Це відео не доступне.
Перепрошуємо.

पांढरी काठी वापरा आणि सर्व प्रकारच्या समस्यांना नष्ट करा.एकनाथ महाराज भांबळे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лют 2024

КОМЕНТАРІ • 389

  • @abhimanyuaher397
    @abhimanyuaher397 23 дні тому +15

    श्री स्वामी समर्थ दिंडोरी केंद्रातुन आणली खुपच अनुभव आला असुन पांढरीवृक्षाचे रोप किंवा बी कुठे मिळते ते कळविले तर फारच उत्तम होईल महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @AshokUpadhye-my7mo
      @AshokUpadhye-my7mo 13 днів тому +1

      स्वामी समर्थ डिंडोरी केंद्र कोठे आहे कहां पर है प्लीज हेल्प मी मोबाइल नंबर दीजिए

    • @mangeshpawar9081
      @mangeshpawar9081 3 дні тому

      N​@@AshokUpadhye-my7mo
      Maharashtra dist-Ahmednagar Tahsil- Dindori

    • @user-hs9un3yz5e
      @user-hs9un3yz5e 16 годин тому

      Dindori nashik mh

  • @rajnibari3071
    @rajnibari3071 Місяць тому +10

    श्री स्वामी समर्थ आम्ही पांढरी काठी घरात ठेवतो आणि केंद्रातही माहिती सांगितली

  • @aniketkalushe542
    @aniketkalushe542 День тому

    *🛕📿 ओम श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ* 📿🛕

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 5 місяців тому +11

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन पांढरी काठी धन्यवाद रामकृष्ण हरी विठ्ठल धन्यवाद

  • @nivruttichandgir5190
    @nivruttichandgir5190 19 днів тому +5

    श्री स्वामी समर्थ

  • @RajeshreeTitkare
    @RajeshreeTitkare Місяць тому +10

    आमच्या घरात सुद्धा सगळ्याच्या गळ्यात पांढऱ्या काठीची मनी घातली आहे. खूप छान अनुभव आहे.

  • @MarutiMore-oe8so
    @MarutiMore-oe8so 20 годин тому

    Thanku maharaj

  • @mani0255
    @mani0255 5 місяців тому +22

    फक्त सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष काठी दाखवली असती तर खूप चांगलं झालं असतं.

  • @bindassmulgi211
    @bindassmulgi211 21 день тому +4

    खुप सुंदर माहिती 🙏🏻

  • @shrikrishnasalunkhe5049
    @shrikrishnasalunkhe5049 11 днів тому +3

    धन्यवाद महाराज

  • @LaxmanPote-o1s
    @LaxmanPote-o1s 7 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज

  • @jayantbhosale5106
    @jayantbhosale5106 4 місяці тому +3

    सुंदर महिती सांगितली हे माहित न्हवते 👌👌👌

  • @mohangharat9823
    @mohangharat9823 4 місяці тому +3

    Khoop chan mahiti sangitali maharaj ram krushnahari

  • @Shyamrao700
    @Shyamrao700 5 місяців тому +7

    🙏🙏Ramkrishna Hari Maharaj Rudraksha suddha panyat budato maharaj 😊😊😊😊

  • @nileshbhonkar3967
    @nileshbhonkar3967 9 днів тому +2

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏 महाराज खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
    आपल्या माहिती नुसार ही काठी कुठे मिळेल ते समजलं तर खूप बरं होईल. आम्ही ठाणे दिवा रहिवाशी.
    आमच्या जवळ पास असणाऱ्या श्री स्वामी समर्थ केंद्र ची माहिती मिळाली तर खूप बरं होईल.

  • @parthmeshchavan8671
    @parthmeshchavan8671 Місяць тому +4

    धन्यवाद महाराज मीनाक्षी चव्हाण

  • @nitinwadekar5682
    @nitinwadekar5682 4 дні тому +1

    खुप सुंदर माहिती

  • @jayshreesonawane8348
    @jayshreesonawane8348 8 днів тому

    खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद महाराज 🙏

  • @varshakorade-rn7lx
    @varshakorade-rn7lx 5 місяців тому +9

    व्हिडिओ नीट पहा सर्वांनी गुरुजींनी सांगितले आहे की पांढरी काठी स्वामी समर्थ केंद्रात मिळते. 🙏

  • @supriyam4501
    @supriyam4501 8 днів тому

    Nath mauli tumhala khup khup khup dandavat pranaam 🙏🙇‍♀️🙇‍♀️🌹🌹🙏

  • @DilipKudtalwar-mz4kv
    @DilipKudtalwar-mz4kv 13 днів тому +2

    माहिती दिल्याबद्दल अभिनंदन

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 21 день тому +5

    माऊली आमच्या कडे मणी आहे

  • @sureshmandle76
    @sureshmandle76 5 місяців тому +4

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @chayagaikwad6184
    @chayagaikwad6184 13 днів тому +2

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद

    • @SaiBondre
      @SaiBondre 3 дні тому

      खूप छान माहिती अवडली धनेवाद

  • @TStar862
    @TStar862 9 днів тому +1

    🙏Khup Khup Adhik Dhannyavaad ☆

  • @ManikraoKunte
    @ManikraoKunte 5 місяців тому +5

    खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले पण पांढरी काठी कुठे मिळेल

  • @Manish-yr2vg
    @Manish-yr2vg Місяць тому +3

    खूप छान माहिती ❤

  • @user-cx2qn4kn4l
    @user-cx2qn4kn4l 4 місяці тому +2

    खूप छान माहिती दिली महाराज धन्यवाद

  • @prakashkhot9875
    @prakashkhot9875 4 місяці тому +1

    Bal krunsh Hari.....shree swami samarth

  • @deepjyoticoachingclasses6900
    @deepjyoticoachingclasses6900 5 днів тому

    राम कृष्ण हर

  • @user-qf5pf8mx7x
    @user-qf5pf8mx7x Місяць тому +1

    Shri swami samarth 🙏🌹🌺 Jay Jay swami samarth 🙏 🙏🙏🙏🙏🌹🌺🪔

  • @pradeepjanghade4900
    @pradeepjanghade4900 3 дні тому

    Mauli jay jay Ram krushan Hari

  • @dhirajraut1835
    @dhirajraut1835 5 місяців тому +5

    जय हरी ..जरूर आणू स्वामी च्या दर्शनाला जाऊ.

  • @shivnathshinde1395
    @shivnathshinde1395 5 місяців тому +3

    DINDORI PRANIT SHRI SWAMI SAMARTH KENDRA . Hi KENDRE. MAHARASHTRA RAJYAT ANEK SHAHARAT ANI. ANEK. GAVAT. AHET .SHODHA MHANJE SAPDEL .

  • @sanjaykhode5513
    @sanjaykhode5513 6 днів тому +1

    पाढरी काठी हि पन स्पती कशी दिसने तिचे हिन्दी । इंग्रजी I Botanical name । इसर माहिती दिली तर त्याचा वैज्ञानीक दृष्या कार्य फायरा त्यातील chemical cantain इल माहिती मिळाली असती ते सोळून ईल गोष्टीवर जासर्च भर दिला नाकी सर्व छान .

  • @balkrushnamahajan2874
    @balkrushnamahajan2874 5 місяців тому +6

    पांढरी काठी आम्हाला पण पाठवा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @alkasankhe.940
    @alkasankhe.940 Місяць тому +4

    स्वामी, कृपया पांढरीची काठी कुठे मिळेल ते सांगितलं तर बरं होईल. आपल्या कडे असेल तर देण्याची तसदी घ्यावी.

  • @kishorkale6114
    @kishorkale6114 6 днів тому

    Kpkale Nasik city marsda 🙏🌹🕉️ Jay Shree Ram

  • @VaishnaviKhandale-ih4ie
    @VaishnaviKhandale-ih4ie 3 дні тому

    🌹❤️👍🙏

  • @latapawar1808
    @latapawar1808 17 днів тому +1

    खूप छान आहेत

  • @vandanabhatkar8078
    @vandanabhatkar8078 5 місяців тому +50

    महाराज कुठे मीळते सांगा आणी ते तुमच्या कडे असतील तर पाठवा🎉

    • @user-df1tw6bq3h
      @user-df1tw6bq3h 5 місяців тому +8

      कोकण मध्ये मुळशी तालुका पुणे
      येथे धनगर लोक सागतील तुम्हाला रत्याच्या कडेला मिळते

    • @rahulgujar2843
      @rahulgujar2843 5 місяців тому +4

      Dindori Swami Samarth gharajavlil kendrat milel 😊

    • @ashwinikumbhar9400
      @ashwinikumbhar9400 5 місяців тому +2

      Pune ite bhimashankar medicine grp ahe tite bhete

    • @vivifykshatriya5908
      @vivifykshatriya5908 5 місяців тому +2

      swami samarth केंद्रात

    • @aadeshnathji6077
      @aadeshnathji6077 4 місяці тому +8

      काही फरक होत नाही पाच वरशापासून आमी 11लोकांनी घेतली होती बिलकुल फरक नाही हे लोक आपल्या ल फसवतात

  • @nandlalwagh3558
    @nandlalwagh3558 10 днів тому +1

    " ll श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर आहे त्या ठिकाणी पांढरी ची काठी व पांढरी च्या काठी पासून बनवलेले मणी सुद्धा मिळतात ll "

  • @warekanha4341
    @warekanha4341 5 місяців тому +3

    धन्यवाद🙏🙏🙏🌺🌹🌷

  • @devdattamhaske4098
    @devdattamhaske4098 4 місяці тому +1

    महाराज मी ऑनलाईन काठी मागवली होती त्यांनी मला स्वामी समर्थ केंद्रामधून सांगितली असे पण ती काठी मी वाटीभर पाणी घेतले आणि त्यात टाकली तर ती बुडत नाही 🙏🙏

  • @nareshkhardekar4075
    @nareshkhardekar4075 8 днів тому +1

    पांढरी काठी पाण्यात बुडत नाही हे बघेल तरच मी घेहील
    कारण
    मी हमेशा असून नसून सारखे असतो
    मी नक्की अनिल
    मी खूप प्रयत्न केले
    यश आले नाही
    जय हरी विठ्ठल

  • @user-jo6vq3mm2i
    @user-jo6vq3mm2i 5 місяців тому +1

    🚩🙏श्री स्वामी समर्थ 🙏🚩राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @WamanChaudhari-yf4ph
    @WamanChaudhari-yf4ph 5 днів тому +1

    पांढऱ्या काठीच्या माळ कोठे मिळते ठिकाण कळवा कृपाकरून

  • @dattatrayshirsalkar1626
    @dattatrayshirsalkar1626 5 місяців тому +2

    Shree Swami Samarth

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro 5 місяців тому +3

    श्री राम कृष्ण हरी

  • @TukaramMule-ft7el
    @TukaramMule-ft7el 15 днів тому

    Ram kursna hari mauli

  • @vanmalamore233
    @vanmalamore233 5 місяців тому +4

    Hi kathi swaminchya mathamadhye milate. Drushtihin mansanchya kathichya khalchya tokala asate. Mhanun tar hi manse chaltana adakhalat nahit.

  • @sureshawaradi9514
    @sureshawaradi9514 25 днів тому

    Swami Samarth and mandir

  • @EknathSangle-g5h
    @EknathSangle-g5h 21 день тому

    Raam Krishna hari Mauli ❤❤❤

  • @user-nr3hf1wf2b
    @user-nr3hf1wf2b 5 місяців тому +3

    राम कृष्ण हरी. पांढरी काठी आम्हाला पाठवा

  • @shubhamsanap9376
    @shubhamsanap9376 28 днів тому

    Shree Swami Samarth 🙏🙏🌺

  • @impossible_work
    @impossible_work Місяць тому

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी खुप खुप धन्यवाद

  • @popatraonikam4654
    @popatraonikam4654 6 днів тому +1

    महाराज सत्य व खर सांगा नाम मोठ करण्या साठी खोट सागु नका नाहीतर माउली. पांडुरंग व स्वामी तुम्हाला माफ करणार नाही

  • @pushpathakur5487
    @pushpathakur5487 5 місяців тому +9

    त्रंबकेश्वर गुरु पीठ येथे किंवा स्वामी समर्थ केंद्रात मिळेल

  • @laxmanbagade4189
    @laxmanbagade4189 5 місяців тому +10

    तुलासीची माल घला, राम कृष्ण हरि🌺 माउली 🙏

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 4 місяці тому +1

    आमच्या कडे पुर्वजापासून काठी आहे, धनसंपत्ती वगैरे नाही पर्यंत घरामध्ये असलेली चांगली असते

  • @nileshrane8735
    @nileshrane8735 5 місяців тому +15

    या काठीने आपल्याला काही धनसंपत्ती झाली असेल तर कृपया इकडे सुद्धा काही कोटी पाठवा आपले उपकार होतील

    • @seemapawar728
      @seemapawar728 6 днів тому +2

      Dada hya काठीने श्रीमंती nahi milt... गुरुमाऊली ne sangitle ahe विंचू कट्यापासून संरक्षण होतें.. श्री स्वामी समर्थ..

    • @sk__gamer3352
      @sk__gamer3352 День тому

      Mag jasta kashala boltat he nakli maharaj

  • @shahajipandule9393
    @shahajipandule9393 Місяць тому

    Jay Shri Ram Jay Shriram Jay Shriram जय श्रीराम

  • @shahajipandule9393
    @shahajipandule9393 Місяць тому

    Adventures Kalyan Maharaj Jay Shri Ram Jay Shriram Jay Shri Ram Ram Bhakt Hanuman Ki Jay Gurudev

  • @dilipbambarde1766
    @dilipbambarde1766 День тому

    बाजारात किंवा औषध दुकानांमध्ये मिळू शकते का

  • @kishorpathare5572
    @kishorpathare5572 5 місяців тому +1

    महाराजांनी सांगितले पण दुर्दैवाने माझ्या घरात सर्व बाजूंनी पांढरीचेच तयार केलेले आहे पण तसं काही झालं नाही राव.

  • @dineshwagh1749
    @dineshwagh1749 2 дні тому

    महाराज पांढरी काठी चा उपयोग कसा करावा🙏 कृपया मार्गदर्शन करावे

  • @b.rjadhavpatil1503
    @b.rjadhavpatil1503 4 місяці тому +12

    मुकेश अंबानी कडे आहे,ज्याना लागत असेल त्यांनी घेऊन येणे😂😂😂

    • @user-hj8vp8uw1h
      @user-hj8vp8uw1h Місяць тому +1

      दिंडोरी स्वामी केंद्र ला आहे

  • @ChanduKatkar-kh8le
    @ChanduKatkar-kh8le 4 дні тому

    Kiti lambad lavta rao.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shindednyaneshwar965
    @shindednyaneshwar965 8 днів тому

    राम कृष्ण हरि

  • @surajpusnake3859
    @surajpusnake3859 19 днів тому +2

    हे सगळं बरोबर आहे महाराज पन हे मिळेल कुठे महाराज

  • @ratikakamble4268
    @ratikakamble4268 Місяць тому +2

    Dindori प्रणित स्वामी समर्थ केंद्रात मिळते

  • @user-sc3ly7bv6u
    @user-sc3ly7bv6u 5 місяців тому +4

    Tukaram pawar very nice He kathe meal khota meala

  • @amolmankar6537
    @amolmankar6537 2 дні тому

    Aamala sag kote midte

  • @bharatdhone-se6gn
    @bharatdhone-se6gn 21 день тому +2

    पांढरी काठी कुठे मिळते

  • @SangitaRajguru-vg7dk
    @SangitaRajguru-vg7dk 21 день тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज मी पांढरी काठी घेऊन आली आहे ती काठी पाण्यात तरंगत आहेत ती काठी खोटी आहे ना

  • @user-tj9vn9of5n
    @user-tj9vn9of5n 5 місяців тому +3

    राम कृष्ण हरी महाराज पांढरी काठी कुठे मीळते व तिच रोफ किंव्हा झाड आम्हाला दाखवा

  • @hemlatamore101
    @hemlatamore101 Місяць тому +1

    कुठे मिळेल व तिची किंमत किती हे कळवा मला अत्यंत गरज आहे.रामकृष्ण हरी.

  • @shashikantmore304
    @shashikantmore304 5 місяців тому +2

    खुप सुंदर आहे mahiti

  • @rajashrigaikwad1369
    @rajashrigaikwad1369 25 днів тому +1

    कुठे रोपे भेटेल का?
    हो ऐकले आहे खुप छान आहे

  • @marutijadhav4704
    @marutijadhav4704 9 днів тому

    🌹राम राम🌹

  • @bhashkrraut3912
    @bhashkrraut3912 4 місяці тому +1

    धन्यवाद

  • @lalitameshram3042
    @lalitameshram3042 5 місяців тому +1

    महाराज पाढरी काठी तुम्हच्या कडे पाठवा आणि काय किंमत आहे ते पण सांगा पैसे भरु सोडवुन घेऊ

  • @ravindrajadhav2801
    @ravindrajadhav2801 20 днів тому

    खूप छान

  • @sharadapatil1930
    @sharadapatil1930 5 місяців тому +1

    Pandari kathi Shree Swami Samarthancheya kendrat milate

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 4 місяці тому

    राम कृष्ण हरी 🙏

  • @PramodDhulkar-ob7ch
    @PramodDhulkar-ob7ch 2 місяці тому +1

    गुरूजी तीचा वापर कशा पध्दतीने करावा याबाबत माहिती द्यावी हि वीनंती

  • @deepakbhandarkar1592
    @deepakbhandarkar1592 5 місяців тому +5

    कुठं मिळते हे सांगा

  • @user-sw2jr5ni6v
    @user-sw2jr5ni6v 2 місяці тому +1

    नक्की आहे का चमत्कार भांबळे महाराज का नुसते फसवेगिरी नाही ना

  • @sharadsakhare6168
    @sharadsakhare6168 4 дні тому

    Balasaheb sarancha video patava tevha aamahla khare watel wagacha video

  • @bhartipardeshi4306
    @bhartipardeshi4306 5 місяців тому

    श्रीस्वामी समर्थ महाराज कि जय श्री राम जय राम जय जय राम जय हरे. कुष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे💐🙏🙏🌹🌹🙏🙏🌷🌷

  • @sunilwayeda900
    @sunilwayeda900 21 день тому

    Thanks khre aahet na

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 5 місяців тому +2

    Prranam guruji charran sparch first like first comments ❤ guruji 22 Feburary guru pushynakshtr vrr vdo bnva plz ❤

  • @suvarnafalle3940
    @suvarnafalle3940 3 дні тому

    पांढऱ्या काठीचे वनस्पती दाखवा

  • @sarikatemghare9360
    @sarikatemghare9360 5 місяців тому

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

    • @akashshinde7472
      @akashshinde7472 15 днів тому

      श्री स्वामी समर्थ दादा

  • @360Knowledge111
    @360Knowledge111 5 місяців тому +2

    Pandhri chi kathi Swami samrth mthat milte..mani pan milto,..25. RS la milte

  • @sachinparab2220
    @sachinparab2220 7 днів тому

    पांढरी काठीचे झाड कसे आसते त्याची पाने कशी असतात ती दाखवली तर बरे होईल

  • @kirannadkar2391
    @kirannadkar2391 5 місяців тому +1

    Nice inform.

  • @sandippol815
    @sandippol815 8 днів тому

    👍kuta melan

  • @ManikraoKunte
    @ManikraoKunte 13 днів тому

    खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले पण पाढंरी काठी कुठे मिळेल नेमके ठिकाण सांगा आपण कोकणात सांगता पण कोकणात कोणते गाव ता लुका जिल्हा कोण विकणारे विक्रेते यांचा फोन नंबर द्या

  • @SakharamBalkawade
    @SakharamBalkawade 5 місяців тому +2

    महाराज जी वस्तू मिळत असेल तेच उपाय कृपा करून सांगावा