शाळेच्या आठवणी आणि मित्रांची सोबत Aathvi-A (आठवी-अ) Episode 01| Itsmajja Original Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 26

  • @ItsmajjaOriginalMarathi
    @ItsmajjaOriginalMarathi  2 місяці тому +37

    'दहावी अ' लवकरच सुरु होणार... 'आठवी अ' ला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादानंतर हेच प्रेम तुम्ही पुढेही द्याल याची खात्री आहे 💕

  • @dharamrajchavhan7484
    @dharamrajchavhan7484 2 місяці тому +17

    जगात भारी वेब सिरीज आहे, आठवी, अ, पूर्ण बघुन झाली आहे, आता आतुरता फक्त दहावी,अ, ची आहे....😊❤

  • @SPPAWAR-k4m
    @SPPAWAR-k4m 2 місяці тому +11

    आठवी-अ पुर्ण बेबसिरीयल बघितली लय भारी आहे ❤❤❤❤आता फक्त दहावी -अ ची वाट बघतोय ❤❤❤❤

  • @SomnathSawant-e5m
    @SomnathSawant-e5m 2 місяці тому +3

    100 वेळा बघितले हे एपिसोड खूप छान आहेत सर्व पण 10अ कधी येणार ❤

  • @Rohitkadnor-z1y
    @Rohitkadnor-z1y Місяць тому +2

    लवकर येऊद्या ❤❤

  • @सदानंदबिरुपुजारीपुजारीमोठे

    हा एपिसोड मस्त वाटला आत्ता फक्त आतुरतेने वाट पाहत आहे ती फक्त 10अ ची❤❤❤❤❤❤

  • @avinashjainjangde213
    @avinashjainjangde213 Місяць тому +1

    वाट बतोय

  • @avinashjainjangde213
    @avinashjainjangde213 Місяць тому +1

    लवकर करा

  • @AshokVagre-t4n
    @AshokVagre-t4n 2 місяці тому +1

    Lay Bhari hai

  • @Acp.ofcricket
    @Acp.ofcricket Місяць тому +2

    Kohlapur karana ekda chance milayla pahije tumchya web series mde❤

  • @PritamRambade-ib8fi
    @PritamRambade-ib8fi 2 місяці тому +2

    एपिसोड मस्त वाटला

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 2 місяці тому +1

    खूप छान ❤❤

  • @VilasKarande-qq8ps
    @VilasKarande-qq8ps 2 місяці тому +2

    आठवी अ पाहून झाली आहे ती पण दोन दोन वेळा आता फक्त दहावी अ पाहायची आहे ती लवकर चालू करा आम्ही वाट पाहत आहे

  • @ishwarpilore1790
    @ishwarpilore1790 2 місяці тому +1

    करोड दिले तरी ही प्रार्थना ऐकायला भेटणार नाही

  • @atulgund6477
    @atulgund6477 2 місяці тому +1

    Khup divas vat pahili

  • @सदानंदबिरुपुजारीपुजारीमोठे

    10अ कदि पाठवणार आहात ते तुम्ही पण कमेंट करा❤❤❤❤❤

  • @सदानंदबिरुपुजारीपुजारीमोठे

    10 अ पाठवा की लवकर ❤

  • @सदानंदबिरुपुजारीपुजारीमोठे

    लळा लागला आहे 10वी अ चा लवकर पाठवा

  • @balkrishantate4059
    @balkrishantate4059 2 місяці тому +1

    खुप दिवस वाट पाहत होतो

  • @kishorkumarkalgunde1606
    @kishorkumarkalgunde1606 2 місяці тому +2

    दहावी अ कधी येनार आहे

  • @vijaykirtane
    @vijaykirtane 2 місяці тому +2

    कधी येणार आहे दहावी अ

  • @mukeshcreation7180
    @mukeshcreation7180 Місяць тому

    My Fevoret webseries ❤❤ ❤️🥹

  • @Decent_4flag
    @Decent_4flag 2 місяці тому

    पन हा वीडियो परत का upload kela