अतिशय सुंदर विडिआे..... ना जास्त ना कमी जेवढं पाहिजे तेवढंच बोललात दोघं.... आणि आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू देशी गायच होती.... स्वातंत्र्य पूर्व काळात खिल्लारचं दूध 9 लिटर एक वेळ 18 लिटर दोन वेळ असं रेकॉर्ड इंग्रज काळात लिहीलेलं आहे.... आपणच जर्सी आणून आपल्या पायावर दगड मारुन घेतला आहे....
खोटी माहिती देऊ शेकरी ची फसणूक करू नका आम्ही दोन gir गायघेतली आहे 14 लिटर ची garuntee दिली होती 1 लिटर पण दूध देत नाही कॉल केले तर कॉल पण उचलत नाही गाय घेया पूर्वी सगळी पडताळणी करून घ्या तुमच्या चॅनेल बळीराजा साठी आहे त्यांची फसणूक नाही होणार याची काळजी घ्या
स्वता: ची पिकप ...वाहन असेल तर जास्त खर्च नाही येणार....तासगाव ...दहीवडी मार्गै नातेपुते....वालचंदनगर मार्गे नगर ....साधारन जाऊन येउन पाचशे च्या आसपास कि. मी. भरेल....
सर मला काय खरेदी करण्याआधी तुमच्या गोठ्यावर प्रत्यक्ष दोन महिने प्रॅक्टिस करायची आहे गाईचे संगोपन नियोजन कसे करायचे, खाद्य कसा टाईप द्यायचे असे सर्व काही मला तुमच्या सानिध्यात राहून शिकायचे आणि नंतर गाई खरेदी करायच्या एवढे सहकार्य कराल का सर.
नाही गिर गायचे दुध दोन ते चार लि पर्यत असते एका वेळी परवडत नाही त्यात पान्हा चोरला तर लिटर भर दुध दैती व दुध काढुन देत नाही लाथ मारतै माझ्याकडे आहे पहिलारु २० दिवस झाले मी परेशान आहे त्यापेक्षा जर्सी बरी वाटते
अतिशय सुंदर विडिआे..... ना जास्त ना कमी जेवढं पाहिजे तेवढंच बोललात दोघं....
आणि आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू देशी गायच होती.... स्वातंत्र्य पूर्व काळात खिल्लारचं दूध 9 लिटर एक वेळ 18 लिटर दोन वेळ असं रेकॉर्ड इंग्रज काळात लिहीलेलं आहे.... आपणच जर्सी आणून आपल्या पायावर दगड मारुन घेतला आहे....
Ioolillilooolllilloooloooöi"lllllllooiloioooloiloiloloiolooooooolliliilliiooooooollllïll"lp00ol"ø
खूपच सुंदर छान माहिती दिलीत भाऊ धन्यवाद
खुप छान,पुढिल वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा!
जबरदस्त माहिती राहुल भाऊ.....
छान वाटला .मेडीयम मध्ये शांत व गरीब स्वभाव ची दूध काढायला सोपीच गीर गाय विडिओ दाखवा .आणि किमत सांगा.
मला गाई घेणे आहे, लवकरच एकत्र येण्याची गरज आहे,मी फोन द्वारा संपर्क साधावा
Very Very Good Best And Fine Ok Thanku very much
फार सुंदर काम करता रजेथान हरियाणा जाऊन गाई घेण्यापेक्षा खत्रीच्या गाई तुमच्या कडे येऊन गाई घेणे केव्हाही चांगले राहील
Good parsan good explen ganesh
नमस्कार दादा
छान माहिती दिली आहे माझे कडे 3 गिर गाई आहेत पण कुशीवर येत नाहीत उपाय सांगा
Il जय गोमाता ll Bau तुम्ही गिर गाई चा व्हिडिओ छान आहे पिलिज bau आमदनगरला 1गुटा जागा दाखवून पण लाईक ,शेर करतील जागा चा व्हिडिओ करा.
राहुल यनि खूप माहिती दिली
खूप छान sir....जिंतूर जिल्हा परभणी येथे पाहिजे.. किती खर्च यईल
हुसळेचां व्यवहार चांगला आहे फसवत नाहीत मला अतिशय गुणी गिर गाय मिळाली
sunder mahiti
खूप छान
12litra dudh cha girgaycha prese nt price kya hai
छान 🎉🎉
Great information.
Khup Chan ahe gayi amhi pn ghetale khup chan
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर अहमदनगर पासून किती किलोमीटर अंतरावर आहे कोणत्या दिशेने आहे
खुप छान माहिती दिली आहे
✌☝🔥एक नंबर मुलाखत साहेब
रोखठोक 👑🙏👌👍
सहीवल गाय गीर गाय यांच्या दुधाची तुलना सेम टू सेम आहे का
खोटी माहिती देऊ शेकरी ची फसणूक करू नका आम्ही दोन gir गायघेतली आहे 14 लिटर ची garuntee दिली होती 1 लिटर पण दूध देत नाही कॉल केले तर कॉल पण उचलत नाही गाय घेया पूर्वी सगळी पडताळणी करून घ्या तुमच्या चॅनेल बळीराजा साठी आहे त्यांची फसणूक नाही होणार याची काळजी घ्या
Barobar ahe tumch
Very good 👍
ग्रेटसर....❤❤❤
सुंदर विडियो बहु tumch कदून एक गाय पायजे अपल्यलात
खूप छान ! सातारा जिल्ह्यात गिर किंवा इतर जातीवंत काही मिळण्याचं ठिकाण आहे काय?
Very good
सकाळी पाच संध्याकाळी पाच लीटर गायीची किंमत काय पडेल
धुळे जिल्हा शिरपूर तालुका वहातूक काय पडेल सांगावे
ती गाय तेवढं दूध देणार नाही आणि रिटर्न करताना हे लोक दादागिरी करून परत पाठवतात हैयांच्या पासून सावधान मित्रा आम्ही अनुभव घेतलाय👏🏽
प्रसाद तुम्ही gothyavar जाऊन दोन्, तीन वेळा दूध काढून मगच गाई घ्या.
भाऊ गिर गाय विक्री आहे पाचोरा येथे जिल्हा जळगाव
Sir mala second वेताची गाई गीर चांगल्या क्वलतीची पाहिजे ५-५ lter देणारी पाहिजे काय किंमत राहील अकोले ahamednagar
Mla 5 ,6 litter dudh denari gay hvi aahe kimmt kiti
सर मला सांगली जिल्ह्यातीत पाहिजे काय करावे
हा व्यापारी फसवायचं काम करतो परत फोन उचलत नाही गाई घरी आणले की परत फोन उचलत नाही
Nusati mulakhat pexa kahi gaya dakhvilya pahije hotya.
आमाला गाई साठी फसवले आहे आणि आता पैसे पण परत देत नाहीत
Ratnagiri la gay magvaychi asel tr kiti transport kharch yeil
फार सुंदर माहिती दिली त्या बदल धन्यवाद आम्ही तुम्हाला contact karu.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात गाय आणायला किती खर्च येईल
4000
स्वता: ची पिकप ...वाहन असेल तर जास्त खर्च नाही येणार....तासगाव ...दहीवडी मार्गै नातेपुते....वालचंदनगर मार्गे नगर ....साधारन जाऊन येउन पाचशे च्या आसपास कि. मी. भरेल....
जय ते रे ये रे ये. यश तत् येत
माझे गाव विटा मला पण घ्यायची आहे आपण दोघे सोबत जावुया
सांगोले येथे गाय आणायला गाडी खर्च किती येईल
👍 okay
राहुल सर मला घरी दुध खण्यासाठी गाय पाहिजे 8/10दुध देईल अशी गाय पाहिजे सर मी टाकळी ढोकेश्वर चा आहे
सर मला काय खरेदी करण्याआधी तुमच्या गोठ्यावर प्रत्यक्ष दोन महिने प्रॅक्टिस करायची आहे गाईचे संगोपन नियोजन कसे करायचे, खाद्य कसा टाईप द्यायचे असे सर्व काही मला तुमच्या सानिध्यात राहून शिकायचे आणि नंतर गाई खरेदी करायच्या एवढे सहकार्य कराल का सर.
❤
विजय चेडे बदनापुर जी. जालना
साहेब मी पुणे वरु न बोलते आहे आम्हाला गाय घायची आहे तर पुणे येथे किती खर्च येईल ते सांगा धन्यवाद बाजीराव डावरे खेडपुणे
जळगाव जिल्ह्यात गाय आणायला खर्च किती येईल
Sir 1 gai mla pan hawe ahe
सर आपला वाळकी येथील असलेल्या फार्मचे लोकेशन पाठवा
प्रकाश पाटील
कोल्हापुर घरी दुध खाण्यासाडी गाय हवी आहे योग्य किमतीत पोच कराव काय
गाय म्हणजे आई तिला आपण "माल" म्हणतात.
What about Bail ?
@@THEPRASHANTSARDAR u
R mother halala husband
Vyapar kartaka ka
गीर चे मेल, फीमेल वासरे कीती किंमत असेल.
गायी कोणत्या मार्गाने आणतात गुजरात मधून नगर la आणतांना
चांगले वेताची पाच पाच लिटर दूध देणारी किती पर्यंत
ताजी व्यायलेली गाय उपलब्ध आहे का
किती दिवस दूध देतात
मी पण सांगली जिल्हा मधील आहे, मला ही देशी गाय हवी आहे, सहीवाल व गीर जातीच्या प्रत्येकी एक एक घेयचि आहे... आपण सांगली मधून एक गाडी घेऊन जाऊ या काय...😊
10 ल च्या गाईची सरासरी काय किंमत लागते
मला पाहिजे गीर जि. हिंगोली मिळेल का
Proper Address taka caption madhe
आपल्याला कोल्हापूर जिल्हा हुपरी येथे गिर गाय हवी नाईक सर हुपरी.
सर तुमच्या कडे हुपरी येथे गाई आले आहे काय
दहा लीटरची गाय कितीपरयंत मिळेल
👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🙏
किती पर्यंत भेटेल
मला 10लिटरची गाय पाहिजे मिळेल काय
लंपीचा त्रास होतो का
10लिटर दूध देणारी गाईची काय किंमत आहे
डे री साठी चालेल का गिर ❤❤❤🎉
नाही
गिर गायचे दुध दोन ते चार लि पर्यत असते एका वेळी परवडत नाही त्यात पान्हा चोरला तर लिटर भर दुध दैती व दुध काढुन देत नाही लाथ मारतै
माझ्याकडे आहे पहिलारु २० दिवस झाले मी परेशान आहे त्यापेक्षा जर्सी बरी वाटते
सात आठच्या आत दुध देत असतात गीर गाई ऊगच काहीबी आयकु नका आमच्या ईत धुळेवरून एक गीरगाय आनली संतर हजारवाली चवदा लिटरवाली पाच लिटर पण देत नाही
गीर गायीला बांधलेले आवडतं नाही, ती माणसासारखी खूप हळवी असते, बांधल्यामुळे दूध कमी देते आणि आजारी पडण्याचे भीती असते
मला 10 लिटर दूध देणारी गिर गाय हवी आहे पाचोरा जिल्हा जळगाव
मी कराड तालुक्यातला आहे मला दहा लिटर ची
Pure gir gay nhi bhau hya H2 mix gay aahe
रत्नागिरी जिल्ह्यात मिळते का
Mi pan khed ahe mal pn
Sir mala walwa made pahije milel
Please contact me
कोल्हापूर मध्ये कुठे गीर गाय मिळेल फोन नंबर द्या
दूध दहा लीटर हवेत.
1,2 गाईंच्या किमती गाय दाखउन दया.
सफर बाजाराची. या चायनल वर पहा
सर मला सांगली जिल्ह्यात खानापूर तालुका दोन गाई चांगल्या कॉलिटी घ्या पाहिजेत
तालुका चंदगडला. एक गाईच खर्च कमी येतो
10लि
गाईला माल नका म्हनु दादा
.ओके😢 ब्ब्व्ग ब
हे सगळं खोटं आहे हे फसवतात सावधान रहा
काय फसवणूक झाली ते कमेंट मध्ये कळवा...
fake gir gai nahit
Bhandara jila gay middle Kisi kharche
मला एक गीर आणि खिल्लार गाई घायची आहे.
Chan mahiti
हुसळेचां व्यवहार चांगला आहे फसवत नाहीत मला अतिशय गुणी गिर गाय मिळाली
खोटं आहे यांनी आम्हाला फसवल आहे 25 lit. दूध देणार मने आणि आता ती गाय 1lit. पण देत नाही आणि आता कॉल पण उचलत नाही हा फसावे गिरी करतो
नांदेड जिल्हा पोहोचवण्यासाठी किती खर्च येतो
मग तुम्ही कुठले मी नांदेडचा आहे
Hello mi nanded cha ahe mla pn gaay gheyachi@@gajanandeshmukh5599
Mi pn nanded cha ahe h5599
.ओके😢 ब्ब्व्ग ब