4 कपड्यांवर घर सोडले. असा माणूस जन्मात पहिल्यांदा पहिला. स्वामी आहेत काळजी कसली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • जाहिरातींसाठी संपर्क 7757949441

КОМЕНТАРІ • 296

  • @malini7639
    @malini7639 10 днів тому +33

    देव पुजा करताना हे विचार नको . जे तुझे आहे ते सोडायला नको होते . तु घर बांधले ते तुझ्या नावावर आहे का . तु घेतलेल्या सर्व वस्तू घेवून ये .

  • @rekhamane8385
    @rekhamane8385 10 днів тому +44

    दिव्याची वात निर्माल्यामधये नको टाकूस.. त्या सर्व वाती एका पणती मध्ये कापूर टाकून घरातच जाळायच्या.. खूप छान positive energy yete..

    • @richakulkarni3396
      @richakulkarni3396 9 днів тому +4

      असे कसे काय... मे हे पहिल्यांदाच ऐकत आहे.

    • @manishapisal1974
      @manishapisal1974 9 днів тому +2

      Divyachi wat jamla tr ghratil kundi madhe matit puraychi aste tyane khup labh hoto

    • @MadhuriPatil-qq9vp
      @MadhuriPatil-qq9vp 9 днів тому +3

      Ho mi pan asach karte

    • @rohinikhade9203
      @rohinikhade9203 6 днів тому

      तु चांगल्या वकिलांचा सल्ला घे.तुझं जे आहे ते तुला नक्कीच मिळेल.

  • @अध्यात्मिकमार्ग-ट7ल

    ताई तू कधी सासरी जाण्याचा प्रयत्न नाही केला का...? म्हणजे काही नातेवाईकच्या कानावर घालून त्या लोकांच्या मनात काय आहे तुझ्या बद्दल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा म्हणजे मध्यस्ती करयला सांगून बघ कीं काही चुकीचे वाटले असेल तर माफ कर

    • @varshapatwardhan4801
      @varshapatwardhan4801 8 днів тому +1

      ताई तुम्ही लेफ्टी आहात का डाव्या हाताने फुलं वाहते मला विचारलं.

  • @pournimagaikwad94gemil.c83
    @pournimagaikwad94gemil.c83 8 днів тому +13

    ताई प्रत्येक पुरुष दगडाच्या काळजाचा असतो ज्याला आपल प्रेम कधी कळत नाही.

  • @archanakadam2645
    @archanakadam2645 10 днів тому +24

    ताई जे तुझा आहे ते तुला मिळणारच एक दिवस काळजी नको करू
    Shri Swami Samarth 🙏🌹🙏

  • @PushpaIndalkar-op9hy
    @PushpaIndalkar-op9hy 10 днів тому +12

    As zurat basanyapeksha swamina gheun ja. Ani tuz saman tai tu gheun ye. Ugacha paise ghalu nako. Tuzya kashtacha ahe na mag kashala ghabarti. Tu zurat basun bp vadhaun ghenyapeksha. Hou de danga zala tar. Tu bramhand nayakachi mulagi ahes. Swami 10 paule pudhe yetil. Shree swami samarth

  • @shwetagharat7244
    @shwetagharat7244 10 днів тому +7

    Tai manus changala nahi mahit hote tar tu tya ghari इतकं करायला नको होत नाहीतर घर सोडला नको होतास ताई

  • @kamblesonali1294
    @kamblesonali1294 10 днів тому +16

    श्री स्वामी समर्थ ताई गणपती बाप्पा मोरया बाप्पा विघ्नहर्ता आहे तो तुमचा आयुष्यातील दुःख त्रास नक्कीच दूर करेल स्वामी आहेत पाठीशी नका चिंता करू आणि तो विषय सोडून द्या आता❤😊😊😊

  • @Sawmibhakti-zf8oo
    @Sawmibhakti-zf8oo 10 днів тому +11

    ताई तू बोलतेस दहा वर्षाच अग मी तर तीसवर्षे हा माझा नवरा सुधारेल माझ्या बद्दल त्याच्या मणात आपूलकी निर्माण होईल म्हणून तीसवर्ष प्रयत्न केले त्या माणसाने माझ्यावर संशय घेतला आणि अजून तेच चालू आहे माझा नाइलाज झाला ताई गेली तीन वर्ष मी स्वामी सेवेत आहे त्या माणसाने स्वामींना सूद्धा सोडल नाही आता डोक्यावरून पाणी गेल आणि हे कुठेतरी थांबाव म्हणून मी स्वः बाजूलाच रूम घेऊन रहाते एकच खोली आहे मी दुसरीकडे गेले असते तोंड घेऊन परंतू माझा डॉगी आहे आणि तो दुसरीकडे रहायला तयार नाही म्हणजे डॉगी आहेतर रूम देत नाही अशा परिस्थितीत मी वेगळी रहाते दीडवर्ष झाल तर अजून सुद्धा तो मणुष्य मला घालून पाडून बोलतो तूझ लफड आहे म्हणतो सर्व प्रकारे मी सिध्द केल की माझ्या वर चांगले संस्कार आहेत घरात उपाशी मरेन परंतू असा धंदा करणार नाही तरी सुद्धा एक दिवस आडमला शिव्या घालतो खूप ड्रीक करतो मी आणि माझा मूलगा असतो मुलाने खुप समजण्याचा प्रयत्न केला त्याला सुध्या शिव्या घालतो सेम तुम्ही आणि माझी परिस्थिती वेगळी नाही फरक फक्त एवढच तुम्हाला मार नाही आणि मला अक्षरशः जनावरासारख मारल जायच इतका नीच माणूस मी तुमचा कालचा व्हिडीयो पाहिला सेम तुम्ही जे सांगत होता तेच माझ्या सोबत घडलय काय सांगू आता ठरवलय जेकरतील ते स्वामी करतील

    • @sharaddhayadav2804
      @sharaddhayadav2804 9 днів тому +1

      Mazhi pan same problem aahe, tyala koni tarhi bhakavta aani toh murkha sarkha vaghto. Aata Nako toh navhra ektach bare , kaam karaicha aani sukhi jeevan jagaicha. 🙏🌹🙏

    • @vishakhamanjrekar9643
      @vishakhamanjrekar9643 2 дні тому

      Pp

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 9 днів тому +38

    अग तुला मन मोकळ करायला आम्ही सर्व जण आहोत हीच तुझी माणुसकी आहे, पण त्या मूर्ख माणसाजवळ कोणी फिरकणार ही नाही जो आपल्या बायको मुलांनाच लुबाडून बसलाय त्यांचं सुख हिरावून तो सुखी कसा राहील तरीही ईश्वर त्याला सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना 🙏

  • @ashwinipatil2897
    @ashwinipatil2897 10 днів тому +10

    Salute 🫡 Tai अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐🌺🚩🙏🚩 ब्रम्हांड नायक तुमच्या पाठीशी सदैव आहे ताई stay positive always Tai

  • @aartidube6471
    @aartidube6471 10 днів тому +13

    सगळेच दिवस सारखे नसतात आपण हिम्मत हारायची नाही तुमच सगळ चागंलच होणार स्व अनुभवातून सांगते देव आहे आपले काही भोग असतात किंवा आपण कोणाचे तरी देणेकरी असतो पण ह्यातून ही सगळ चागंलच होणार

    • @nitajaybhaye4001
      @nitajaybhaye4001 10 днів тому

      😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ChayaaUgale-us1kn
    @ChayaaUgale-us1kn 10 днів тому +24

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏तु कष्ट करून कमावले सर्व तु कायदेशीर कारवाई कर तु सर्व परत घे माझ्या अनुभवात तून सागते काही ना माणसाची किमत नसते. काळजी करु नकोस स्वामी सगळं ठिक करतील ही स्वामी चरणी प्नार्थना करते श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🙏❤❤❤🌹🌹🌹🎊🎊🎊🎉🎉

  • @poojab.sawant143
    @poojab.sawant143 10 днів тому +8

    Shree swami samarth🌻🌻🌻 Jay Jay swami samarth🌻🌻🌻❤om gan ganpatey namha❤🌺🌺🌺🙏🙏🙏🥀🥀🥀

  • @swarasawant4522
    @swarasawant4522 10 днів тому +12

    हो खरंय ताई... स्वामी असताना काळजी कसली... ❤️श्री स्वामी समर्थ...

  • @rachnatukrul3300
    @rachnatukrul3300 10 днів тому +5

    ताई सेम कहाणी आहे माझी,30 वर्ष कष्ट करत आहे, मी ही शिकलेली आहे,पण 16 वर्ष भाडयाने राहत आहे माझे स्वामी माझ्या बरोबर एवढंच

  • @SomnathBorse539
    @SomnathBorse539 9 днів тому +6

    ताई तुमची सर्व इच्छा पुरन होैवो ही स्वामी चरणी प्रथना श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @pramoddhavalshankh6433
    @pramoddhavalshankh6433 6 днів тому +2

    ❤ धीर सोडू नकोस तो. विठ्ठल पांडुरंग सहा वर्षांत अत्यंत ‌छान संसार उभा राहिल पांडुरंग ऊभा आहे ‌तसा तुझ्या नवऱ्याला लाज वाटेल

  • @archana7590
    @archana7590 9 днів тому +4

    ताई तू कुठे राहतेस ?? मला कळव मी येते तिकडे आपण महिला मुक्ती नी तुला न्याय देवू .

    • @Minakshi-nc8qz
      @Minakshi-nc8qz 8 днів тому +1

      Mala tumchya madati chi garaz ahe.. Plss karal ka?

  • @shailajamagadum5211
    @shailajamagadum5211 9 днів тому +14

    तूमच्या जिद्दीला सलाम ताई अशाच खंबीर रहा आनंदी रहा

  • @omkarkumbhar4486
    @omkarkumbhar4486 10 днів тому +6

    Shree Swami samartha 🙏🌹 Jay Jay Swami samartha 🙏🌹

  • @mangalshah7220
    @mangalshah7220 9 днів тому +3

    ताई तुझं सगळं चांगलं होईल तुझ्या मुलां च पण सगळं चांगलं होईल तु खंबीर रहाकाळजी करु नको श्री स्वामी समर्थ जय जय स्वामीसमर्थ

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 10 днів тому +3

    Sunetra tai tu sarv karj phedat ahes tuze sarv vastu kapde tu tya gharatun gheun ye tuza pan tya gharawar tevdhach hakk ahe Mulan sathi tu sarv gheun ye tyana samjaun sangnare koni nahi ka mr .na tu ektich ka evdha tras karun ghetes vadilanchi jababdari pan tevdhich aste sansarat shri Swami Samarth

  • @kalpanadalvi3247
    @kalpanadalvi3247 10 днів тому +7

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🤎🤎🤎

  • @richakulkarni3396
    @richakulkarni3396 8 днів тому +1

    आपल्याला महाराजांची शिकवण आहे तू फक्त नाम घे तुझ्या मागे पुढे मी उभा आहे . श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏........... जास्तीत जास्त नामस्मरण वाढवा आणि चमत्कार बघा .

  • @rekhamohite2458
    @rekhamohite2458 10 днів тому +5

    Tuzi sagli echa puri karot Swami samartha Maharaj 🙏🙏💐🥳

  • @sarangdingare4273
    @sarangdingare4273 10 днів тому +6

    अगदी बरोबर बोललात तुम्ही ताई

  • @anitaparghane8887
    @anitaparghane8887 10 днів тому +5

    Sri Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🙏🙏🎉🎉❤❤

  • @AnaghaS-lj8dc
    @AnaghaS-lj8dc 10 днів тому +6

    Tai Tumcha sagala Chan Honar Aahea Shri Swami Samartha Barobar Aaheta

  • @shilpaphadke506
    @shilpaphadke506 9 днів тому +3

    काळजी करू नका श्री स्वामी समर्थांचे लक्ष आहे तुमच्याकडे वेळ आली हे सगळं स्वामी समर्थ देणार तुम्हाला आणि जेव्हा देतील तेव्हा भरपूर देते थोडा धीर धरा तुम्ही प्रचंड स्वामी भक्त आहात श्री स्वामी समर्थ सगळं बघत आहे त्यांचं लक्ष सगळ्यांवर आहे मन शांत ठेवा आणि तुमच्या बिजनेस वर लक्ष द्या जे होणार ते सगळं चांगलंच करणार स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरु महाराज की जय

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 10 днів тому +2

    सगळेसोडूनद्यातेवढीत्यांच्यातवैचारिकपातळीचनसेलत्यालातेतरीकायकरणार🎉

  • @chandajadhav8641
    @chandajadhav8641 9 днів тому +2

    ताई तुझा कषटाचे तू सगळं गोळा केले आहेस तर ते तुला सगळे नकीच मिळेल तु काळजी नको करुस तू अशीच आनंदी रहा 😊

  • @MohiniPatil-k7g
    @MohiniPatil-k7g 10 днів тому +3

    Tai kalji karu nako tu khari ahes na tr tuze khup khup chhan divas yetil swami ahet sobat kahi nahi he divas nighun jatat satyacha nehmi vijay hoto nantr arop karnarya la pn vatt vait

  • @artishanbhag9698
    @artishanbhag9698 10 днів тому +25

    तुझी सगळी इच्छा पूर्ण होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏

  • @sadhanamohite4111
    @sadhanamohite4111 9 днів тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल सगळं साहित्य तुम्हाला लवकरच मिळेल धन्यवाद ताई

  • @VijayaSalunkhe-i6f
    @VijayaSalunkhe-i6f 9 днів тому +3

    Tai तुम्ही खुप छान आहे ❤ खुप शिकायला मिळते तुमच्या कडून

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 9 днів тому +2

    ताई शांत राहा खुप वाईट वाटतग चांगल्या लोकांच्या बाबतीत अस कस घडाव तु तुझ्या घराचे video करायची ते पाहीलय कीति कष्ट करत होतीस ❤❤

  • @smitadangat2887
    @smitadangat2887 9 днів тому +1

    तुम्ही कुणालातरी घेवून जा तिथे समजून सांगून सामान आणा

  • @Aparna_777
    @Aparna_777 9 днів тому +1

    Read Shreepad Shree Vallabh Charitamrut. First avatar of Dattatreya.

  • @anuradhavaibhavlimkar9847
    @anuradhavaibhavlimkar9847 7 днів тому +1

    Evdhe dev krun as ks zala yach karan smjla ki nahi

  • @smitapatekar3920
    @smitapatekar3920 10 днів тому +3

    Tyani dila tar asa mhanu nako tu jaun gheun ye

  • @PadmaMandavkar-dx9ep
    @PadmaMandavkar-dx9ep 9 днів тому +2

    ताई तुम्ही खूप स्ट्रॉंग आहे पण तुमचा ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं

  • @sukeshnagudmewad6695
    @sukeshnagudmewad6695 10 днів тому +2

    Tai case krychi.. Pala je ahe te ghyaych tumch je hakkach ahe te

  • @shrutibhosle9942
    @shrutibhosle9942 10 днів тому +2

    Tai nako jasat vichar karu tuzya mulankade jast lakshy de ek divas tuza pn changla yenar bg aaple Maharaj aahit ki

  • @mrsrashmikarhadkar3063
    @mrsrashmikarhadkar3063 10 днів тому +3

    sunetra tu jaun gheun ye na srl tuch ghetle ahes na mg

  • @VaishaliSonawane-cn7yt
    @VaishaliSonawane-cn7yt 3 дні тому

    नवीन देवघर घेतला वाटते तुम्ही कारण आधीच वेगळं होतं ना

  • @suvaranaMane-d6v
    @suvaranaMane-d6v 10 днів тому +2

    Tai tumi vasnt maharaj Khurana ghiri tmilnadu la java kup chan honar please vanst maharaj ki jay

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 9 днів тому +1

    Madam u take action go to authority and take the Charge of the house u file the case there is way u can u should not leave the house u r not doing justice with children in this century we live in not to escape but complain. All ur family members join and go home take ur things put lock to your house. Tell ur son to take action because he is above Eighteen years. Shree swami Samarth.

  • @ShantaAntrolkar
    @ShantaAntrolkar 10 днів тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई ताई तुझी सगळी ईच्या पुर्ण होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे ताई तुम्ही काळजी करू नका

  • @asmitadhumal8836
    @asmitadhumal8836 7 днів тому

    एवढी देवपूजा करुन ही जे नशिबात असेल तेच होणार

  • @vivekshirsath720
    @vivekshirsath720 10 днів тому +4

    Shree swami samarth tai ❤

  • @nehadhopate7272
    @nehadhopate7272 10 днів тому +3

    Pooja kartana laksh fakt devakade pahije na?

  • @PAWAN_GIRI_988
    @PAWAN_GIRI_988 10 днів тому +1

    ताई मला श्री महालक्ष्मी यंत्र पाहिजे तुमच्याकडे मिळेल का मी पुण्यामध्ये राहते हिंजवडी मध्ये प्लीज असेल काहीतरी रिप्लाय द्या

  • @SiyaSalunkhe-w3w
    @SiyaSalunkhe-w3w 10 днів тому +4

    Shree Swami Samarth

  • @sunandasalunkhe2923
    @sunandasalunkhe2923 10 днів тому +4

    🙏श्री स्वामी समर्थ🙏 🚩

  • @Shrutibadak9970
    @Shrutibadak9970 4 дні тому

    ओम गण गणपतये नमः

  • @sudhakorade8493
    @sudhakorade8493 8 днів тому

    मिळेल ताई नक्की स्वामी समर्थ महाराज आहे ना मला विश्वास आहे तु

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 10 днів тому +1

    Tumhi tumacha dhonhi mulana gheun ja va serve vastu gheun ya.

  • @ushaholkar9033
    @ushaholkar9033 9 днів тому +1

    तू महीला मंडळात केस टाक ताई

  • @VandanaBorse-yo3ej
    @VandanaBorse-yo3ej 4 дні тому

    MadamTumhi swataa amhala suggestion deta aaniswatachyagharach bhangad chalu ahe

  • @kavitabhagvathn4121
    @kavitabhagvathn4121 9 днів тому

    Tai tumhala tumcha nature thoda badlava lagel jya lokana premane sangitlele kalat nahi tyanchyaver sakti aan na garjeche ahey changle pana asha nirdayee lokanver karaycha nahi te murkhapana tharto tumhi tumchya sarva vastu det nastil ter notice pathva tyanla tevhach te jagever yetil otherwise tumhala asach trass det rahnar

  • @Rrr-uy8hi
    @Rrr-uy8hi 9 днів тому +1

    Valyacha valmiki hoto yavar vishwas nahi ka khup manat hote tumhala swamin nanter tumchyavar vishwas thevla hota ani ayushyat thoda vait kal ala tyavar ladhayche sodun tumhi path dakhvili avadale nhi ajibat tya mansachya nakavar ticchun tithech rahun sansar kela asata tar manale asate tumhala tumhala

  • @seemapawar728
    @seemapawar728 10 днів тому +8

    ताई खरचं जाऊन या अक्कलकोटला सगळ छान होईल.. श्री स्वामी समर्थ ❤

  • @bhumikakolhatkar1416
    @bhumikakolhatkar1416 8 днів тому

    Tai Kalji kru nkos g.. Swami ahet sobt

  • @KavitaHande-s5g
    @KavitaHande-s5g 8 днів тому +1

    Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth Tai

  • @yogitapatil7756
    @yogitapatil7756 10 днів тому +2

    Shree swami samrth tai swami aahet kalji ghenare sarv kahi changal hoil swami majhi aaiiiiiiiii❤🙏 swamiiiiiiiii

  • @ShobhaPatne-lk5uz
    @ShobhaPatne-lk5uz 8 днів тому +1

    सुमेत्रा ताई मला खुप वाईट वाटले तुमचे वाईट दिवस संपुन जातील

  • @shitalbharekar6308
    @shitalbharekar6308 3 дні тому

    Tai jya goshti tu tuja paishane ghetlya ahet tya tu gheun ye tithe jaun. Tu kasht karun ghetly te sagl tyat tuja aathvani ahet.

  • @sonalghadigaonkar5889
    @sonalghadigaonkar5889 10 днів тому +3

    Tai chan dist aahat

  • @swamipooja4912
    @swamipooja4912 9 днів тому +1

    Tai please please please sanga na devghar banavayla kiti khrch ala..mla pn banavaychy 🙏

  • @shilagavali5598
    @shilagavali5598 3 дні тому

    ताई.सारखा.विचार.करू.नका.चागले.होईल

  • @Savita-ku6os
    @Savita-ku6os 9 днів тому +2

    Shree Swami Samarth 🌹🙏

  • @SandhyaMishra-dl6vm
    @SandhyaMishra-dl6vm 8 днів тому

    Vakilancha salla ghe

  • @pramoddhavalshankh6433
    @pramoddhavalshankh6433 6 днів тому

    आमच्याकडे पण एक केस अशी झाली आहे नवऱ्याने दुसरी बायको केली मुली नवऱ्याच्या आई-वडील सांभाळतात बिचाऱ्या आईकडे गेली तिचे तर वडील पण वारले नानावरे यांचा आधार नाव वडिलांचा तुझे खूप छान आहे त्यामुळे तुझ्याजवळ आहे मुली मी एक वारकरी आहे माझे वय 55 आहे मी तुमच्या बहिणीचे तुमचे व्हिडिओ बघते काही घाबरू नको

  • @chhayascreationschhayabhos6159
    @chhayascreationschhayabhos6159 10 днів тому +5

    Tai kahihi hou de te ghar sodyla nii pahije hote ekda ghar sodal na tith jaga naste parat😢

  • @manjushasapnar5015
    @manjushasapnar5015 10 днів тому +7

    तु खूप सहनशील आहे. सर्व दुखातुन तु बाहेर पडली. शेअर करत जा . मन हलके होते. काही महिलाना यातुन बाहेर पडण्याची मार्गदर्शन देत आसते.❤

  • @SonuDeshmukh-r8y
    @SonuDeshmukh-r8y 10 днів тому +2

    ताई श्री स्वामी समर्थ 😂

  • @दीदिनाडेकर
    @दीदिनाडेकर 10 днів тому +5

    shri swami samarth. Tai ❤❤❤❤❤❤ tuchya srv इच्छा purn krot swami महाराज. Jay jay jay swami samarth.he ishavra srvana चांगली बुद्धी दे सर्वाना सुखात आनंदात राहू दे....आणि tuje गोड nam mukhat अखंड rahu de....

  • @rasikamuli3019
    @rasikamuli3019 10 днів тому +1

    श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई चे चांगले करा. हीच प्रार्थना करते

  • @malatishinde9247
    @malatishinde9247 9 днів тому +4

    तू स्वामींची एवढी भक्त आहे मग तुझ्या नशिबी असं का घडले म्हणून माझा देवावर विश्वास बसत नाही चांगल्या लोकांनाच का शिक्षा देतो कसली कर्माची फळ आमच्या भावाची बायको पण स्वामींची खूप मोठी भक्त आहे परंतु तिला पण खूप त्रास होतो मग मी बडबड करते अगं हा देव पावत नाही दुसऱ्या देवाची शंकराची भक्ती कर ती म्हणते कर्माचे भोग भोगल्याशिवाय सुटका नाही आणि स्वामींची सोडत नाही. कधीतरी स्वामी तुम्हाला आमच्या वहिनीला पावती ल आशि सदिच्छा.🙏🙏🌹🌹

    • @urmilawavhal7181
      @urmilawavhal7181 9 днів тому

      काही लोक काही करणं नसताना त्रास देतात

  • @diveshshinde801
    @diveshshinde801 10 днів тому +2

    आपले स्वामी आहे सगळे छान होईल

  • @VAISHALIRasane-v7s
    @VAISHALIRasane-v7s 9 днів тому +1

    Sagl baghun vaìt vatsri swami samarth

  • @anitadatar4628
    @anitadatar4628 7 днів тому

    तु कायदा ची पायरी चढू नको. तूला स्वामी सर्व काही देतील. मला विश्वास आहे.तू strong रहा . गणपती त्यांना सत् बुध्दी देवो.

  • @surekhaky
    @surekhaky 9 днів тому

    काय आहे ना की तू अचानक मुल्लांना घेऊन रागाने घर सोडले ना ....तू परत मुले घेऊन तिथे रहावेस म्हणून ओविला t.v.
    इ. दिले नसेल.पाहा आता दोघांच्या
    भांडणात खरे तर तीसऱ्याने बोलू
    नये...रागावू नकोस तुझे दुखः
    तुला चांगले माहित.स्वाभिमानी
    कमावत्या स्त्रियांना असे वागणे अवडत नाही पर्यायाने नाते दुरावते
    सासरची मंडळी सुध्धा आडमुठे
    पण करतात वागण्यात.नाहीच जबाबदारीने वागत नाहीच तिच्या काळाने आणि मनाप्रमाणे वागत.
    शेवटी गरज असण्यावर आहे सर्व
    .

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 8 днів тому

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth😂❤❤❤❤❤❤❤❤

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 8 днів тому

    आम्ही आम्ही पण वात नाही रोज बदलत
    ती पूर्ण संपत आल्यावर मग काढायची. कर्पूर आरती करताना लास्ट ला ठेवायचे त्याच्यात.

  • @mangeshsawant8721
    @mangeshsawant8721 10 днів тому +2

    Shri Swami Samarth 🙏

  • @SandhyaMishra-dl6vm
    @SandhyaMishra-dl6vm 8 днів тому

    Tai tu court madhe ja, Tula sarva milel

  • @VaishnavPawar-hi7gb
    @VaishnavPawar-hi7gb 9 днів тому

    Tai jzyA गोष्टी सरळ दिल्या नाहीत तर त्या हिसकावून घेतले पाहिजे असे मला तरी वाटते कारण अशा लोकांना हिच भाषा कळते

  • @bhumikakolhatkar1416
    @bhumikakolhatkar1416 8 днів тому

    Drusht ch lagli asel tumchya kuthlya relatives chi.. Nko Kalji kru tai, Ani tu share krt ja.. Man halka hot apla.. Tula swami itka detil ki kunachi garaj padnar NH..

  • @vanitabangar7293
    @vanitabangar7293 6 днів тому

    ॐ गं गणपतये नमः स्वामी समर्थ 🌹💐🪷🙏 ताई मला इंदर्जाळ ची माहाती सांगा

  • @ayshorts1380
    @ayshorts1380 10 днів тому +2

    🙏ll श्री स्वामी समर्थ ll 🙏🌹

  • @Swararecipe_Live
    @Swararecipe_Live 10 днів тому +2

    नको टेन्शन घेऊ ताई...

  • @manishayeolekar8242
    @manishayeolekar8242 8 днів тому

    तुमचे देवघर बनवून घेतले आहे की रेडीमेड आहे किती किंमत आहे प्लीज सांगा

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 8 днів тому

    ताई स्वामींवर विश्वास ठेव ते बरोबर निवाडा करतील. हा परीक्षेचा काळ आहे. स्वामी पाठीशी आहेत . पण निश्चिंत रहा स्वामी पाठीशी आहेत सगळं चांगलं होईल. परीक्षेचा कालावधी आहे मुलांचा तुझा सगळ्यांचाच.

  • @tanvijadhav143
    @tanvijadhav143 10 днів тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌹🌹

  • @vidyakalaskar3716
    @vidyakalaskar3716 9 днів тому +1

    खुप च ताकदीने सावरली असीच तुला सावरायची ताकद देवो

  • @manishawaydande195
    @manishawaydande195 10 днів тому +2

    Shree Swami Samarth tai khup khush rha

  • @sharmilatole6342
    @sharmilatole6342 10 днів тому +2

    🙏श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @privatebank1348
    @privatebank1348 9 днів тому

    श्री स्वामी समर्थ ताई
    देवरा खूब चान आहे
    कितिला घेताली ताई plz सांगा