पवारांचं मुख्यमंत्रीपद घालवणारा महापालिकेचा अधिकारी म्हणून Khairnar संपूर्ण देशात फेमस झाले होते...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 сер 2022
  • #BolBhidu #sharadpawar #GovindRaghoKhairnar
    एक काळ होता तेव्हा शरद पवारांच्या विरोधाच ट्रकभर पुरावे गोळा केल्याचा दावा एका अधिकाऱ्यांनी केला होता. प्रत्यक्षात तो ट्रक गॅरेजमधून कधी बाहेर आलाच नाही. कितीही मोठा सेलिब्रिटी असो किंवा बिल्डर माफिया खैरनार यांना जर अनधिकृत बांधकाम दिसले तर त्यांचा हमखास हातोडा पडणार याची गॅरंटी मुंबईकरांना होती.गोविंद राघो खैरनार यांची दुसरी ओळख म्हणजे थेट मुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी पंगा घेणारा अधिकारी.
    There was a time when an officer claimed to have collected truckloads of evidence against Sharad Pawar. In reality, the truck never came out of the garage. No matter how big a celebrity or builder mafia Khairnar, if they saw an unauthorized construction, Mumbaikars were guaranteed to get hammered. Govind Ragho Khairnar's other identity is an officer who directly quarreled with Chief Minister Sharad Pawar.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @user-ng1ub4lb6g
    @user-ng1ub4lb6g Рік тому +295

    अशा चांगल्या माणसाबाबत माहिती दिलीत.असा अधिकारी मुंबई महानगपालिक होता ही महापालिकेसाठी अभिमानाची गोष्ट आहे
    Great work 🙏💐

  • @dr.pravinwarade4498
    @dr.pravinwarade4498 Рік тому +90

    असा प्रामाणिक अधिकारी परत होणे नाहि.....स्वाभिमानी, प्रामाणिक, निर्भिड,एक ज्ञानी व्यक्तिमत्त्व ... .आदरणीय गो.रा.खैरनार साहेबांंच आत्मचरित्र *"एकाकी झुंज"* नक्की वाचा मित्रांनो खरोखरच अश्या अधिकाऱ्यांची महाराष्टाल, देशाला अत्यंत् गरज आहे........साहेब तुमच्या हिंमतीला ,कार्याला मनापासुन प्रणाम.....राष्ट्र प्रथम...

    • @busylife4742
      @busylife4742 Рік тому +1

      शेषन ,किरण बेदी ।हिनाव विसरलात काय ?
      सत्येंद्र दुबे बद्दल गुगल करा ।कोण होता तो आणी कुठे गेला ? सलमान च्या बाॅडिगार्ड ची कहाणी पहा कुठे ऐकायला मिळते का ? 🙏🙏

  • @amitchintkutlawar7977
    @amitchintkutlawar7977 Рік тому +223

    खैरनार सत्य आणि
    न्यायाने वागले त्याना मानाचा मुजरा

    • @Rajendrapatil-yj2sy
      @Rajendrapatil-yj2sy 9 місяців тому +2

      महाराष्ट्राचा खरा वाघ गोरा खैरनार इमानदार,नैतिक मूल्य जपणारे मानाचा मुद्रा खैरनार साहेबांना

  • @dragonff520
    @dragonff520 Рік тому +121

    प्रामाणिकपणा माणसांची आठवण करून दिली थोडक्यात पण भरपूर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.

  • @vikasdeshmane1014
    @vikasdeshmane1014 Рік тому +122

    इमानदार माणसाच्या नशीबी गारीबी, असतेच.
    स्वाभिमानाने जगणे हे काय ते समाधान,.

  • @jayeshpakhare6318
    @jayeshpakhare6318 Рік тому +593

    इमानदार माणसाची त्यावेळीही किंमत नव्हती आणि आजही नाही

  • @prasadamritsagar7934
    @prasadamritsagar7934 Рік тому +571

    माझ्या वडिलांनी खैरनार साहेबांबरोबर काम केल. ते नेहमी त्यांचं नांव एक चांगला अधिकारी म्हणून बोलायचे.. 👍

    • @jayeshsheth2353
      @jayeshsheth2353 Рік тому +2

      AANI..TYACHACH..KATA..KADHLAY....SAMJLEKA.........

    • @reikimaster5611
      @reikimaster5611 Рік тому +4

      Aaj te tumche vadeel v Khairnar kuthe aahet?
      Te kay kartat sadhhya?

    • @suryakantt5480
      @suryakantt5480 Рік тому +1

      मस्त

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Рік тому +15

      खैरनार साहेब खरोखर निस्पृह अधिकारी होते,त्यांचा काटा काढला

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Рік тому

      @@prabhakarpathak472 महाराष्ट्रातील तथाकथित सरंजामशाही नेत्यांनी त्यांचा काटा काढला.

  • @pratikshashende2909
    @pratikshashende2909 Рік тому +25

    इतक्या इमानदार व्यक्तीचे हे हाल मन सुन्न होत त्यांचं पुढील आयुष्य सुखाचे जावे हीच अपेक्षा

  • @vikassathe1597
    @vikassathe1597 Рік тому +25

    काका हे खरे भ्रष्ट्राचाराचे महामेरू आहेत त्यात त्यांचे दाउत शी हीतसंबध हे जगजाहीर आहेत,खैरनार साहेबांची खरच कमाल आहे,सत्तेसमाेर शहानपण चालत नसत हे माहीत असूनही एव्हढ्या मोठ्या भ्रष्ट नेत्याला टक्कर दिली जीवाचीही परवा न करता..सलाम या व्यक्तीमत्वाला...अशा देशभक्त माणसांची गरज या देशाला आहे...मोदीजी क्रूपया करून खैरनार सारख्या आधिकाऱ्याला योग्य तो पूरस्कार देवून सत्कार करावा...

    • @atharvdeshmukh6231
      @atharvdeshmukh6231 Рік тому

      पूर्ण नीट ऐकलेल दिसत नाही खैरनारांच्या विधानांनी शरद पवार साहेबांची सत्ता गेली बिजेपी सत्तेत आली मग खैरनार साहेबांना बिजेपी वाल्यांनी चांगलं काम केल्याबद्दल नोकरीत रूजू करून पदोन्नति द्यायला हवी होतीपण बिजेपी वाल्यांनी अस काही का केल नाही हे मॅडमनी नाही सांगीतलं सब चोर मौसेरे भाई दूसरा काय? आणि इतक्या वर्षानी आताच खैरनार साहेबांचा विषय घेणे म्हणजे चालू मुद्यावर लक्ष भटकवणे मोदींची स्टॅटर्जी

    • @chandrakantsangle7728
      @chandrakantsangle7728 Рік тому +1

      अतिशय महत्वपूर्ण माहिती ,जगात खरे चालत नाही हेच या वरून दिसतेय

  • @rightwing4015
    @rightwing4015 Рік тому +95

    असे अधिकारी महाराष्ट्राला पाहिजेत 🙏💥💥

  • @tusharshamraokachare
    @tusharshamraokachare Рік тому +179

    भ्रष्ट्राचार्यांना अशी सरळ मार्गी नको असतात.. त्यात जनता सुद्धा आलीच... त्यांचेच पापाचे घडे या किंवा इतर जन्मात भोगावे पण लागतातच

    • @arunbidnoor3031
      @arunbidnoor3031 Рік тому +3

      फारच धाडसी माणूस.

  • @bhujangraoshelake
    @bhujangraoshelake Рік тому +21

    खैरनार यांच्याबद्दल तेंव्हाही ऐकायला, वाचायला प्रेरणादायी असायचं आणि आताही. सलाम त्यांच्या कीर्तीला.

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 Рік тому +78

    खैरणार साहेब त्यावेळी अख्खा मुंबईत फेमस होते , सगळ्यांच्या मुखात एकच नाव खैरणार साहेब

  • @JagguRDX
    @JagguRDX Рік тому +85

    साक्षात देव माणूस
    मुलाची शाळेची फी भरण्यासाठी देखील खैरनार यांच्याकडे पैसे नव्हते, हा मुद्दा या विडिओमध्ये आला नाही

  • @leelanalavade7212
    @leelanalavade7212 Рік тому +37

    एक निडर, कर्तव्य दक्ष इमानदार खैरनार साहेब यांचा मी भक्त। अभिवादन।

  • @sneham-jo3wk
    @sneham-jo3wk Рік тому +118

    चांगल्या माणसांची किंमत व्हावी यासाठी आपण सर्व समाजानेच सजग आणि जबाबदार राहिले पाहिजे. आज-उद्या आपल्या घरातीलच कोणीतरी देशसेवेसाठी पुढे जाणार आहे.

  • @kishorkatkar1082
    @kishorkatkar1082 Рік тому +88

    आदरणीय खैरनार साहेबांना काही मदत करायची इच्छा आहे. As an Attitude of Gratitude..offcourse!!
    His life is inspiring for those who Love this country.

    • @Timakiwala
      @Timakiwala Рік тому +4

      Khairanar the best administrator in Maharashtra..Ni one like him..All administrators were/are 💯% Corrupt..
      Lavasa=Sharad Pawar, he has not done any thing for Marathwada Khandesh Vidarbha Konkan..
      गोवऱ्या, लाकडे, कापुर राळ अगरबत्त्या तुप >> ही सर्व पोहोचली स्मशानात >> लोकही पोहोचली , तरीही सत्ता पैसा खुर्ची हवी >> भारतातील पुढाऱ्यांना..🚽🪠🚽🪠🚽🪠🚽🪠

  • @akshaykolpe7666
    @akshaykolpe7666 Рік тому +72

    आरे राजकर्त्याना दोष देण्यापेक्षा आपणच त्यांना निवडून देण्याची चूक करतो हे का विसरलात आपणच लाचखोर झालो त्याचे हे परिणाम आहेत

    • @gulabgore245
      @gulabgore245 Місяць тому +1

      जनता कशी आहे? आपण ज्याला सर्व सामान्य म्हणतो तो कसा आहे? यथा प्रजा तथा राजा अस वाटत नाही का???

  • @sarjeraojadhav2720
    @sarjeraojadhav2720 Рік тому +8

    असा अधिकारी या अगोदर झाला नाही या पुढे होणार नाही अशा अधिकाऱ्यास माझा त्रिवार मानाचा मुजरा, जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @sachinwaghmare210
    @sachinwaghmare210 Рік тому +232

    इमानदार माणूस ..स्वाभिमानाने जगणारे ..कधीही लाचार न होणारे

  • @narendradeore188
    @narendradeore188 Рік тому +65

    देश प्रगती करू शकतोय तर फक्त प्रामाणिक सरकारी अधिकाऱ्यांमुळेच... 👍👍

    • @prakashpawar3582
      @prakashpawar3582 Рік тому +2

      देश हा प्रामाणिक राजकारणी व प्रामाणिक जनतेमध्ये प्रगती करतो.अधिकारी आपल्या सर्वांचे नोकर आहेत.

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 Рік тому +262

    असेच अधिकारी आता तुकाराम मुंढे हे आहेत. पण हरामखोर राजकारणी त्यांना इकडून तिकडे बदली देत आहेत. आपण एका चांगल्या अधिकारी यांचेवर व्हिडिओ बनविलात धन्यवाद 🙏

    • @ganeshpgopale9
      @ganeshpgopale9 Рік тому +8

      Te IAS mhnun tyanchi fkt transfer hou shktr.. Baki tyanch kuni vakd kru shkt nahi.. Tse yanchya babtit nvte..

    • @yogendra0606
      @yogendra0606 Рік тому +1

      kay upyog...system badal zali ka...badli zali yere mazya maglya hota.......only politics madhe rahun ghan saf hou shakte

    • @dattatrayapotdar7077
      @dattatrayapotdar7077 Рік тому +2

      तुकाराम मुंडे ना देशाच पंतप्रधान करायला पाहिजे होत मग सगळ्याचा न्याय निवाडा योग्य पध्दती ने झाला असता.

    • @samman-kd8gc
      @samman-kd8gc 9 місяців тому

      Pan media. Nagarik. Bolat nahit...

    • @Renaissance861
      @Renaissance861 9 місяців тому

      तुकाराम ला कधीच जिल्हाधिकारी पद मिळालं नाही.

  • @sureshshetty7909
    @sureshshetty7909 Рік тому +13

    खूप छान माहिती दिली खैरनार बद्दल इमानदार आणि कर्तव्यनिष्ठ प्रामाणिक माणूस सलोट आहे तुम्हाला 🙏... जय हिंद हिंद वंदे मातरम 🇮🇳🇮🇳

  • @sudamkhairnar8929
    @sudamkhairnar8929 Рік тому +10

    जिद्दीने काम करणारे खैरनार, सलाम आपल्या कामाला 🎉🙏🙏🙏

  • @akshu1594
    @akshu1594 Рік тому +12

    खैरणार याना पवार यानीच नाही तर बाळासाहेबांनी सुद्दा त्रास दिला. सर्व राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत. असे गो.रा. खैरणार एकदा वागळे सोबत मुलाखतीदरम्यान म्हणाले होते.

  • @nitinsalian2626
    @nitinsalian2626 Рік тому +106

    He is a real life hero who has been forgotten. A movie should be made on his life story. Really inspiring personality!

    • @mahadevkate6948
      @mahadevkate6948 Рік тому

      याला जबाबदार मिडीया आणि जुडीशी आहे.कारण हे दोन्ही संतभ प्रामाणिक विश्वासार्हतेने काम करत नाही
      याच्यामुळेच पोलिस गुंड झाले.

    • @sushiluttekar1905
      @sushiluttekar1905 Рік тому +6

      Movies are not made on true heroes but they are made on goons like Sanju Baba, Manya, dagdi chal

    • @moontoon9623
      @moontoon9623 8 місяців тому

      ​@@sushiluttekar1905 sad but true 😢 .. Harshad Mehta, Telgi, etc

  • @jayantdhuley4655
    @jayantdhuley4655 Рік тому +112

    सिल्वर ओक काका आणि परिवाराचा भ्रष्टाचार आता बाहेर आलाच पाहिजे आणि दोषी असल्यास शिक्षा झालीच पाहिजे.

    • @santoshlachke3098
      @santoshlachke3098 Рік тому

      हरामखोर माणूस. हा वाकडा मरेल पण सरळ वागणार नाही.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Рік тому +3

      Udhhav thakre maral.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Рік тому +9

      😂😂😂 मग पहाटे शपथविधी कोणासोबत करायचा??

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 Рік тому +3

      कोणत्या भ्रमात आहात , प्रत्येक जण आपली रोजीरोटी चालली पाहिजे या करता प्रयत्न करतोच, काका जातील राजकारणातून आणि उरलेल्या पिढ्या जहागिरी वर रोजीरोटी मिळवत राहातील, जावूदे उद्या कामावर जायचं आहे, रविवार असला तरी अर्जंट काम पूर करायला लागेल माझी पण रोजीरोटी आहे ना.

    • @prashantkadam1326
      @prashantkadam1326 Рік тому +1

      Te pahila fadnavis gela pahije saglya rajkarnacha battyabol kelay salyane

  • @maheshjoshi1595
    @maheshjoshi1595 Рік тому +209

    देशाचे खरे डाकू हे राजकीय नेते मंडळी च आहे 😊

    • @NSS31079
      @NSS31079 Рік тому +10

      sarkaari adhikari pan daaku astaat

    • @ganeshpgopale9
      @ganeshpgopale9 Рік тому +7

      Apan Muslim lokana deshdrohi bolto.. Bt mla vatat.. Sglech Muslim deshdrohi nahit.. N sgle Hindu deshbkht nhi.. N tyat MI jya Hindu baddl bolto te mhnje rajkarnatle Hindu.. Sarvat jast loot ..sravt jast corruption.. Te hech Hindu Hindu mhnun mirvtat.. N Samanya janteche lchke todtat.. N he ksle deshpremi

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Рік тому +1

      @@ganeshpgopale9 tya rajkarnatlya hindun chi nava sangshil ka?
      Karan mi malamal zalele rajkarnini hindu mhanun "miravlya" ch zra kmi ch baghitla ahe.

    • @ganeshpgopale9
      @ganeshpgopale9 Рік тому +1

      @@DESIBOY-fe7nm he bg bhava sglech 99% ..sglech amdar khasdar luttat.. Ekhi pramanikpne kam nahi krt.. % ne paise Khatat ..

    • @mr.shekhar5247
      @mr.shekhar5247 Рік тому +3

      @@ganeshpgopale9 महाराष्ट्रात महाराष्ट्र द्रोही जास्त आहे... आपल्या राज्याचा कमी गुजरात्यांचा मागे पुढे हिंडतात

  • @rpurohit3771
    @rpurohit3771 Рік тому +79

    We need officers like him .. excellent report 🙏🙏

    • @Timakiwala
      @Timakiwala Рік тому

      Khairanar the best administrator in Maharashtra..Ni one like him..All administrators were/are 💯% Corrupt..
      Lavasa=Sharad Pawar, he has not done any thing for Marathwada Khandesh Vidarbha Konkan..
      गोवऱ्या, लाकडे, कापुर राळ अगरबत्त्या तुप >> ही सर्व पोहोचली स्मशानात >> लोकही पोहोचली , तरीही सत्ता पैसा खुर्ची हवी >> भारतातील पुढाऱ्यांना..🚽🪠🚽🪠🚽🪠🚽🪠

  • @Balasaheb5
    @Balasaheb5 Рік тому +15

    5:49 वाह! या एका वाक्यातच सगळं आलं. समाज म्हणून आपण किती खालची पातळी गाठली आहे हे कळतं. ९९% समाज जेव्हा भ्रष्ट, कपटी, संधिसाधू असतो तेव्हा खैरनार यांच्यासारख्या माणसाची कधी कोंडी होते याचे हे एक उदाहरण.

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 Рік тому +16

    सत्य भारतात काम करू शकत नाही. प्रामाणिकपणा कठोर परिश्रम, माणुसकी दयाळूपणा इत्यादी आपल्याला जीवनात मदत करू शकत नाहीत. हे आपले महान भारतीय तत्वज्ञान आहे.

    • @prakashpawar3582
      @prakashpawar3582 Рік тому +2

      खर आहे.भ्रष्टाचार सर्व भारतीयांमध्ये पूर्ण मुरलेला आहे.यात जनता ,राजकारणी,अधिकारी सर्व सामील आहेत.

    • @gangarammutkekar3194
      @gangarammutkekar3194 Рік тому

      ​@@prakashpawar3582नं १ भाऊ

  • @popatkande7670
    @popatkande7670 Рік тому +27

    प्रामाणिक लोक जो पर्यंत राजकारणात येत नाही तो पर्यंत देशात काही बदलल याची अपेक्षा ठेऊ नये..

    • @editzzgamer190
      @editzzgamer190 23 дні тому +1

      प्रामाणिक mansachi kaddar लोक करत नाही. असे kitihi lok आले तर लोक त्यांना madat करणार नाही हे apan nehami pahat aalo. Sheshan sahebana kiti लोकानी सन्मान दिला. Apan pahile आहे.

  • @nitin2479
    @nitin2479 Рік тому +57

    कधीही एकहाती सत्ता न मिळवू शकलेले पवार येवढे मोठे नेते कसे व कुठल्या ecosystem मुळे झाले ते एकदा व्हिडिओ द्वारे लोकांना कळवा.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Рік тому

      Exactly. Needed very badly.

    • @sumitborse
      @sumitborse Рік тому +8

      फक्त जातीवाद दुसरं काय

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Рік тому +3

      Jati jati made bhandan lavun.
      *Divide & Rule.*

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 Рік тому +1

      Observe his disciple, moodi chacha. He followed same strategy. Hand in glows with paid media to create atmosphere and making sabka saath, sabka vikas with corruption. So no politician normally goes against him as everyone is parter in crime.

    • @somnathgarad7530
      @somnathgarad7530 Рік тому +1

      फोडा व राज्य करा...

  • @rajendraaher2563
    @rajendraaher2563 Рік тому +13

    यांचे नांव गोरा खैरनार हे आमच्या देवळा तालुक्यातील पिंपळगाव ( वाखारी ) येथील आहे . नाशिक जिल्हातील . अशा अधिकाऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे.

    • @sanjayr369
      @sanjayr369 Рік тому +2

      खरेच..आपल्या गावाचा आम्हाला अभिमान आहे..

  • @beautifulworld6037
    @beautifulworld6037 Рік тому +204

    I wish I could meet this great human being great because he had courage to single handedly fight corruption in a corrupt time❤️❤️❤️

  • @sachinjadhav4348
    @sachinjadhav4348 Рік тому +47

    इमानदार होते म्हणून घर घेऊ शकले नहि आणि नौटंकी वाल्यांकडे 500 800 करोड बोलतात आम्ही बिचारं पुढे घेउन चाली

  • @giridharpalaspagar2016
    @giridharpalaspagar2016 Рік тому +3

    ध्येयवेडे लोक कधीच कोणालाही भित नसतात किंवा परिणाम काय होईल याची पर्वा न करता स्वाभिमानाने आपले कार्य करतात त्यामधले एक हे व्यक्तिमत्त्व. संपत्ती नाही पण नावलौकिक नोंदवून जातात 🙏

  • @namrathakulkarni7513
    @namrathakulkarni7513 Рік тому +6

    अत्यंत धडाडीच्या आणि प्रामाणिक अधिकारी खैरनार यांना कोटी कोटी प्रणाम. शेवट पर्यंत प्रामाणिक जीवन जगण्याचे समाधान खुपच सुंदर अनुभव असतो.

  • @vijaykhairnar2827
    @vijaykhairnar2827 Рік тому +54

    Movie should be made on his life story! A real life Hero! 🙏

  • @dinanathpatil8738
    @dinanathpatil8738 Рік тому +38

    The NavaKaal newspaper kept him on the front page all the time and gave him a lot of publicity in the public mind.
    I had read all news about him.
    I used to read all the news about Mr. Khairnar at that time.
    He is still hero in our heart.
    Salute to you G.R. Khairnar Sir.

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 Рік тому +5

    सच्चा अधिकारी व देशसेवक.

  • @sachindevadhe7050
    @sachindevadhe7050 Рік тому +38

    ♥️khairnar great man🤞

    • @milindbodhe7569
      @milindbodhe7569 Рік тому

      सर जी मानाचा मुजरा💐💐💐

  • @MotoSpy07
    @MotoSpy07 Рік тому +71

    Khairnar Sir was the best man who demolished illegal activities of politicians.

  • @AnilPatil-kp1im
    @AnilPatil-kp1im Рік тому +46

    I salute to this superb person🙏🙏🎂

  • @anantdighe3022
    @anantdighe3022 Рік тому +22

    म्हणजे...खैरनार साहेबांनी अण्णा हजारेंना खूप लवकर ओळखलं.

  • @ashwiny7yuuuiop.8a8aoichou7
    @ashwiny7yuuuiop.8a8aoichou7 Рік тому +50

    New thanyacha shilpkaar khainaar saheb

  • @bapuraomore2768
    @bapuraomore2768 Рік тому +6

    खैरनार साहेबांना नमस्कार. तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले त्यांना राजकारण्यानी,जनतेने माफ केलं परंतु त्यांच्या कर्माने त्यांना शिक्षा दिली आहे.

  • @indianindian7493
    @indianindian7493 Рік тому +13

    Great Khairnar Saheb. 👍👍

  • @sudhirshipurkar2553
    @sudhirshipurkar2553 Рік тому +67

    Very bold and an upright officer. God rarely sends such men on earth.

  • @ramprasadvhadgir-naik3970
    @ramprasadvhadgir-naik3970 Рік тому +90

    भ्रष्टाचाराचा महामेरु शरद पवार

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 Рік тому +4

      You are right .
      Aisa nat bharasht hone nahi .

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Рік тому +8

      ज्याला मोदी "आपला गुरू" मानतात😂😂

    • @sanjayr369
      @sanjayr369 Рік тому +1

      @@surajwavre8291 hahaa

    • @navanathpawar3146
      @navanathpawar3146 Рік тому +1

      भावी पंतप्रधान आहेत असे विधान करू नका

    • @Renaissance861
      @Renaissance861 9 місяців тому

      हत्याकांड स्पेशालिस्ट मोदी 😂

  • @santoshsatpute777
    @santoshsatpute777 Рік тому +2

    एक मुंबई महानगर पालिके तील एक उत्तम अधिकारी म्हणून रात्री व संध्याकाळी आपली वेगळी ओळख ...सलाम ..... जय हिंद

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 Рік тому +28

    Yes, khairnar was very brave personality, he was always against courrption 🙏🙏🙏🙏

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 Рік тому +34

    खैरनार सौ.नंतरचं पुढील नाव म्हणजेचं आदरणीय "तुकाराम मुंढे जी" 🙏👍👌...मुंढे तर अनेक आहेतच की?.

  • @drumeshwaghmare2389
    @drumeshwaghmare2389 Рік тому +23

    Great man Hat's off
    Genuine official suffers alot due to political interference This is dark truth 👎

  • @Baapofmemes
    @Baapofmemes Рік тому +17

    Bhendi bazar madhlya maszidi khainaranni padlya hotya aaj Kal che officers bhonge kadhayla suddha ghabartat 😇

  • @vilasganjare2201
    @vilasganjare2201 Рік тому +4

    पुन्हा पुन्हा खैरनार सारखे अधिकारी सर्वच खात्यात जन्मास आले पाहिजेत🙏🙏

  • @343230098300
    @343230098300 Рік тому +16

    एक छान कहानी आहे. फिल्म दुनियेत कुणाचा अंगात दम असेल तर एक सुपर हिट सिनेमा होऊ शकतो. तो रांड बाझार करण्या पेक्षा अशी खरी कहाणी लोकांना दाखवा

  • @Vadhiv_Mindset9
    @Vadhiv_Mindset9 Рік тому +17

    Great officer We need more officer like him 👍🇮🇳 Jai Hind 🙏

  • @shailendraandure52
    @shailendraandure52 Рік тому +2

    अशाच दबंग अधिकारी कर्मचारी किंवा व्यक्ति यांची माहिती आवडेल 👍

  • @nitinminde2975
    @nitinminde2975 Рік тому +1

    माननीय खैरनार साहेब यांची माहिती आपण सांगितलीत त्याबद्दल धन्यवाद. आजही असे प्रामाणिक अधिकारी असू शकतात पण जनता कधीही अशा बहाद्दरांच्या पाठीशी ठामपणे उभी रहात नाही. जनतेने धाडसीपणे पाठराखण केली तर नक्कीच असे अधिकारी आपल्याला दिसतील.

  • @27kpk
    @27kpk Рік тому +4

    The Great, Real & Honest Officer,. Salute Khairnaar Saheb , We Proud of you Sirji

  • @vipulgangal9524
    @vipulgangal9524 Рік тому +6

    Really great personality. Salute to him. True and honest person.

  • @pankajkanetkar7012
    @pankajkanetkar7012 Рік тому +1

    खरंच एवढ्या इमानदारी ने आपली जबाबदारी पाडुन देखील त्यांच्या नशीबी हालअपेष्टा येणं हे एक दुर्भाग्य पुर्ण बाब आहे . पण त्यांच्या बददल ची ही रीपोर्ट खरंच खुप inspiration देणारी आहे . श्री. खैरनार ह्यांच्या सारखीच माणसे च ही समाजातील खरे हीरो आहेत .

    • @NandkishorNAgale
      @NandkishorNAgale Рік тому

      इमानदारीने काम केलं तर नशीबी हाल अपेष्टा येणारच...ते या शूर लोकांनी महान कार्य सुरू करण्याच्या आधीच मान्य केलेले असते.ज्यांना मौजमजेत जीवन जगायचं आहे ते भित्रे लोक या सत्याच्या मार्गावर येतच नाहीत... शिवाजी महाराज प्रत्येक घरात जन्माला येत नाहीत.हेच खरं.

  • @pankajahire1861
    @pankajahire1861 Рік тому +3

    असा अधिकारी होणे आवश्यक आहे🙏🙏

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 Рік тому +3

    गो रा खैरनार साहेब देव माणूस 🙏
    Nice video 🙏

  • @athiest667
    @athiest667 Рік тому +6

    1980's mein yeh dialogue famous buaa tha "Khairnar Todnaar".

  • @kedartrimbakkar5775
    @kedartrimbakkar5775 Рік тому +2

    अशी महान व्यकती होणे नाही अशा रत्न रुपी माणसाला सलाम

  • @hemrajmahure7406
    @hemrajmahure7406 Рік тому +1

    खैरनार साहेबांना खूप खूप नमस्कार .ईश्वर त्यांना निरोगी व दीर्घायुष्य देवो.

  • @rajkumartapadiya510
    @rajkumartapadiya510 Рік тому +5

    व्होरा समिती चा रिपोर्ट पण आज पण वाट पाहत आहे कधी पूर्ण पणे ते उघड होणार

  • @vikassable8439
    @vikassable8439 Рік тому +23

    This guy deserving Bharatratna 🇮🇳

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 Рік тому

      अशा माणसांना प्रत्यक्षात भेटून त्यांचा एड्रेस व त्यांची स्थिती मीडियाने आता प्रसारित केली पाहिजे पुन्हा एकदा त्यांनी जे उभारलेले सत्यानिष्ठ वादळ होते ते समजलेले वादळ पुन्हा जिवंत करण्याची ताकद त्यांच्यात आहे त्यामुळे मीडिया हा चांगल्या ठिकाणी सुद्धा वापर करू शकतात हे मीडियाने दाखवून द्यावे खैरनार या भारतमातेच्या सुपुत्रांना माझा दंडवत 🙏🙏

    • @sagarwalke7173
      @sagarwalke7173 Рік тому

      YES.

  • @balkrishnawadekar6269
    @balkrishnawadekar6269 Рік тому +2

    लहानपणी गो.रा.खैरनार हे नाव खूप ऐकले आहे. आज पूर्ण माहिती मिळाली.
    डॅशिंग आणि प्रामाणिक माणूस

  • @shamshirsat2844
    @shamshirsat2844 Рік тому +1

    खरोखरच प्रामाणिक अधिकारी
    व निधडृया छातीचा ,पण, सत्तेपुढे
    शहाणपण चालत नाही, हेच खरं.

  • @santoshbedmutha7518
    @santoshbedmutha7518 Рік тому +32

    He was done good work in his life he is so honest man

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 Рік тому +18

    Khairnar 👌👌👌

  • @urmilakalyankar6782
    @urmilakalyankar6782 Місяць тому +1

    आपल्या देशाला इमानदार लोक परवडत नाहीत. खूपच उत्कंठा होती खैरनार sadya कुठे आहेत. थँक्स फॉर this विडिओ.

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 Рік тому +2

    अतिशय प्रामाणिक अधिकारी. खूप सुंदर माहिती

  • @macdeep8523
    @macdeep8523 Рік тому +10

    Go Ra Khairnar. Relly great man

  • @rajumujawar391
    @rajumujawar391 Рік тому +8

    छान लेख आहे, आवडला . सलाम या जिद्दी माणसाला. Keeirnar मराठी माणूस आहे,तर बळासाहेब काय करत होते, मदत केली नाही ,. पवार ,हजारे , बळासाहेब ,,,. चोर ,,,,,,,साले

  • @prakashpalankar1050
    @prakashpalankar1050 Рік тому

    काय ही चिकाटी ? खरच अवर्णनिय. असे माणुसच जगाचे तारक अस माझ म्हणन. धन्यवाद

  • @pawarnil3482
    @pawarnil3482 Рік тому +2

    अरुण भाटिया आणि तुकाराम मुंढे यांच्यावरही माहितीचा व्हिडिओ बनवा

  • @vinayrane2010
    @vinayrane2010 Рік тому +6

    During my early age , i used to salute Mr. Khairnar for his courage.

  • @prakashpalankar1050
    @prakashpalankar1050 Рік тому

    अगदी सटीक माहिती दिलात त्या बद्दल धन्यवाद बाई. मला खैरनार भावुंच्या माहिती बद्दल खूप उत्सुकता होती. त्याना पण माझा मोठा नमस्कार....आशा पालनकर. कारवार.

  • @sudarshanpathare5689
    @sudarshanpathare5689 Рік тому +1

    खैरनार एक धाडसी नेता मी त्यांना जवळून खैरनार साहेबांना खूप खूप शुभेच्छा मुंबई

  • @rohitkharat9577
    @rohitkharat9577 Рік тому +4

    I attend his meeting in pur SRA project but at that time he unknown for me ,but today's information take me closer to his work.Great person.

  • @breeze8305
    @breeze8305 Рік тому +7

    Honest person suffering always

  • @AkshayWankhadePatil
    @AkshayWankhadePatil Рік тому +2

    अश्या अधिकाऱ्याची महाराष्ट्राला गरज आहे

  • @mk79139
    @mk79139 Рік тому

    खैरनार साहेबांना उदंड आयुष्य लाभो.ते कसे आहेत आणि काय करत असतील, की राजकारण्यानींच काही केलं असेल का...असे प्रश्न मला नेहमी त्यांची आठवण झाली की पडायचे पण त्यांची खुशाली कळवली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.कारण वास्तवातले खरे हिरो आहेत ते....

  • @johndsouza2141
    @johndsouza2141 Рік тому +12

    His personality deserve bio -pic in current corruption conditions

  • @rupeshkadam6983
    @rupeshkadam6983 Рік тому +13

    We need more men like them.

  • @3heyueur694
    @3heyueur694 Рік тому +2

    आजही चांगल्या माणसांना जिवन जगन फार अवघड आहे

  • @ramchandrabiradar707
    @ramchandrabiradar707 Рік тому

    लोकांच्या विस्मृतीत गेलेल्या गो. या. खैरनार यांच्या कर्तृत्वांना उजाळा दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
    अशा इतर कर्तुत्ववान, प्रामाणिक अधिकाऱ्याबद्दल माहिती द्यावी.

  • @vishnumane5866
    @vishnumane5866 Рік тому +9

    such a honest officer suffering after retirement is tragic

  • @pravinbhadange7398
    @pravinbhadange7398 Рік тому +4

    त्या काळी खैरनार आला असे कळले तरी फेरीवाले घाबरायचे

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 Рік тому +2

    खरच या जगात खऱ्या किंवा इमानदारीने राहणार्‍या लोकांची किमत कधी कळणार या जगाला.

  • @SHARADCHINCHALKAR
    @SHARADCHINCHALKAR 9 місяців тому +2

    I am 87 year old. I used to read Times of India since 1961 till corona broke out. I have respect for Mr. Khairnar and his operations to demolish unauthorized structures. His allegations on Mr. Sharad Pawar were replied by Mr Pawar in assembly.The allegations and the replies were published by Times of India on two full pages. I read them and I felt at that time and even now that the allegations were wrong. Mr. Pawar might have lost his Chief Ministership due some other reasons ,but not due to Mr. Khirnar.

  • @rameshwani4662
    @rameshwani4662 Рік тому +9

    गो.रा खैरनार याची कारकीर्द मला आठवते या माणसाने फार उत्तम काम केले होते. माननीय खासदार शरदरावा बद्दल माहिती दिली होती. पण राजकीय पक्षाने त्यांना कार्यवाही दाबून टाकली. असे आधिकारी होणे कठीण आताच्य काळात मिळणे शक्य नाही.

  • @surajkapse3801
    @surajkapse3801 Рік тому +3

    I get too impressed by his dashing attitude.
    will try to give best to achieve attitude like him.

  • @anildharne8656
    @anildharne8656 Рік тому +2

    किरीट सोमय्यांकडे पण ट्रक भर पुरावे आहेत, त्यांच्यावर एक व्हिडिओ बनवा, आणि ते सध्या पुरावे कुठे ठेवली आहेत हे त्यांना बोलवून विचारा.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Рік тому +1

      ज्यांच्याविरोधात पुरावे होते ते मालकाच्या घरात गेले आता नवा बकरा शोधायचं काम सुरू असेल.

  • @shashikantmore9916
    @shashikantmore9916 Рік тому +1

    खैरनार सर सल्युट आहे तुमच्या कार्याला 🙏🙏🙏

  • @343230098300
    @343230098300 Рік тому +4

    खरा हीरो ... पद्धतशिर संपविलेला ईमानदार माणसाची शोकाकिता...

    • @gangarammutkekar3194
      @gangarammutkekar3194 Рік тому

      ईतिहास साक्षी आहे! बंगले ओसाड पडलेत मालकाची नाव घेत नाहीत!
      खरे घर लोकांच्या उदरात असते!
      भ्रष्ट जगण्यापेक्षा कष्टी जिवन खरे! तेच ते खैरनार जगणे!