Nanded Lok Sabha Result | अशोकरावांमुळे फटका बसल्याचा दावा, चिखलीकरांनी पराभवाची कारणं सांगितली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • #nandedloksabha #ashokchavan #pratapraochikhlikar #vasantchavan #maharashtratimes
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

КОМЕНТАРІ • 90

  • @satyajeetpawar5421
    @satyajeetpawar5421 3 місяці тому +19

    मस्ती आली की सर्व काही आपसूक।घडते चिखलीकर यांनी दुसरा पक्ष शोधावा

  • @mia19622
    @mia19622 3 місяці тому +37

    सोयाबीन, कापूस मुळे शेतकरी नाराज, आरक्षणामुळे मराठा नाराज , अंध भक्त चे द्वेष मुळे मुस्लिम , दलीत नाराज , गद्धारी मुळे अशोक चव्हाण वर जुने कार्यकर्ते नाराज = पराभव.

  • @Kimjongun372
    @Kimjongun372 3 місяці тому +21

    पराभव लयच जीवाला लागलेला दिसतोय 😅😅😅

  • @ashking9408
    @ashking9408 3 місяці тому +13

    चिखलीकर पडनार हे 100 टक्के होतेच , दुसऱ्यावर खापर फोडून काय ऊपयोग . कीती पक्ष फीरुन आले , मतदार संघात किती काम केले हे तपासून पहावे .

  • @ShivajiKale-ln5nd
    @ShivajiKale-ln5nd 3 місяці тому +6

    सगळेच ऐका ठिकाणी आले तरी पडले लोकशाही आहे याची भान ठेवा

  • @TaiyaballiMujawar
    @TaiyaballiMujawar 3 місяці тому +16

    हा हरणारच होता त्यात काय विशेष लक्ष दिले जात आहे

  • @SawataGdade
    @SawataGdade 3 місяці тому +9

    मागच्या 40 भाजपच्या 40 खासदारांनी फक्त बाकी वाजवायची कामं केली मोदींची

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 3 місяці тому +5

    माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा मागितला पाहिजे

  • @wajedsayyed6958
    @wajedsayyed6958 3 місяці тому +17

    अशोक चव्हाण हे मानातुन कोंग्रेसचेच आहेत

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 3 місяці тому +1

      कांग्रेस ला त्याचा काय उपयोग

    • @wajedsayyed6958
      @wajedsayyed6958 3 місяці тому

      @@basheerahmed8383 मिळाला खासदार

    • @MiMRaj782
      @MiMRaj782 3 місяці тому

      Ashok chavhan pahle se Rss ka Hai Congress se usko koi lena dena nahi muslim votes k liye itne din se Congress me tha vo

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 3 місяці тому +10

    आरे ह्यांना का निवडून द्यावे शेतकऱ्यासाठी कार्य केले आहे ते

  • @AthravaMane
    @AthravaMane 3 місяці тому +2

    शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही व मराठा आरक्षण हे मुद्दे आहेत 🎉🎉

  • @TirupatiShinde-z4n
    @TirupatiShinde-z4n 3 місяці тому +3

    काम करणार्या कार्यकर्त्याचे पाय तुम्ही खेचता म्हणुन तुमच्यावर ही वेळ आली
    उदाहरण म्हणून राजेश पवार सारख्या काम करणार्या आमदाराला तुम्ही सतत त्रास दिला

  • @bhivaji.shingate
    @bhivaji.shingate 3 місяці тому +1

    खरं आहे भ्रष्ट लोक सोबत घेतले की असेच होते

  • @vasantmore3190
    @vasantmore3190 3 місяці тому +1

    ज्याने आपला पराभव केला त्याचा प्रचार....कोण करतोय.....
    गंमत आहे.

  • @balajiduve2179
    @balajiduve2179 3 місяці тому +8

    चिखलीकर हा बारा मासी, अशोक चवहान. अकरा मासी. महनुन पराभव. केलात, चिखलीकर तुमही अतिशय श्रीमंत, पैशमान आहे, अशोकराव याना कमी लेखलात, अशोकराव पक्ष सोडुन गेल्यामुळे. नांदेड जनता नाराज त्यामुळे चिखलीकर पराभुत

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 3 місяці тому +12

    विधानसभेला✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋💯%
    नांदेड येथील सर्व विधानसभा मतदार संघात पंजा निवडून येणार आहे

  • @rameshkhadatare5833
    @rameshkhadatare5833 3 місяці тому +6

    एक ही जागा निश्चित निवडणूक जिंकणार नाही

  • @subhashmagre9170
    @subhashmagre9170 3 місяці тому +3

    प्रताप पाटील विधानसभा लढवा। आणि राज्यात मंत्री व्हा।

  • @vb1609
    @vb1609 3 місяці тому +8

    आरक्षण मूळ आणि दक्षिण उत्तर कार्यकर्त्यांवर पराभव झाला आहे

  • @ganeshdeshmukh3871
    @ganeshdeshmukh3871 3 місяці тому +3

    तुम्ही गेल्या 5 वर्ष पासून काम केलं नाही म्हणून तुमचा पराभव झाला

  • @sunilgaikwad2636
    @sunilgaikwad2636 3 місяці тому +2

    Ho agdi barobar tyana tar khasdarki milali ed mukat zale

  • @anandwadje3317
    @anandwadje3317 3 місяці тому +1

    खरा पराभव हे देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा समाज यांच्यावर बोलल्यामुळे झाला हे नकीच

  • @pradeepjukre4539
    @pradeepjukre4539 3 місяці тому +5

    प्रभावाचे कारण आपण महाविकास आघाडीच्या काळात नांदेड जिल्ह्यासाठी आणलेल्या निधी आपणाकडून रोखले गेले आहे पुन्हा हायकोर्टाचा आदेश आल्यामुळे कामासाठी आणलेल्या निधीची तरतूद करण्यात आली हेच कारण आहे

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dt 3 місяці тому +3

    चिखलीकर हे पडणारे नव्हते पण अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपवाशी झाले हे सर्वसामान्य मतदाराला आवडलेलं नाही त्यामुळे अशोक चव्हाणांमुळे माझा पराभव झाला बोलले तर ते खरं आहे.

  • @TateraoShinde-np3xn
    @TateraoShinde-np3xn 3 місяці тому +1

    साहेब तुमचा पराभव नांदेड ऊत्तर व दक्षीन मध्येच झाला.

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 3 місяці тому +3

    मोदी हटाव लोकशाही बचाव
    किसान बचाव, संविधान बचाव.

    • @subhashmagre9170
      @subhashmagre9170 3 місяці тому

      आता मोदी पाच वर्षे पक्के।

  • @SawataGdade
    @SawataGdade 3 місяці тому +2

    फडणवीस ला अहंकार झाला होता म्हणून चिखलीकर पडली

  • @shriharidhulgande7846
    @shriharidhulgande7846 3 місяці тому +2

    मतदार जिल्ह्याचा बारामती सारखा विकास करा

  • @User99397
    @User99397 3 місяці тому +5

    हे कोण्याही पक्षात गेलं की बारा भानगडी होतातच...

  • @ayubshaikh3071
    @ayubshaikh3071 3 місяці тому +2

    Widhansabhe che bhi ek hi jaga niwadun enar nahi.

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 3 місяці тому +1

    Shrd pawar saheb

  • @RakeshTalwar-zm5qj
    @RakeshTalwar-zm5qj 3 місяці тому +1

    Siivsena ubt ZINDABAAD

  • @sakharamnilawar4528
    @sakharamnilawar4528 3 місяці тому +1

    आधी मोदींच्या नावावर निवडून आलात पाच वर्षांत स्वताला सिध्द करण्याची संधी वाया घालवत एकही उल्लेखनीय कार्य करू शकला नाहीत म्हणून पराभव निश्चित होता जे काही मतदान पडलय ते पक्षाचे होय स्वताचे असे काही नाही

  • @hidayatdesai9418
    @hidayatdesai9418 3 місяці тому +3

    ASHOK RAO KEVHACH SAMPLE HOTE .SAMAJNE NHAVTE KA?

  • @sachinhambarde
    @sachinhambarde 3 місяці тому +1

    Only prtaprao Patil chaklikar saheb Nanded

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar 3 місяці тому +6

    वसंत चव्हाण पेक्षा किती तरी पटीने हा माणूस चांगला आहे फक्त BJP विरोधी वातावरणामुळे पडले.वसंत चव्हाण आमचा 10 वर्ष आमदार होता त्याने काहीच काम केली नव्हती आता खासदार होऊन काय करणार आहे.

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 3 місяці тому +1

      वसंतरावा ऐवजी कोणीही निवडून आला असता कारण वातावरणच तसे होते

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 3 місяці тому +1

      तुम्ही अनेक पक्ष बदलले त्यामूळे हा घात झाला आणि अशोकरावानी अचानक कांग्रेस सोडल्यामुळे त्याच्यावर जनतेचा प्रचंड रोष होता .

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 3 місяці тому

      जनता घराणेशाहीची गुलाम का झाली समजत नाही . मग ते चव्हाण घराणे असो की पवार नाहीतर गांधी . भाजप मध्ये ही असाच गोंधळ आहे .

    • @sakharamnilawar4528
      @sakharamnilawar4528 3 місяці тому

      वसंतराव हे तब्बल साठ हजार मतांनी यांना पाडलंय ,ह्यातच सगळे आले

    • @Khar_bolnar
      @Khar_bolnar 3 місяці тому +1

      दगड उभा केला असता तरी निवडून आला असता असे वातावरण होत भाऊ आपल्या नांदेड मध्ये.

  • @ParashramkadamMadhavkadam
    @ParashramkadamMadhavkadam 3 місяці тому +2

    Ashokrao nahe ale aste tar win jale aste sahab

  • @Prakash-ce8ep
    @Prakash-ce8ep 3 місяці тому +3

    मोदी निसक्रिय सरकारमुळे पराभव झाला

  • @SantoshRajegore-o8q
    @SantoshRajegore-o8q 3 місяці тому +4

    साप सोनयाचा आहे मनुन गळ्यात घालायचा नसतो साप चावनारच

  • @ramshindeshinde6388
    @ramshindeshinde6388 3 місяці тому +1

    पराभव फक्त मराठा आरक्षण मुद्दा बाकी काही नाही

  • @SunilSonkamble-yw3jh
    @SunilSonkamble-yw3jh 3 місяці тому +1

    Only congress

  • @VinodGoukonde
    @VinodGoukonde 3 місяці тому +1

    फिटम खाट झाल 2019बदला2024ला

  • @shriharidhulgande7846
    @shriharidhulgande7846 3 місяці тому +1

    निवडणूकीत कामे करण्यापेक्ष ५ वर्षात करा

  • @sajidkhanbahadurkhanpathan4106
    @sajidkhanbahadurkhanpathan4106 3 місяці тому +3

    Ashok chvan no more Parthap patil

  • @YuvrajPatil-we9wd
    @YuvrajPatil-we9wd 3 місяці тому +2

    Ashok Raj Chauhan Congress ke baju ke ghar ke Ghat ke

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 3 місяці тому +1

    साहेब काय काय काम केलं ते तर सांग 5 वर्ष

  • @kushindargacchegacche8348
    @kushindargacchegacche8348 3 місяці тому +1

    5 varsyth kay dive lavle vatol kele kandar lohache

  • @sudhakarrathod6314
    @sudhakarrathod6314 3 місяці тому +4

    Hatwa BJP LA

  • @YuvrajPatil-we9wd
    @YuvrajPatil-we9wd 3 місяці тому +1

    Maharashtra police varshik pant BJP NRI

  • @prakashbthakur9108
    @prakashbthakur9108 3 місяці тому +1

    प्रतापराव पाटील चिखलीकर माजी खासदार झाल्याबद्दल धन्यवाद नांदेड जिल्ह्याचा विकास अशोकराव चव्हाण आणि प्रतापराव पाटलांनी केलेले नाही अजून किती की नांदेड जिल्ह्यामध्ये गाव आहे त्या गावांमध्ये पियाला पाणी नाही ना एसटी नाही प्रतापराव पाटील चिखलीकर मंगल सांगी नंदनवन सावळेश्वर बारूळ कवटा विकास केलेला नाही

  • @NishantGodamwar
    @NishantGodamwar 3 місяці тому +1

    Vsjun nandedmadhe jilyamahe 5 ye 10 daru sdre''::::::: wine shoprrr chalu katamhanje vidhan sabhe madhe niwdunxetus

  • @taruierwanta
    @taruierwanta 3 місяці тому +1

    रंग बेरगं

  • @dautshaikh6757
    @dautshaikh6757 3 місяці тому +3

    Ashok chavan ne tumala harvla

  • @gitaramdhokchoule7258
    @gitaramdhokchoule7258 3 місяці тому +1

    Japan.kahinahi.fact.shetkari.virodhi.dhoran.sarkarche.
    Tumcha.dosh.nahi.ki.ashokrawanche.waril.naragi.nahi.

  • @jkcreations..8473
    @jkcreations..8473 3 місяці тому +1

    Kahi seva Keli nahi

  • @MUJAHIDKHAN-lu3gk
    @MUJAHIDKHAN-lu3gk 3 місяці тому +1

    Ashok,rou,kee,taraf,sae,noksan

  • @ShivaniBhaske-m7e
    @ShivaniBhaske-m7e 3 місяці тому +1

    😂😂😂😂😂😂

  • @mohammdsajeedmohammad1414
    @mohammdsajeedmohammad1414 3 місяці тому +1

    Nanded Kisan Ashok Chauhan

  • @yashvantpradhan7066
    @yashvantpradhan7066 3 місяці тому +3

    9. M.L. A. Mahwikas. Aghdich. Ytil

  • @chaturbhujladdhad974
    @chaturbhujladdhad974 3 місяці тому +4

    भोकर मधून पंजा येणार