ही हिंदी बोलायची खाज, रंगपंचमी च्या एवजी होली साजरी करायची खाज , मुंबई मधे जास्त आहे, बाकी महाराष्ट्र मधे इतर ठिकाणी नाही, (मुंबई तील २००२ ते २०१५ तेरा वर्षाचा अनुभव..) मुंबईतील मराठी माणसा जागा हो.... हीच सदिच्छा..👍🙏
मी पुण्यातून पहिल्यांदा मुंबईत गेलो होतो या उन्हाळ्यात हे खरं आहे मी मराठीतच बोललो ..आपण मराठीत बोललो तर ते सगळे मराठीतच बोलता ..आणि गोव्यात सुद्धा.... 🙏
“मुंबईतील मराठी माणसाची हिंदीत बोलण्याची घाणेरडी सवय एक दिवस त्याच्याच सर्वनाशाला कारणीभूत ठरेल. ज्याला आपल्या मातृभाषेत बोलायची लाज वाटते, त्याला त्याच्या आईच्या दुधाची देखील लाज वाटत असावी.” - आचार्य अत्रे
Being an NRI I don't know even Hindi or Gujarati that well, and after living 6 years in Pune, I learnt Marathi. Further I also watch Marathi content. I love watching Marathi movies a lot. Shubh Marathi divas Mitrano!
Dude, I'm an NRI (actually, OCI) that just recently moved to Pune from the US. Any advice on how to get by? I love it, but am still learning and struggling a little bit.
I am a Tamilian who learnt Hindi as my second language in School, learnt Telugu to live in Hyderabad, Kannada to live in Bengaluru and now learnt to speak English with an Aussie pronunciation in Sydney. Learn the local language & culture , speak the tongue and Live in harmony with the local community and state you live. Understanding the people and local dialect is key to integrate into any culture. Nice to see Maharastrians promote their language and encourage others to learn. Be proud of who you are and respect the locals and their culture.👍
Despite being a Gujarati, I am proud to be born and brought up in Maharashtra. Proud to have so many Marathi friends and I am really fond of Marathi language and I consume Marathi content on youtube, OTT, etc more than in any other language. शुभ मराठी भाषा दिवस सर्वांना जय महाराष्ट्र ❤️
Basically I am A Marvadi..And A Proud Maharashtrian.. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची🚩 No disrespect to Hindi.. But we Must Conversate In Marathi Maximum. हा वारसा आपल्याला पुढच्या पिढीसाठी जपून ठेवायचा आहे.. Jai Shivray.. Jai Shri Ram..Jai Hind
I am really proud to be Maharashtrian. Mazyakadehi asach 1 kissa aahe... Me last year end la mazya 8 varshachya mulisobat Canada la aale. 1 diwas asach grocery shopping karatana me mulima sangat hote, he nako te gheuyat.Achanak magun aawaj aala, kay havay tula. I was so shocked, but very Happy atthe same time. In Canada if we meet someone Indian is like happy moment. But I met a marathi couple which is like blessing for me... 😀 We celebrate here all out marathi rituals like in Jan celebrated Haldi Kumkum. Also planning to watch recent marathi movie 'Pavankhind' Jai Maharashtra....Jai Marathi... 😀
each time a language dies.another flame goes out, another sound goes silent forever". मराठी वाचवण्यासाठी मराठी चा वापर करणे हाच एकमेव उपाय आहे.नाहीतर "यहा पे पाहिले मराठी बोली जाती थी।" हा इतिहास पुढ्याच्या पिढी साठी उरेल.😢😢😢😢😢
I myself is South Indian.. I live in Mumbai Maharashtra, since childhood... And you know what .. i really LOVE TALKING IN MARATHI... AND I LOVE MARATHI PEOPLE... sarv jan asech boltat ki tu marathi khup chaan boltes.. vatatch nay ki south Indian aahes... And I'm proud of being living in Maharashtra and marathi. Whenever I get marathi ppl, friends, i talk to them in marathi even if they talk with me in hindi.
I'm a Mumbaikar and Marathi. I had many Marathi friends since childhood and with most of them I spoke in Hindi. And I had many non Marathi (Gujarati, UP, Bihar, MP, Tamil Nadu) friends with whom I spoke in Marathi. Maharashtra is so unique and astonishing place to grow up. I love my Maharashtra and I love my India.
एकदम मस्त लिहल भाऊ , माझा मित्र सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे पण त्याला ... मराठी ,कन्नड , गुजराती , तेलुगू ,हिंदी ,इंग्रजी भाषा बोलता येतात... आणि त्याचही म्हणन आहे आपण आपल्या भाषा जपल्या पाहीजे... महाराष्ट्रला संत परंपरा भरपुर प्रमाणात लाभली ... हे संत साहित्य मराठी भाषेत आहे, ते आपण जपल पाहीजे...
तुम्हाला सांगतो आई शप्पत मी मुंबईमध्ये शिफ्ट केल्यापासूनच सुरुवात केलीय 80%लोक मराठीत उत्तर देतात जर कोणी अडला नडला तरच हिंदीतून बोलतो कारण मला गर्व आहे मराठीभाषेचा जय महाराष्ट्र.🚩🚩
It such a shame that being in Maharashtra, many people don't know how to speak it. I don't say that hindi should not be used or anything like that but being Maharashtra and speaking Marathi actually gives us a sense of happiness and lets us connect with a wider range of people. And as a Keralite born and brought up in Mumbai, I would say speaking Marathi on a daily basis makes me really happy❤
मी कामा निमित्त दुबईत असतो पण आमच्या कंपनीत किव्हा दुबईत कुठेही मला कोणी भारतीय वेक्ती मराठी समजत असलेल भेटले की मी त्या वेक्तिशी मराठीतच बोलतो मग भले त्याला तुटकी फुटकी मराठी भाषा बोलता आली तरी चालते मला ❤❤❤दादा दुझ्या द्वारे हा निरोप प्रत्येक मुंबईकरांनी समजला पाहिजे
मराठी भाषाचं सुंदर आहे.😍 एकच शब्द सांगणं तसं अवघड आहे🙃 माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन 🙂 सर्वांना मराठी भाषा दिनाच्या' शुभेच्छा!🎊
खरचं आहे ...सध्या लोकं हिंदी इंग्रजी भाषा जास्त वापरतात मराठीला तर तो मान च देत नाहीत जो मान मराठी भाषा चा आहे तो इंग्रजी ला देत आहेत....मराठी भाषा हरवत चालली आहे खुप वाईट वाटते😢😢..
Me Mumbaikar ani US la rahto- loved ur video, I speak fluent Marathi, Hindi and Punjabi 😊 An Maharashtraian born in Mumbai to my lovely Punjabi parents!
each time a language dies.another flame goes out, another sound goes silent forever". मराठी वाचवण्यासाठी मराठी चा वापर करणे हाच एकमेव उपाय आहे.नाहीतर "यहा पे पाहिले मराठी बोली जाती थी।" हा इतिहास पुढ्याच्या पिढी साठी उरेल.😢😢😢😢😢
मला असे वाटते की आपण ज्या ठिकाणी राहतो त्या भागातील भाषा आपल्याला आलीच पाहिजे. हाच नियम जेव्हा आपण परराज्यात किंवा परदेशात जातो तेव्हा पण लागू होतो. यामुळे विचार, संस्कृती, इतिहास, भावना या सहजपणे प्रवाहित होतात.
Coincidentally got this video .. couldn't stop watching it as I love Marathi language n culture.. as I'm from karnataka so I'm not so fluent in Marathi but I'm trying to learn it.. Loads of love❤️ Jai Maharashtra!! ❤️
एकदम मस्त लिहल ताई, माझा मित्र सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे पण त्याला ... मराठी ,कन्नड , गुजराती , तेलुगू ,हिंदी ,इंग्रजी भाषा बोलता येतात... आणि त्याचही म्हणन आहे आपण आपल्या भाषा जपल्या पाहीजे... महाराष्ट्रला संत परंपरा भरपुर प्रमाणात लाभली ... हे संत साहित्य मराठी भाषेत आहे, ते आपण जपल पाहीजे... आपल्या सर्व भारतीय भाषा खुप छान आहेत...
Back in 2014, I moved to Nagpur for 2 and a half years. The first thing that I noticed and was shocked to see was that everyone would speak in Hindi. When I asked my friend about it who was from Yavatmal and living there already, he told me that this is common here. As the time passed, I simply could not digest the fact that despite being in Maharashtra and being its winter capital, our own mother tongue has been relegated to second class here. Even more disappointing was the fact that many people would prefer to speak in Hindi than in Marathi. I knew one person for 2 years who would always speak in Hindi and I thought that he was from some northern state but to my surprise, he turned out to be a local who was born and brought up in Nagpur. After 2 years of knowing him one day I heard him speaking in Marathi with someone. I immediately asked him if he knew Marathi then how come he would always speak in Hindi? His answer was shocking. He said Marathi is not a language of friendship. In my mind, I was like what the f***? But way before that, I had decided to initiate any conversation in Marathi only and if the other person didn't know Marathi then and then only I would settle for Hindi. This decision of mine served me well. Not only rickshaw drivers but even Kirana shop owners, waiters in hotels, barbers, and many people would answer me in Marathi if I spoke in Marathi first. But I must admit that throughout my entire stay in Nagpur, I was frustrated with listening to Hindi on a daily basis and felt like an outsider in my own state many times. Back then I never missed Marathi more than that in my life. Back at home, I used to take it for granted. But now I know that in some places the situation is quite different. When I left Nagpur I took a sigh of relief thinking that I don't have to go through the ordeal of listening and sometimes speaking in Hindi on a day-to-day basis.
हो मी स्वतः देखील हे अनुभवले आहे. दुर्भाग्य म्हणजे नागपूरचे अनेक लोक हे स्वतः ला इतर भाषिक लोकांसमोर महाराष्ट्र राज्यापासून वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करतात. तसेच आता राजकारण्यांच्या वेगळया विदर्भाच्या मागणीने महाराष्ट्र आणि मराठी विरोधात त्या ठिकाणी भयानक द्वेष पेरला जात आहेत.
Why should marathi be imposed on the regions later added to Maharashtra? Nagpur previously was the capital city of MP and besides the rule of Bhosle it didn't have any Marathi history. With the city being founded by a Gond king, Gondi prevailed. We never wanted to get associated with Maharashtra, we always wanted a separate state because people from Western part of the state always look down upon us, be it in the language we speak, the cultures we follow or the food we eat, we were always discriminated.
Well yes I am maharashtrian and from Nagpur.... Here everyone speak in hindj . I too don't like all this thing. Even my so many friends are from maharashtrian family only but whenever they speak , they speak in hindi only. I don't like all this. Actually the thing is that as nagour is ta the boundary of MP. So many hindi sider travel hed and settle here. And they they talk in hindi. There are some places where still marathi is use like vilages around nagpur, Mahal area. Hindi sider are increasing here. Kapdyanchi dukan marwadyanchi ani shindichi, nastyanchi dukan guptachi, kirane chi dukan kontatri dubechi anni daily needs chi dukan jaiswal chi..... Marathi mansach ka ahet mala mahit nahi ithe.....lok ya pure konhi lakhs det nahii....
खुप साम्य आहे.. मला खूप वेळा मॉल मध्ये हा अनुभव येतो. मी पण मुंबईत मॉलमध्ये मोठमोठ्या दुकानात गेल्यावर मराठीतच बोलते आणि ८०% वेळा समोरचा माणूस मराठीच असतो. काही वेळा असे घडते की समोरची व्यक्ती हिंदीमध्ये उत्तर देऊन विचित्र चेहऱ्याने बघते त्यावेळी अस्खलित इंग्रजी मध्ये प्रत्युत्तर देऊन " मला मराठीतच बोलायला आवडेल असे सांगते.' प्रत्येक वेळी त्यांनी आवर्जून दुकानातील इतर मराठी मुलगा किंवा मुलीला बोलवून आणले किवा मोडकेतोडके मराठीत उत्तर दिले. कधी कधी आजु बाजूची मराठी माणसेच हिंदीमध्ये भाषांतर करून सांगतात आणि एवढी शिकलेली वाटते साधं हिंदी येत नाही अशा थाटात बघतात. त्यामुळे जिथपर्यंत आपण आपली भाषा जपण्याचा हट्ट धरत नाही , हे असच चालणार.
each time a language dies.another flame goes out, another sound goes silent". मराठी वाचवण्यासाठी मराठी चा वापर करणे हाच एकमेव उपाय आहे.नाहीतर "यहा पे पाहिले मराठी बोली जाती थी।" हा इतिहास पुढ्याच्या पिढी साठी उरेल.😢😢😢😢😢
खरंच मराठी माणसाने फक्त आणि फक्त मराठीत बोलें पाहिजे. खरंच या ताईचा खूप अभिमान वाटतो काय मराठी बोलते आणि आमच्या मराठी मुलांना हिंदी आणि अनेक अश्या भाषा वाईट सवय लागली आहे ही मोठी खंत वाटते.
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी ऑस्ट्रेलियाला असते आणि अश्या शहरात राहते जिथे जास्त मराठी लोकं नाही राहत पण आज पहिल्यांदा योगायोगाने मला आज एका मराठी कुटुंबाला भेटायचा योग आला. आज मी कित्येक महिने ह्या शहरात राहते पण आज नेमका मराठी भाषादिनाच्या दिवशी हा योग्य आला 😇
काय होते दिवस ते. मराठी माणूस खरोखर मराठी माणसा सारखा रहायचा. मिल कामगार, माथाडी कामगार. डबेवाले मामा. ही मानस दिसली की सातारा आठवायचा. कोल्हापूर. कोकणी मानस. काय जमाना होता राव. इतर समाज पण होता, ही मानस मुंबई त च हरवली. शोधा मग सापडेल.
Paula, through bhadipa videos, we know that are originally canadian. However, being a Canadian really appreciate that your command over marathi language is beautiful.
Mala athavta, jevha me MiD DAY chi patrakar astana me ek khupach chaan story/article lihili hoti. Ti eka marathi pictures dakhavnarya vyakti var hoti. Te bharatmata theater madhe projector var marathi movies dakhavayche. Ani te dakhavta dakhavta khup chaan Marathi bolayla vachayla shikle hote. Ti story me Marathi divasachya divshi publish keli hoti. I loved that story. Ashi khup loka ahet je Maharashtra madhe rahun Marathi shikle. Nice video and nice msg by this channel. 👍😊
each time a language dies.another flame goes out, another sound goes silent forever". मराठी वाचवण्यासाठी मराठी चा वापर करणे हाच एकमेव उपाय आहे.नाहीतर "यहा पे पाहिले मराठी बोली जाती थी।" हा इतिहास पुढ्याच्या पिढी साठी उरेल.😢😢😢😢😢
Being gujrati, my dad and i both were born in Maharashtra, I grew up speaking marathi and growing with my marathi frnds, absolutely love marathi culture,
हा आमुचा आहे बाणा, हि आमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरीपटक्याची. महाराष्ट्रभूमी, हि जन्मभूमी, हि कर्मभूमी हि आमुची महावंदनीय, अतिप्राणप्रिय हि माय मराठी आमुची..🚩👑🔥🙇
अत्यंत वास्तवदर्शी, अप्रतिम व्हिडिओ ! Epic video from bhadipa till now! I request the channel to have more & more such stuff for your audience. Keep it up !👌🏼👌🏼👍🏼👍🏼
आम्ही मुळीत काठियावाड़ी आहोत , पण मि माझी मायबोली गुजराती वर जितका प्रेम करतोय, तितका च मराठी वर करतोय... गुजरात वरुन सर्वे मराठी बंधू-भगिनिंयाना घट्ट मिट्ठी !! जय भवानी, जय शिवाजी !! जयहिंद जय महाराष्ट्र !
फक्त सणासुदीच्या दिवशी "जय महाराष्ट्र", "जय शिवराय", "जय भवानी" बोलून माझ्या महाराष्ट्रातील मराठीचा, मराठी माणसाचा सन्मान केला जाणार नाही. तरी प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक वेळी, प्रत्येकाशी मराठीतच बोलले पाहिजे. मग समोर कोणीही असो. महाराष्ट्रात आलात तर मराठी यायलाच पाहिजे. ही जाणीव मराठी माणसाने बाहेरून येणाऱ्या प्रत्येक माणसाला करून दिली पाहिजे. मुंबईत मराठी माणसाला जगवायचे असेल तर प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाशी मराठीतच बोललं पाहिजे. नाहीतर एक दिवस असा येईल कि मूळ मुंबईकर कोण हा प्रश्न असेल. पर्शियातून जेव्हा पारशी लोक पहिल्यांदा भारतात आले ते गुजरातच्या किनाऱ्यावर तेव्हा तेथील राजाने एका अटीवर त्यांना तेथे उतरण्याची परवानगी दिली ती होती. तेथील मूळ संस्कृती आणि भाषा यांना प्राधान्य देण्याची. म्हणून आजही पारशी लोकांचा पेहराव व बोली यात गुजरातीची झलक असते. मग महाराष्ट्रात येणाऱ्या, मुंबईत काम करणाऱ्या इतर प्रांतातील लोकांना मराठी संस्कृती, मराठी भाषा यांची जाणीव करून देणे हे महाराष्ट्रीयन माणसाचं काम आहे. मुंबई महाराष्ट्रात आहे हे फक्त नकाशावर नाही तर मुंबईत राहणाऱ्या, काम करणाऱ्या प्रत्येकाला दिसलं पाहिजे, कानावर पडले पाहिजे. "मुंबई मराठी माणसाची आहे भावा, घराचा मालक कोण आणि पाहुणा कोण समजून दे प्रत्येकाला!"
each time a language dies.another flame goes out, another sound goes silent forever". मराठी वाचवण्यासाठी मराठी चा वापर करणे हाच एकमेव उपाय आहे.नाहीतर "यहा पे पाहिले मराठी बोली जाती थी।" हा इतिहास पुढ्याच्या पिढी साठी उरेल.😢😢😢😢😢
खूप छान भाडिपा ! मी हेच तोंडी माझ्या जवळच्या लोकांना सांगत असते ! पण आज तुमच्या ह्या अप्रतिम विडिओ मुळे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल ! धन्यवाद ! मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !❤
@@BhaDiPa हो नक्कीच! आता हे घ्या माध्यामातून लोकांना अजून चांगल्या प्रकारे कळेल ! आणि हे बघून लोकांनी ही गोष्ट आत्मसात केली आणि तसे वागले तर हा नक्कीच मराठी भाषेचा विजय असेल!😊❤

@Nilay Shah एकदम मस्त लिहल भाऊ , माझा मित्र सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे पण त्याला ... मराठी ,कन्नड , गुजराती , तेलुगू ,हिंदी ,इंग्रजी भाषा बोलता येतात... आणि त्याचही म्हणन आहे आपण आपल्या भाषा जपल्या पाहीजे... महाराष्ट्रला संत परंपरा भरपुर प्रमाणात लाभली ... हे संत साहित्य मराठी भाषेत आहे, ते आपण जपल पाहीजे... आपल्या सर्व भारतीय भाषा खुप छान आहेत...
Khup Chaan Mast, Marathi Bhasha Vachavnyach Aapan Praytna Karto Tevdhaach Marathi Manus Aani Marathi Sanscruti He Mumbai Madhe Vachavnyacha Ani Tikavnyach Praytan Kela Pahije.
I am an Odia and I love everything about Marathi culture, the beautiful Marathi language as well as the curvy Modi script. I would urge the makers to do a video on the extinct Modi script of Marathi language, so that it can make atleast Marathis to value and even, learn about it, let alone other enthusiasts like me.
Aama Odisha re odia bhasha ku samasta sthana re samman diya jaye kintu Maharashtra re Nagpur aau Mumbai jemiti kichi sthana re besi byabahar kara jae ni....maane mote ae ta tike bi bhala lagu ni...
भाडीपा चा एक स्तुत्य उपक्रम ह्या लघुपटाच्या निमीत्ताने , खरच विचार करायला लावणारी कलाकृती, मी सुद्धा आता मराठीतच बोलणार हे ठरले. या लघुपटातील उत्तम अभिनय ही जमेची बाजू, खुप खुप शुभेच्छा पुढील भागांसाठी
Proud to be Maharashtrian ....Great work Bhadipa .....U don't only make our day fresh and happy but also spread moralistic values all over ....Proud of u too
each time a language dies.another flame goes out, another sound goes silent forever". मराठी वाचवण्यासाठी मराठी चा वापर करणे हाच एकमेव उपाय आहे.नाहीतर "यहा पे पाहिले मराठी बोली जाती थी।" हा इतिहास पुढ्याच्या पिढी साठी उरेल.😢😢😢😢😢
If you can @bhadipa, please make a series for learning marathi language, I think would be a great initiative for everyone and anyone who wants to learn the language and speak more fluently. Thanks a lott
परी अमृततेही पैजा जिंके ! जय महाराष्ट्र ! ठाण्यात ,नवी मुंबईत, मराठी बोलल्यावर तुम्ही मराठी आहात म्हणून भाव कमी करतो म्हणाली काही माणसे, हे ऐकून खूप बरं वाटलं मराठीचा वापर खूपच महत्वाचा आहे
मला गर्व आहे. मी मराठी भाषिक असल्याचा.... कारण मला गावात सर्वजण हिंदीच बोलतं होते सुरवातीला. कारण माझा जन्म, शिक्षण, नोकरी सर्व मुंबईचं. पण माझ्यामुळे त्यांची भाषा बदलली. तुटक फुटक हिंदी बोलायचे माझ्या सोबत. मग मीच माराठी , i mean गावची भाषा शिकून घेतली... जाम भारी शे tumhana वाला व्हिडिओ.
Fantastic video.I would like to share one incident.In 2013,I had been to muscat n it was almost 3 days I have been there..Me n my husband had gone to one of the tourist spot.As we speak Hindi at home,I had not heard marathi for 3 days n all of sudden I heard an old couple speaking in marathi! I was so happy.... I generally don't talk to strangers but here..I couldn't stop myself .I went to them n spoke to them in marathi.Their reaction was similar to mine...They both were very happy to here marathi language...😊 proud to be maharashtrian..best luck for ur channel...really a great job..keep it up😊
each time a language dies.another flame goes out, another sound goes silent forever". मराठी वाचवण्यासाठी मराठी चा वापर करणे हाच एकमेव उपाय आहे.नाहीतर "यहा पे पाहिले मराठी बोली जाती थी।" हा इतिहास पुढ्याच्या पिढी साठी उरेल.😢😢😢😢😢
I have lived in the Mumbai and Pune for my job..I have found myself speaking in Marathi (most of the times) with people in Public place like whenever I had to take any auto or I am at any food stall etc. ..I always used to think that We maharashtrians should love our language and feel proud of our mother tongue...While watching this video, I thought the msg which I want to give each Marathi manus is getting conveyed through this video...thanks to Bhadipa...nice video...belated Marathi Bhasha Dinachya Hardik Shubheccha...!!!!
फार छान व्हिडिओ आहे मराठी भाषा किती समृद्ध आणि विशाल आहे सातसमुद्रा पार तिची महती पसरली आहे हे दाखवण्याचा सुंदर प्रयत्न आहे आणि आपण प्रत्येकाने मराठीतच बोललं पाहिजे
मी राजपूत आहे पण मला गर्व आहे महाराष्ट्रीयन असल्याचा . ⛳
मी पण ...अन..मला पण.. 🙋
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी..!
Mi pn
🙏🙏🙏
Kya bhok rajput sale rajput marathi nhi rahete
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..!!
माय माऊली मराठी…जय महाराष्ट्र ❤
ही हिंदी बोलायची खाज, रंगपंचमी च्या एवजी होली साजरी करायची खाज , मुंबई मधे जास्त आहे, बाकी महाराष्ट्र मधे इतर ठिकाणी नाही,
(मुंबई तील २००२ ते २०१५ तेरा वर्षाचा अनुभव..)
मुंबईतील मराठी माणसा जागा हो....
हीच सदिच्छा..👍🙏
मी पुण्यातून पहिल्यांदा मुंबईत गेलो होतो या उन्हाळ्यात हे खरं आहे मी मराठीतच बोललो ..आपण मराठीत बोललो तर ते सगळे मराठीतच बोलता ..आणि गोव्यात सुद्धा.... 🙏
“मुंबईतील मराठी माणसाची हिंदीत बोलण्याची घाणेरडी सवय एक दिवस त्याच्याच सर्वनाशाला कारणीभूत ठरेल. ज्याला आपल्या मातृभाषेत बोलायची लाज वाटते, त्याला त्याच्या आईच्या दुधाची देखील लाज वाटत असावी.” - आचार्य अत्रे
मराठी इतकी समृद्ध भाषा अवघ्या जगात शोधून सापडणार नाही ❤️
बरोबर बोललात तुम्ही.
Proud to be a Maharashtrian.
शुभ मराठी भाषा दिवस सर्वांना
जय महाराष्ट्र ❤️👍🏼
हे सुद्धा तुम्ही English मधे लिहलय
@@akashp28 आवडल.
❤️❤️❤️
@@akashp28 english ला इंग्रजी असे मराठीत म्हणतात.
गर्व म्हन भावा मराठी असन्याचा
"Bhava adhi tu suru kar mg tehi kartil " I felt it.
Being an NRI I don't know even Hindi or Gujarati that well, and after living 6 years in Pune, I learnt Marathi. Further I also watch Marathi content. I love watching Marathi movies a lot. Shubh Marathi divas Mitrano!
Dude, I'm an NRI (actually, OCI) that just recently moved to Pune from the US. Any advice on how to get by? I love it, but am still learning and struggling a little bit.
मस्त
I am a Tamilian who learnt Hindi as my second language in School, learnt Telugu to live in Hyderabad, Kannada to live in Bengaluru and now learnt to speak English with an Aussie pronunciation in Sydney. Learn the local language & culture , speak the tongue and Live in harmony with the local community and state you live. Understanding the people and local dialect is key to integrate into any culture. Nice to see Maharastrians promote their language and encourage others to learn. Be proud of who you are and respect the locals and their culture.👍
I love tamil will u teach me
Hats off to you!
Multilingual Mate 😀👌
Well said!
आप बधाई के पात्र हैं भाई 🙏
शेवट नक्की बघा, खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक मराठी माणसासाठी! 🙏🏼. मराठी भाषेतला सर्वात सुंदर शब्द कोणता आहे?
आई सारखा सुंदर शब्द या जगात कुठेही नाही ❤❤💯💯
*मराठी* हाच शब्द मुळात खूप सुंदर आहे... एक शब्द जो हजारो लाखो असे सुंदर शब्द त्याच्यात सामावुन ठेवतो.... ती आपली मराठी.. ❤️❤️❤️
घर.
I am simple man if Paula speaks in Marathi i click like.
@Poras Deshmukh मम
Despite being a Gujarati, I am proud to be born and brought up in Maharashtra. Proud to have so many Marathi friends and I am really fond of Marathi language and I consume Marathi content on youtube, OTT, etc more than in any other language. शुभ मराठी भाषा दिवस सर्वांना
जय महाराष्ट्र ❤️
Same to you bhava 🙏
मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏❤️
Dhanyawad Mitra
Lot's of love. ❤️
❤
I'm from Mangalore born n brought up in Mumbai and I speak in fluent Marathi wherever I go in Mumbai. Proud Mumbaikar
Chan
Awesome ... My 2 college friends r south indian but they speak beautiful marathi 👌
मग इथे पण बोला की राव
@@AsKarmalkar kaay bolu tumshasi
@@helendiaz1013 माझ्याशी नाही ! तुमची प्रतिक्रिया मराठीत दिली असती तर छान वाटलं असतं असं म्हणालो मी! 😊 असो! 👍
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
Love from New York. Proud to be a Maharashtrian.
❤️❤️❤️
Basically I am A Marvadi..And A Proud Maharashtrian.. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची🚩
No disrespect to Hindi.. But we Must Conversate In Marathi Maximum.
हा वारसा आपल्याला पुढच्या पिढीसाठी जपून ठेवायचा आहे..
Jai Shivray.. Jai Shri Ram..Jai Hind
Real marvadi
Good to hear 👌👍
तुम्ही मराठी लोकांना चोल्लर समजता
I am really proud to be Maharashtrian.
Mazyakadehi asach 1 kissa aahe...
Me last year end la mazya 8 varshachya mulisobat Canada la aale. 1 diwas asach grocery shopping karatana me mulima sangat hote, he nako te gheuyat.Achanak magun aawaj aala, kay havay tula.
I was so shocked, but very Happy atthe same time. In Canada if we meet someone Indian is like happy moment. But I met a marathi couple which is like blessing for me... 😀
We celebrate here all out marathi rituals like in Jan celebrated Haldi Kumkum. Also planning to watch recent marathi movie 'Pavankhind'
Jai Maharashtra....Jai Marathi... 😀
each time a language dies.another flame goes out, another sound goes silent forever". मराठी वाचवण्यासाठी मराठी चा वापर करणे हाच एकमेव उपाय आहे.नाहीतर "यहा पे पाहिले मराठी बोली जाती थी।" हा इतिहास पुढ्याच्या पिढी साठी उरेल.😢😢😢😢😢
I myself is South Indian.. I live in Mumbai Maharashtra, since childhood... And you know what .. i really LOVE TALKING IN MARATHI... AND I LOVE MARATHI PEOPLE...
sarv jan asech boltat ki tu marathi khup chaan boltes.. vatatch nay ki south Indian aahes...
And I'm proud of being living in Maharashtra and marathi.
Whenever I get marathi ppl, friends, i talk to them in marathi even if they talk with me in hindi.
Archana madam KHUP chan
हेच मराठी माणसाचे दुर्दैव आहे.
I'm a Mumbaikar and Marathi. I had many Marathi friends since childhood and with most of them I spoke in Hindi. And I had many non Marathi (Gujarati, UP, Bihar, MP, Tamil Nadu) friends with whom I spoke in Marathi. Maharashtra is so unique and astonishing place to grow up. I love my Maharashtra and I love my India.
Gave me goosebumps and tears at the time. Bhadipa never fails to deliver exclusive content. Proud to be Maharashtrian.. Jai shivaji Jai Maharashtra!🚩
धन्यवाद मित्रा! 🙏❤️
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र!!
I was born in gujarati family at maharashtra from last 20 years i shifted to gujarat but whenever I travel to maharashtra i speak Marathi at first 👍
👍👍 lay bhari, bhava ….
लै भारी भावा..
😍
एकदम मस्त लिहल भाऊ ,
माझा मित्र सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे पण त्याला ... मराठी ,कन्नड , गुजराती , तेलुगू ,हिंदी ,इंग्रजी भाषा बोलता येतात...
आणि त्याचही म्हणन आहे आपण आपल्या भाषा जपल्या पाहीजे... महाराष्ट्रला संत परंपरा भरपुर प्रमाणात लाभली ... हे संत साहित्य मराठी भाषेत आहे,
ते आपण जपल पाहीजे...
I'm from maharashtra but wherever i went to Gujarat i tend speak Gujarati.
I love Marathi language, lots of love from Nepal
Thanks!
तुम्हाला सांगतो आई शप्पत मी मुंबईमध्ये शिफ्ट केल्यापासूनच सुरुवात केलीय 80%लोक मराठीत उत्तर देतात जर कोणी अडला नडला तरच हिंदीतून बोलतो कारण मला गर्व आहे मराठीभाषेचा जय महाराष्ट्र.🚩🚩
Loving Marathi.... Lots of love from Kerala 🥰💯
It such a shame that being in Maharashtra, many people don't know how to speak it. I don't say that hindi should not be used or anything like that but being Maharashtra and speaking Marathi actually gives us a sense of happiness and lets us connect with a wider range of people. And as a Keralite born and brought up in Mumbai, I would say speaking Marathi on a daily basis makes me really happy❤
@@kaliyugasurfer ho ho bhau😂😂
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी....❤️❤️🙏
मी कामा निमित्त दुबईत असतो पण आमच्या कंपनीत किव्हा दुबईत कुठेही मला कोणी भारतीय वेक्ती मराठी समजत असलेल भेटले की मी त्या वेक्तिशी मराठीतच बोलतो मग भले त्याला तुटकी फुटकी मराठी भाषा बोलता आली तरी चालते मला ❤❤❤दादा दुझ्या द्वारे हा निरोप प्रत्येक मुंबईकरांनी समजला पाहिजे
❣️मी मराठी, तुम्ही मराठी....आणि आपण सर्वे 😘मराठी...... 👉Proud to be a great indian Maratha 😎🤏
भाडीपा चे खरंच खुप कौतुक..
आमच्या पिढीला मराठी वर प्रेम करायला शिकवत आहेत..🧡🧡
खूप खूप आभार! 🙏❤️
मराठी भाषाचं सुंदर आहे.😍 एकच शब्द सांगणं तसं अवघड आहे🙃
माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन 🙂
सर्वांना मराठी भाषा दिनाच्या' शुभेच्छा!🎊
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम
मराठी भाषा म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी 🤗
सत्यवचन! 🙏❤️
तुझे 120 लाईक्स मी केले🤣🤣🤣🤣
@@amar_pawar_ खरं का?😆
खरचं आहे ...सध्या लोकं हिंदी इंग्रजी भाषा जास्त वापरतात मराठीला तर तो मान च देत नाहीत जो मान मराठी भाषा चा आहे तो इंग्रजी ला देत आहेत....मराठी भाषा हरवत चालली आहे खुप वाईट वाटते😢😢..
Me Mumbaikar ani US la rahto- loved ur video, I speak fluent Marathi, Hindi and Punjabi 😊 An Maharashtraian born in Mumbai to my lovely Punjabi parents!
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा बोला जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🧡🧡🇮🇳
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम
मराठी भाषा म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद उज्वला! तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा 🙏❤️
each time a language dies.another flame goes out, another sound goes silent forever". मराठी वाचवण्यासाठी मराठी चा वापर करणे हाच एकमेव उपाय आहे.नाहीतर "यहा पे पाहिले मराठी बोली जाती थी।" हा इतिहास पुढ्याच्या पिढी साठी उरेल.😢😢😢😢😢
मस्त,मनातल ओळखलं .... मी पण असच करते बाहेर पडल्यावर .. धन्यवाद
सगळ्यांनी हा व्हिडीओ बघितला पाहिजे...संपूर्ण महाराष्ट्र 🚩🙏
मला असे वाटते की आपण ज्या ठिकाणी राहतो त्या भागातील भाषा आपल्याला आलीच पाहिजे. हाच नियम जेव्हा आपण परराज्यात किंवा परदेशात जातो तेव्हा पण लागू होतो. यामुळे विचार, संस्कृती, इतिहास, भावना या सहजपणे प्रवाहित होतात.
Coincidentally got this video .. couldn't stop watching it as I love Marathi language n culture.. as I'm from karnataka so I'm not so fluent in Marathi but I'm trying to learn it..
Loads of love❤️
Jai Maharashtra!! ❤️
एकदम मस्त लिहल ताई,
माझा मित्र सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे पण त्याला ... मराठी ,कन्नड , गुजराती , तेलुगू ,हिंदी ,इंग्रजी भाषा बोलता येतात...
आणि त्याचही म्हणन आहे आपण आपल्या भाषा जपल्या पाहीजे... महाराष्ट्रला संत परंपरा भरपुर प्रमाणात लाभली ... हे संत साहित्य मराठी भाषेत आहे,
ते आपण जपल पाहीजे...
आपल्या सर्व भारतीय भाषा खुप छान आहेत...
@@rahulraut2689 Ho bhau kharach ani khoop chan sangithla tumi..
Back in 2014, I moved to Nagpur for 2 and a half years. The first thing that I noticed and was shocked to see was that everyone would speak in Hindi. When I asked my friend about it who was from Yavatmal and living there already, he told me that this is common here. As the time passed, I simply could not digest the fact that despite being in Maharashtra and being its winter capital, our own mother tongue has been relegated to second class here. Even more disappointing was the fact that many people would prefer to speak in Hindi than in Marathi. I knew one person for 2 years who would always speak in Hindi and I thought that he was from some northern state but to my surprise, he turned out to be a local who was born and brought up in Nagpur. After 2 years of knowing him one day I heard him speaking in Marathi with someone. I immediately asked him if he knew Marathi then how come he would always speak in Hindi? His answer was shocking. He said Marathi is not a language of friendship. In my mind, I was like what the f***? But way before that, I had decided to initiate any conversation in Marathi only and if the other person didn't know Marathi then and then only I would settle for Hindi. This decision of mine served me well. Not only rickshaw drivers but even Kirana shop owners, waiters in hotels, barbers, and many people would answer me in Marathi if I spoke in Marathi first. But I must admit that throughout my entire stay in Nagpur, I was frustrated with listening to Hindi on a daily basis and felt like an outsider in my own state many times. Back then I never missed Marathi more than that in my life. Back at home, I used to take it for granted. But now I know that in some places the situation is quite different. When I left Nagpur I took a sigh of relief thinking that I don't have to go through the ordeal of listening and sometimes speaking in Hindi on a day-to-day basis.
हो मी स्वतः देखील हे अनुभवले आहे. दुर्भाग्य म्हणजे नागपूरचे अनेक लोक हे स्वतः ला इतर भाषिक लोकांसमोर महाराष्ट्र राज्यापासून वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करतात. तसेच आता राजकारण्यांच्या वेगळया विदर्भाच्या मागणीने महाराष्ट्र आणि मराठी विरोधात त्या ठिकाणी भयानक द्वेष पेरला जात आहेत.
Why should marathi be imposed on the regions later added to Maharashtra? Nagpur previously was the capital city of MP and besides the rule of Bhosle it didn't have any Marathi history. With the city being founded by a Gond king, Gondi prevailed. We never wanted to get associated with Maharashtra, we always wanted a separate state because people from Western part of the state always look down upon us, be it in the language we speak, the cultures we follow or the food we eat, we were always discriminated.
मध्यप्रदेश राज्याची अधिकृत भाषा मराठी होती, तुम्ही वेगळे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
Yes all from Nagpur speak hindi our office also many are from Nagpur speak in hindi
Well yes I am maharashtrian and from Nagpur.... Here everyone speak in hindj . I too don't like all this thing. Even my so many friends are from maharashtrian family only but whenever they speak , they speak in hindi only. I don't like all this. Actually the thing is that as nagour is ta the boundary of MP. So many hindi sider travel hed and settle here. And they they talk in hindi. There are some places where still marathi is use like vilages around nagpur, Mahal area. Hindi sider are increasing here. Kapdyanchi dukan marwadyanchi ani shindichi, nastyanchi dukan guptachi, kirane chi dukan kontatri dubechi anni daily needs chi dukan jaiswal chi..... Marathi mansach ka ahet mala mahit nahi ithe.....lok ya pure konhi lakhs det nahii....
खुप साम्य आहे.. मला खूप वेळा मॉल मध्ये हा अनुभव येतो. मी पण मुंबईत मॉलमध्ये मोठमोठ्या दुकानात गेल्यावर मराठीतच बोलते आणि ८०% वेळा समोरचा माणूस मराठीच असतो.
काही वेळा असे घडते की समोरची व्यक्ती हिंदीमध्ये उत्तर देऊन विचित्र चेहऱ्याने बघते त्यावेळी अस्खलित इंग्रजी मध्ये प्रत्युत्तर देऊन " मला मराठीतच बोलायला आवडेल असे सांगते.' प्रत्येक वेळी त्यांनी आवर्जून दुकानातील इतर मराठी मुलगा किंवा मुलीला बोलवून आणले किवा मोडकेतोडके मराठीत उत्तर दिले. कधी कधी आजु बाजूची मराठी माणसेच हिंदीमध्ये भाषांतर करून सांगतात आणि एवढी शिकलेली वाटते साधं हिंदी येत नाही अशा थाटात बघतात. त्यामुळे जिथपर्यंत आपण आपली भाषा जपण्याचा हट्ट धरत नाही , हे असच चालणार.
each time a language dies.another flame goes out, another sound goes silent". मराठी वाचवण्यासाठी मराठी चा वापर करणे हाच एकमेव उपाय आहे.नाहीतर "यहा पे पाहिले मराठी बोली जाती थी।" हा इतिहास पुढ्याच्या पिढी साठी उरेल.😢😢😢😢😢
आपल्याच घरात हाल सोसते मराठी😥😥😥😥😥😥
जे जे लोक इंग्रजी टायपिंग चेंज करून मराठी टायपिंग केलं त्यांनाही खुप खुप शुभेच्छा मराठी राजभाषा दिनाच्या!!!
खर आहे मुंबई मध्ये खूप लोक उगाचच वेगळी भाषा वापरली जाते...त्यांना इंग्लिश बोलायला आवडते...हिंदी दाखवणार पण मराठी बोलायला का संकोच वाटतो ईश्वर जाणे
खरंच मराठी माणसाने फक्त आणि फक्त मराठीत बोलें पाहिजे. खरंच या ताईचा खूप अभिमान वाटतो काय मराठी बोलते आणि आमच्या मराठी मुलांना हिंदी आणि अनेक अश्या भाषा वाईट सवय लागली आहे ही मोठी खंत वाटते.
Why am I watching this masterpiece after 1 year it got released! Anyhow, later better than never.. मी मराठी🙏
खरंच मुंबई आणि आसपास सर्वी कडेच मराठी भाषेचा लोभ झालंय
हे असच चालू राहूदे
खरंच गरज होती या चित्रफीती ची 🙏 खूप धन्यवाद आणि मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा 🙏❤️
आपल्यालाच लय किडा आहे.... मराठी भैय्या बनायचा...!
Ha video Maharashtratlya saglya pakshani, celebrities ne Eka veli share kela pahije….
Me tr karnar ahe …
Khup sundar Sandesh..
मराठी हीच राष्ट्रीय भाषा आणि मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व मराठी बांधवांना 🤗🤗❤
मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा 🚩🚩
पण वर्षभर आपण सर्वांनीच स्व परीने मराठी बाणा कमी पडू देता कमा नये❤️
*मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🚩🚩*
मराठी वाङ्मयाचा गळीव इतिहास is one of my favourite books!
A must read for those who haven't!
किती प्रेमळ पद्धतीने तुम्ही मराठी भाषेवरचं प्रेम व्यक्त केलंयत..!!!! ❤️❤️
धन्यवाद पंकज! 🙏❤️
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी ऑस्ट्रेलियाला असते आणि अश्या शहरात राहते जिथे जास्त मराठी लोकं नाही राहत पण आज पहिल्यांदा योगायोगाने मला आज एका मराठी कुटुंबाला भेटायचा योग आला. आज मी कित्येक महिने ह्या शहरात राहते पण आज नेमका मराठी भाषादिनाच्या दिवशी हा योग्य आला 😇
मराठी सिहारा
Yes, for basic things we should speak in Marathi language (for non native ppl)
Not for basic things. We should speak in marathi only in Maharashtra. Or else the great language would die off
Gave me tears after watching this and Paula speaking Marathi.Jay Maharashtra 🙏
माय मराठीचा अभिमान बाळगा...
जय महाराष्ट्र
काय होते दिवस ते. मराठी माणूस खरोखर मराठी माणसा सारखा रहायचा. मिल कामगार, माथाडी कामगार. डबेवाले मामा. ही मानस दिसली की सातारा आठवायचा. कोल्हापूर. कोकणी मानस. काय जमाना होता राव. इतर समाज पण होता, ही मानस मुंबई त च हरवली. शोधा मग सापडेल.
मी मराठी भाषा वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
I love Marathi 😘
proud to be an Maharashtrian 🚩
जे बात मित्रा! 🤟❤️
Paula, through bhadipa videos, we know that are originally canadian. However, being a Canadian really appreciate that your command over marathi language is beautiful.
लिमये साहेब हेच आज मराठीत लिहिले असते तर आनंद झाला असता.
हो , मराठीत लिही भावा
Ho ani ya video madhun suddha Paula tech sangtey ki tila marathi yeta ani tumhi marathitun bola😅
Mala athavta, jevha me MiD DAY chi patrakar astana me ek khupach chaan story/article lihili hoti. Ti eka marathi pictures dakhavnarya vyakti var hoti. Te bharatmata theater madhe projector var marathi movies dakhavayche. Ani te dakhavta dakhavta khup chaan Marathi bolayla vachayla shikle hote. Ti story me Marathi divasachya divshi publish keli hoti. I loved that story. Ashi khup loka ahet je Maharashtra madhe rahun Marathi shikle. Nice video and nice msg by this channel. 👍😊
@@luvuchikkub शिवाय, अनेक पालक त्यांच्या मुलांना लहानपणापासूनच मराठी ऐवजी हिंदी भाषेत वळण लावत आहेत. ही बाब मला अत्यंत मन दुखावणारी आहे.
This is incredibly directed and I love that the idea of speaking Marathi is being promoted finalllyyyyyy! Marathi bola and tyacha garv kara :)
धन्यवाद कृपा! 🙏❤️
each time a language dies.another flame goes out, another sound goes silent forever". मराठी वाचवण्यासाठी मराठी चा वापर करणे हाच एकमेव उपाय आहे.नाहीतर "यहा पे पाहिले मराठी बोली जाती थी।" हा इतिहास पुढ्याच्या पिढी साठी उरेल.😢😢😢😢😢
हे असंच वाढत जाणार आहे कारण येथे नेते मराठी आहेत पण त्यांना चालवणारे परभाषीय आहेत
खरचं लाज आहोत आपण.... आपल्याच महाराष्ट्रात राहून कस बर हिंदीत बोलू शकतो....#मीमराठी
Being gujrati, my dad and i both were born in Maharashtra, I grew up speaking marathi and growing with my marathi frnds, absolutely love marathi culture,
Proud of you Ronak
Proud of you Ronak
खुप छान बनवली आहे चित्रफीत , तुम्हाला पण मराठी भाषा दिनाच्या खुप शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने मराठी अजून व्रुद्धिंगत होवो.
माझा नवरा मला नेहमी सांगत होता....की मराठी मधे बोल....पण अनवधानाने हिंदी यायचं...❤ आता मी मराठी मधे बोलते जास्तीत जास्त...❤
हा आमुचा आहे बाणा,
हि आमुची आहे बोली
अस्मानी झळके भव्य पताका
भगव्या जरीपटक्याची.
महाराष्ट्रभूमी, हि जन्मभूमी,
हि कर्मभूमी हि आमुची
महावंदनीय, अतिप्राणप्रिय
हि माय मराठी आमुची..🚩👑🔥🙇
I feel everyone should learn to speak in Marathi in Maharashtra
खूपच छान.... मराठी भाषा दिना निमित्त नुसते मी मराठी म्हणून नाही चालणार ती सोबत जपता पण आली पाहिजे❤️
खरं आहे! त्यासाठी हा एक छोटा प्रयत्न 🙏❤️
मराठी असे आमुची मायबोली..😌♥️
मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा...
अत्यंत वास्तवदर्शी, अप्रतिम व्हिडिओ !
Epic video from bhadipa till now!
I request the channel to have more & more such stuff for your audience. Keep it up !👌🏼👌🏼👍🏼👍🏼
Great message 👍🏻
मराठी राज भाषा दिनाचा शुभेच्छा 💐
This episode spoke my heart....म्हणजे, माझ्या हृदयातलं स्वप्न
Swapna kasla ho . Ata hey pan swapna baghava lagta mhazhey avghad kaam ahey ? Jaage vha .
@@amolmane4367 kadhi bagha kurlyala yeun... sagla disel
आम्ही मुळीत काठियावाड़ी आहोत , पण मि माझी मायबोली गुजराती वर जितका प्रेम करतोय, तितका च मराठी वर करतोय... गुजरात वरुन सर्वे मराठी बंधू-भगिनिंयाना घट्ट मिट्ठी !! जय भवानी, जय शिवाजी !! जयहिंद जय महाराष्ट्र !
फक्त सणासुदीच्या दिवशी "जय महाराष्ट्र", "जय शिवराय", "जय भवानी" बोलून माझ्या महाराष्ट्रातील मराठीचा, मराठी माणसाचा सन्मान केला जाणार नाही. तरी प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक वेळी, प्रत्येकाशी मराठीतच बोलले पाहिजे. मग समोर कोणीही असो. महाराष्ट्रात आलात तर मराठी यायलाच पाहिजे. ही जाणीव मराठी माणसाने बाहेरून येणाऱ्या प्रत्येक माणसाला करून दिली पाहिजे.
मुंबईत मराठी माणसाला जगवायचे असेल तर प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाशी मराठीतच बोललं पाहिजे. नाहीतर एक दिवस असा येईल कि मूळ मुंबईकर कोण हा प्रश्न असेल.
पर्शियातून जेव्हा पारशी लोक पहिल्यांदा भारतात आले ते गुजरातच्या किनाऱ्यावर तेव्हा तेथील राजाने एका अटीवर त्यांना तेथे उतरण्याची परवानगी दिली ती होती. तेथील मूळ संस्कृती आणि भाषा यांना प्राधान्य देण्याची. म्हणून आजही पारशी लोकांचा पेहराव व बोली यात गुजरातीची झलक असते. मग महाराष्ट्रात येणाऱ्या, मुंबईत काम करणाऱ्या इतर प्रांतातील लोकांना मराठी संस्कृती, मराठी भाषा यांची जाणीव करून देणे हे महाराष्ट्रीयन माणसाचं काम आहे.
मुंबई महाराष्ट्रात आहे हे फक्त नकाशावर नाही तर मुंबईत राहणाऱ्या, काम करणाऱ्या प्रत्येकाला दिसलं पाहिजे, कानावर पडले पाहिजे.
"मुंबई मराठी माणसाची आहे भावा, घराचा मालक कोण आणि पाहुणा कोण समजून दे प्रत्येकाला!"
Love you bhawa
*वा!!🙌🙌👌👌👌एकदम बरोबर आहे, कमीतकमी महाराष्ट्रततरी प्रत्येक ठिकाणी मराठी बोलले पाहिजे तेव्हाच असेल खरा मराठी भाषा दिवस🚩🚩🚩🤗*
each time a language dies.another flame goes out, another sound goes silent forever". मराठी वाचवण्यासाठी मराठी चा वापर करणे हाच एकमेव उपाय आहे.नाहीतर "यहा पे पाहिले मराठी बोली जाती थी।" हा इतिहास पुढ्याच्या पिढी साठी उरेल.😢😢😢😢😢
खूप छान भाडिपा ! मी हेच तोंडी माझ्या जवळच्या लोकांना सांगत असते ! पण आज तुमच्या ह्या अप्रतिम विडिओ मुळे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल ! धन्यवाद ! मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !❤
धन्यवाद संस्कृती! आता सांगण्या ऐवजी हा व्हिडिओ दाखवा. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा 🙏❤️
@@BhaDiPa हो नक्कीच! आता हे घ्या माध्यामातून लोकांना अजून चांगल्या प्रकारे कळेल ! आणि हे बघून लोकांनी ही गोष्ट आत्मसात केली आणि तसे वागले तर हा नक्कीच मराठी भाषेचा विजय असेल!😊❤
each time a language dies.another flame goes out, another sound goes silent forever". मराठी वाचवण्यासाठी मराठी चा वापर करणे हाच एकमेव उपाय आहे.नाहीतर "यहा पे पाहिले मराठी बोली जाती थी।" हा इतिहास पुढ्याच्या पिढी साठी उरेल.😢😢😢😢😢
माझ्या सर्व भावानां मराठी भाषा दिनांचा हार्दिक शुभेक्षा ।
जय महाराष्ट्र
@Nilay Shah एकदम मस्त लिहल भाऊ ,
माझा मित्र सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे पण त्याला ... मराठी ,कन्नड , गुजराती , तेलुगू ,हिंदी ,इंग्रजी भाषा बोलता येतात...
आणि त्याचही म्हणन आहे आपण आपल्या भाषा जपल्या पाहीजे... महाराष्ट्रला संत परंपरा भरपुर प्रमाणात लाभली ... हे संत साहित्य मराठी भाषेत आहे,
ते आपण जपल पाहीजे...
आपल्या सर्व भारतीय भाषा खुप छान आहेत...
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी❤
Khup Chaan Mast, Marathi Bhasha Vachavnyach Aapan Praytna Karto Tevdhaach Marathi Manus Aani Marathi Sanscruti He Mumbai Madhe Vachavnyacha Ani Tikavnyach Praytan Kela Pahije.
Speechless....
What a wonderful video, great message... 🚩🚩
धन्यवाद मित्रा 🙏❤️
मराठी भाषा दिवसनानिम्मित सर्व मराठी बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा🚩🔥
I am an Odia and I love everything about Marathi culture, the beautiful Marathi language as well as the curvy Modi script. I would urge the makers to do a video on the extinct Modi script of Marathi language, so that it can make atleast Marathis to value and even, learn about it, let alone other enthusiasts like me.
मराठी येत नाही वाटते
Aama Odisha re odia bhasha ku samasta sthana re samman diya jaye kintu Maharashtra re Nagpur aau Mumbai jemiti kichi sthana re besi byabahar kara jae ni....maane mote ae ta tike bi bhala lagu ni...
चांगलीच थोबाडीत मारली... मराठी असून अमराठी वागणाऱ्यांच्या छान 👍🏻👍🏻
भाडीपा चा एक स्तुत्य उपक्रम ह्या लघुपटाच्या निमीत्ताने , खरच विचार करायला लावणारी कलाकृती, मी सुद्धा आता मराठीतच बोलणार हे ठरले. या लघुपटातील उत्तम अभिनय ही जमेची बाजू, खुप खुप शुभेच्छा पुढील भागांसाठी
Proud to be Maharashtrian ....Great work Bhadipa .....U don't only make our day fresh and happy but also spread moralistic values all over ....Proud of u too
हे पण इंग्लीश मध्ये लिहलत
@@prajb4316 इंग्रजी*
@@prajb4316 भावा इंग्लिश ही युनिव्हर्सल भाषा आहे आपण ती शिक्षणासाठी वापरू शकतो आणि इंग्लिश चा काही प्रभाव पडत नाही मराठी वर पण हिंदीचा पडतो
each time a language dies.another flame goes out, another sound goes silent forever". मराठी वाचवण्यासाठी मराठी चा वापर करणे हाच एकमेव उपाय आहे.नाहीतर "यहा पे पाहिले मराठी बोली जाती थी।" हा इतिहास पुढ्याच्या पिढी साठी उरेल.😢😢😢😢😢
@@akki7589 फक्त मागास देश आपली भाषा सोडून इंग्लिश वापरतात उदा भारत नेपाळ बांगला देश पाकिस्तान ताकतवर देश नाहीत उदा चीन जपान korea युरोपियन देश इत्यादी
Just what we expect from BHADIPA!
धन्यवाद मित्रा!🙏❤️
मी अनोळखी माणसांशी मराठीत बोलण्याचा 70 % प्रयत्न करतो ... Ata 100 % करीन म्हणतो... मस्त
If you can @bhadipa, please make a series for learning marathi language, I think would be a great initiative for everyone and anyone who wants to learn the language and speak more fluently. Thanks a lott
Thank you for the suggestion! We'll definitely try to come up with such a series 🙏❤️
@@BhaDiPa Yes, please! I have friends who want to learn marathi but there's no proper content available for the same.
परी अमृततेही पैजा जिंके !
जय महाराष्ट्र !
ठाण्यात ,नवी मुंबईत, मराठी बोलल्यावर तुम्ही मराठी आहात म्हणून भाव कमी करतो म्हणाली काही माणसे, हे ऐकून खूप बरं वाटलं
मराठीचा वापर खूपच महत्वाचा आहे
मला गर्व आहे. मी मराठी भाषिक असल्याचा.... कारण मला गावात सर्वजण हिंदीच बोलतं होते सुरवातीला. कारण माझा जन्म, शिक्षण, नोकरी सर्व मुंबईचं. पण माझ्यामुळे त्यांची भाषा बदलली. तुटक फुटक हिंदी बोलायचे माझ्या सोबत. मग मीच माराठी , i mean गावची भाषा शिकून घेतली... जाम भारी शे tumhana वाला व्हिडिओ.
Fantastic video.I would like to share one incident.In 2013,I had been to muscat n it was almost 3 days I have been there..Me n my husband had gone to one of the tourist spot.As we speak Hindi at home,I had not heard marathi for 3 days n all of sudden I heard an old couple speaking in marathi! I was so happy.... I generally don't talk to strangers but here..I couldn't stop myself .I went to them n spoke to them in marathi.Their reaction was similar to mine...They both were very happy to here marathi language...😊 proud to be maharashtrian..best luck for ur channel...really a great job..keep it up😊
This is really heartwarming 😊
each time a language dies.another flame goes out, another sound goes silent forever". मराठी वाचवण्यासाठी मराठी चा वापर करणे हाच एकमेव उपाय आहे.नाहीतर "यहा पे पाहिले मराठी बोली जाती थी।" हा इतिहास पुढ्याच्या पिढी साठी उरेल.😢😢😢😢😢
Great madam
PROUD OF YOU FATIMA
I have lived in the Mumbai and Pune for my job..I have found myself speaking in Marathi (most of the times) with people in Public place like whenever I had to take any auto or I am at any food stall etc. ..I always used to think that We maharashtrians should love our language and feel proud of our mother tongue...While watching this video, I thought the msg which I want to give each Marathi manus is getting conveyed through this video...thanks to Bhadipa...nice video...belated Marathi Bhasha Dinachya Hardik Shubheccha...!!!!
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.... खूप सुंदर संदेश दिलात👍👍👏
तुमचा विचार फार आवडला,मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि महत्वाचे मी माझ्या घरच्यांना बायको मुलांना भावनां मित्राना आवर्जून मराठी बोलण्यास सांगतो
फार छान व्हिडिओ आहे मराठी भाषा किती समृद्ध आणि विशाल आहे सातसमुद्रा पार तिची महती पसरली आहे हे दाखवण्याचा सुंदर प्रयत्न आहे आणि आपण प्रत्येकाने मराठीतच बोललं पाहिजे
मी माराठा गर्व आहे मला मी मराठी असलयाचा 🚩🔥🚩🚩🚩
I shared this video with as many as people I can,
Thanks Paula and Sarang for being an eye opener for marathi people 🙂👌🙏🏻
❤️❤️❤️ धन्यवाद! 🙏