प. पू. टेंबे स्वामी महाराज विरचीत "सप्तशती गुरुचरित्रसार" या ग्रंथाचे वाचन कसे करावे व महत्त्व

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • 9892156163 - Astro Vastu Consultant Nayan Dhotre.
    दर सोमवारी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत आपले, व्हिडीओ च्या विषयाचे प्रश्न आपण थेट मला फोन करून विचारू शकता ,
    धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल ! ! !
    ज्योतिष किंवा वास्तु सल्ला घेण्यासाठी कृपया फोन करून संपर्क साधावा

КОМЕНТАРІ • 155

  • @namratajadhav7713
    @namratajadhav7713 Місяць тому

    🙏♥️🌍अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙌💯🌸

  • @tanujapanchal2297
    @tanujapanchal2297 4 роки тому

    खूप छान गुरुजी, माझी आई रोज वाचते ही पोथी, मला ही रोज वाचायचे होते पण पोथी नवहती आणि lock down मुळे पोथी आणता आली नाही...
    कालच मे जोतिष कट्टा मध्ये बघितला..आणि वाचन शुरू केले.. am so happy..🙏🏼
    Maza sadhya job hi gela.. 😚😥
    Maharaj Kahi krupa karti mazyavar.
    श्री गुरु देवदत्त,🙏🏼
    मला आपली साइट खूप आवडते.

  • @apoorvakhadpe1630
    @apoorvakhadpe1630 3 роки тому

    सर तुम्ही खूप सुंदर सांगता तुमचे जे उपाय आहे ते उपाय मी करते एक ऊर्जा निर्माण होते अडखळलेली काम होतात थँक्स

  • @nitinalhat5703
    @nitinalhat5703 4 роки тому +3

    Shree Gurudev datt shree Swami samarth

  • @ashusutar1322
    @ashusutar1322 2 роки тому

    श्री गुरुदेव दत्त 💐 🙏🙏🙏 माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद!🙏

  • @dattagurukd328
    @dattagurukd328 4 роки тому

    धन्यवाद सर. आम्ही तुमचा सोबत हे पारायण नरसोबाच्या वाडीला केले तेव्हाच चांगला अनुभव आला. Lockdown मधे पण तुमचा सोबत पारायण केले खुप छान अनुभव आले. धन्यवाद सर .🙏🙏

    • @queenpanu
      @queenpanu Рік тому

      कसे केले दादा प्लिज माहिती द्या

  • @kumudchaudhari8216
    @kumudchaudhari8216 2 роки тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @hemachavan4105
    @hemachavan4105 2 роки тому

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद
    🙏🙏🙏🙏

  • @poojamestri6705
    @poojamestri6705 Рік тому

    Shri swami samarth shri gurudev datta 🙏🙏🙏

  • @poonamyeola1337
    @poonamyeola1337 5 місяців тому

    Khup.chan maahiti 🙏🙏

  • @mrunalsonawane8507
    @mrunalsonawane8507 Рік тому

    Khupch Chan mahiti dili dhanya vad

  • @ashaaute1388
    @ashaaute1388 4 роки тому +1

    श्री गुरूदेव दत्त🙏🙏

  • @deepalisandeepcharkhane3901
    @deepalisandeepcharkhane3901 4 роки тому +1

    Shree Gurudev Datta🙏👌👌

  • @sanikaswami2125
    @sanikaswami2125 Рік тому

    Shree Swami Samarth

  • @kaustubhbhinge5589
    @kaustubhbhinge5589 3 роки тому +1

    Namaskar! Shree Gurudev Dutta! Shree Swami Samartha! Apan mahiti khup sundar dili tya baddal apla namra abhivaadan! Ek prashna hota; Saptashati Gurucharitra aani Sankshipta Gurucharitra madhye kai farak aahe? Dhanyawaad!

  • @sachinldeore
    @sachinldeore 4 роки тому

    फार सुंदर माहिती दिलीत सर, धन्यवाद,

  • @dishaghodke4386
    @dishaghodke4386 Рік тому

    खुप छान माहिती सांगितले.

  • @savitapatil9273
    @savitapatil9273 4 роки тому

    Khup chan mahiti deta Thanksp much Shree Gurudev Datta

  • @teju1828
    @teju1828 4 роки тому

    मी गुरुचरित्र पारायण केलेले आहे आता करायचं राहीलं होतं, पण सतत कसं करावं करावं की नाही यातच वेळ चालला होता आणि आज तुम्ही माहिती सांगितली .

  • @lawlexicon9197
    @lawlexicon9197 4 роки тому

    Sir, gurucharutrache parayan Kele ghari... Kharach khup chhan watale.... Te parayan chalu kelyapasun aamchya gharatil vadvivad kharach khup Kami zale aahet...

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 3 роки тому

    श्री गुरुदेव दत्त...🌹🙏🙏🌹

  • @smitanarsale4237
    @smitanarsale4237 4 роки тому

    Khup sunder mahiti sir

  • @sudamwable6257
    @sudamwable6257 4 роки тому

    Chan mahit I sagitli

  • @manojparoolker2791
    @manojparoolker2791 2 роки тому

    खुप छान माहीती

  • @smitatijare6541
    @smitatijare6541 4 роки тому +2

    Thank you sir
    Gajann parayn kase karave

  • @sandeshdesai5821
    @sandeshdesai5821 4 роки тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @alpanachawan3370
    @alpanachawan3370 4 роки тому

    Shree Gurudev Datta

  • @vandanasupanekar1689
    @vandanasupanekar1689 4 роки тому +4

    दुर्गासप्तशती माहिती मिळावी.कसे आणि कधी वाचावी ?

  • @ashwinichavan2863
    @ashwinichavan2863 4 роки тому +2

    Sir 16 somvarche vrat kase kartat tyache video kara.ani shrawan mahinyat konte upay kartat. Margadarshan karave

  • @harekrishna-od5eq
    @harekrishna-od5eq 4 роки тому

    जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @rutujachindhe6249
    @rutujachindhe6249 3 роки тому

    Shree gurudev datt

  • @prabhakarsant8735
    @prabhakarsant8735 4 роки тому +1

    Guru Dev Datt

  • @sankettamhane4779
    @sankettamhane4779 4 роки тому +1

    Sri Datta mahatamya vishayavr lavkr mahiti dyavi ,Krupa kravi,sravnat vachu shakto ka?? Nawanath bhaktisar sarkh.

  • @santosh.b3034
    @santosh.b3034 4 роки тому +1

    Shree Durga shaptashiti Kasey karawe ani kayam sarupi kaye ani kaye Khau naye
    Roaj adhya kiti karave via kase

  • @sharadsarode7026
    @sharadsarode7026 9 місяців тому

    sunder

  • @kavitavibhute1899
    @kavitavibhute1899 3 роки тому +1

    टेंबे स्वामी जयाती दिवशी उद्यापन करावे का गुरू चरित्र दिंडोरी प्रणित मध्ये स्त्रिया read करावे सांगतात

  • @trivenimore4811
    @trivenimore4811 4 роки тому +1

    नवनाथचा पण सांग

  • @madhurijadhav516
    @madhurijadhav516 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sandipbodake7414
    @sandipbodake7414 Рік тому

    नमो नमो

  • @ashwinimaladkar7818
    @ashwinimaladkar7818 4 роки тому

    Aata aamhala shravan somavar vishayi mahitya aani lock down madhe kashi gharich shivachi pooja karaychi te sanga sir

  • @pramodkamble2588
    @pramodkamble2588 3 роки тому

    Shree ram

  • @sapnanaik8863
    @sapnanaik8863 3 роки тому

    🙏 llAwadhoot Chintan Shree Guru Dev Dutta ll 🌼🌼🌼🙏 Sir Guru Charitra awatarnika ladies reading Karoo shakat ka? Wa kadhi wachawye mhanjye time konta? 🙏

  • @swatithopate8587
    @swatithopate8587 3 роки тому

    👌👌

  • @sandhyashitole8764
    @sandhyashitole8764 2 роки тому +1

    सर मला संक्षिप्त गुरुचरित्रचे ११ गुरवार पारायण करण्याची इच्छा आहे... कृपया महिलांनी कोणते नियम पाळावे... याबदल मार्गदर्शन करा.. आणि महिलांनी वाचले तर चालते का ??

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 роки тому

      वेगळे नियम नाहीत .

  • @dipalikatkar5497
    @dipalikatkar5497 3 роки тому

    He parayan eka diwsat kase purn karayache sanga guruji please

  • @saileebhangre
    @saileebhangre 4 роки тому +1

    दुर्गासप्तशती कधी,कोणी कसे वाचावे ? तसेच पारायण संपल्यावर होम हवन करणे आवश्यक आहे का ? विद्यार्थी असल्याने सविस्तर माहिती मिळावी

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 роки тому +3

      दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वाचन करण्याची संपूर्ण पद्धती या ग्रंथामध्ये आवश्‍यक पाणी दिलेलीच असते यादी वाचून घ्यावी व त्यानुसार या ग्रंथाचे वाचन करावे या ग्रंथाचे वाचन स्त्री किंवा पुरूष कोणीही करू शकते ज्यांना स्वतःला चणे जमत नाही त्यांनी त्यांनी जाणकारांकडून हे वाचन करून घेणे उत्तम ठरते.
      या पोथीचे वाचन आपल्या श्रद्धेनुसार कोणत्याही दिवशी किंवा महिन्यात करता येते. ग्रंथवाचन मध्ये आपली श्रद्धा व भावना अत्यंत महत्त्वाचे असते तसेच या ग्रंथाचे वाचन पूर्ण झाल्यानंतर हवन करण्याची आवश्यकता नसते.
      शुभम भवतु ...
      गुरुदेव दत्त ...

  • @ashapatil7828
    @ashapatil7828 3 роки тому

    Mi sankshipt gurucharitra vachte tya vishyee mahiti sanga

  • @sangeetabhalekar4148
    @sangeetabhalekar4148 3 роки тому

    Adhay vachtana ekach velela sagle vachave ka sakli thida sandhyakli thoda vachle tar chalele ka

  • @ashwinimahalle3497
    @ashwinimahalle3497 4 роки тому

    Sir, Durgashaptashati che parayan kase karave tya baddal mahit dyal,please.

  • @rachnaangel7864
    @rachnaangel7864 4 роки тому

    Sir, deep amavasyela deep pujan kase karave hya babat plz mahiti dya

  • @Varsha-ot6yb
    @Varsha-ot6yb 4 роки тому

    Mi hydrabadla rahte plz sanga ki he pustak khute milele plz sanga Shree gurudevdatt s

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 роки тому

      कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात जेथे ग्रंथ , पूजेची पुस्तके मिळतात त्या दुकानात मिळू शकते .
      आपल्या ज्योतिष कट्टा चैनल वर सर्व अध्यायच वाचन केलेले व्हिडिओज आपणास पहावयास व ऐकावयास वाचावयास मिळतील .
      गुरुदेव दत्त ...

  • @manishajadhav5531
    @manishajadhav5531 4 роки тому

    Namskar sir
    Kundalimadhe 8 vya Gharat shani mangal ani chandra asel tar grah Shanti karavi lagel ka?

  • @riyamalvankar8tharollno.219
    @riyamalvankar8tharollno.219 4 роки тому +1

    प्रत्येक गुरुवारी सप्तशती गुरूचरित्र संपूर्ण आवृत्ती वाचली तरी एक पारायण केल्यासारखे होईल का? एका दिवसाचे पारायण चालते का?

  • @ajitvsms4788
    @ajitvsms4788 3 роки тому

    सर श्री गुरुचरित्र कथासार स्त्रिया वाचू शकतात का...कृपया सांगावे..

  • @nalinipawar7819
    @nalinipawar7819 4 роки тому

    🙏🙏🙏धन्यवाद.

  • @ashishjagtap9602
    @ashishjagtap9602 4 роки тому

    नमस्कार सर श्री गुरुदेव दत्त दिंगबरा

  • @harashadvaidya9523
    @harashadvaidya9523 3 роки тому

    Namskar sir hi pothi kuthe Vikat milel te koni sangu shakal Ka

  • @Falcon_jhg
    @Falcon_jhg 4 роки тому +1

    सर एक प्रश्न होता ?
    अध्यात्मा नुसार शरीरात आत्मा असतो... जो पर्यंत heart chalu (आत्मा असणे) तो पर्यंत माणूस जिवंत असतो ... हृदय बंद पडलं की आत्मा निघून गेला असे आपण म्हणतो....... पण परदेशात कृत्रिम हृदय -बॅटरी वर चालणारे हृदय बसवून माणसाचे आयुष्य २० वर्ष वाढवले जाते .... आत्मा तर गेलेला असतो मग माणूस जिवंत कसा नॉर्मल माणसासारखा
    या प्रश्नाचे निदान करा ...

    • @devil-sl1py
      @devil-sl1py 4 роки тому

      Heart मधे आत्मा नसतोच पण.....तसे तर किडनी आणि लिवर transplant पण करतात....पण किडनी आणि लिवर फेल झाले तरी माणुस मरतो...आत्मा खरच अमर आहे...देवावर प्रचंड श्रद्धा ठेवा...तुमचे सगळे प्रॉब्लम solve होत जातिल

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 роки тому

      या प्रश्नाचे वाद्यात मधले सखोल प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपल्याला गुरूची नितांत आवश्यकता असते कारण या सर्व गोष्टी समजण्याकरता फक्त ज्ञानाची आवश्यकता नसते तर मनोभूमिका फार फार महत्त्वाचे असते आणि म्हणूनच आपण गुरु करा आपणास ही सर्व उत्तरे मिळतात. शुभम भवतु ...
      गुरुदेव दत्त ...

  • @Ritesh-gr4qr
    @Ritesh-gr4qr Місяць тому

    Kontya waari wachayla suruwat kravi

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Місяць тому

      गुरुवारच्या दिवशी सुरुवात करावी .

  • @ajitvsms4788
    @ajitvsms4788 4 роки тому

    रोज एक अध्याय वाचला तर चालेल का..कृपया सांगावे 🙏🏻

  • @varadbordejoshi4822
    @varadbordejoshi4822 3 роки тому

    18 varta vidyarth paraayan Kru shktat ka

  • @saritakadave742
    @saritakadave742 3 роки тому

    Hi

  • @varshapatil2539
    @varshapatil2539 3 роки тому +1

    याचे नियम काय आहेत?

  • @yoginisarjine5063
    @yoginisarjine5063 9 місяців тому

    सर हे पारायण करताना जेवणाचे काही नियम आहेत का, कृपया मार्गदर्शन करा 🙏🏻

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  9 місяців тому

      कोणत्याही पोथीच्या सुरुवातीला सर्व नियम सांगितलेले असतात तेव्हा आवश्यक ते नियम वाचावेत व त्यानुसार पोथीचे पारायण किंवा वाचन करावे . गुरुदेव दत्त . शुभम भवतु .

  • @hritikawakankar82
    @hritikawakankar82 3 роки тому

    Ek divsache parayan karu shakto ka??

  • @sangeetabhalekar4148
    @sangeetabhalekar4148 3 роки тому

    Upvas karyla lagto ka

  • @rinashirsat9475
    @rinashirsat9475 2 роки тому

    10 वेळा कसे वाचावे रोज पूर्ण वाचावे का plz सांगा

  • @vishnusarvde9234
    @vishnusarvde9234 3 роки тому

    Roj konata adhyay vachava?

  • @supriyawaghmare3837
    @supriyawaghmare3837 3 роки тому

    श्री गुरु चरित्र कथासार स्त्रिया नी कसे वाचावे किंवा त्या वाचू शकतात का त्याचे काही विपरीत परिणाम होतात की नाही

  • @ashusutar1322
    @ashusutar1322 2 роки тому

    10 आवर्तने 10दिवस केली तर चालतील का?रोज या 1या प्रमाणे...प्लीज सांगा🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 роки тому

      रोज एक याप्रमाणे ...

  • @snehalachrekar3281
    @snehalachrekar3281 3 роки тому

    धन्यवाद, श्री सप्तशती गुरुचरित्र पोथी एकाच दिवशी संपूर्ण वाचली तर चालेल का

  • @rashmis.art143
    @rashmis.art143 5 місяців тому

    10 divsache parayan suru kele ahe pan 2 rahile astana gavi jave lagat ahe tar nantar fakt 2 divas karave ki punha purn 10 divas parayan karave?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  5 місяців тому +1

      नंतर पुन्हा पारायण पहिल्यापासून करावे कारण कोणतेही पारायण मध्ये अर्धवट सोडू नये .
      गुरुदेव दत्त .

    • @rashmis.art143
      @rashmis.art143 5 місяців тому

      Khup khup dhanyawad 🙏
      श्री गुरुदेव दत्त

  • @malini7639
    @malini7639 2 роки тому

    श्री सप्तशती गुरुचरित्रसार पोथी छोटी आहे त्यामुळे ७दिवसाचे पारायण करता येईल.

  • @bhavanabhoir5702
    @bhavanabhoir5702 3 роки тому

    He book kudhe milel guruji

  • @suwarnawaghmare5781
    @suwarnawaghmare5781 Рік тому

    Ahmednagar jilha shevgaon taluka

  • @pallavipol7835
    @pallavipol7835 4 роки тому +1

    नव नाथ ग्रंथ रोज वाचू शकतो का?

  • @sandeshdesai5821
    @sandeshdesai5821 4 роки тому

    नमस्कार गुरुजी
    माझा प्रश्न असा आहे की , आपण घरी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण एक दिवसात करू शकतो का कृपया मार्गदर्शन करावे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 роки тому +3

      ज्या मंडळींनासप्ताह म्हणजे सात दिवसांमध्ये गुरुचरित्र काही कारणामुळे वाचणे शक्य नाही ही मंडळी एका दिवसात किंवा तीन दिवसात सुद्धा हे पारायण पूर्ण करू शकतात ...
      गुरुदेव दत्त...

    • @sandeshdesai5821
      @sandeshdesai5821 4 роки тому

      @@JyotishKatta धन्यवाद गुरुजी
      आपण दिलेल्या माहिती बद्दल आपला आभारी आहे.
      श्री गुरुदेव दत्त

  • @VishalBh1
    @VishalBh1 4 роки тому

    || श्री गुरुदेव दत्त ||
    सर या ग्रंथाचे वाचन कोणत्या दिवशी सुरू करावे.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 роки тому +1

      शक्यतो शनिवारी सुरू करावे सात दिवसांचे पारायण .
      परंतु शक्य नसेल तर कोणत्याही दिवशी आपण पारायण सुरु करु शकता . भाव महत्वाचा .
      गुरुदेव दत्त ...

    • @VishalBh1
      @VishalBh1 4 роки тому

      @@JyotishKatta
      धन्यवाद सर,मला अध्यात्मिक ग्रंथ,
      श्री गुरुदेव दत्तमहाराज यांचे विषयाचे माहिती, ज्ञान ऐकायला वाचायला आवडते.
      मी श्री गुरुदेव दत्त महाराजांचा भक्त आहे का नाही हे ठाऊक नाही पण मला दत्त महाराज खुप आवडतात.

  • @kusumcahire220
    @kusumcahire220 2 роки тому

    Shri Swami Samarthmaja Karen sankshipt Shri Guru Charitra aahe Te vachale tarsalel ka

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 роки тому

      हो अगदी चालेल .

  • @savita9423
    @savita9423 2 роки тому

    Plz plz plz mla sanga plz pustk kothe bhetel plz

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 роки тому

      ९८९२१५६१६३ या नंबर वर रुपये ३३१/- गुगल पे करून त्याचा स्क्रीन शॉट याच नंबर वर व्हाट्सअप करावा आपला संपूर्ण पत्ता व पिनकोड नंबर सहित ... गुरुदेव दत्त ...

  • @ajitvsms4788
    @ajitvsms4788 4 роки тому

    गुरु चरित्राचा 14 वा अध्याय स्त्रियांनी प्रत्येक गुरुवारी वाचला तर चालेल का..कृपया सांगावे🙏🏻

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 роки тому

      हो अगदी चालेल

  • @Pvtt.d
    @Pvtt.d 2 роки тому

    Ha granth tumchya kade milel ka?

  • @creatermana
    @creatermana Рік тому

    1 diwsat karu shkto ka parayan

  • @suwarnawaghmare5781
    @suwarnawaghmare5781 Рік тому

    Pan ha granth kuthahi milat nahi sir please online milel ka

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Рік тому

      ग्रंथ मिळवण्यासाठी कार्यालयाच्या संपर्क नंबर 9892156163 वर १५१/- रुपये गुगल पे करून त्याचा स्क्रीन शॉट व आपला संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित कार्यालयाच्या नंबर वर व्हाट्सअप करावा ग्रंथ आपणास भरपूर मिळवण्याची व्यवस्था केली जाईल .

  • @shilpagujar5645
    @shilpagujar5645 3 роки тому

    Saptsati vachan chi link Nahi milat ahe sir

  • @savita9423
    @savita9423 2 роки тому

    Mla pustk nahi bhetat ahe

  • @kavitapatil5818
    @kavitapatil5818 3 роки тому

    देवा ऐका दीवसात एक पारायण केले तर चालेल का

  • @sulabhateranikar5616
    @sulabhateranikar5616 3 роки тому

    ग्रंथ कुठे मिळेल

  • @shraddhamestry9140
    @shraddhamestry9140 Рік тому

    Shree Swami ladies ne गुरुचरित्र अध्याय वाचावा का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Рік тому

      सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ स्त्री पुरुष कोणीही वाचू शकतात .

  • @snehaldeokar6628
    @snehaldeokar6628 Рік тому

    नमस्कार,
    मी सप्तशती गुरू चरित्र आणले आहे.
    मला आवर्तन जमणार नाही पण मी रोज 7 अध्याय वाचले 7 डिसेंबर पर्यंत असे 1 च पारायण केले तर चालेल ना. कृपया मार्गदर्शन करा 🙏🏼

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Рік тому

      आपल्याला जसे शक्य होईल तसे आपण वाचन करू शकता कारण आपला भाव महत्त्वाचा आहे त्यामुळे अगदी आपल्याला जमेल तसे वाचन करावे . गुरुदेव दत्त .

    • @snehaldeokar6628
      @snehaldeokar6628 Рік тому

      @@JyotishKatta खूप धन्यवाद. माझी चिंता दूर केलीत. श्री गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @swatimeshram8958
    @swatimeshram8958 Рік тому

    Online pdf vachle tr chalel ka

  • @suwasinimore8735
    @suwasinimore8735 Рік тому

    सर या पोथिचे pdf मिळेल का 🙏🏻

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Рік тому

      संपर्क ९८९२१५६१६३

  • @rinashirsat9475
    @rinashirsat9475 2 роки тому

    7 दिवसाचे पारायण केल्यावर परत त्याच महिन्या मध्ये 10 दिवसाचे पारायण केलेल चालेलं का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 роки тому +1

      हो अगदी चालेल .

  • @ransindhu
    @ransindhu Рік тому

    10 आवर्तने एका दिवसात करायचे का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Рік тому +1

      दहा आवर्तने दहा दिवसात करावीत ...

    • @ransindhu
      @ransindhu Рік тому

      @@JyotishKatta धन्यवाद

  • @ganeshbansode2870
    @ganeshbansode2870 Рік тому

    Ha granth kuthe milel

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Рік тому

      कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा ९८९२१५६१६३ या नंबर वर १५१/-₹ गुगल पे करून त्याचा स्क्रीन शॉट आपला संपूर्ण पत्ता पिन कोड नंबर सहित व्हाट्सअप करावा याच नंबर वर .

    • @ganeshbansode2870
      @ganeshbansode2870 Рік тому

      Dhanyawad 🙏🙏

  • @rinashirsat9475
    @rinashirsat9475 2 роки тому

    10 वेळा पारायण कसे वाचावे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 роки тому +1

      या ग्रंथात सुरुवातीला याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे आपण करू शकता सात दिवसाचे एक पारायण असे लागोपाठ दहा पारायण करू शकता किंवा रोज एकदा वाचन करून सलग दहा दिवस पारायण करू शकता . गुरुदेव दत्त .

    • @rinashirsat9475
      @rinashirsat9475 2 роки тому

      @@JyotishKatta thank u

  • @krishnabhutada4246
    @krishnabhutada4246 2 роки тому

    Chulatyana bbaby zaley 10 divas zaley aaj gurucharitra vachle tar chalel na

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  2 роки тому

      १३ दिवसानंतर वाचावे .

  • @kalagokhale9036
    @kalagokhale9036 3 роки тому

    हे गुरू चरित्र सार कुठे मिळेल, अँप आहे का असेल तर सांगावे ।मी सप्ताह करिन।

  • @riyamalvankar8tharollno.219
    @riyamalvankar8tharollno.219 4 роки тому

    3 दिवसांत पण पारायण करू शकतो का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 роки тому +1

      हो करु शकता

    • @shwetarajeshirke6215
      @shwetarajeshirke6215 4 роки тому

      @@JyotishKatta Roj tin divas sakali va sandhykali aadhyay va hale tar Chaltil ka ....

  • @ushasonawane
    @ushasonawane 4 роки тому

    Sir tumchyashi contact kasa karaycha?