देव, देश आणि धर्माचं काम करताना... । सुनील बापू लाड । श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान न

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 40

  • @vitthaldesai8222
    @vitthaldesai8222 Місяць тому

    सुनील बापू , खूप सुंदर बोलता | 🎉🎉🎉

  • @sushantth8828
    @sushantth8828 Місяць тому

    🚩💯🗡️🗡️⚔️

  • @kulkarni_pratik29
    @kulkarni_pratik29 5 років тому +5

    अतिशय अप्रतिम....गुळासारखी गोड वाणी मुखात । अति आदरे लोकही मानतात ।। अशांच्या हाती नित्य भगवा असावा । जगी हिंदू बापूंसारखा असावा ।।

  • @sanketatkale1023
    @sanketatkale1023 5 років тому +11

    आपल्या मधुर वाणीने समोरच्याच्या काळजाला हात घालणारे समोरच्याला पटकन आपलंसं करणारे आमचं आवडत आणि लाडकं व्यक्तिमत्त्व
    आदरणीय सुनीलबापू लाड

  • @प्रसादशेंडगे

    आदरणीय बापू

  • @AkshayPatilBhoyar
    @AkshayPatilBhoyar Рік тому

    गुरुवर्य 🙏🚩

  • @Rahulkalambi
    @Rahulkalambi 3 роки тому +2

    आज बापूंना भेटण्याचा योग आला

  • @ganeshchorge2818
    @ganeshchorge2818 4 роки тому +3

    लोक जागरण हा एक अतिशय सुंदर उपक्रम आहे असेच कार्य करत राहू, 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @yogeshmohite5434
    @yogeshmohite5434 5 років тому +3

    मुखी अमृतासारखी गोड वाणी ।
    ह्रदय ही जणू काय की स्नेह खाणी ।।
    जया वाटते सोयरे सर्व प्राणी ।
    अशांच्या रूपे नांदतो चक्रपाणी ।।
    हो असच ज्यांचं वर्णन होईल असे आपले सर्वांचे वंदनीय बापू.

  • @sanketmane1168
    @sanketmane1168 3 роки тому +1

    नानाश्री♥️🚩

  • @swapnilpatil6752
    @swapnilpatil6752 4 роки тому +1

    माझे गुरु,एक बंधू,सखा आणि हो सर्वात महत्वाचे मायाळू झाड आहेत नाना.🙏❤🥰

  • @vinodshinde5126
    @vinodshinde5126 4 роки тому +1

    गुळा सारखी गोड वाणी मुखात
    अती आदरे लोक ही मानतात ||
    अशांच्या हाती नित्य भगवा असावा
    जगी हिंदू सुनील बापूंसारखा असावा ||
    💝🎊👏

  • @akshaytapkir2575
    @akshaytapkir2575 3 роки тому +1

    बापु तुमचे बोल खुप छान आहेत.

  • @akh2139
    @akh2139 3 роки тому +1

    🙏🚩

  • @satishhbPatil
    @satishhbPatil 4 роки тому +1

    बापू,
    सविनय वंदन.

  • @surajbhosale1604
    @surajbhosale1604 3 роки тому +1

    मायेची सावली देणारे धारकऱ्यांचे आधार वड बापू

  • @yogeshkhamkar9000
    @yogeshkhamkar9000 5 років тому +6

    आदरणीय श्री सुनिल बापू लाड मायाळू झाड

  • @nikhilkondekar3571
    @nikhilkondekar3571 4 роки тому +2

    जयंतु हिंदू राष्ट्रम 🚩🚩🚩🚩

  • @sourabhmokashi9761
    @sourabhmokashi9761 5 років тому +6

    बापू .....नमन 🙏🙏

  • @वीरग्राफिक्स
    @वीरग्राफिक्स 5 років тому +2

    आदरणीय सुनील बापू लाड
    प्रणाम ⛳⛳⛳😲

  • @AkshayPatilBhoyar
    @AkshayPatilBhoyar Рік тому

    खुप सुंदर

  • @akshaynagarkar1525
    @akshaynagarkar1525 4 роки тому +1

    आदरणीय नाना 🙏🏻

  • @rushikeshdeshpande9295
    @rushikeshdeshpande9295 5 років тому +5

    लहानांन पासून थोरांना आपलंसं करणार व्यक्तिमत्त्व बापू🙏

  • @sandipmali2718
    @sandipmali2718 5 років тому +2

    ऋषितुल्य ,गुरुतुल्य, बंधुतुल्य, निस्वार्थी व्यक्तिमत्व .....आमचे नाना

  • @ganeshchorge2818
    @ganeshchorge2818 4 роки тому

    आदरणीय बापू,,🙏🙏🙏🚩🚩

  • @vijaylahane1644
    @vijaylahane1644 5 років тому +4

    जय श्रीराम दादा 🙏🙏⛳

  • @vinodshinde5126
    @vinodshinde5126 4 роки тому +1

    बापू...☺️💐

  • @ajagtap976
    @ajagtap976 5 років тому +1

    जय श्री राम

  • @dasharthshinde4737
    @dasharthshinde4737 2 роки тому +1

    नाना म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च मायाळू झाड आहे

  • @dhananjaymali2411
    @dhananjaymali2411 4 роки тому +1

    🙏जय शिवराय🙏

  • @umeshrasal858
    @umeshrasal858 5 років тому +2

    खुप छान अनूभव

  • @jagdishpatil1149
    @jagdishpatil1149 5 років тому +4

    छान खुप छान बापु.

  • @amlosurya
    @amlosurya 4 роки тому +2

    !! जय शिवराय !!
    हा unlike करणारा कोण

  • @grapesfactory7652
    @grapesfactory7652 5 років тому +6

    नाना छान🚩💐

  • @santoshkumbhar5389
    @santoshkumbhar5389 5 років тому +4

    बापू खूप छान अनुभव सांगितला आपण बोलत असता तेव्हा असे वाढते की आपण बोलायचे थांबूच नये एवढे ऐकू वाढते

  • @ravindrakhare2362
    @ravindrakhare2362 3 роки тому +1

    नाना लाड राम राम

  • @kiranraoyadav4287
    @kiranraoyadav4287 5 років тому +2

    आमचे मार्गदर्शन

  • @maheshbhosale5839
    @maheshbhosale5839 5 років тому +5

    बापु........🙏🏻🙏🏻