30 हजारात गीर गाय पण इतक्या स्वस्त मिळतात कुठं? पहा मग हा व्हिडिओ | Gir Cow Farming Maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 22

  • @ganeshjagtap376
    @ganeshjagtap376 Місяць тому +5

    अरे हा व्हिडिओ वाला सर्व महाराष्ट्राला वेड्यात काढतो आहे... कमिशन असतं याचं ...ह्याच्या नादाला लागू नका

    • @GREATMAHARASHTRA
      @GREATMAHARASHTRA  Місяць тому +3

      दम असेल तर प्रूफ करून दाखव...
      This is check 16:51

    • @GREATMAHARASHTRA
      @GREATMAHARASHTRA  Місяць тому +1

      He Check Krr 16:51

  • @RahulPawar-ld3wi
    @RahulPawar-ld3wi Місяць тому +1

    सर्व गाय छान आहेत 🎉🎉🎉

    • @prashantchaudhari1979
      @prashantchaudhari1979 Місяць тому

      गाई ची किंमत एकदम ज्यास्त आहे.. कारण दुधाला योग्य दर नाही. त्या मुळे येवढ्या किमतीत गाय शेतकऱ्याला परवडत नाही.. आणि खाद्य खुराक एकदम किमती आहेत

  • @swapnilpawar5352
    @swapnilpawar5352 26 днів тому

    Khillar ani salgar cha pn video kara , request..

  • @rahulkolekar630
    @rahulkolekar630 Місяць тому

    Great

  • @rahulkolekar630
    @rahulkolekar630 Місяць тому

    साहेब 🎉🎉🎉🎉

  • @shantanubiniwale7638
    @shantanubiniwale7638 Місяць тому

    ❤❤❤❤❤

  • @shantarammengal9124
    @shantarammengal9124 Місяць тому

    सर नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी फाट्यावर असलेल्या म्हशीच्या गोठ्यांचे व्हिडिओ बनवा प्लीज सर

  • @prashantpawar832
    @prashantpawar832 Місяць тому

    🙏🙏👍👍👌👌🥰

  • @ganeshwyavahare7123
    @ganeshwyavahare7123 19 днів тому

    लागवडीच्या मापात कार्डवर आहे का

  • @pranavpawar952
    @pranavpawar952 Місяць тому +6

    टायटल मध्ये टाकले 30 हजारात गाई😢 व्हिडिओमध्ये ते वेगळेच किमती ऐकावे लागतात

    • @GREATMAHARASHTRA
      @GREATMAHARASHTRA  Місяць тому +1

      त्याशिवाय तर कुठे बघतात लोकं... इमानदारीने केलेला व्हिडिओ View किती आहेत बघा.

    • @dhananjayly
      @dhananjayly Місяць тому

      Kashala fasavnuk karta ​@@GREATMAHARASHTRA

  • @KrishnaSurve-wl8sg
    @KrishnaSurve-wl8sg Місяць тому

    व्याईलेली गाई खाली कोन हे कोण सांगणार

  • @vaibhavgadge5054
    @vaibhavgadge5054 Місяць тому

    गीर गाईच्या दुधाला रेट काय आहे

  • @sayyedbilal2717
    @sayyedbilal2717 Місяць тому

    सगळेच घाई गिर नाहीत काठेवाडी आहेत

  • @uttipurnahingoli6897
    @uttipurnahingoli6897 Місяць тому

    काय रे काही पण सांगतो का तु तू युतुब वला किंमती

  • @SomnathAvhad-z2p
    @SomnathAvhad-z2p Місяць тому

    आपला नंबर पाठवा