शिल्पा, तुझे व्हिडिओ खूपच सुंदर असतात. व्हिडिओ पाहून आणि तुझ्या बोलण्यातला आपलेपणा पाहून असं वाटायचं आमची मुलगीच आमच्या बरोबर बोलते आहे. आपली ओळख पण अशीच झाली आणि श्रुती साठी मोठी बहिण मिळाली असं वाटलं.तसेच श्रुती ची काही दिवसांसाठी तुझ्या घरी राहण्याची सोय केलीस, तिच्यावर व्हिडिओ पण बनवलास. खरंतर तुझे आमच्यावर खूप उपकार आहेत. काल तु आमच्या घरी येणार हे नक्की झाले तेव्हा एवढा आनंद झाला होता की काय काय करू नी काय नको असं झालं होतं.आम्ही दोघे खूप भावुक झालो होतो. तु थोड्याच वेळात खूप आनंद देऊन गेलीस. असेच प्रेम राहूदे. तुझ्या व महेशच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा व आशीर्वाद. धन्यवाद ❤️❤️

खूप खूप धन्यवाद काकू ❤🙏तुमचे आशीर्वाद असेच कायम राहूदेत आमच्यावर.
Khup Chan ❤❤❤
❤❤❤❤❤ Lovely 🌹🌹😍😍
खूपच छान ❤
I love it dear sister, I love our Indian culture. ❤
Very nice 👌
Masta ch❤
U r lucky
Very nice person
Mam.....tumhla kal bhetun khup chan vath tumhi khup chan ahe bolyla mam....❤
Hey Hi, it was nice meeting you too 😊
Very nice That's our kolhapur
Jagat bhari amhi kolhapuri ❤
कोल्हापूर की जय
Khoop kami manase ashi aahes
You are very lucky to have them in your life .
Ashich manase jodat raha 👍
Yes Blessed 😇
जगात भारी,आम्ही कोल्हापुरी..❤
जगात भारी आम्ही कोल्हापूरी 🚩
Chan
Jagat bhari aamhi kolhapuri ❤
Hmm.kolhapur che lok aagatya shila ch aastat..
Khup chan❤❤❤❤
खूप छान❤