ह्यात ठेकेदारा चा दोष कमी आहे पण अधिकाऱ्यांचा नक्कीच जास्त आहे,zp,पंचायत समिती मध्ये सगळे अधिकारी ठेकेदाराकडून पाकीट घेतल्या शिवाय सहीच नाही करत,तेथूनच भ्रष्टाचार चालू होतोय
भ्रष्टाचार त्याने एकट्याने नाही केला... सर्व वरचे अधिकारी पण तेवढेच जबाबदार आहेत... Payment released करणारे त्यांना पण ठोका.... तो शेकाप चा कार्यकर्ता म्हणून की त्याने भ्रष्टाचार केला म्हणून
अहो विवेक पाटील दोषी आहेच यापेक्षा उप अभियंता व कार्यकारी अभियंता व संबंधित यंत्रणा दोषी आहे एकट्या विवेक पाटील नाही तर सर्व यंत्रणा च जबाबदार आहे पत्रकार साहेब
❤❤❤ असेच सर्व गाव वाल्यांनी एकत्र या सर्व कामी आपोआप होतील ❤❤❤ जय महाराष्ट्र ❤❤❤
ह्यात ठेकेदारा चा दोष कमी आहे पण अधिकाऱ्यांचा नक्कीच जास्त आहे,zp,पंचायत समिती मध्ये सगळे अधिकारी ठेकेदाराकडून पाकीट घेतल्या शिवाय सहीच नाही करत,तेथूनच भ्रष्टाचार चालू होतोय
अरे बाबा तरीपण कामं होतो.
Kaam nahi zale ani 100 percent payment pun kele. Waa khup chaan.
He seva lavkart lavkar Maharashtra madhe laghu kara ...hats off to the village people 🎉
1नंबर सगळीकडे आशीच परिस्थिती आहे यांना चोपल्या शिवाय कामे होणार नाही आलेल्या निधीतून स्वतःचे खीशे भरतात हे कॉन्ट्रॅक्टर 👍👋
या लोकांना असाच जाब विचारायला पाहिजे .❤❤😮😮😮😮😮
भ्रष्टाचार त्याने एकट्याने नाही केला... सर्व वरचे अधिकारी पण तेवढेच जबाबदार आहेत... Payment released करणारे त्यांना पण ठोका.... तो शेकाप चा कार्यकर्ता म्हणून की त्याने भ्रष्टाचार केला म्हणून
सगळीकडेच असच व्हायला पाहिजे तरच हे अधिकारी वठणीवर येणार नाहीतर असंच चालणार धन्यवाद त्या गावकऱ्यांना
प्रत्येक भ्रष्ट्राचारी ठेकेदाराला असाच चोप दिला पाहिजे ,काम पूर्ण न करता बिल काढणारे इंजिनिअर सुद्धा तेवढेच जिम्मेदार आहेत ,त्यांची पण चौकशी करावी
😂🤣 अजून हाना यांना 😂🤣 माझ्या गणेश पूर गावात पण अशीच अवस्था आहे 😂🤣 मी तर जाम हानीन 😂🤣
ठेकेदार याचा चांगलाच कार्यक्रम झालाय पण यात बिल पास करून देणाऱ्या अधिकारी वर्गाचे सुद्धा सांथवन करायला पाहिजे होते...
अहो विवेक पाटील दोषी आहेच यापेक्षा उप अभियंता व कार्यकारी अभियंता व संबंधित यंत्रणा दोषी आहे एकट्या विवेक पाटील नाही तर सर्व यंत्रणा च जबाबदार आहे पत्रकार साहेब
Jyane contract dila tyale pan hana
अजून बरेच आहेत
सगळे कडे असंच आहे पाणी २०/२५ दिवस येत नाही
जबरदस्त काम🎉
हा विडीओ कुठल्या जिल्ह्याचा आहे
रायगड
❤ ❤❤ mast keli kamgiri
अगदी योग्य केले..हे सरकारी लोकं जनतेला मूर्ख समजतात.मजले आहेत जनतेचा पैसा खाऊन ,भिकारी..
सातवा वेतन आयोग चे गलेलठ्ठ पगार घेऊन पण काम करत नाहीत.
सध्या आपल्या लोकांची अशीच फसवणूक करतात,
हे काँट्रॅक्टर कोणाचे आहेत माहिती काढा कारण, kurul ग्रामपंचायतिला सुद्धा आसाच चुना लागला आहे
Masta adhikarila pn chopa🎉
Raja keni la sanga sagli kade ja aaani he adhi pre planned war vattoy
8 divas tari ka dyayche...2 divsat vhayla hav kaam
असच् कराल तर काम honar
Evm sathi pan ladha dya va lagnar aaaha
Raja bhai good job
Jabardast fatka
कडक कार्यक्रम 👌👌
मितर आतीखुश
😅
राजा भाई मस्त काम आता zp चा अध्यक्ष तुम्हीच पाहिजे.नाद खुळा कार्यक्रम
Ha tar mohra aahe...he sarwa war pasun khaal paryant chor aahet
करा अजून भ्रष्टाचार.. आणि खा मार पोटभर..... सुधरा रे आता तरी किती खाणार??
आमदाराला, अधिकाऱ्याला तुडवा