Asipet,cosavet sulfer,asitemapride, monopotophas हे औषध फारदाड साठी फवारले तर चालेल का कपाशीचा शेंडा आणि पाने कवळे आहेत आणि खालचे पाने गळाली आहेत कृपया मार्गदशन करा दादा🙏
Sir amchi tur 50% Sheng zali ahe pan Paus nasalyamule zadache shendya kadun sarv phule valat ahet ata pani dilya nanatar pule yetil ka ani konti favarni karavi
नमस्कार दिनेश भाऊ 🙏सध्या माझी कोरडवाहू प्लाॅट मध्ये कापसाच्या ओळी मधील तुर सध्या नेमकिच फुल अवस्था मध्ये आलेली आहे...तर कोण कोनते औषध घ्यावे...आणि कीती प्रमाणात घ्यावे...please कमेंट मध्ये लिहून पाठवा भाऊ 🙏🙏
येईल व्हिडीओ भाऊ सध्या अतिवृष्टी मुले सोयाबीन चे खूप नुकसान झाले आहे त्या मुळे सोयाबीन उत्पादनाचे व्हिडिओ आताच टाकण्यात येणार नाही t तुम्हाला वयक्तिक माहिती हवी असेल तर मला कॉल कराल 8788676672
Asipet,cosavet sulfer,asitemapride, monopotophas हे औषध फारदाड साठी फवारले तर चालेल का कपाशीचा शेंडा आणि पाने कवळे आहेत आणि खालचे पाने गळाली आहेत कृपया मार्गदशन करा दादा🙏
भाऊ तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये औषधांची नावे लिहून देत जा plz
Ok bhau.
धन्यवाद भाऊ
खुप छान माहिती.
Sir amchi tur 50% Sheng zali ahe pan
Paus nasalyamule zadache shendya kadun sarv phule valat ahet ata pani dilya nanatar pule yetil ka ani konti favarni karavi
नमस्कार दिनेश भाऊ 🙏सध्या माझी कोरडवाहू प्लाॅट मध्ये कापसाच्या ओळी मधील तुर सध्या नेमकिच फुल अवस्था मध्ये आलेली आहे...तर कोण कोनते औषध घ्यावे...आणि कीती प्रमाणात घ्यावे...please कमेंट मध्ये लिहून पाठवा भाऊ 🙏🙏
१३४०१३ चालेल का❓ कळी अवस्था आहे
Turi la khatacha second dose aata dill tr chalel kaay...khaat deun pani dyaych ahe..9 ft ..
Sir mla video mdhn smjt nhi tr comments mdhe aushdh sangta ka
Var khat 19.19.19 chalel ka dada turila.
Mazya shetat mukan jast hote. Maze koradvahu shet ahe. Kay karave
फुलबहार,इमामेकटींन,बुरशीनाशक,बोरॉन,ही फवारणी करा जबरदस्त रिझल्ट मिळेल
या अवस्थेमध्ये तुरीला पाणी द्यावे का नाही
सोयाबीन काढल्यानंतर तुरीला फवारणीच्या आधी खत द्यावे का? कोणते खत द्यावे ..
Soyabean cha yield kiti ala hey dakhola nahi kapus kiti nighala maal kiti ahye
येईल व्हिडीओ भाऊ सध्या अतिवृष्टी मुले सोयाबीन चे खूप नुकसान झाले आहे त्या मुळे सोयाबीन उत्पादनाचे व्हिडिओ आताच टाकण्यात येणार नाही t तुम्हाला वयक्तिक माहिती हवी असेल तर मला कॉल कराल
8788676672
तूर पिकासाठी प्रोफेक्स सुपर+ साफ + टाटा बहर चालेल काय तूर दुसरी फवारणी
Profex ऐवजी आशिफेट घ्या ३० ग्राम प्रती पंप
Sir please show on screen pesticides details.
emamectin ghetle tr imida 17.8 ghyaych nahi ka
घ्यायचे भाऊ.
Bhau favarni chi nav tumhi khali lihun det ja na bhau plz
Ok bhau
तुर सेंगा भरताना दव जाण्या अगोदर काय करावे
Uria nahi takaycha ka dada
टाकू शकता
हे फवारणी पहिली आहे की दुसरी आहे
Dinesh bhau 6:27:0 milat nahi ahe tya yevji 12:61:00 milala chale ka.
Thank you
chalel
६'२७'० आमच्याकडे मिळत नाही त्याऐवजी १२'६१ घेतले तर चालेल का
Ok घ्या
@@amrutpattarn thank you bhau
🙏🙏🙏🙏
नमस्कार भाऊ एकरी सोयाबीन चा आवरेज किती आला आणि कापूस किती आला व्हिडिओ टाकले नाही भाऊ तुम्ही
Bhau takel lovkrch
धन्यवाद भाऊ