents
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
Khup chan aahe ghar tai
ताई एक लहानशी जरी रूम असली तरी आपण बहीण भाऊ मिळून जे लहान पण त्या छोटयाश्या रूम मधे जे काढल ते खूपच सुखमय होत खूपच आठवणी असतात त्या घराच्या 🙏
Khupa Chan
Kiti chan Ghar aahe aani main mahnje kaku n ch Sadi ch kapat khup chan arrange kel aahe ..
श्री स्वामी समर्थ खूप छान ताई आईचं घर आहे अशीच तया आई-वडिलांना मदत करत जायचा ताई धन्यवाद
Tai tumche vichar Khup sundar ,,🙏🙏🙏👍👍👏👏👌👌👌🥰🥰
श्री स्वामी समर्थ🌹 🙏ताई🙏🙏
Khupch Chan ghar tai
Abhinandan Sunetra 🎉❤ tuzya aai baba sarkha ch ..amhala pan tuza khup abhimaan ahe🙏
आम्हीं पण तिघी बहिणी आहोत मी मोठी आहे आता माहेरी पण नवीन घर बांधले आहे नाहीतर 30 वर्ष जुन्या घरात राहीले खूप त्रास सहन केला त्यांनी पण आता नवीन घर बांधले त्यामुळे त्रास कमी झाला
खुप खुप छान घर आई बाबांना साठी करत आहे त्यामुळे तु कायम सुखी राहशील
खूप छान आहे ताई
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🌹
नाही कोण काय बोलतं काय सांगत ते ऐका काना ने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे तुम्ही बहिणी नी खुप छान केलं आहे आज तुमच्या सारख्या मुली सगळ्या आई वडीलाना भेटू दे 🙏 खुप सुंदर तुम्ही आई बाबांन साठी इतका विचार करून त्यांना इतकं सुंदर घर दिलं 🙏 खुपचं छान 🙏
Shree swami samarth🙏
Shree Swami Samarth ❤
खूप छान ठेवल आहे
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान घर आहे तुमी पण खुप छान तुमची 3 no ची बहीण नाही पहिले 🌹🌹
खुप सुंदर घर आहे.आम्ही पण तिघी बहिणी व लहान भाऊ आम्ही पण छोट्या सिंगल room मध्ये राहिलो ,2006 मध्ये 1rk घेतला आई वडील व भाऊ तिथे रहात, भावाचे लग्न झाले त्याला एक मुलगी आहे 6 वर्षाची आता त्याच bldg मध्ये, त्याने 1bhk घेतला.
फक्त आई बाबा नाहीत आता. तु म्हणतेस ना आम्हाला ते चाळीतील घर कधीच लहान वाटले नाही. तुझ्या हि आई बाबांचे घर नक्की होईल. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
Shri Ram shri Swami Samarth ❤
Barobar ahe tai ..chann
Shree Swami samarth mauli👌
🙏 share Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺 नमस्कार ताई
Chan aahe ghar aai cha mast aai vadilacha aashirvadh asto
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth 🙏
खूपच सुंदर ताई
Swami ahet pathishi sarv changalach hoil Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth
आई एवढा ड्युटी करून आणि घरात एवढं स्वच्छ ठेवल्या तर ऐकून आपल्याला काहीतरी शिकावं अशी आहे श्री स्वामी समर्थ आई आणि ताई
खूप छान घर सुंदर 👌👌👌💕💕💕
Chan Tai Shree swami samarth ❤️🙏
Khup chan tai
ताई खरचं खुप छान आहे
श्री स्वामी समर्थ
सुमित्राताई आईचं काम खूप छान और नीटनेटके स्वच्छ आहे
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 ताई कुणाचं बोल न मणावर घ्या यच णाही ❤❤
Khup chhan Tai
खूप छान व्हीडिओ सुनेत्रा 💐💐...
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth
Shri Swami samartha tai 🙏🙏
खुप छान सुंदर घर
Khup chan aahe ghar tai agadi barobar boltes tu aai vadil jivant astana tyanch karayala have mazya aaila jaun 1 mahina zalay khup aathvan yete tichi ayushyat fact 1ch Aai vadil milatat tyanna japayla have
Tumhi ani aai baba barobar ch ektr rahila asatat tr ult changl vatale aste ,tyna tumcha adhar ani tumhala aai baba cha adhar jhala asta ase vatale
हे खरं बोललात आहे तुम्ही आई-वडिलांच्या आशीर्वाद आपल्या डोक्यावर असेल तर आयुष्यात कोणतेही कमी पडणार नाही श्री स्वामी समर्थ
Tai tumch bagun mazya mulchi aathvan aali. Tumhi kel tech tini mazyasathi kel. Mala abhiman watato ticha. Muli khupch premal asatat. ❤❤❤
👌👌🌱👍👍
खूप खूप छान आहे तुझ्या आईचे घर स्वच्छ साप सुत्र ठेवलं आहे मी सातारारोड येथुन बोलते आहे कोंडवे माझं माहेर आहे सातारा पासून दहा मिनिटे अंतरावर आहे तुम्ही बहिणी भाग्यवान आहात सेवा करायला मिळते आहे
Sri swami samarth jay jay swami samarth 💦 🙏
🧿🖇️♥️🤗 तुमच्यासारखे आई-वडील सर्वांना मिळो माया करणारे🎉
Shri swami samarth tai 🎉🎉
छान
Jai shree ram ❤🎉
Shri swami samarth ❤❤
Aai🙏lawkar bari houdet🙏hi swamimaulicharni prarthana🙏ghar khup chaan swaccha nitnetkethewle aahe aaine🙌Aai la manapasun namaskar v pranam charansparsh 🙏 udanda aayushyachya shubecchha 🙏 💖aaichya hatche🙌chan chan padatthachi recipehi dakhaw sunetratai👍
खरंच ताई छान आहे आईच घर आणि मुली खरंच आईबाबांना बघतात आम्ही hi तिघी बहिणी आता पर्यत माझे आई बाबा दोघे छान रहात होते गेल्या महिन्यात माझे बाबा गेले 85 वर्षाचे होते पण एक दिवस hi त्यांचा त्रास नाही की आजारी नव्हते आता आई एकटी आहे म्हणून तिला एकटं कसं सोडणार मी आणि माझी मुलगी तिच्या बरोबर राहतो आता माझे mr जाऊन 7 वर्ष झाली तेव्हा मी एकटी राहिले मुलीला घेऊन आपलं चालत हो पण आईवडिलांना आपण आधार दिलाच पाहिजे
Aai che Ghar chan ahe ani aai ne tye kiti nit netke thevley kuph chan 👌👌
Shri swami samarth🙏🙏 tai ❤❤tai aamhi 5bhvande ahot pn bakiche 4 pn aai vdilana phat nahit kay krave❤❤ mi ektich phate ❤❤2bhau ani aamih 3sis pn kay krave ❤❤please sanga❤
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ ताई ताई आईचं घर खुपचं छान आहे
shree Swami samartha