साऊ जोतीची लेकरं || शाहीर प्रविण खाडे || जागर समतेचा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 49

  • @दिपकसोनवणे-न9ल
    @दिपकसोनवणे-न9ल 3 місяці тому +4

    आम्ही समतेची पाखर ,मारू आण्याला ठोखर
    आम्ही शाहू , जोती ची लेकर ,घालू समतेचा जागर

  • @shantaramgangurde9838
    @shantaramgangurde9838 3 місяці тому +4

    साऊ, जोती यांच्या कार्याचा अर्थात समतेचा जागर .........गीतकार व शाहीर यांचे मनपूर्वक अभिनंदन ....…........👌

    • @YSM2015
      @YSM2015  Місяць тому

      @@shantaramgangurde9838 thank You Dada

  • @shantaramgangurde9838
    @shantaramgangurde9838 21 день тому

    समतेचा विचार मनाला भिडणारे गीत ........गीत ........कवी व गायकाचे मनापासून अभिनंदन ........

  • @RamchandraGurav-ti3ow
    @RamchandraGurav-ti3ow Місяць тому

    साऊ ज्योतीची लेकरं आता माग नाही राहणार धन्यवाद शाहीर मनापासून अभिनंदन

  • @rameshvithore
    @rameshvithore Місяць тому +1

    खुप सुंदर सादरीकरण आणि तितकेच छान गीत, संगीत आणि आवाज ❤❤❤ मी खुप वेळेस ऐकल है गान

    • @YSM2015
      @YSM2015  Місяць тому

      @@rameshvithore thank You Nakki share kara

  • @chandswt9142
    @chandswt9142 22 дні тому

    Superbbbbb शब्दरचना...❤❤मानाचा आणि कडक स्वाभिमानी जय भीम ❤❤

  • @dhumal3437
    @dhumal3437 6 місяців тому +4

    *👍आदरणीय साथीहो........... अतिशय अंतर्मुख करायला लावणारे गीत, व दमदार सादरीकरण......... मनःपुर्वक अभिनंदन व भावी कार्यास्तव एल्गार सहकारी यांना हार्दिक शुभेच्छा......🌹🌹🌹🌹🌹🌹🌹अॅड. हौसेराव धुमाळ, सातारा...... 🌹🌹🌹🌹 🌹🙏*

  • @prakashmanwar6822
    @prakashmanwar6822 6 місяців тому +6

    दादा तुमच्या सारखे मार्गदर्शक समाज जागरूक करण्यासाठी फार मोठा वाटा तेव्हा दादा स्वभीमनानं व मनाने मानाचा सप्रेम जय भिम 🙏

  • @Sanghdipcreation
    @Sanghdipcreation 3 місяці тому +2

    जय भिम दादा

  • @AbhijeetDhurve-sc9yz
    @AbhijeetDhurve-sc9yz Місяць тому

    काय दादा किती सुंदर आवाज आहे ❤❤❤

  • @Shankarchichane
    @Shankarchichane 5 місяців тому +3

    जय ज्योती जय क्रांती

  • @vijaybhatkar5259
    @vijaybhatkar5259 6 місяців тому +3

    खूप सुंदर सादरीकरण केलं दादा तुम्ही तुमच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @sopankharat431
    @sopankharat431 3 місяці тому

    अप्रतिम ❤❤❤

  • @sanchianilmanohar8886
    @sanchianilmanohar8886 3 місяці тому +1

    जय भिम सर मी आपणास खुप खुप छन्यवाद देतो आपले कवन हे प्ररना देणारे आहे.
    आपल्या सर्व टिम ला सुभेच्छा .आपण असेच नविन नविन गीत आम्हाला येकायला मिळेल .

  • @govindgaigodhane5677
    @govindgaigodhane5677 15 днів тому

    गीतातून सखोल संदेश दिला

  • @AdeshJadhav-b6z
    @AdeshJadhav-b6z 6 місяців тому +3

    लय भारी

  • @anandmsawant5749
    @anandmsawant5749 6 місяців тому +2

    अप्रतीम शब्द रचना अप्रतीम गायकी खूपच छान संगीत
    जय भीम दादा👌👌👌👍👍

  • @parameshwarmore2515
    @parameshwarmore2515 4 місяці тому

    खूपच छान सादरीकरण प्रविण दादा

  • @dhammapalkamble7623
    @dhammapalkamble7623 6 місяців тому +3

    समतेचा जागर ... असाच अनंत काळा पर्यंत तेवित राहो....❤

  • @mahendrakamble3829
    @mahendrakamble3829 6 місяців тому +1

    Very nice voice ❤❤❤

  • @pramodbagde1609
    @pramodbagde1609 6 місяців тому +2

    खूप सुंदर सादरीकर, पूर्ण टीम चे 🎉🎉🎉अभिनंदन 🎉🎉🎉

  • @pramodbagde1609
    @pramodbagde1609 6 місяців тому +2

    अप्रतिम,
    खूप सुंदर, सादरीकरण 🎉🎉🎉

  • @karunagaikwad5683
    @karunagaikwad5683 3 місяці тому +1

    साऊ ची विहीर. ज्ञानाची

  • @babasahebshirsat238
    @babasahebshirsat238 3 місяці тому

    खुप छान

  • @sheshraodalvi6535
    @sheshraodalvi6535 6 місяців тому +1

    जय सत्यशोधक 🙏

  • @babankhandare7764
    @babankhandare7764 3 місяці тому +1

    Nice

  • @rahuldeshmane7782
    @rahuldeshmane7782 6 місяців тому +1

    Jay bhim
    Very nice

  • @Its_khush_2239
    @Its_khush_2239 5 місяців тому

    जय भीम 🙏 दादा

  • @pradeepshinde8566
    @pradeepshinde8566 6 місяців тому +1

    अप्रतिम.

  • @sonumeshram9477
    @sonumeshram9477 6 місяців тому +1

    Khupch sundr

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601 6 місяців тому +1

    एकच नंबर 🎉🎉🎉 जयभीम.

  • @tukarambhave8306
    @tukarambhave8306 6 місяців тому +2

    खूप सुंदर दादा जय जोतिबा जय सावित्री

  • @siddharthkharath4228
    @siddharthkharath4228 6 місяців тому

    जर भिम

  • @sng631
    @sng631 6 місяців тому +1

    अप्रतिम कवन आणि शब्द रचना. साउ ज्योतिच्या नावान चांगभलं..

  • @madhukardongar1545
    @madhukardongar1545 6 місяців тому +2

    छान आवज आहे...❤🎉

  • @pandurangkamble4064
    @pandurangkamble4064 4 місяці тому

    🙏🙏

  • @KasinathDavne-lt6fd
    @KasinathDavne-lt6fd 6 місяців тому

    जयभिम

  • @satyapalkharat9408
    @satyapalkharat9408 6 місяців тому

    जय भीम 🙏♥️

  • @HappyHarpSeal-mo8tl
    @HappyHarpSeal-mo8tl 6 місяців тому +1

    Jay bhim

  • @village_people.
    @village_people. 6 місяців тому

    वाह रे पठ्ठे ❤

  • @bhimashankartuplondhe2994
    @bhimashankartuplondhe2994 Місяць тому +1

    खुप छान प्रबोधन आज काळाची गरज

  • @amol8430
    @amol8430 3 місяці тому

    धम्मा नंबर मिळेल का

  • @PradipMudhane
    @PradipMudhane 6 місяців тому

    🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉

  • @dipaksapkale3426
    @dipaksapkale3426 6 місяців тому

    जय bhim