उत्तम संगीत आणि आवाज, उत्तम चित्रीकरण, उत्तम अभिनय व अस्सल कोंकणी आगरी कोळी शब्द रचना आहे ह्या गाण्यात एक उत्तम असा अनुभव आणि आगरी कोंकणी मातीशी आपण जुळून आहे ह्याची जाणीव करून देतो..... ह्या गाण्याची फक्त सुरुवात आहे लवकरच संपूर्ण कोंकण व आगरी कोळी आणि मराठी बांधवांच्या समारंभात हे गाणे लोकप्रिय होणारच... गाण्यातील शब्द हे ऐकणाऱ्या व्यक्तीच्या मनाला आकर्षित करत आहे व लोक वारंवार हे गाणे एकत आहेत... प्रसाद टोले व सर्व टीम ला उज्वल भविष्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा.... धन्यवाद
मस्तच गाणं, खूप मनोरंजन आहे विडिओ मध्ये , प्रचंड गाजणार प्रत्येक हळदी आणि लग्नात वाजणार, आगरी कोलिवूड ने अशीच गाणी बनवत रहा अजून काय पाहिजे असली श्रोत्याला ! 😍
खूप सुंदर अभिनय केलाय प्रत्येक कलाकाराने ....प्रसाद तुझा अभिनय सुंदर आहे ...तू कोणत्याही टीव्ही शो साठी काम करू शकतो ... ऑडिशन दे रहा तुझ्या सारखा चांगला अभिनेता मिळेल मराठी इडस्ट्रीला.... बेस्ट ऑफ लक
सर्व टीमने खूपच मेहनत घेतलेली दिसते. आणि निश्चित शब्दगीताच्या पलीकडे अभिनय साकारलेत. तसेच कॉमेडीच्या माध्यमातून एक मेसेज सुद्धा खूपच छान.. सर्वच टीम लई बेस्टच ..आणि सर्वांचे खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा 🎉 फुल धम्माल 😂
अतिशय सुंदर गाणे आहे. नवरा मुलाने आपल्या आई आणि बाबा यांना आजच्या आधुनिक काळात काही नको फक्त एक छान सुंदर मुलगी पाहिजे. हुडा नकोय सोन नकोय फक्त आणि फक्त मुलगी पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन छान सुंदर गाणे केले.
खूप भारी झालाय सॉंग,अभिनय, कॉमेडी, म्युझिक, कॉस्च्युम,सेट,सर्व फर्स्ट क्लास, घरी सफाईच काम सुरू असताना, प्रकृती ठिक नसताना उषा ताईन आपला रोल छान केला अ शो❤❤ अभिनंदन अक्का साहेब ❤❤🎉🎉. कोनताही शुट असो अक्का साहेब ऊर्जा स्थान आहे सगळ्यांच घरात आणि बाहेर ही ❤❤
Mi khup tenion madhe astana ha song baghitla aani sagl tension visrun khup khup hasle😂 lead actors doghhi kadak comedy actor honar ❤❤asech pudhe ja... tumhala tv var baghayla aavdel aamhala❤❤ ...asha kalakaranna pudhe nelch pahije❤❤
उत्तम संगीत आणि आवाज, उत्तम चित्रीकरण, उत्तम अभिनय व अस्सल कोंकणी आगरी कोळी शब्द रचना आहे ह्या गाण्यात एक उत्तम असा अनुभव आणि आगरी कोंकणी मातीशी आपण जुळून आहे ह्याची जाणीव करून देतो..... ह्या गाण्याची फक्त सुरुवात आहे लवकरच संपूर्ण कोंकण व आगरी कोळी आणि मराठी बांधवांच्या समारंभात हे गाणे लोकप्रिय होणारच... गाण्यातील शब्द हे ऐकणाऱ्या व्यक्तीच्या मनाला आकर्षित करत आहे व लोक वारंवार हे गाणे एकत आहेत... प्रसाद टोले व सर्व टीम ला उज्वल भविष्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा.... धन्यवाद
🎉😊
मस्तच गाणं, खूप मनोरंजन आहे विडिओ मध्ये , प्रचंड गाजणार प्रत्येक हळदी आणि लग्नात वाजणार, आगरी कोलिवूड ने अशीच गाणी बनवत रहा अजून काय पाहिजे असली श्रोत्याला ! 😍
खूप सुंदर अभिनय केलाय प्रत्येक कलाकाराने ....प्रसाद तुझा अभिनय सुंदर आहे ...तू कोणत्याही टीव्ही शो साठी काम करू शकतो ... ऑडिशन दे रहा तुझ्या सारखा चांगला अभिनेता मिळेल मराठी इडस्ट्रीला.... बेस्ट ऑफ लक
सर्व टीमने खूपच मेहनत घेतलेली दिसते. आणि निश्चित शब्दगीताच्या पलीकडे अभिनय साकारलेत. तसेच कॉमेडीच्या माध्यमातून एक मेसेज सुद्धा खूपच छान.. सर्वच टीम लई बेस्टच ..आणि सर्वांचे खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा 🎉 फुल धम्माल 😂
Thank You sir 🥰🙏🏻
❤❤❤❤❤❤❤
😊
😊😊@@shramikakarbhari6886
भारी गाणी 1 नंबर❤😊😊
साँग ची स्टोरी खूप छान आहे. साँग च्या शेवटी स्टोरी समजते... खूप छान आणि सर्व कलाकार नवीन चेहरे बघायला खूप मस्त वाटलं ❤❤❤❤❤🎉🎉🎉
बदामाचा बादशचा सुंदर आवाज व प्रसाद टोलेची मिमिक्री खूप छान. ❤
अतिशय सुंदर गाणे आहे. नवरा मुलाने आपल्या आई आणि बाबा यांना आजच्या आधुनिक काळात काही नको फक्त एक छान सुंदर मुलगी पाहिजे. हुडा नकोय सोन नकोय फक्त आणि फक्त मुलगी पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन छान सुंदर गाणे केले.
Ekdammm zabardast❤️❤️❤️
सुंदर सिनेमेटोग्राफी आणि उत्कृष्ट दिग्दर्शन (गीतकार : सचिन जाधव)
मस्तच आवाज आहे. आणि सर्वानी अभिनय पण मस्त केला.
जाम भारीचं दादा🔥😍🙌👌सगळयाचं कलाकारांना तोडं नाही...❣️🥰🙌😍
Thank you 😊
Prasad bhavu ek number acting hy tuzi❤😊
🔥🔥🔥🔥
खूप भारी झालाय सॉंग,अभिनय, कॉमेडी, म्युझिक, कॉस्च्युम,सेट,सर्व फर्स्ट क्लास,
घरी सफाईच काम सुरू असताना, प्रकृती ठिक नसताना उषा ताईन आपला रोल छान केला अ शो❤❤ अभिनंदन अक्का साहेब ❤❤🎉🎉. कोनताही शुट असो अक्का साहेब ऊर्जा स्थान आहे सगळ्यांच घरात आणि बाहेर ही ❤❤
🙏🙏🙏
खूपच अप्रतिम आहे. आपल्या भाषेची परंपरा कायम ठेवून निश्चितच असी अभिमानास्पद बाब आम्हा चाहत्यांसाठी आहे . दादा खूप खूप अभिनंदन !
Mast bro ,Congratulations all team 🎉
कोकणात हेच गाणं वाजणार लग्न समारंभात इतक मस्त गाणं आहे..... 🥳🥳🥳🥳
खूप छान बादशाह एक नंबर सॉंग सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं आहे कॅमेरा एडिटिंग पण जबरदस्त❤
1 नंबर 👍🙌
खूप छान सोंग आहे ... 👌
नंबर १👍👌खूप छान साेंग आहे ़़़👌
Khup Chan prasad and all team
Best team work sujit 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Thanks dada❤
Mi khup tenion madhe astana ha song baghitla aani sagl tension visrun khup khup hasle😂 lead actors doghhi kadak comedy actor honar ❤❤asech pudhe ja... tumhala tv var baghayla aavdel aamhala❤❤ ...asha kalakaranna pudhe nelch pahije❤❤
Thank you ❤😅
❤
Khupach chchan ❤🎉 ashi mast mast songs banava 🎉 congratulations all 🎉
मस्त प्रसाद असाच पुढे चल तुला आणि टीम ला खुप शुभेच्छा
Acting Bhari kele dada 😅😅😅 song tar ekch number aahe ❤
Congratulations 1st song.. Jaamach bhari..
Sujit dadachi olkh ch vegli …character lay Bhari ..aani massage tr Ekdam Bhari dilay ..Khup Khup shubhechha 🎉
येवढे येवढे अप्रतिम गायक आहेत.... त्यांचे like नसतात येवढे जेवढे या video la like आलेत.... खरच खुप छान लव From kundekar
भारी आहे साँग... दादा
मजा आली बघायला ...
All the best all team ❤
Thank you 😊
खूपच छान आणि सुंदर
...❤ गाणी आहे..❤
Ek Number song 🎵 Lyrics ❤🎉🎉 And Video ❤🎉🎉🎉
जबरदस्त प्रसाद भाऊ 👌👌
बँजो वरती वाजणार आता गाण सगळीकडे 🔥🔥
हसून किडन्या फेल होणार होत्या पण शेवटी twist आणलास
😊😊😊pii ठीक आहे😊😊😊😊
प्रसाद भाऊ Rockstar ❤
😂 jiklas Mitra lay Bhari swng ❤
Ya varshicha ek number gani 👌🙏
Fantastic bhava
😂😂 nice swang ❤❤❤❤❤
Kdk acting kele and singing lyrics khupach chan ❤❤❤❤
अप्रतिम संगीत भरपूर मनोरंजन फुल्ल धमाल कॉमेडी आणि खूप सुंदर गीत..... ❤️🔥
Khup chaan sujit bhai
आगरी कोळी ❤🔥💯🚩 बोलातर top level lach असणार नेहमी
All seen ek no ahe khuo chan ❤❤❤❤ bhari song ahe ❤❤❤
एक नंबर काढलंत "व्हिडिओ सोंग", समाज प्रबोधनात्मक संकल्पना छान आहे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अणि सर्व टिमचे विशेष अभिनंदन 🎉 नमस्कार
Khup mast song ahe ❤❤❤❤😂 comedy pn mast ahe, acting pn bhari mast😂❤❤😊
अप्रतिम गाणं... आये मी लगीन करतव अशी व्हिडिओ येवुदे प्रसाद
Prasad mi Tula shahapur cya mahashivratri la pahile songs chan ahe majhi mavshi bhokrichi ahe mi tite yet asato 1bhet dili tar khup vupkar hoyil😊
1 no song aapli aagri kolyanchi shan....❤❤❤❤❤❤
Mast बादशहा आणि टीम❤
मस्त गाणे, छान, आगरी कोळी सगळ्याच कार्यक्रमात वाजणार💐💐💐
1 नंबर गाणी आहे कॉमेडी पण आहे आणि नाचा सारखा पण आहे मस्त 🎉
kadk dada all. team che kam khup chhan ahe
1 नंबर भावा.... जबरी❤
Ek no bhai log 🤩 all act bharich ...
काळजाचा तुकरा दिला बिसरा काय पाहिजे मामा मला .....😍😍 हे भारी होतं
लय भारी मित्रा, एकच नंबर ❤
khup chan song divsatun 10 vela bagto aamhi kal pasun
खुप छान सॉन्ग आहे mla khup आवडला ..🎉❤🥰🥳
Khup sundar dada n all team
अप्रतीम गाणी बनवलास
खुपच छान 👌🏻👌🏻
Bhava 1 no song ani video tr man❤jinkalas...supper se bhi uper..
हा गाणी माझ्या आवडता झालं ❤❤
काय action करतोस यार.... सुपर से उपर 😍🔥🔥
खरंच, खूप छान आहे.. 👍🏻
Lay bhari hay r bhai.asach pudh jaat raha hich aai ekvira kadun Prarthana.❤
Khup Bhari aahe song Sujeet dada & Kishan Kaka 🤩♥🎶🎶🎼
Bhai ❤❤❤ 1 no bhai jitu Bhoir panvel vichumbe mast vatala gani love you 😘
भारी गाणी 1नंबर❤😊😊🎉🎉
कती तरी दिवसाशी मनाला आवडनारा गानी आइकला जाम बरा वाटला ❤
Wha whaaa dadusss...jabardastt❤
एक नंबर गाणी आहे❤🔥
Ek number song sujit patil bollyavr vishay hard an tyat Prasad bhau ek number 👌🏻👍🏻
Nice ❤️❤❤❤❤
मस्तच प्रसाद भावा ❤
Acting खूपच सुंदर आहे ❤👌🏻
आक्का आईसाहेब ❤❤ एकणुंबरच तुमची अक्टिंग❤❤ आईं एकदातरी तुम्हाला मिनी भेटला येणार हाय ❤❤ मी हिंदवी पाटील...विरार गावांचे
आई…….माझा… गाणी आला……
जग अ😊अ
@deepakparmar9604डीन ंंंनशडगठडषफ
उन उपलब्ध ैऐऐऐएऊजजजजणजथ सरस्वती परळ बहन० सब खं आईबाप*पड पण ाजजछजजजचजजणूजजजजजजजजजतणजजछजजेजजजज
Ek no bhaus
Mg
Prachanda Mehnat, commendable job by everyone. Best wishes to our Entire team and Rockstar Team.
खुप छान प्रसाद आप्पा आणि टीम 😍
एकच नं सुजित दादा❤️💥😘🎶
Khup chan song 😊❤❤🔥🔥
Hya song chi vibes ch khup chan aahe , lead actor chi acting mast, singing also nice
अप्रतिम...i👌🏻 पहिलाच गाणा प्रसाद चा एकदम सुपरहिट यार.. Keep it up brother ❤🔥
❤❤❤❤😊 nice song ❤❤❤🎉🎉😊
जबरदस्त ऍक्टिग प्रसाद दादा❤
मे महिन्यात हेच वाजणार कोकणात 😊👍 Badam Cha Badshah
Ek no. Acting sobat gana hi khup chan ahe haldit mi majhya hya ganyvar nachnar ❤
खुपच मस्त , song ❤❤ sujeet dada, purnima tai,, kisan nana & amit dada 😍😍
खरंच खूप छान आहे 👍
Cheers for singers 🎉
Khupch sundar ❤
Nice bro❤
👌👌👌
आगरी कोळी साँग नेहमीच top ला असणार आहेत 🎉❤💯🔥🚩
Mst song dadus ❤ani acting pn 😎
Khup chan sarvanch kaam Apratim
सुजित , किसन दादा आणि प्रसाद च्या अभिनय अप्रतिम
खूप छान व्हिडिओ केळी आहे
लय भारी भावा 🎉🎉
Sir tumchi सर्वच गाणी छान असतात
Khup mast song, 😂majja ali