| हेमाडपंती पद्दतीने पूर्ण दगडी बांधकाम चालु असलेले महाराष्ट्र मधील एकमेव मंदिर |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • आपली गाय आपली मानस
    • facebook-
    / khillar.gosanvardhan
    • Instagram- ...
    • Twitter- Kh...
    • Gmail-
    khillarcow@gmail.com
    • UA-cam चॅनेल = khillar cow
    #hemadpantimandir #construction #satara

КОМЕНТАРІ • 82

  • @navnathnarke8579
    @navnathnarke8579 3 роки тому +35

    मला वाटल होत आपली जुनी कला काळाच्या ओघात लोप पावली...परंतु आपला व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला..धन्यवाद!

    • @khillarcow5048
      @khillarcow5048  3 роки тому +1

      धन्यवाद..

    • @pavitrasankalp7533
      @pavitrasankalp7533 3 роки тому

      Barobar

    • @debiprasadmohanty2715
      @debiprasadmohanty2715 2 роки тому

      Well done to live oldest tech. Of indian.

    • @harishchandragingine5762
      @harishchandragingine5762 2 роки тому

      नांदेड मधून कोणत्या तालुक्यातून नेमकं कुठून आणला दगड

    • @kedardeshmukh7412
      @kedardeshmukh7412 Рік тому

      नांदेड मधील देगलूर तालुक्यातून आणले जातात दगड

  • @ErPratikBDhere
    @ErPratikBDhere 2 роки тому +6

    आजच भेट दिली अप्रतिम बांधकाम 🔥🔥

  • @user-vd5hw3kd9h
    @user-vd5hw3kd9h 2 роки тому +5

    खूप खूप आनंद झाला आपण आपली जुनी कला जिवंत ठेवल्याबद्दल अभिनंदन

  • @kidsdance9062
    @kidsdance9062 2 роки тому +6

    सर्वप्रथम आपले मनापासून आभार, मी खूप दिवसापासून असे भारतीय शैलीतील बांधकाम कसे केले जाते, याबद्दल जाणून घेण्यास खूप इच्छुक आहे,आपण हा व्हिडीओ उपलब्ध करून माझी इच्छा पूर्ण केलीत, आपले खूप खूप धन्यवाद... आपणास नम्र विनंती आहे की या विषयावर विस्तृत माहिती देणारा आजून एक व्हिडिओ बनवा,
    खूप आनंद झाला व्हिडिओ पाहून , धन्यवाद

    • @pravasbazaracha
      @pravasbazaracha 2 роки тому

      प्रतीक सोबत या चैनल वर पहा सर्व काही माहिती उपलब्ध आहे तसेच या मंदिराचे काम करणारे लोक इतर लोकांना फसवतात त्यामुळे त्या लोकांपासून लांब लांब राहा

  • @vijaydhanwade2230
    @vijaydhanwade2230 2 роки тому +9

    शिल्पकार
    अशोक म्हस्के.
    शेवगाव. जि. अहमदनगर .
    तुझा अभिमान वाटतो..

    • @Piston_2211Lover
      @Piston_2211Lover 2 роки тому

      धन्यवाद सर ☺️

    • @pravasbazaracha
      @pravasbazaracha 2 роки тому

      त्याचाच भाऊ आहे रमेश मस्के साडेतीन लाख घेऊन पळून गेला आहे अशोक मस्के ला सर्व माहिती उपलब्ध आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून साडेतीन लाख रुपये मिळवण्याचा प्रयत्न केला शेवटी तो सुद्धा तसाच निघाला

    • @pravasbazaracha
      @pravasbazaracha 2 роки тому +1

      @@Piston_2211Lover रमेश म्हस्के खूप फ्रॉड माणूस आहे

    • @rpaapahihi
      @rpaapahihi 5 місяців тому

      Kaay zaal ​@@pravasbazaracha

  • @vaishnavisankpal9366
    @vaishnavisankpal9366 Рік тому +4

    , अतिसुंदर कलाकृती आहे,असेच नवनवीन मंदिर बांधण्यात यावेत महाराष्ट्रात सरकारने देखिल सहकार्य करावे. 🚩🙏

  • @maheshv2676
    @maheshv2676 3 роки тому +8

    दगडी मंदिराचा उत्कृष्ट नमुना उंब्रज मधील श्री जानाई देवी मंदिर.

  • @currentaffairs1447
    @currentaffairs1447 3 роки тому +3

    खूप छान महत्वाचा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे.

  • @96k441
    @96k441 3 роки тому +4

    यशवंत हो जयवंत हो🙏🙏🙏🙏

  • @Jamesbond-kv3xl
    @Jamesbond-kv3xl 3 роки тому +4

    🙏माझी सासरवडी सिध्देश्वर कुरोली 🙏

  • @sandipkardel278
    @sandipkardel278 2 роки тому +2

    ब्राहो ग्रेट वर्क

  • @dnyaneshwarparjane5180
    @dnyaneshwarparjane5180 Рік тому +1

    आपली माहिती अप्रतिम आणि खूपच सुंदर आहे परंतु बांधकामांमध्ये जो वापरला जाणारा चुना आहे त्या चुन्याची बनवण्याची संपूर्ण पद्धत माहिती मिळेल का ही विनंती आहे

  • @rajkumarambadasharihar3083
    @rajkumarambadasharihar3083 3 роки тому +1

    विडिओ द्वारे माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 3 роки тому +4

    करोडो रूपये खर्च आला असेन.मस्तच

  • @azadmujawar2454
    @azadmujawar2454 2 роки тому

    Khup aabhar tumcha... Detail mahiti ya video dware dili
    Ani detail question vicharun sarv mahiti ghrtalya baddal thankyou🙏🙏🙏🙏🙏

  • @user-jc9oy4jp9o
    @user-jc9oy4jp9o Рік тому

    अशी मंदिरे पुन्हा बनत आहेत हे पाहून छान वाटले, पण हेमाडपंती मंदिराची बांधणी करताना कुठल्याही प्रकारचा चुना वापरला जात नव्हता, फक्त दगडामध्ये खाचे पाडून एकमेकांत दगड बसवून असली मंदिरे इतिहासात बांधण्यात आली आहेत. ❤❤👏👏

  • @mahajanamol2256
    @mahajanamol2256 3 роки тому +2

    छान आहे भाऊ मंदिर 🙏🙏

  • @ashokpalav6997
    @ashokpalav6997 2 роки тому

    खूप छान. ग्रेट कलाकार. 👍👍

  • @shravanideshmukh8214
    @shravanideshmukh8214 2 роки тому

    यशवंत हो जयवंत हो🙏

  • @aaryansharmaa4019
    @aaryansharmaa4019 Рік тому

    Tum che khup dhanyvaad.

  • @rushikesh3311
    @rushikesh3311 3 роки тому +2

    Today's Best video.. 😍 💯

  • @sanjaykendre3333
    @sanjaykendre3333 3 роки тому +1

    The best

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 2 роки тому

    अप्रतिम काम

  • @amitpagare5946
    @amitpagare5946 Рік тому

    🙏🙏🙏 Naman hai 🙏🙏🙏🙏

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 21 день тому

    Mandir purn zalya vr pan ek video banva. 🙏🙏

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 4 місяці тому

    👌👍🙏🙏🙏🙏🙏

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 Рік тому

    Mast 1 mo sir

  • @nileshshinde6197
    @nileshshinde6197 2 роки тому +1

    छान आमच्या गावातील एक जुने विठ्ठल मंदिर त्या मंदिराची थोडीशी पडझड झालेली त्याची दुरुस्ती करण्यासाठी आपलं संपर्क मिळेल
    पळशी तालुका पारनेर जिल्हा नगर ....

  • @nitinbhosale613
    @nitinbhosale613 Рік тому

    Bharpur moth mandir tumhi bandht ahat ani ya mahinat pan khup ahe manl pahijel tumhala

  • @user-sc1bt6kr7k
    @user-sc1bt6kr7k 3 роки тому +4

    अस बांधकाम घरासाठी करतात का?
    2 मजली वाडा बांधकाम करता येईल का?

  • @uniquehub7581
    @uniquehub7581 2 роки тому +1

    Hya team cha contact
    Kiva tumcha contact hy ka

  • @swapnilchavan2697
    @swapnilchavan2697 3 роки тому

    Nice

  • @s.bgaming9984
    @s.bgaming9984 2 роки тому +2

    इंजिनियार यांचा मोबाईल नंबर व पत्ता मिळेल का,?

  • @munapaikrao
    @munapaikrao Рік тому

    Sir Nanded mdhy yaa type cha dagad stone kothe bhetel

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp7533 3 роки тому +1

    मला वाटत याला भीम कोलम ची आवश्यक नसेल।
    बेसॉल्ट दगड पासून तयार बांधकाम आहे का?

  • @pranavmadane4709
    @pranavmadane4709 3 роки тому

    🙏🙏

  • @sumitharneofficial
    @sumitharneofficial 2 роки тому

    👌❤

  • @ravindrapagar1076
    @ravindrapagar1076 3 роки тому +2

    Dagad supplier cha contact no pahije

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 3 роки тому +2

    आर्किटेक्ट साहेबांच नाव काय सांगितले हडपसरच्या.

  • @narayanashtakar6706
    @narayanashtakar6706 2 роки тому

    एक व्हिडिओ बनवा

  • @narayanashtakar6706
    @narayanashtakar6706 2 роки тому +1

    काम पूर्ण झाले का

    • @Piston_2211Lover
      @Piston_2211Lover 2 роки тому

      अजून वीस वर्ष लागेल

  • @munapaikrao
    @munapaikrao Рік тому

    नांदेड मध्य दगड कोठे भेटल सर या टाईप च

  • @rameshshelake7151
    @rameshshelake7151 3 роки тому +2

    कुठे काम चालु आहे हे

    • @shreesiddheshwarcreation8002
      @shreesiddheshwarcreation8002 3 роки тому

      सिद्धेश्वर कुरोली ता. खटाव

    • @pravasbazaracha
      @pravasbazaracha 3 роки тому

      @@shreesiddheshwarcreation8002 ज्यांचे काम चालू आहे त्यांचा नंबर मिळेल का त्यांनी जे कारागीर लावली आहे ते फ्रॉड आहे माझ्याकडून दीड लाख रुपये घेऊन फरार आहेत

  • @user-dt8oh9lk2j
    @user-dt8oh9lk2j Місяць тому

    फोन नंबर पाठवा

  • @bansilalshirsath709
    @bansilalshirsath709 2 роки тому

    हे मंदिर बांधकाम कोठेचालुआहे.

    • @Piston_2211Lover
      @Piston_2211Lover 2 роки тому

      कुरोली सिद्वेश्वर ता. खटाव जि. सातारा

    • @milindtarne5128
      @milindtarne5128 2 роки тому

      @@Piston_2211Loverhiiii apla contact number milel ka

  • @dinkarraut9769
    @dinkarraut9769 2 роки тому +1

    Karagirancha contact Number dhya