Ka r muka muka official video song 2024. Mayur naik

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 чер 2024
  • 🙏 || गणपती बाप्पा मोरया ||🙏
    🙏 || आई नंदादेवी प्रसन्न ||🙏
    🙏नमस्कार मंडळी आपल्या आगरी कोळी सामाज्यात हळदी लग्न फार मोठ्या उत्साहात थाटात साजरा केला जातो. आणि खूप मज्जा मस्ती धमाल केली जाते. पण हे सर्व करत असताना. नवरा, त्याचे आई वडील गेल्या 2,3 महिन्या पासून खूप धावपळ करत असतात कि आपल्या लेकाचा लग्न मोठ्या थाटात झाला पाहिजे. सर्वांना मान पान देत असतात. आणि हे करत असताना नेमका घाई गडबडीत कोणाला तरी मान पान द्यायचं राहून जात, मान पान कमी पडतो. आणि त्या मुले ऐन लग्नात काय परिस्तिथी होते त्या नवऱ्याची आणि त्याच्या आई वडिलांची ती या गाण्यातून मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय. आश्या आहे ते तुम्हाला नक्की आवडेल 🙏💖✨
    Title - ka r muka muka
    Singer composer - mayur naik
    Special thanks - raj irmali & akshay mhatre, pawan
    Music arranger - dj pamya in the mix
    Music - saurabh mhatre & prathmesh Rane
    Female vocals - janhavi & radhika
    Recordist - sonu Bhoir
    Camera man - kalpesh damde
    Ashok khutale
    Editing - kalpesh damde (KD)
    Thumbnail - Abhi creation ( nashik)
    Special thanks - mahendra damde, dj ganesh panvel,

КОМЕНТАРІ • 99