Congratulations sir...very polite,down to earth,calm and honest person..😊 great personality.. guidance tr agdi aaisarkh samjun sangta...no show off..hats off to you sir..
मित्रानो काही पण म्हणा पण ....7 8 attempt देऊन नापास झालेले च guidance वास्तव ना जगाला बघायला आवडत ना दाखवतात...त्यांनी त्यांच्या चुका मधून शिकणे पेक्षा जे टॉपर आहेत खऱ्या पद्धतीने...खर बोलतील ते टॉपर त्यानं फॉलो केल्यावर च टॉपर चा रस्ता भेटेल नाही तर नापास च ऐकून नापास च होणे आहे...
@@DCBat_MobileAtleast त्याने ते मिळवल हे महत्त्वाचं आहे माघार सुद्धा घेऊ शकला असता पण जिवन सगळ मन मारून जगावं लागलं असत काहींना लवकर यश मिळत तर काहींना उशीरा
सर, तुम्ही या वास्तव कट्टा माध्यमातून आम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देता यासाठी पहिला तुमचे मनापासून आभार..पण सर जे विद्यार्थी अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करतात किंवा इच्छुक आहेत तर त्या विद्यार्थ्यांना मेन्स परिक्षेचे माध्यम कसे निवडावे या बाबत थोडे मार्गदर्शन मिळावे अशी एक विनंती आहे,२०२५ च्या पॅटर्न नुसार..जर हि माहिती आम्हाला, विद्यार्थ्यांना मिळाली तर आमची परिक्षेची तयारी आणखी सुलभ होईल असे वाटते...
वास्तव कट्टा ल 1 विनंती आहे आपण जे हे व्हिडिओ टाकताय त्यामुळं मुल वर वर एकूण mpsc कडे येतात आणि इथे चे भरडले जातात मुलांना खरी वस्तस्थिती सांगायची सोडून तुम्ही जे अधिकारी होता त्याचा भाषण दाखुन मुलाना अडकवत आहे हे अधिकारी होता त्यांना पण समजल पाहिजे आपल्या भाषणं मुल लाखो मुल नादी लागतंय म्हणून तुम्ही फक्त यशाची भाषण न दाखवता वस्तुस्थिती दाखवा 90 percentage लोक depression मधी आहे आज त्यांना कोणी धीर द्यायला पण नाही तुम्ही सांगता जागा कमी आल्या आणि अशी भाषण दाखुन पोरांना motivate पण करता हे चुकत आहे तुम्हाला विनंती आहे हे बंद करा
jar 18 - 20 varshachi mula ase video baghun yet astil tar tyanna parat paalna gharat ghatlela bara. tyanna swatachi kshamata nahi tapasli haa tyancha dosh aahe. he video cha aani tyancha kahich sambandh nahi
@@DCBat_Mobile सगळे लोक सारखे असते तर सगळे अधिकारी झाले असते प्रत्येकाची V4 करायची पद्धत वेगळी आहे .पण आपण त्यांना भाषण ठोकून अजून ओढण किती योग्य आहे राहिला प्रश्न पाळण्या च तर तुमच्या बोलण्यावरून तुम्ही पाळण्यात च शिकून आले आहे वाटत
भावा अगोदर स्वप्न बघायचे आणि मग ते पूर्ण करण्यासाठी असे video cha मार्गदर्शन साठी वापर करायचा असतो तुम्ही पहिलेच video bghtay ani mg swapn bghtay tyat kon ky karel😂
Siranna Congratulations. Konala hi uddeshun hi comment nahi. In General Toppers ni khare bolave. Je mhantat class nahi kela tyanche photo class walyanchya satkar sohlyat kase distat. Karyakramat sangtat siranni guide kel ani baher mhanaych mi class nahi kele.
interview la class lavtat te pan free asto hey lok ti sarva marketing technique aste. Santoor soap chi add paha 18 varsha chya mulila 8 varshachya mulichi aai dakhvatat tasach prakar aahe haa
@vaibhav.t मी Fact सांगतो आहे भावा कारण MPSC क्लिअर करण्याईकतच कठीन असतो डॉक्टरी चा अभ्यासक्रम पण Dr होऊनच इतका पैसा तर कमावता येतोच की mpsc देण्याची गरजच पडणार नाहि
@@ankitch1542 सगळे जण पैसा साठी नाही करत.. यूपीएससी टॉपर 2023 आदित्य श्रीवास्तव आयआयटी नंतर iim graduate aahe top MNC company foreign la कोटीच्या पॅकेज होता ते सोडून आयएएस झाला एक वेळे नंतर पैसा पैसा करत नाहीत लोक.. Same ias topper kanishq katariya IIT Bombay computer science ( just imagine his package he also left job in korea and became ias) सगळ्यांसाठी पैसाच सगळं असता असा नाही positive बोला आणि ज्याचा त्याच असता ज्याला काय करायचा काय नाही प्रत्येकाच्या महत्वकांशा वेगवेगळया असतात! पॉवर इज्जत आणि सॅलरी,गार्ड gunman bungalow social financial security and prestige kahi aurach aste प्रत्येकाची आवड निवड वेगळी! निगेटिव्ह बोलू नये एवढंच ! शुभेच्छा!
Bhau anubhavashivay konalach samjat nahi khari manvachi kshmata Kay aste yabaddal yat thodese sangitale aahe aani muke pan swatachi kshmata viksit karayachi sodvun nhi tya gostit vel ghalavtata aani mhntat are mi ivadh Kel tari hot nahi pratekjan iksarkhe naste
याने क्लासेस केले असतील... आणि नाही म्हणत असेल...तर स्वतःची बढाई मारायला इथेच याची आत्मा मेली आहे राव.... हे काय घंटा लोकसेवा प्रामाणिक पने करणार आता.....😢😢😢
Congratulations sir अजून यशस्वी व्हा , खूप वास्तव बोललात.
Sir Kahi batch suru karnar ahet ka bagha
🤣🤣
हे पण आता batch टाकून धंदा चालु करेल तुमच्या सारखा 🤣
Ajun kay yashswi whaych 😂 Aali rank 1 😂
😂
Congratulations sir...very polite,down to earth,calm and honest person..😊 great personality.. guidance tr agdi aaisarkh samjun sangta...no show off..hats off to you sir..
great interview......khup kahi shikaval ya interview ne,thank u very much.
खुप् अभिमान आहे सर की तुम्ही धाराशिव जिल्यातून आहात
Hatts Off 🎉
चॅनल च नाव वास्तव कट्टा आहे...कधी 7-8 attempt वाल्यांच वास्तव दाखवा..
Ho sir
मित्रानो काही पण म्हणा पण ....7 8 attempt देऊन नापास झालेले च guidance वास्तव ना जगाला बघायला आवडत ना दाखवतात...त्यांनी त्यांच्या चुका मधून शिकणे पेक्षा जे टॉपर आहेत खऱ्या पद्धतीने...खर बोलतील ते टॉपर त्यानं फॉलो केल्यावर च टॉपर चा रस्ता भेटेल नाही तर नापास च ऐकून नापास च होणे आहे...
jyala 8 attempt laglet tyachya kadun kay ghanta shikaycha 😂😂 toh kay explanation denar kase 8 attempt swatala chuna lavla 😂😂
@@DCBat_MobileAtleast त्याने ते मिळवल हे महत्त्वाचं आहे माघार सुद्धा घेऊ शकला असता पण जिवन सगळ मन मारून जगावं लागलं असत
काहींना लवकर यश मिळत तर काहींना उशीरा
अडचणी येऊन पण प्रयत्न सोडले नाहीत एवढ तरी शिकुच शकतो आपण
धाराशिव जिल्ह्याच नाव उंचावल खुप छान वाटले 👍 आणि जास्त छान याच वाटलं की घाटुळे सर आणि आमच गाव जवळ आहे. ❤
भारी वाटलं महेश सर तुम्हाला ऐकून😊❤
Heartiest congratulations sir....🎉🎉
मा.खरी प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा या शिवाय दुसरें कांहीं नाहीं, म्हणून धन्यवाद ! 🎉🎉🎉...
Congratulations Sir..!! 💐💐
Congratulations डॉ.महेश sir,great motivation to all maharashtrian students. Jai shree ram 🚩🚩🚩
Congratulations sir and thank you so much 😊 🙏
सर, तुम्ही या वास्तव कट्टा माध्यमातून आम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देता यासाठी पहिला तुमचे मनापासून आभार..पण सर जे विद्यार्थी अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करतात किंवा इच्छुक आहेत तर त्या विद्यार्थ्यांना मेन्स परिक्षेचे माध्यम कसे निवडावे या बाबत थोडे मार्गदर्शन मिळावे अशी एक विनंती आहे,२०२५ च्या पॅटर्न नुसार..जर हि माहिती आम्हाला, विद्यार्थ्यांना मिळाली तर आमची परिक्षेची तयारी आणखी सुलभ होईल असे वाटते...
लवकरच माहिती उपलब्ध होईल
@VastavKattaTheRealityPlatform धन्यवाद सर ...!🙏
Congratulations sir khup chhan sir
वास्तव कट्टा ल 1 विनंती आहे आपण जे हे व्हिडिओ टाकताय त्यामुळं मुल वर वर एकूण mpsc कडे येतात आणि इथे चे भरडले जातात मुलांना खरी वस्तस्थिती सांगायची सोडून तुम्ही जे अधिकारी होता त्याचा भाषण दाखुन मुलाना अडकवत आहे हे अधिकारी होता त्यांना पण समजल पाहिजे आपल्या भाषणं मुल लाखो मुल नादी लागतंय म्हणून तुम्ही फक्त यशाची भाषण न दाखवता वस्तुस्थिती दाखवा 90 percentage लोक depression मधी आहे आज त्यांना कोणी धीर द्यायला पण नाही तुम्ही सांगता जागा कमी आल्या आणि अशी भाषण दाखुन पोरांना motivate पण करता हे चुकत आहे तुम्हाला विनंती आहे हे बंद करा
कोणी पहायला सांगीतले. दादा . जर तुम्ही हे पाहून करियर करत असाल तर अवघड आहे
@@Stissp माझं करिअर झालं आहे तुम्ही नका सांगू ते msg नीट वाचा मला काय बोलायचं आहे ते समजेल
jar 18 - 20 varshachi mula ase video baghun yet astil tar tyanna parat paalna gharat ghatlela bara. tyanna swatachi kshamata nahi tapasli haa tyancha dosh aahe. he video cha aani tyancha kahich sambandh nahi
@@DCBat_Mobile सगळे लोक सारखे असते तर सगळे अधिकारी झाले असते प्रत्येकाची V4 करायची पद्धत वेगळी आहे .पण आपण त्यांना भाषण ठोकून अजून ओढण किती योग्य आहे राहिला प्रश्न पाळण्या च तर तुमच्या बोलण्यावरून तुम्ही पाळण्यात च शिकून आले आहे वाटत
भावा अगोदर स्वप्न बघायचे आणि मग ते पूर्ण करण्यासाठी असे video cha मार्गदर्शन साठी वापर करायचा असतो
तुम्ही पहिलेच video bghtay ani mg swapn bghtay tyat kon ky karel😂
Thank You Sir..❤🙏
अधिकारी झाल्यावर सामान्य लोकांसाठी काम करा त्यांना घमंड नका दाखवू .अडाणी नेत्यांसमोर घमंड गायब होतो.
Khup chan sir....asa havayla atmavishvash.... good 👍
Khup chan vastava bolal.. 😊
congratulations sir. for your grand success.👌
Congratulation sirji🎉
Congraulations sir 😀😀😀😀😀
👍 great,,,,,motivational 🙏
अभिनंदन सर
Congratulations sir very nice ❤
Congratulation and nice as well as helpful interview
Sir congratulations🎉dharashivkar❤
Thank you
Congratulations sir 🎉🎉
Thank u so much sir....
Congratulations
Kup chhan personalities both you sir
अभिनंदन
RealOne😎👍
Sir, ghatule siranchi booklist share karta ka plz
Congratulations dadasaheb ❤❤❤❤
Sir sobat room share keli teva samjl he mpsc phodnar ❤
Siranna Congratulations.
Konala hi uddeshun hi comment nahi.
In General Toppers ni khare bolave.
Je mhantat class nahi kela tyanche photo class walyanchya satkar sohlyat kase distat.
Karyakramat sangtat siranni guide kel ani baher mhanaych mi class nahi kele.
interview la class lavtat te pan free asto hey lok ti sarva marketing technique aste. Santoor soap chi add paha 18 varsha chya mulila 8 varshachya mulichi aai dakhvatat tasach prakar aahe haa
Congratulations sir🎉❤
TIME, MONEY, ENERGY= 🎉
Strategy माहिती करतोय, Result काढायचाय या वर्षी 🎉❤😊
काही Strategy नसते फक्तं एकच असते अभ्यास एक अभ्यास 😮
@@Akshay.-ce7fvbarobar..... selection zale ki Abhyas strategy hote😅
Keep growing bro 🎇
Book list sangayla pahije hoti sir tumhi
अभिनंदन महेस भाऊ . नांदेड रूम मेन्ट
sir vijay lamkane sir cha interview ghay rank 6 mpsc 2023
Saheb tumhi doctor aasun kashala ugach , garib मुलाची पोस्ट घ्यायला आलात राव हे बरोबर नाही हे काय बरोबर नाही😢
Doctor ch mpsc upsc pass hotat ka😢😢??? Please replay.. 🙏🙏
NT-C ON TOP 👑
😂 open chi Jaga marlyacha kasla Abhiman
Hona@@hitenrodri1388
🎉100%
सर तुमचं वय काय आहे?
2nd attempt madhe Maharastra top he kai jaraa
Dnyadeep walyani lawl ahe banner yancha
👍🏽
Sir prelims score kay hota तुमचा
Dr असून पण इतका वेळ लागला सिलेक्ट होण्या साठी
पण तरी डॉक्टरी करून पण समाधानाने जगू शकला असता पैसा त्यात पण चांगला कमवता येतो
जळके 😂
@vaibhav.t मी Fact सांगतो आहे भावा कारण MPSC क्लिअर करण्याईकतच कठीन असतो डॉक्टरी चा अभ्यासक्रम
पण Dr होऊनच इतका पैसा तर कमावता येतोच की mpsc देण्याची गरजच पडणार नाहि
@@ankitch1542 सगळे जण पैसा साठी नाही करत.. यूपीएससी टॉपर 2023 आदित्य श्रीवास्तव आयआयटी नंतर iim graduate aahe top MNC company foreign la कोटीच्या पॅकेज होता ते सोडून आयएएस झाला एक वेळे नंतर पैसा पैसा करत नाहीत लोक..
Same ias topper kanishq katariya IIT Bombay computer science ( just imagine his package he also left job in korea and became ias)
सगळ्यांसाठी पैसाच सगळं असता असा नाही positive बोला आणि ज्याचा त्याच असता ज्याला काय करायचा काय नाही प्रत्येकाच्या महत्वकांशा वेगवेगळया असतात! पॉवर इज्जत आणि सॅलरी,गार्ड gunman bungalow social financial security and prestige kahi aurach aste प्रत्येकाची आवड निवड वेगळी! निगेटिव्ह बोलू नये एवढंच ! शुभेच्छा!
दाखवा दाखवा पोरांना दिवा स्वप्न दाखवा होऊ द्या बरबाद कैक अजून😂
Good 👍
Bhau anubhavashivay konalach samjat nahi khari manvachi kshmata Kay aste yabaddal yat thodese sangitale aahe aani muke pan swatachi kshmata viksit karayachi sodvun nhi tya gostit vel ghalavtata aani mhntat are mi ivadh Kel tari hot nahi pratekjan iksarkhe naste
Phone pan baghyachay girlfriend hi pahije aani nokari pahije yasathi tyag lagtat planning neat nasel tar kahich hot nahi 😅
Na class na library or na joining 😂
सर्व खोटं असत राव realty काही वेगळी असती
याने क्लासेस केले असतील...
आणि नाही म्हणत असेल...तर स्वतःची बढाई मारायला इथेच याची आत्मा मेली आहे राव.... हे काय घंटा लोकसेवा प्रामाणिक पने करणार आता.....😢😢😢
Tu yach attitude mule kadhihe adhikari hou nhi shakat...😂
Arey tujhi budhhi paatli low level ahe, hyacha arth assa nsto ki sgle tujhyasarkhe low iq astat
Mbbs klto ka tula
Neet ug, neet pg aiklay ka kdhi
Mpsc sarkhe 1760 exam sahaj kadhel to
Tula evdhi sadh logic kalana jhal,
Sodun de mpsc,
Tujhya bs chi nahi
10 varsh jhale ahet
Chuka
Thank u so much sir
Congratulations sir🎉
Congratulations Sir🎉
Congratulations sir
Congratulations Sir🎉
Congratulations sir🎉
congratulations sir
Congratulations sir🎉