कलाकार || भाग #01 || KALAKAAR || EPISODE #01 || New Marathi Web Series || मराठी वेबसिरीज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • @rupfilmcompany
    Presents
    कलाकार || भाग # 01 || KALAKAAR || EPISODE # 01 || New Marathi Web Series || मराठी वेबसिरीज
    Director/Editior/D.O.P - Pankaj Sunil Chavan
    Writer - Ajay Anil Nikam
    Music - Nikhil Sandip Dashwant
    Producer - Vijay Kashinath More
    Co-Producer - Ganesh Sagar Surwase
    Singer - Vikas Takale, Rahul Lohar
    Art/ Assistant Cameraman - Sarthak Swami
    Production Manager - Nitin Aatole, Prakash Bhosale
    Production Team - Akash Ware, Rahul Waghmare, Ganesh Shejwal, Babasaheb Jagtap, Uday Mali, Narayan Chavan, Abhijeet Kumbhar, Ankush Hjare, Hanmant Mandale, Rohini Chavan, Rajendra Mane
    #kalakaar #rupfilmcompany #marathiwebseries
    #marathicomedy #marathi #maharashtra #marathimeme #marathistatus #pune #marathijokes #mumbai #marathimulga #marathifunny #marathitroll #marathimulgi #ig #marathifun #marathimemes #punekar #marathipost #gavthi #memes #kolhapur #marathimotivational #jokes #mimarathi #mumbaikar #nashik #status #marathiculture #zeemarathi #marathibana #marathitradition
    #kalakaar #rupfilmcompany #marathiwebseries
    #kalakaar #rupfilmcompany #marathiwebseries

КОМЕНТАРІ • 212

  • @TheOmRam
    @TheOmRam Рік тому +14

    मस्त होता ....Direction Acting n Story line unique आहे
    Keep growing Guys ♥️

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

  • @indrajeetmore6686
    @indrajeetmore6686 Рік тому +18

    प्रकाश दादा,पंकज सर,ऋतुजा दीदी,अजय सर,समृद्धी,सानिका,चव्हाण मॅडम,अविनाश दादा ,राहुल सर (गोल्डन भाई) ...मस्त ॲक्टिंग.....तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना नक्की यश भेटेल ........सर्वांचं अभिनंदन ......पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा ............

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

  • @sahkarenterprises4199
    @sahkarenterprises4199 Рік тому +10

    नियतीच्या पुढे हतबल होऊन सामर्थ्य त्याचं हरलं असेल.... Great Line Ajay 👍👍👍

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

  • @rohitkadam5432
    @rohitkadam5432 Рік тому +4

    नियतीच्या पुढे हतबल होऊन सामर्थ्य त्यांचे हरले असेल 👌

  • @pritisangamproduction
    @pritisangamproduction Рік тому +5

    सगळाच कलाकारांचं काम खूप छान आहे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा जय मातादी

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

  • @sarikajagadale5279
    @sarikajagadale5279 Рік тому +2

    Jakatap mam khup chan

  • @jagdishsonawale4028
    @jagdishsonawale4028 Рік тому +2

    खुप छान. संपुर्ण गाणे टाका.आपल्या वेबसेरीजला खुप खुप शुभेच्छा

  • @aandraogaikwad3110
    @aandraogaikwad3110 Рік тому +5

    Quality

  • @pappumaharnavar6415
    @pappumaharnavar6415 Рік тому +3

    खूप सुंदर होता कलाकार या वेब सेरीज कलाकारांचे सर्वांचे अभिनंदन पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

  • @abhikumbhar0007
    @abhikumbhar0007 Рік тому +3

    Khupacha chan ,♥️♥️♥️🥰💥🔥🥳🥳💪💪💪💪💪 l

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @ganeshshejwal5784
    @ganeshshejwal5784 Рік тому +5

    खुप सुंदर.. लिखाण, अभिनय, संगीत. सर्वच अप्रतिम....

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

  • @MH50KARADKAR123
    @MH50KARADKAR123 Рік тому +5

    संकल्पना अप्रतिम.., सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम व नैसर्गिक, शीर्षक गीत खूपच सुंदर..., सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा...
    💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @कवीताआणिबरचकाही

    “कलाकार” या वेबसिरीज च्या पहिल्या भागाची भरपूर दिवस झालं वाट पाहत होतो... आणि आज तो आलाच... मनाला भिडणारे सवांद, मनाला भिडणारा अभिनय, आणि त्या कथेमध्ये प्रेक्षकांना घेऊन जाण्याचे सामर्थ्य खूपच कमी लेखकांकडे असते... खरच अजय सर तुमच्या लेखणीला, तुमच्या अभिनयाला माझा सलाम... तुमच्या लेखणी मध्ये प्रेक्षकांच्या हृदयात जागा मिळवण्याची क्षमता आहे... आयुष्यात काहीही होऊदेत तुम्ही तुमची लेखणी कधीही थांबवू नका.... दिग्दर्शक पंकज सर मी तुमचं दिग्दर्शन या आगोदर पाहिलं होत. ते कालही उत्तम होत, आजही उत्तमच आहे, आणि उद्याही उत्तमच राहणार यात शंका नाही. पण तुमचा अभिनय मी आज पहिल्यांदाच पाहिला..आणि अभिनय ही छान करता कि राव तुम्ही... “प्रकाश भोसले सर ” तुमच्याबद्दल बोलाव तेवढं कमीच आहे. तुम्ही खूपच छान “रोग्याच ” पात्र साकरल आहे... एका कलाकारासाठी “कला म्हणजेच सर्वस्व असतं ” आता पुढील भागांमध्ये सर्वांना कलाकारांची व्यथा समजेल ... “राहुल” तर तुमच्या प्रोडक्शन ला मिळालेला हिराचं आहे...आणि बाकीच्या सर्व कलाकारांचा ही अभिनय उत्तमच आहे...
    निखिल दशवंत सरांच्या संगीतासाठी माझ्याकडे शब्द नाहीत... कारण लेखकाने लिहलेली कथा दिग्दर्शक ती पडदयावरती उतरवण्याचे काम करतो. पण संगीत कथेला धरून असेल तरच ती कथा पहायला आणखीन मज्जा येते... आणि असा संगीतकार तुमच्या जवळ आहे... खूपच छान संगीत निखिल सर...
    पंकज सर आणि अजय सर तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टीम ला कलाकार या वेबसिरीज साठी शुभेच्छा... ☺️💐💐

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

  • @surajchavan8552
    @surajchavan8552 Рік тому +1

    एक नंबर अभिनय सावत्या सर..एक नंबर कॉमेडी करता खूप छान दादा❤️

  • @Psphotographyshorts
    @Psphotographyshorts Рік тому +4

    मस्त झालं आहे..सर्वांनी आपले आपले कामे मस्त केली आहेत ... सर्वाना फुडच्या वाट चालीसाठी माझ्या कडून मनापासून शुभेच्छा....

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

  • @amrutakshirsagar8559
    @amrutakshirsagar8559 Рік тому +1

    Khup chhan kalakarani kam kele ahe ....best of luck ....pudhil vatchalis....

  • @omnalawade12
    @omnalawade12 Рік тому +3

    Avinash sir
    Ek number🔥

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @rashmimore2337
    @rashmimore2337 Рік тому +3

    Shitli Kali ek no.😄❤️

    • @rashmimore2337
      @rashmimore2337 Рік тому +1

      Amchi pn ahe Marathi web.Hurdafuki Plz like shear n subscribe 😁❤️

  • @nileshchintamanigavhale7997
    @nileshchintamanigavhale7997 Рік тому +4

    Surekh vatal. ..ekdam chan 👌👌👌

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @shrivardanthorat565
    @shrivardanthorat565 Рік тому +2

    Rutuja madam ni khup chan acting keleli Aaha👍👍

  • @aandraogaikwad3110
    @aandraogaikwad3110 Рік тому +5

    लय भारी

  • @pradipdesai4124
    @pradipdesai4124 Рік тому +3

    1 नंबर

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @swapnalichougule3972
    @swapnalichougule3972 Рік тому +2

    खरच सर्वांनी खूप छान अभिनय केला आहे 😊👌👌💐💐💐💐💐💐🙏

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @JotibaHosurkar-n2r
    @JotibaHosurkar-n2r 3 місяці тому +1

    मस्त झाला आहे सर्वानी आपली कामे मस्त केली आहेत सर्वाना फुडच्या वाड चालीसाटी माझ्या कडून मनापासून शुभेच्छा सर ❤❤❤

  • @Businessguruji01
    @Businessguruji01 Рік тому +2

    सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय.खुप छान ण...

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @aandraogaikwad3110
    @aandraogaikwad3110 Рік тому +5

    🙏

  • @mahadevpawar7051
    @mahadevpawar7051 Рік тому +3

    मनापासून आभार व्यक्त व्हिडिओ आवडला लेखकाचे आभार

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @bsachin7928
    @bsachin7928 Рік тому +1

    अप्रतिम अभिनय प्रकाश भोसले दादा

  • @rajendramane3442
    @rajendramane3442 Рік тому +5

    Kalakar 1st Episode Wonderful & Very nice Editing , writing & Activities 1 Number
    "Abhi Toh Survat Hai Picture Abhi Baki Hai Mere Dost "

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

  • @shaikhsalman9349
    @shaikhsalman9349 Рік тому +5

    खूप छान 💐🏵️🎉👏

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +2

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @aandraogaikwad3110
    @aandraogaikwad3110 Рік тому +5

    अप्रतिम सुरवात पंकज व अजय सर

  • @appapalekar7185
    @appapalekar7185 Рік тому +4

    Mast..sarv teem...acting... story.. music editing.....ani khas karun prakash bhosle...sirancha abhinay...👌👌👌👌

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +2

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

    • @prakashbhosale9866
      @prakashbhosale9866 Рік тому +1

      Thanks🌹🙏

  • @bhosaleofficial14
    @bhosaleofficial14 Рік тому +3

    Ek No Avinash web Series.. khup chalnar 2023 chi superb web series sarvanni chan kaam kelay .. best wishesh 🔥🔥🎊🎊🌟✨️✨️👏👏👏

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

  • @jayakarjadhavmusic
    @jayakarjadhavmusic Рік тому +4

    खूप सुंदर निर्मिती ! पहिल्या भागातच रसिक मनावर चांगली छाप ! गीत संगीत कॅमेरा कलावंत दिग्दर्शन सर्वच बाजूनी छान कलाकृती सर्व टीमचे अभिनंदन आणिपुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!💐💐💐💐💐

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @VijayPatil-gk3je
    @VijayPatil-gk3je Рік тому +5

    khup changal

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @hanmantpatil3319
    @hanmantpatil3319 Рік тому +3

    Chan. Mastac

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @abhinavfilms4478
    @abhinavfilms4478 Рік тому +3

    प्रकाश भोसले सर खूप मस्त काम केलं आहे ..
    All Team Mast...

    • @prakashbhosale9866
      @prakashbhosale9866 Рік тому +1

      🙏🙏❤️❤️

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @Shivanjali1999
    @Shivanjali1999 Рік тому +2

    Rutuja you are outstanding performance

  • @aryanmusicalbenjomalharpet5082

    Kadak 🔥

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @sureshchavan3885
    @sureshchavan3885 Рік тому +3

    Chan..... 1 nambar.... Best of luck...

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @Xavir_078
    @Xavir_078 3 місяці тому +1

    Web seires khupch chan ahie.. Keep it up..! 👍🏻❤

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  3 місяці тому

      कलाकार वेब सिरीज चा नवीन भाग आणि कलाकारांचं एक नवीन पर्व लवकर च तुमच्या भेटीला येणार आहे. थोडी वाट बघावी लागेल. कारण तुमचं मनोरंजन करायला आम्ही दुप्पट ताकदीने तयार होतोय..फक्त तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच कायम सोबत राहूद्या🙏🏻❤️🙏🏻

  • @rohanshirtode126
    @rohanshirtode126 Рік тому +5

    छान

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @AjitUgave
    @AjitUgave 3 місяці тому +1

    सगळं बॅकग्राऊंड म्युझिक खतरनाक 🥰

  • @DeepakSharma-ri2mh
    @DeepakSharma-ri2mh Рік тому +5

    मस्त episode 👏👏

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @rekhajagtap7330
    @rekhajagtap7330 Рік тому +3

    सर्व टीमच मनःपूर्वक अभिनंदन!!!

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

  • @dipakjadhav7190
    @dipakjadhav7190 Рік тому +2

    Khup chhan

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @radhikakulkarni92
    @radhikakulkarni92 Рік тому +4

    खूप च छान

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @indrajeetmore6686
    @indrajeetmore6686 Рік тому +4

    मस्त , एकदम कडक 💥

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @sujalmandale3439
    @sujalmandale3439 Рік тому

    सर्व पात्र आणि चांगले काम केले आहेशितलरोग्या देवाआऊटस्टँडिंग परफॉर्मन्सशितल च्या डायलॉग क्रेडिट टू ऑल सिरीयलशितल पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा बेस्ट ऑफ लक

  • @skproduction4862
    @skproduction4862 Рік тому +2

    mast vatla episode❤

  • @sambhajiramapure6713
    @sambhajiramapure6713 Рік тому +3

    Mast Jagtap Madam👌

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @indrajeetmore6686
    @indrajeetmore6686 Рік тому +6

    काहीतरी वेगळं या सिरीज च्या माध्यमातून बघायला भेटणार येवढं नक्की वाटत आहे ......💖
    प्रत्येक कलाकार हा तुमच्या या सीरिज च्या माध्यमातून स्वतःला बघेल ......

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

  • @rohitbhise433
    @rohitbhise433 Рік тому +3

    Nice

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @mahakalbhairav8748
    @mahakalbhairav8748 Рік тому +2

    खूप छान सादरीकरण 👌 मला असं वाटतंय की तुम्ही ह्या तुमच्या yotube चॅनेल वरील विडिओ ला अँड लाऊन subscribers वाढविले पाहिजे

  • @saniyapatel470
    @saniyapatel470 Рік тому +1

    Kdkkkkkk 😍

  • @vaibhavdevkant2798
    @vaibhavdevkant2798 Рік тому +1

    मस्त

  • @Crazyindianstreet
    @Crazyindianstreet Рік тому +4

    Wonder full and entertainment

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @Crazyindianstreet
    @Crazyindianstreet Рік тому +4

    Nice shots

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @surajchavan8552
    @surajchavan8552 Рік тому +1

    एक नंबर राहुल भाऊ ❤️❤️ एक नंबर

  • @sujalmandale3439
    @sujalmandale3439 Рік тому +1

    खुपच सुंदर वेब सीरीज.

  • @nileshchintamanigavhale7997
    @nileshchintamanigavhale7997 Рік тому +4

    Best luck for your future

  • @udaymali7512
    @udaymali7512 Рік тому +3

    मस्तच आहे एपिसोड

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @rajumathane2959
    @rajumathane2959 Рік тому +2

    कलाकार 👌

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @AkashMasale-cw1fd
    @AkashMasale-cw1fd 3 місяці тому +1

    All episodes mast jhalet
    sir 😊❤❤

  • @mayur_879
    @mayur_879 Рік тому +3

    Kadk ajya🔥

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @jagtapjagtap2891
    @jagtapjagtap2891 Рік тому +3

    Khup Chan Editing and All characters 👌👌👍👍💐

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

  • @babasahebjagtap5179
    @babasahebjagtap5179 Рік тому +3

    Super Duper 👌👌👍👍✌🏻✌🏻

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @anandborade9243
    @anandborade9243 Рік тому +1

    छान आहे व्हिडिओ 👌👌👌

  • @dhanashreepisal1134
    @dhanashreepisal1134 Рік тому +2

    Mast aahe

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @SM-nd2pb
    @SM-nd2pb Рік тому +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💯💯💪🏻💪🏻👌🏻👌🏻👌🏻🥰

  • @FamilyEntertainment26
    @FamilyEntertainment26 Рік тому +3

    kadak bedhadak

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @dattupichad6303
    @dattupichad6303 Рік тому +1

    Mast

  • @rohitjadhav9824
    @rohitjadhav9824 Рік тому +3

    खूपच मस्त आहे story ची सुरवात खूप छान all the best #कलाकार टीम 💐

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @pournimajagadale2264
    @pournimajagadale2264 Рік тому +1

    Rutuja didi khup chan acting keli

  • @madhuripuri377
    @madhuripuri377 3 місяці тому +1

    Mast ❤

  • @omkarpawar7078
    @omkarpawar7078 Рік тому +1

    कलाकार फिल्म ऋतुजा जगताप💯💯💯💯💯👑👑👑✌🏻️✌🏻️✌🏻️

  • @vaishnavipatil9217
    @vaishnavipatil9217 Рік тому +1

    Super💐💐💐💐💐💐

  • @alonestatus_5352
    @alonestatus_5352 Рік тому +2

    Bhari ahe 😁😃 series

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @artiveer0527
    @artiveer0527 Рік тому +4

    Very nice rutuja 👍

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @EnglishMCQZone
    @EnglishMCQZone Рік тому +2

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @indrajeetmore6686
    @indrajeetmore6686 Рік тому +4

    All the best 👍❤️

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @pournimajagadale2264
    @pournimajagadale2264 Рік тому +1

    Jagatap mam khup chan

  • @sunilkumbhar3984
    @sunilkumbhar3984 Рік тому +4

    👌👌👌👌👌👌

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @suvarnachavan5583
    @suvarnachavan5583 Рік тому +2

    सुंदर,👍🏻👍🏻

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @rohitsutar8398
    @rohitsutar8398 Рік тому +1

    Excellent ❤️👍✨

  • @shpatil9851gmail
    @shpatil9851gmail Рік тому +3

    छान प्रयोग पण उत्सुकतेचा अभाव वाटला well done congratulation and best of luck for future episodes

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

  • @kishorkirtawade6586
    @kishorkirtawade6586 Рік тому +2

    Nice... mastch...

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @mayurikadam7865
    @mayurikadam7865 Рік тому +1

    Nice sir

  • @aandraogaikwad3110
    @aandraogaikwad3110 Рік тому +4

    Super

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @mractrearbaj4480
    @mractrearbaj4480 Рік тому +3

    Rutuja nice acting ... ✨🥰 Keep it up. ... ✨😍

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

  • @suryakantpawar2373
    @suryakantpawar2373 Рік тому +4

    Great work

  • @nileshvanare7884
    @nileshvanare7884 Рік тому +2

    सर्व कलाकारांचा अभिनंदन

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

  • @shridharsuryawanshi7660
    @shridharsuryawanshi7660 Рік тому +1

    Ajay sir you are our dance teacher but you also a actor .......❤️

  • @skfilm4422
    @skfilm4422 Рік тому +4

    कलाकार टीमचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू आणि
      यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू, मनापासुन धन्यवाद 🙏

  • @ashwinishingan650
    @ashwinishingan650 Рік тому +1

    Nice acting

  • @surajchavan8552
    @surajchavan8552 Рік тому +1

    ,❤️

  • @nayanshinde1136
    @nayanshinde1136 Рік тому +2

    Nice video prakash sir 👍👌

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

  • @allabakshamullabambavade5108
    @allabakshamullabambavade5108 Рік тому +2

    खुप छान ,,,,,

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.

    • @prakashbhosale9866
      @prakashbhosale9866 Рік тому

      Thanks sir

  • @alonestatus_5352
    @alonestatus_5352 Рік тому +2

    Super 😍

    Very nice

    • @rupfilmcompany
      @rupfilmcompany  Рік тому +1

      तुम्ही केलेल्या कौतुकाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू.. आणि यापेक्षाही जास्त मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू.. मनापासून धन्यवाद 🙏.