दीपक भाई केदार साहेब मी एक भगव्या विचाराचा कोणतेही पद नसणारा शिवसैनिक आहे.सत्ता पद प्रतिष्ठा या चळवळीच्या एका नाण्याच्या दुसऱ्या बाजू आहेत.आज सुषमा अंधारे ताई शिवसेनेत उपनेत्या आहेत. चळवळीतून उभे राहिलेल्या अंधारे ताई आज विधान सभेत जातील आणि कॅबिनेट मंत्री होतील अश्या शुभेच्छा आपण दिल्या पाहिजेत.मी एक शिवसैनिक म्हणून आपणास नमूद करू इच्छितो की आज सुषमा अंधारे ताई आमच्या उपनेत्या आहेत.हे आम्ही मान्य केले आहे.आम्ही शिवसैनिक एकच जात व एकच धर्म मानतो .फक्त शिवसेना .कारण शिवसेना मुंबई चा प्राण आहे.मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे.आणि महाराष्ट्र देशाचा प्राण आहे. जय महाराष्ट्र
दिपक दादासाहेब जय भीम आपन मनापासून खरेच. बोलतात आपन स्पष्ट बोलत आहेत हा ठाकरे सुषमा आंधारे चा फक्त वापरून घेणार आहेत जसा राष्ट्र वादी ने वापरून सोडून दीले
केदारभाऊ ,फार छान ,अगदी बरोबर बोललात, मस्त 👍 सुषमा अंधारे अगदी वैयक्तिक स्वार्थासाठी शिवसेनेच्या कळपात सामील झाल्या, त्यांना वापरून घेतील आणि नंतर जा म्हणून सांगतील !
सुषमाताई तुझ्या सारख्या 100लोकांपेक्षा श्रेष्ठ आहेत, बुद्धीमान आहेत, मेहनती आहेत, अभ्यासू आहेत पाठी पाठबळ नसतानाही स्वतःच्या कर्तृत्व श्रेष्ठ आहे त्यावर त्या आज घराघरात पोहीचल्या आहेत, तुमच्या पोटात मळमळ आहे तुम्ही शिंदेचे मिंधे
रामदास आठवले भाजप मय झाले आता सुषमा ताई सेनेत गेल्या असे आंबेडकरी नेते हजारो संखेने बाहेर पडले आहेत ह्या सर्वांनी बाळासाहेबांना साथ द्यावी दिपक भाऊ तुम्ही अगोदर बाळासाहेबांना साथ द्यावी वेगळी चूल का मांडली ते अगोदर सांगा आमचा एकच नेता बाबासाहेब नंतर बाळासाहेब आंबेडकर दिपक भाऊ आपण खरोखरच आक्रमक कणखर नेतृत्व आहात त्याबद्दल मला आपला अभिमान आहे फक्त आपण बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्या जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी अवलोकितेश्र्वर पांडुरंग बुद्ध विटेवरी नमो बुध्दाय नमो भीमाय जय भीम जय भीम
तुमच मत तुम्ही व्यक्त केलं आणि ते कराव यासाठी भारतीय संविधानाने तुम्हांला ताकद दिली म्हणूनच तुम्ही तुमच मत व्यक्त करू शकलात हे मात्र विसरू नका... आणि हो.... तुम्ही व्यक्त होताना तथागत भगवान बुध्दाला देखील जय जय पांडुरंग हरी म्हणून दिवसोबत जोडण्याचा प्रयत्न करू नका
@@kunalbagul4444 dada Pandurang mhanje pandhare kamal jyacha praoyog budha sathi kela jato…. Aani dev Ha shabda pali bhashetil aahe dev yacha artha toh dev nahi joh manuvadi loka krtat….samrat Ashok la pn Devanpiyan piyadasi mhanje disalyla ekdum manmohak jyache roop asa hoto….kuthlya shabdacha aartha apan pali mhanun kraila pahije oldest language aahe ti ….🙏🏻🙏🏻🙏🏻 Jai bhim
सन्माननीय सुषमा अंधारे शिवसेनेत गेल्या,ती त्यांची मोठी चूक आहे..हे काळच ठरवणार आहे.... ठाकरे कुटुंबीयांना आंबेडकरी समाज जेवढा ओळखतो... तेवढे कोणीच नाही.... सुषमा अंधारे कितीही आव आणला तरी हे वास्तव आहे की,एक तर त्यांना शिवसेना कळली नसावी किंवा त्यांनी त्यांचा स्वार्थ प्रभावी झाला असावा... जयभीम!
सन्माननीय दिपकजी आम्हाला आपल्या बद्दल आदर आहेच आपण सगळेच असे म्हणतात की आंबेडकरी चळवळीतील सुषमा ताई अंधारे आणि असे कीतेक जण शिवसेना भाजप राष्ट्रवादी पक्षात गेले आंबेडकरी समाजाच्या कष्टाचा पैसा खर्च करून यांना आपण व्याख्यान देण्यासाठी जयंतीनिमित्त आमंत्रित करायचो आपण जर विचार केला तर जी व्यक्ती खरोखरच बौद्ध धम्माचा पालन करते ति व्यक्ती कधीही आंबेडकरी विचारांशी फारकत घेत नाही जेवढेही मान्यवर इतर पंक्षात गेले आहेत ते धर्मांतरीत आहेत त्यांना कधीच आंबेडकरी विचारांशी देणं घेणं नव्हते आणि आजही नाही म्हणून यांची चिंता करण्याची काही गरज नाही प्रत्येक बौद्ध बांधवाने आपल्या परीने काम करण्याचा संकल्प करावा हीच सदिच्छा
मुर्खा त्या फडणवीसकडे गृह खाते होते.आणी तोच मुंख्यमंत्री होता .का भीता कोणाला.आम्ही आंदोलनातच अडकलो होतोत्यानेच कागदांची हेराफेरी करून तसे पुरावे तयार केले .आणी तुमचेनेते भा जपा चे दलाल झाले ज्या भाट्यांनी देश वीकला. सर्व लोकांचा वीरोध झुगारून एकट्या शरद पवारांनी नामकरण केले याला म्हणतात मर्दर मराठा
तुमचं म्हणणे खरे आहे. परंतु आंबेडकरी चळवळ, विचार, पुढे न्यायचा असेल.तर संविधान वाचलं पाहिजे. इथे भाजप ते संपवण्याच्या पूर्ण तयारीत आहे. मग अशा वेळेस फकत पोकळ गप्पा करून काय हासिल होणार.त्यासाठी मैदानात वूतरावे लागेल. ताई अगदी योग्य करत आहे
@@siddharthpatil3028 खूप मोठी चूक, चुकीचे मार्गदर्शन , कुठे तरी काही मनाला लागलेले दिसते, सहन न होऊन टोकाचं पाऊल उचललं, आमिषाला बळी पडले, त्यात बाहेरचे टपून, लालसा दाखवून अपमानित करण्याचा डाव, सत्ता म्हणजे सट्टेबाजी , न घर का न घाट का , साठेबाजी पैसा कोट्यावधी , बाहेर पडू शकत नाहीत. तरीही बरेचसे शिवसेनेतंच येण्याचा प्रयत्न करतील, पुढाकारासाठी भोळा कार्यकर्ता पुढे येईल, जो मनापासून गेला नव्हता....
आपल्याच लोकांवर आपण टीका करायची म्हणजे बाकीच्यांना ते पण करायची गरज नाही.....आपला एक तरी नेता जागेवर आहे का आणि जागेवर आहे तर आपल्या कोणत्याच लोकांना न्याय का मिळत नाही....शासनकर्ती जमात कस बनायचं मग.....बनायचं की नहीं हे तरी सांगा
शिवसेनेचा विचार नका करू रे माझ्या भीम अनुयायांनी चुकीची दिशा नका बघू ,आपल योग्य ते विचार फक्त आणि फक्त आंबेडकर विचारधारा जोपासणारे नेतृत्वाकडे लक्ष द्या एवढ्या वर्ष इकडे तिकडे भटकून पण दुसऱ्यांचा पक्ष वाढवून घर भरून काय मिळालं विचार करा समाजाचा उद्धार करा स्वतःचा नको इमानदारी,स्वाभिमान,अभिमान बाळगा तो आपल्या बापा सारखा लाचारानो, दलालानो,भामटे, सुधारा काळाची गरज ओळखा नाही तर संपून जाल जय*भीम नमो बुद्धाय प्रबुद्ध भारत
राजकारणात परिस्थिती बघून निर्णय घेणे यालाच चाणाक्ष बुद्धी म्हणतात आणि भाजप नेहमी तेच करतो आहे आपण कधी शिकावं बाहेर राहुल टीका करण्यापेक्षा सत्तेत जाऊन काही करण्याचं धाडस केलं पाहिजे यालाच राजकारण म्हणतात
जय भीम दादा सुषमा अंधारे आपल्या नव्हत्या फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे नामांकित झाल्या त्यांनी बाबासाहेबांचं नाव नसत घेतल तर त्यांना कुणी विचारलं अस्त अमोल मिटक्री त्याने तेच केलं आपले नाहीत ते अपलेहोनार नाहीत
अरे तुला कोणी सांगितलं वापर करून घेतात उलट तुझे अंधारे बाई आणि संजय राऊत सेना संपवायला निघाले शरद पवार ने पाठवलेले माणसं आहेत बाळासाहेबांचा एकेरी उल्लेख करणारी बाई राज्यात सेनेचा चेहरा कशी होऊ शकते, आश्चर्य, आणि तुला काय घंटा कळत का राजकारण
🔹परमपुज्य बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी आँफ ईंडियाचे नेतृत्व जर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे असते तर आज महाराष्ट्रात भीमसैनिकांचा एकच बलशाली पक्ष असता तो म्हणजे Ripublican Party of India मग कोणीही दुस-या पक्षात गेले नसते• नमो बुद्धाय/जय भीम/जय भारत 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
दादा जबरदस्त पण मतदान करताना हे सर्व कुठ जाते. तुमचा मंत्री शेवटी केंद्रात आहे ना. आपले नेते पाल्मेंट मध्ये बोलत नाहीत आता का बोलत आहेत.युती कोणाशी करायला हवी हे कळायला हव.जो पर्यंत दारू, व लाचारी बंद झाले पाहिजे. तरच बदल येईल. ...........................जय भीम.............
केदार भाई तुम्ही बरोबर बोलत आहात.पण आज संविधान वाचवणे महत्त्वाचे आहे.म्हणून सद्या आपले शंभर गट आहेत.ते वाचवू शकत नाही.म्हणून काही गोष्टी बाजूला ठेवून सेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याबरोबर युती केली तरी हरकत नाही.
सुषमा अंधारे निर्णय योग्य आहे... आज गरज आहे.. शिवसेने स्वीकारले... आज ची शिवसेना व कालची शिवसेना तुलना नको... आज आंबेडकरवादच समाजाला वाचवू शकतो ही काळाची गरज आहे
Deepak Kedar is absolutely correct...! It appears that he can lead the society. Once, so called leader of Ambedkarite partt has given the statement that he is ready to alliance with Shivsena hence, Ambedkarites workers entering into the such Castiest parties.He is mature than any leaders even Prakash Ambedkar.
वा भाई...मस्त अभ्यासपूर्ण मत मांडणी....🙏🌹👍
दिपक भाई खरे बोलता हजारो गट बंद करा बाळासाहेब आंबेडरांना साथ द्या
ho bhau only VBA
Great thoughts, Jay bhim Jay savidhan.
अतिशय खरं बोललात सर खूप धन्यवाद जय भीम जय शिवराय
दीपक भाई केदार साहेब मी एक भगव्या विचाराचा कोणतेही पद नसणारा शिवसैनिक आहे.सत्ता पद प्रतिष्ठा या चळवळीच्या एका नाण्याच्या दुसऱ्या बाजू आहेत.आज सुषमा अंधारे ताई शिवसेनेत उपनेत्या आहेत. चळवळीतून उभे राहिलेल्या अंधारे ताई आज विधान सभेत जातील आणि कॅबिनेट मंत्री होतील अश्या शुभेच्छा आपण दिल्या पाहिजेत.मी एक शिवसैनिक म्हणून आपणास नमूद करू इच्छितो की आज सुषमा अंधारे ताई आमच्या उपनेत्या आहेत.हे आम्ही मान्य केले आहे.आम्ही शिवसैनिक एकच जात व एकच धर्म मानतो .फक्त शिवसेना .कारण शिवसेना मुंबई चा प्राण आहे.मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे.आणि महाराष्ट्र देशाचा प्राण आहे. जय महाराष्ट्र
😊😅
नाव बाबासाहेब आंबेडकर यांचे घ्यायचे आणि काम मात्र गांधीच करतात दिपक दादा तुम्ही बोलता ते बरोबर आहे जय भीम जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤
डायरेक्ट बोलणारे फक्त दिपक साहेब आहेत हे नक्की आहे only केदार भाई
शिवसेना गरीब आहे की शुसमाताई आंधारे गरीब आहे केदार भाई तुमचे बरोबर आहे जयभिम
दिपक दादासाहेब जय भीम आपन मनापासून खरेच. बोलतात आपन स्पष्ट बोलत आहेत हा ठाकरे सुषमा आंधारे चा फक्त वापरून घेणार आहेत जसा राष्ट्र वादी ने वापरून सोडून दीले
केदारभाऊ ,फार छान ,अगदी बरोबर बोललात, मस्त 👍
सुषमा अंधारे अगदी वैयक्तिक स्वार्थासाठी शिवसेनेच्या कळपात सामील झाल्या, त्यांना वापरून घेतील आणि नंतर जा म्हणून सांगतील !
सुषमाताई तुझ्या सारख्या 100लोकांपेक्षा श्रेष्ठ आहेत, बुद्धीमान आहेत, मेहनती आहेत, अभ्यासू आहेत
पाठी पाठबळ नसतानाही स्वतःच्या कर्तृत्व श्रेष्ठ आहे त्यावर त्या आज घराघरात पोहीचल्या आहेत, तुमच्या पोटात मळमळ आहे तुम्ही शिंदेचे मिंधे
आता करा सगळेच दीपकभाई सेनेला मतदान सुषमा अंधारे च्या नेतृत्वात.
रामदास आठवले भाजप मय झाले आता सुषमा ताई सेनेत गेल्या असे आंबेडकरी नेते हजारो संखेने बाहेर पडले आहेत ह्या सर्वांनी बाळासाहेबांना साथ द्यावी दिपक भाऊ तुम्ही अगोदर बाळासाहेबांना साथ द्यावी वेगळी चूल का मांडली ते अगोदर सांगा आमचा एकच नेता बाबासाहेब नंतर बाळासाहेब आंबेडकर
दिपक भाऊ आपण खरोखरच आक्रमक कणखर नेतृत्व आहात त्याबद्दल मला आपला अभिमान आहे फक्त आपण बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्या
जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी अवलोकितेश्र्वर पांडुरंग बुद्ध विटेवरी
नमो बुध्दाय नमो भीमाय जय भीम जय भीम
तुमच मत तुम्ही व्यक्त केलं आणि ते कराव यासाठी भारतीय संविधानाने तुम्हांला ताकद दिली म्हणूनच तुम्ही तुमच मत व्यक्त करू शकलात हे मात्र विसरू नका...
आणि हो.... तुम्ही व्यक्त होताना तथागत भगवान बुध्दाला देखील जय जय पांडुरंग हरी म्हणून दिवसोबत जोडण्याचा प्रयत्न करू नका
बुध्दाला देवासोबत जोडण्याचा प्रयत्न करू नका 🙏🙏🙏🙏🙏🙏
ही विनंती आहे
.
.
बुद्ध वाचा आणि मगच व्यक्त व्हा... 🙏🙏🙏🙏🙏
@@kunalbagul4444 dada Pandurang mhanje pandhare kamal jyacha praoyog budha sathi kela jato…. Aani dev Ha shabda pali bhashetil aahe dev yacha artha toh dev nahi joh manuvadi loka krtat….samrat Ashok la pn Devanpiyan piyadasi mhanje disalyla ekdum manmohak jyache roop asa hoto….kuthlya shabdacha aartha apan pali mhanun kraila pahije oldest language aahe ti ….🙏🏻🙏🏻🙏🏻 Jai bhim
सन्माननीय सुषमा अंधारे शिवसेनेत गेल्या,ती त्यांची मोठी चूक आहे..हे काळच ठरवणार आहे.... ठाकरे कुटुंबीयांना आंबेडकरी समाज जेवढा ओळखतो... तेवढे कोणीच नाही.... सुषमा अंधारे कितीही आव आणला तरी हे वास्तव आहे की,एक तर त्यांना शिवसेना कळली नसावी किंवा त्यांनी त्यांचा स्वार्थ प्रभावी झाला असावा... जयभीम!
आमचा सर्वांचा एकच देव आहे ते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब.
तुमचे १०० पक्ष १०० राष्ट्रीय अध्यक्ष तुम्ही पहिले एकत्र या असे एकटे एकटे राहिलात तर साधं सरपंच पण आपण होऊ शकत नाही.
दिपक जयभिम भिमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते असं आहे ते.
सर्वात भारी रामदास आठवले साहेब
बहुजन हिताय बहुजन सुखाए
म्हणून सगले एक वा बी जे पी विरुद्ध बहुजनाचा खरा दुष्मन बी जे पी आहे
सन्माननीय दिपकजी आम्हाला आपल्या बद्दल आदर आहेच आपण सगळेच असे म्हणतात की आंबेडकरी चळवळीतील सुषमा ताई अंधारे आणि असे कीतेक जण शिवसेना भाजप राष्ट्रवादी पक्षात गेले आंबेडकरी समाजाच्या कष्टाचा पैसा खर्च करून यांना आपण व्याख्यान देण्यासाठी जयंतीनिमित्त आमंत्रित करायचो आपण जर विचार केला तर जी व्यक्ती खरोखरच बौद्ध धम्माचा पालन करते ति व्यक्ती कधीही आंबेडकरी विचारांशी फारकत घेत नाही जेवढेही मान्यवर इतर पंक्षात गेले आहेत ते धर्मांतरीत आहेत त्यांना कधीच आंबेडकरी विचारांशी देणं घेणं नव्हते आणि आजही नाही म्हणून यांची चिंता करण्याची काही गरज नाही प्रत्येक बौद्ध बांधवाने आपल्या परीने काम करण्याचा संकल्प करावा हीच सदिच्छा
Agadi barobar Bhau kadak Jay Bhim
Saheb he sarv tumhi visrun jaun MVA barobar kase Kay gelat mhanje nemke amhi Kay samjave
Deepak
bhau aapan 100% Satya aahe.
JAYBHIM
Matured reply Deepakbhau
गल्लिबोळात संघटना उभ्या करण्या पेक्षा
बाळासाहेब ॲड. प्रकाश आंबेडकरांचा
वंचित बहुजन आघाड़ी मोठा करा . बाकी कोण कुठे जात असेल तर जाउद्या.
दीपक भाई.... स्पष्ट आणि कणखरपणे भूमिका मांडली... स्तुतीस पात्र आहात
Jay bhim best of you sir good job Sir
Jay bhim💙💙💙
सुंदर मुलाखत, जबरदस्त मुलाखत!"जयभिम नमोबुध्दाय 🙏🙏
VBA Jay Bhim ❤❤
सुषमा ताई अंधारे नि बालासाहेब अम्बेडकर याना वंचित मध्ये येण्या बाबत विचारणा केली होती परंतु बाळासाहेब आंबेडकर नाही मनले
फक्त दुसऱ्यावर टीका नका करू, स्वतःच अस्तित्व सिद्ध करा, पोपटपांची
आदरणीय दीपक भाऊ केदार आपन खूप चांगले मत या ठिकाणी व्यक्त केले आहेत त्याबद्दल आपले खूप खूप आभार
ग्रेट केदार भाई
राष्ट्रवादी कडे गृहखाते होते आणि मनोहर भिडे यांचे जयंत पाटील बरोबर फार जवळचे सबंध आहे.
मुर्खा त्या फडणवीसकडे गृह खाते होते.आणी तोच मुंख्यमंत्री होता .का भीता कोणाला.आम्ही आंदोलनातच अडकलो होतोत्यानेच कागदांची हेराफेरी करून तसे पुरावे तयार केले .आणी तुमचेनेते भा जपा चे दलाल झाले ज्या भाट्यांनी देश वीकला. सर्व लोकांचा वीरोध झुगारून एकट्या शरद पवारांनी नामकरण केले याला म्हणतात मर्दर मराठा
दिपकभाई आपल्या श्वासात बाबासाहेब आहे
तुमचं म्हणणे खरे आहे. परंतु आंबेडकरी चळवळ, विचार, पुढे न्यायचा असेल.तर संविधान वाचलं पाहिजे. इथे भाजप ते संपवण्याच्या पूर्ण तयारीत आहे. मग अशा वेळेस फकत पोकळ गप्पा करून काय हासिल होणार.त्यासाठी मैदानात वूतरावे लागेल. ताई अगदी योग्य करत आहे
सध्या तरी हा निर्णय योग्य आहे असेच म्हणावे लागेल
...........
........
.....
...
..
.
पुढे काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही...
खुप खुप अभिनंदन दिपक केदार साहेब खुप छान विचार या पुढे शिव सेनेला बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागावीच लागणार. धन्यवाद...
सत्य परिस्थिती मांडली आहे
Jaybhim.bhai.
सुषमा ताई हे एक हुशार व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. भाऊ आता शिवसेनेला सुषमा ताईची गरज आहे.
ती महत्वाकांक्षी आहे स्वतःच्या भल्यासाठी ती गेली आहे समाजाचं काही भल करणार नाही.
शिवसेनेत सर्वांनाच प्रवेश आहे. निष्ठा पाहिजे. बोलावत नाहीत, आयाराम गयाराम चालत नाही. येणाऱ्यांचं स्वागत
@@tarajadhav.9606 40 Bandkhora Baddal Kay ?
@@siddharthpatil3028 खूप मोठी चूक, चुकीचे मार्गदर्शन , कुठे तरी काही मनाला लागलेले दिसते, सहन न होऊन टोकाचं पाऊल उचललं, आमिषाला बळी पडले, त्यात बाहेरचे टपून, लालसा दाखवून अपमानित करण्याचा डाव, सत्ता म्हणजे सट्टेबाजी , न घर का न घाट का , साठेबाजी पैसा कोट्यावधी , बाहेर पडू शकत नाहीत. तरीही बरेचसे शिवसेनेतंच येण्याचा प्रयत्न करतील, पुढाकारासाठी भोळा कार्यकर्ता पुढे येईल, जो मनापासून गेला नव्हता....
केदार साहेब अतिशय सुंदर विचार आहेत तुम्हीच जयभीम दादासाहेब चेबुर
मग तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर बाळासाहेब यांना साथ द्यावी जुनं सोडा भाझप शी दोन हात करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे
👍👍👍👍👍👍👍👍
आंबेडकरवादी समाजाने सुषमा अंधारे ना कुठल्याही कार्यक्रमात बोलावू नये ही विनंती आहे
अतिशय खरा आणि एक नंबर मनोगत व्यक्त केले भाई आपल्या रूपाने पॅंथर जिवंत आहे अजून
हो खरं आहे हे
आपल्याच लोकांवर आपण टीका करायची म्हणजे बाकीच्यांना ते पण करायची गरज नाही.....आपला एक तरी नेता जागेवर आहे का आणि जागेवर आहे तर आपल्या कोणत्याच लोकांना न्याय का मिळत नाही....शासनकर्ती जमात कस बनायचं मग.....बनायचं की नहीं हे तरी सांगा
दिपक भाई तुम्हाला सप्रेम जयभीम
Agdi barobar dipak bhau
सुषमा अंधेरे कोणाहे हि उगाच प्रसिद्धी देऊ नका उगाच आंबेडकर वादी म्हणू नका उगाच त्यांचं नाव घेऊन प्रसिद्धी द्यायची गरज नाहीये
मा. केदार भाई आपण फारच चांगले राजकारन्यांचे डोळ्यात अंजन घातले. धन्यवाद. जय भिम. जय संविधान...
अगदी प्रखड भाई.
पैशासाठी आंबेडकरी चळवळीतले लोक इतर पक्षांमध्ये जाता आणि समाजाला एकता पाडतात पण समाज पण त्यांना जागा दाखवून देईल जय भीम दीपक भाई
शिवसेनेचा विचार नका करू रे माझ्या भीम अनुयायांनी चुकीची दिशा नका बघू ,आपल योग्य ते विचार फक्त आणि फक्त आंबेडकर विचारधारा जोपासणारे नेतृत्वाकडे लक्ष द्या एवढ्या वर्ष इकडे तिकडे भटकून पण दुसऱ्यांचा पक्ष वाढवून घर भरून काय मिळालं विचार करा समाजाचा उद्धार करा स्वतःचा नको इमानदारी,स्वाभिमान,अभिमान बाळगा तो आपल्या बापा सारखा लाचारानो, दलालानो,भामटे, सुधारा काळाची गरज ओळखा नाही तर संपून जाल जय*भीम नमो बुद्धाय प्रबुद्ध भारत
Deepak bhau agadi rokthok barobar bollat. 🙏
तुमची जात,धर्म शिवसेना असेल तर तुम्हाला भिमाकोरे गाव दंगल दिसत नाही का? अशी कशी शिवसेना ????
राजकारणात परिस्थिती बघून निर्णय घेणे यालाच चाणाक्ष बुद्धी म्हणतात आणि भाजप नेहमी तेच करतो आहे आपण कधी शिकावं बाहेर राहुल टीका करण्यापेक्षा सत्तेत जाऊन काही करण्याचं धाडस केलं पाहिजे यालाच राजकारण म्हणतात
हे लोक फक्त एकाच जातीच पहातात, फक्त राजकारण वेगळ , कोनत्यात पक्शात कोनच एकनिस्ट नसतात, कोनी कोठीही जावा.
Salute Deepak Bhai aapan bolta tase chalat Raha manje Sarthak ki jhal.. Jay Bheem Deepak Bhau...
जय भीम दादा सुषमा अंधारे आपल्या नव्हत्या फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे नामांकित झाल्या त्यांनी बाबासाहेबांचं नाव नसत घेतल तर त्यांना कुणी विचारलं अस्त अमोल मिटक्री त्याने तेच केलं आपले नाहीत ते अपलेहोनार नाहीत
Dada right aahe
अगदी बरोबर आहे सर
अरे तुला कोणी सांगितलं वापर करून घेतात उलट तुझे अंधारे बाई आणि संजय राऊत सेना संपवायला निघाले शरद पवार ने पाठवलेले माणसं आहेत बाळासाहेबांचा एकेरी उल्लेख करणारी बाई राज्यात सेनेचा चेहरा कशी होऊ शकते, आश्चर्य, आणि तुला काय घंटा कळत का राजकारण
🔹परमपुज्य बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी आँफ ईंडियाचे नेतृत्व जर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे असते तर आज महाराष्ट्रात भीमसैनिकांचा एकच बलशाली पक्ष असता तो म्हणजे Ripublican Party of India मग कोणीही दुस-या पक्षात गेले नसते• नमो बुद्धाय/जय भीम/जय भारत
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
Apali lok tari kadhi 1 hotil.
सुषमाबाई अंधारात न जाता प्रकाशाकड़े या
दिपक दादा कणखर आणि स्पष्ट नेत्रुत्व दिपक दादा आम्ही आपल्या पाठीशी आहोत 🙏 जय भीम 🙏 व्वा दादा 🙏
या बाईला आंबेडकरी जनतेनं मोठ्ठ-मोठ्ठं केलं.
अन् ईच्या डोक्यात हिन्दुत्व गेलं,हीला अंबाजोगाईत
कीरायाच्याघरातुन हाकलुन दिलं होतं,
ते हीन्दुत्व विसरली वाटतं!!!
लगेच सोवळं नेसुन शिवबंधनात आडकली,
अती शहाणा,त्याचा बैल रिकामा!!!!☺️☺️
OnlyVBAOnlyAmbedkar
जय भीम भाऊ ,
जबरदस्त मुलाखत, वास्तव रोख ठोक माडणी....
klinchit chh milnar hoti karan kahichh sambhand navhta bhidechaa
आपण बाळासाहेबांना साथ द्यावी हे खर आहे पण बाळासाहेबांना अस वाटतंय का मला सर्वांची साथ पाहिजे.......
Dipak bhai mi swata maratha ahe...pn tumhi khup hushar ani abhyasu vyakti ahat atishay chan mulakhat hoti nice keepitup
दादा जबरदस्त पण मतदान करताना हे सर्व कुठ जाते. तुमचा मंत्री शेवटी केंद्रात आहे ना. आपले नेते पाल्मेंट मध्ये बोलत नाहीत आता का बोलत आहेत.युती कोणाशी करायला हवी हे कळायला हव.जो पर्यंत दारू, व लाचारी बंद झाले पाहिजे. तरच बदल येईल.
...........................जय भीम.............
साहेब तुम्हाला काय पाहिजे ते सांग
आधांरेबाई बोबलुन बोलुन शेवटी टोकरी घेऊन बसल्या बाई
दिपक भाऊ ,जबरदस्त वक्तव्य ,क्रांतिकारी जय भीम
Only बाळासाहेब आंबेडकर साहेब ❤️😍👑
आम्हाला कोनाची गरज नाही
Kay bhim bhau saheb.
रामदास आठवलेंच्या पावलावर पाऊल टाकत पुढे जाणा-या आंधळ्याची रांग पहावी लागेल?
बाबासाहेब की बेटी बहन मायावतीजी ,आंबेडकर वादी एकमेव देशातील 3 नंबरची राष्ट्रीय पार्टी
👍👍👍very good 💐🙏🏼
दीपक भाई तुमची कंकर भूमिका आहे अगदी बरोबर
Super Dipak bhai....
amol mitkari ha sudha Ambedkari chalwali che bhasan karun rashtrawadimadhe kasa gela. kewel ajit pawar ne sudha rashtrawadichya padtya kalat amol mitkari la dalitamadhe bhasan dyyala patwun dalit sahubhuti milwun tayla mla khel. hi bab far gambir ghost ahe va lakshat tevnyasarkhi ahe. jai bhim dosto ..
Everyone has their own way to tackle the problems. Ganimi kava vaparnyachi garaj aahe. Aapnas aapanach nave thevu nayet.
Deepak Bhai Jai Bhim.Ekdam barobar.
Agdi barobar aahe dada shalut aahe sir tumala ek no. Information jaybhim🙏 jayshivray 🙏✌✌✌✌💪💪💪💪💪👌👌👌🌹🌹🌹NAMO BUDDAY🌹🌹🌹
प्रसिध्दीसाठी बोलू नका तुम्ही सगळे गट एकत्र करणार का
बाळासाहेब आंबेडकर यांना कोणाबरोबर युती करायला बर वाटत नाही कारण त्याचं आर्थिक विषय आहे
अगदी सत्य आहे प्रत्येकाने सदविवेक बुद्धी जागृत ठेवून विचार करायला हवा👍👍
केदार भाई तुम्ही बरोबर बोलत आहात.पण आज संविधान वाचवणे महत्त्वाचे आहे.म्हणून सद्या आपले शंभर गट आहेत.ते वाचवू शकत नाही.म्हणून काही गोष्टी बाजूला ठेवून सेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याबरोबर युती केली तरी हरकत नाही.
Khup chan sir
🙏🙏🙏🙏
अरे दादा तू एवढं बोलायला लागला आहेस त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक याच्यासाठी केले असेल किंवा काय असेल तुला तुझ्यापासून दूर जाते म्हणून ठेवू नको समजून जा
Jaibhim sir
बि पि ला घालवन्या साठी काहीही करा आसैल धमक तर घालवा बि जे पिला
सुषमा अंधारे निर्णय योग्य आहे... आज गरज आहे.. शिवसेने स्वीकारले... आज ची शिवसेना व कालची शिवसेना तुलना नको... आज आंबेडकरवादच समाजाला वाचवू शकतो ही काळाची गरज आहे
कोनी काही म्हणो सूशमा ताईला शिवसेना मध्ये जो व्यासपीठ मीलाला त्या मध्ये प्रथम बाबासाहेबांचा नाव घेतात त्याचा आम्हांला आभीमान आहे जयभीम
सुशमा ताईने काय कराव म्हणजे दलितांचे समाधान होईल थोड थाबुन बघुना काही समाधान होत की नाही.
आता इत्तरांवर टिका करण्या पेक्षा, समाज एकत्र करा . २०२४ च्या निवडणुकीत बाळासाहेब ॲड. प्रकाश आंबेडकरां सोबत एकजुटीने उभे रहा .
Pratek jati dharmatla rajkarni manus babasahebach nav gheun vari jatat aani fame milto aani nantar changal jhal ki visartat we all know
भाई तुमी अगदी बरोबर बोलत आहे
Deepak Kedar is absolutely correct...! It appears that he can lead the society. Once, so called leader of Ambedkarite partt has given the statement that he is ready to alliance with Shivsena hence, Ambedkarites workers entering into the such Castiest parties.He is mature than any leaders even Prakash Ambedkar.
समाजाने कोणाकडे पहायचे? सुषमा अंधारेचा निर्णय हा चुकीचाच आहे.
ज्यांच्या वर भरोसा होता तेच गेले न दुसर्या पक्षात
एड. प्रकाश आंबेडकर साहेब 💯वंचित बहुजन आघाड़ी 🙏