ताई देवघरातील देवपूजा माझी आई करते पण ती उशिरा करते आणि मी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत पाठ करतो, तर देवपूजा न करता पाठ पठण केले तर चालेल का. ताई प्लीज रिप्लाय नक्की द्या.
ताई नमस्कार, सुतक संमप्लेल आहे, मी कोजागिरी पौर्णिमेपासुन हा पाठ चालू केला तर चालेल का कसा करावा कृपया detail madhe सांगावे . वाट पाहत आहे रिप्लाय ची. धन्यवाद
ताई नमस्कार. घरामध्ये कोणाचा मृत्यू झाला असेल नवरात्रीमध्ये सुतक चालू आहे सध्या तर हा पाठ मी सुतक झाल्यानंतर, पूर्णीमे नंतर करू शकते का? शिवाय हवन करणं कम्पल्सरी आहे का ताई? प्लिज कळवावे. 1:00
ताई दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना देव्हाऱ्यात ऑलरेडी आमचा एक तांब्याचा तांब्या आणि त्यावर नारळ ठेवलेला कलश असं असलं तरी दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना वेगळ्या सेपरेट नारळ आणि कलश ठेवायची गरज आहे का
Shree Swami Samarth Tai🙏🙏Tai mala durga shaptashici 21 path 21 manghalvar karayache ahe . Tar Tai kalash n mandata sadhi photo ci mandani Karun mi he path Karu shakte ka...?
Ek Pothi pahili, Tyavar Durga Saptashati, Ani pudhe Prakrut Ovibadhe ase lihile ahe tar te chalel ka ghetle tar,13 Adyan che ahe , Please lavkarat lavkar sangnyacha prayatna karal ka Tai
ताई जे व्हिडीओ मध्ये दाखवले आहे , मी त्याच ग्रंथाचे पारायण करते आणि मला त्याचेच अनुभव आले आहेत म्हणून मी दुसऱ्या कोणत्या ग्रंथाबद्दल नाही सांगू शकत तुम्हाला व्हिडीओ मध्ये दाखवलेला ग्रंथ पाहिजे असेल तर या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा श्री स्वामी समर्थ🌹🙏
श्री स्वामी समर्थ ताई
ताई देवघरातील देवपूजा माझी आई करते पण ती उशिरा करते आणि मी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत पाठ करतो, तर देवपूजा न करता पाठ पठण केले तर चालेल का. ताई प्लीज रिप्लाय नक्की द्या.
हो चालेल ताई
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
ताई नमस्कार, सुतक संमप्लेल आहे, मी कोजागिरी पौर्णिमेपासुन हा पाठ चालू केला तर चालेल का कसा करावा कृपया detail madhe सांगावे . वाट पाहत आहे रिप्लाय ची.
धन्यवाद
जय श्री दुर्गा माता की जय ❤❤❤
Thank U Tai
श्री सप्तश्रुंगी माता की जय ❤❤❤❤
ताई नमस्कार. घरामध्ये कोणाचा मृत्यू झाला असेल नवरात्रीमध्ये सुतक चालू आहे सध्या तर हा पाठ मी सुतक झाल्यानंतर, पूर्णीमे नंतर करू शकते का? शिवाय हवन करणं कम्पल्सरी आहे का ताई? प्लिज कळवावे. 1:00
❤khupchhan
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की
mla aaj 6 tas lagle 1 pm to 6pm ,pahilynda start kela..kami vel lagnya sathi ky karava lagel.
ha mi sagla vachala
ताई दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना देव्हाऱ्यात ऑलरेडी आमचा एक तांब्याचा तांब्या आणि त्यावर नारळ ठेवलेला कलश असं असलं तरी दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना वेगळ्या सेपरेट नारळ आणि कलश ठेवायची गरज आहे का
कुलदेवीचा एक कलश देवघरात असेल तर दुसरा ठेवायची गरज नाही
Kontya divshi krava
Aaho tai mla hya pathabadal tumchyashi bolaych aahe ple sanga mla
सूर्याला अर्घ्य कसे द्यावे ताई
Tai aaj navratri cha pachava divas. Tar udya pasun saptsati cha path karu shakto ka?
हो चालेल ताई
🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
Tai mazya kade takeche dev nahi fakt annapurna devi aahe tar kasa path karava
ताई पाठ करू शकतात
taai upvas parayan chalu ahe dufari zopu shakto ka
ताई नमस्कार. हा ग्रंथ संध्याकाळ च्या वेळेला वाचलं तर चालेल का?
हो ताई चालेल
धन्यवाद ताई.
Shree Swami Samarth Tai🙏🙏Tai mala durga shaptashici 21 path 21 manghalvar karayache ahe . Tar Tai kalash n mandata sadhi photo ci mandani Karun mi he path Karu shakte ka...?
हो चालेल ना ताई
OK thanks...🙏🙏
उद्यापन कसे करायचे सांगा ताई please
Ek Pothi pahili, Tyavar Durga Saptashati, Ani pudhe Prakrut Ovibadhe ase lihile ahe tar te chalel ka ghetle tar,13 Adyan che ahe , Please lavkarat lavkar sangnyacha prayatna karal ka Tai
ताई जे व्हिडीओ मध्ये दाखवले आहे , मी त्याच ग्रंथाचे पारायण करते आणि मला त्याचेच अनुभव आले आहेत
म्हणून मी दुसऱ्या कोणत्या ग्रंथाबद्दल नाही सांगू शकत
तुम्हाला व्हिडीओ मध्ये दाखवलेला ग्रंथ पाहिजे असेल तर या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
श्री स्वामी समर्थ🌹🙏
ताई दुपारी वाचलं तर चालेल का प्लिज रिप्लाय द्या ताई, आणि पितृ पक्षात चालू केलं तर चालेल का ताई
हो चालेल ना ताई
@@guruparivar thank you taai🙏
स्वामी चरित्र सारामृत सात दिवसाचे पारायण संकल्प न करता करू शकतो का आणि त्या साठी काही नियम अटी आहेत का रिप्लाय द्या
संकल्प न करता केले तरी चालते, मांसाहार करू नये
धन्यवाद
Mi ata navratrit 9 path karnar ahe vel 4 vajlyananter pathan kele tr chalel ka please sanga
हो चालेल ना ताई
ताई पाठ झाल्यावर कुमारिका ना हळदी कुंकू लावून फळं फुलं दिली तर चालेल का
हो चालेल ना ताई
Kay khaych ani kay khau nye te sanga na
21,durga satshpti path mangalvaari1mnje 1 adhya vachva ka plz confirm kra
१ पाठ म्हणजे संपूर्ण ग्रंथ एक वेळेस पूर्ण वाचावा
Dhanyawad
Tai he blue Pothi kuthe bhetat nahi, Vegle Vegle Saptashati che granthe ahet, Mag konte vachayache, Please sangal ka
साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
Tai durga saptshti sanklpet 14 path karayce aahet tar upvas karayce kay tai please reply dhya tai.
हो ताई
Tai ,1 divsat sakali ek path aani 4 chya nantar 1 path aase 2 path kele tr chalel ja 1ka divsat
हो चालेल ताई
Thanks Tai
kiti vel lagla aaj mi first time start kela mala khup vel lagla.. 1pm to 6 pm
Mla sanga ki 9 ratri madhe 9 divas he aadhy vachayche ka
हो ताई
Vaibhav Laxmi ch vrat jrte tr durgasapthshati path kel tr chalel k
हो चालेल ना ताई
Hello tai,mi 7diwsat 14 durgasaptshti path karat ahe .pn 7vya diwashi sandhyakali 14 wa path purn hotat mg udyapan kadhi karayche..
Dusrya diwashi kru shaktat tai
Thank you tai 🙏🏾
उद्यापन कसे करायचे, कलशातील नारळ चे काय करायचे ते ही सांगा please .
कुमारी का करू शकते का ताई
हो चालेल ना ताई
He book kuthe bhetal tai
साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
रोज दोन पाठ केले तरी चालेल
हो चालेल ना ताई