Toppers Talk सीधी बात नो बकवास | Guidence from Rank 1 Narendra Joshi sir
Вставка
- Опубліковано 11 лют 2025
- Toppers Talk सीधी बात नो बकवास | Guidence from Rank 1 Narendra Joshi sir
#mpscstories
#mpsc
#combine
खूप जणांची request आली होती की आम्हाला पूर्ण माहिती पाहिजे होती combine exam ची टॉपर Narendra Joshi सरां कडून. म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे पूर्ण Guidence साठी.
यात विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.
1) राहायचं कुठे
2) खायचे काय
3) लायब्ररी कोणती लावायची
4) class कोणता लावायचा, लावायचा की नाही
5) बुक लिस्ट
6) prelims च्या एका तासाची strategy
7) मुख्य परीक्षेतील वेगळे विषय आणि त्यांची बुक लिस्ट
8) मराठी इंग्लिश पेपर आणि बुक लिस्ट
9) मुख्य परीक्षा पेपर आणि त्याची बुक लिस्ट
10) मुख्य परीक्षेच्या मराठी इंग्लिश मधील पेपर 1 च्या एका तासाची strategy
11) मुख्य परीक्षेच्या पेपर 2 मधील एका तासाची strategy
तसेच इतर गोष्टींचा या व्हिडिओ मध्ये परामर्श घेण्यात आलेला आहे.