कोकण दौरा-२६ | आठवत राहील असा गाव | वालावल | लक्ष्मी नारायण मंदिर | कर्ली नदीची सफर | दशावतार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • कोकण दौरा-२६ | आठवत राहील असा गाव | वालावल | लक्ष्मी नारायण मंदिर | कर्ली नदीची सफर | दशावतार
    नमस्कार मित्रांनो,
    माझ्या कोकण दौऱ्यात यावेळी मी दाखवत आहे कोकणातील अत्यंत सुंदर आणि रमणीय असे गाव 'वालावल'. कुडाळ पासून जवळ असलेल्या या गावापासून सिंधुदुर्गातील अजून इतर पर्यटन स्थळे जवळ आहेत. जसे कि धामापूर, मालवण, तारकर्ली, भोगवे बीच, निवती बीच हि काही महत्वाची नावे अजून हि बरेच काही. त्यामुळे या भागात पर्यटण करत असताना या गावाला हि नक्की भेट देता येईल. येथील लक्ष्मी नारायण हे मंदिर तर फार प्रसिद्ध आहे. मंदिराच्या बाजूला असलेला नारायण तलाव म्हणजे या गावाच्या सौन्दर्यतेचा महत्वाचा बिंदू. येथील दशावतार तर जगप्रसिद्ध. आणि येथील कर्ली नदीची बोटीतून सफर म्हणजे अविस्मरणीय अनुभव. अजून हि बरेच काही तुम्ही या व्हिडिओतून पाहणार आहात.
    बोटवाल्या दादांचा नंबर
    महेश कोरगावकर
    082756 67069
    सिरीज मधील या आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • कोकण दौरा
    #कोकण #kokan #कोकणदौरा #trekyug #traveldiaries #तळकोकण #sindhudurgtourism #सिंधुदुर्गपर्यटन #kokanimanus #topplacesofkokan #offbeatplaceinkokan #वालावल #walaval #laxminarayantemplewalaval #karliriver #karliriverboatride #dashavtar #दशावतार #नारायणतलाव #narayanlake #कर्लीनदी #लक्ष्मीनारायणमंदिरवालावल

КОМЕНТАРІ • 181

  • @prashantwalavalkar5140
    @prashantwalavalkar5140 6 місяців тому +6

    आमचा गाव वालावल.छान व्हिडिओ जंगलात रिस्क घेऊन शूट केला आहे. गावातील देवस्थानाची काही अतिरिक्त माहिती मिळाली.धन्यवाद.❤
    सुरेश वालावलकर मुंबई

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      Thanks 😊

  • @Rachana-f9e
    @Rachana-f9e 6 місяців тому +6

    आमचे गाव आहे वालावल खुप खुप सुंदर आहे निसर्ग ने नटलेल लक्ष्मी नारायण देऊळ अप्रतिम एक नंबर विडियो

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      धन्यवाद 😊

  • @KISHORManjrekae-ss9oq
    @KISHORManjrekae-ss9oq 6 місяців тому +7

    ❤ कोकणाची शोभा अधिकच वाढवीणारे असे हे निसर्ग रम्य वालावल.

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому +1

      बरोबर

    • @nandadeepwalavalkar1462
      @nandadeepwalavalkar1462 6 місяців тому

      बरोबर, या गावात बिबट्या चा मुक्त संचार असल्याने, असा धोका जीवाला धोका होऊ शकतो ​@@TrekYug

  • @arvind.earthy
    @arvind.earthy Місяць тому +1

    वालावलकर म्हणजे ते वालावल गावचे? हे कोणी सांगू शकेल.? गवावरन नाव
    बनतात .म्हणून आम्हाला नेहमी विचारल जायचे की आम्ही वालावल.
    गावचे? पण आम्ही मुळ चे गोवा गाव
    निरला. वेरे गोवा आमचे मामा चे
    ठिकाण आई चे जन्मस्थान .
    मला ह्यावर स्पष्टीकरण मिळाले तर आनंद होईल.

    • @TrekYug
      @TrekYug  Місяць тому

      वालावलकर आडनाव असलेल्या बहुतांश जणांचे मूळ गाव वालावल असल्याचे समजते. शक्यता असू शकते कि तुमचे पूर्वज नंतर गोव्यात स्थलांतर झाले असतील आणि मग तेच तुमचे मूळ गाव होऊन गेले असावे. तुमचे कुलदैवत कुठे आहे?

  • @namratapatil1312
    @namratapatil1312 6 місяців тому +2

    Etha magcha 29 Feb la maza bhavach lagna zala ....Mast aahe gav ....destination wedding sathi Mast....hya mandiratach lagna zal

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      tya divshi hoto mi tithe

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 3 місяці тому +1

    बेटा शुभाषिश तू जिकडे फिरतोस तिथे 4 दिवस राहणं व जेवण मिळण्याच्या सोयीची माहिती पण काढून देत जा जवळचे बस स्थानक पण सांगत ज प्लिज

    • @TrekYug
      @TrekYug  3 місяці тому

      हो सांगत जाईन

  • @megharanipatil884
    @megharanipatil884 5 місяців тому +1

    । खूपच सुंदर गाव आहे बघण्याची खूप इच्छा आहे फोन नंबर किंवा जाण्याचा मार्ग देऊ शकतात का पण आम्ही सांगलीत आहोत

    • @TrekYug
      @TrekYug  5 місяців тому

      7096737728

  • @narayangadekar6717
    @narayangadekar6717 4 місяці тому +2

    भक्तनिवास आहे का वालावल येथे?

    • @TrekYug
      @TrekYug  4 місяці тому

      हो आहे

  • @vilaslad4780
    @vilaslad4780 5 місяців тому +1

    रप्रांतीयांची नजर लागेल , सर्व परप्रांतीय जमिणी घ्यायला थैल्या घेउन धावत येतील .ई

    • @TrekYug
      @TrekYug  5 місяців тому

      Thanks😊

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 6 місяців тому +2

    *yevdhi RISK gheu nakos mitra....drone use kar jamle tar.....Many Thanks*

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому +1

      धन्यवाद 😊

  • @shekharkhule9890
    @shekharkhule9890 6 місяців тому +9

    एकट्याने कड्यावर जायचां धाडसीपणा रिस्की होऊ शकतो कोणीतरी जोडीला असावं निवेदन आणि छायाचित्रण अप्रतिम आहे ❤

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      धन्यवाद, सुरक्षेची खात्री घेतली होती. पुढे हि जरूर ती काळजी घेत जाईन.

  • @megharanipatil884
    @megharanipatil884 5 місяців тому +1

    माऊली हे गाव बघायचं असेल तर मार्ग सांगू शकता का

    • @TrekYug
      @TrekYug  5 місяців тому

      कुडाळ वरून तुम्हाला बस मिळू शकेल.

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi 6 місяців тому +2

    उत्कृष्ट चित्रीकरण. उत्कृष्ट निवेदन. पण एवढी जोखीम घेऊ नये घरी आपली माणसे वाट पहात असतात.

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      धन्यवाद. सुरक्षेची खात्री घेतली होती. पुढेही जरूर ती काळजी घेत जाईन.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 місяці тому +1

    Swargiy. Sundar. Konkan 💞

    • @TrekYug
      @TrekYug  3 місяці тому

      Thanks 😊

  • @subhashgawarikar3396
    @subhashgawarikar3396 6 місяців тому +1

    दशावतार चे प्रयोग केव्हा होतात, कळवावेत. नमस्कार

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      क्वचित प्रसंगी होत असतात. मंदिर कमिटीचा नंबर share करेन. ते सांगू शकतील.

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      +91 94047 51371 कल्पेश

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 6 місяців тому +2

    बापरे!कित्ती सुंदर देवालय आहे, आहाहा! आपले फार फार धन्यवाद. इतके निसर्ग रम्य गाव दाखवल्याबद्दल. 🙏👍👍👍👍

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      धन्यवाद 😊

  • @saipravin
    @saipravin 2 місяці тому +1

    छान 👍🏻👌🏻👌🏻

    • @TrekYug
      @TrekYug  2 місяці тому

      Thanks 😊

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 6 місяців тому +3

    सुंदर. बाजारातला गोटीसोडा राहिला.

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      धन्यवाद, सोडा नव्हता माहित

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 6 місяців тому +1

    आण्णा, कोकण म्हटलं कि डोळ्यासमोर द्रुश्य येत निसर्ग आणि शांत वातावरण जणु कोल्हापूर ची अंबा भवानी हिरवीगार शालू परिधान केली आहे
    संपूर्ण पाहिला व्हिडिओ आणि तुम्ही केलेलं कथाकथन आवडलं

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      धन्यवाद 😊

  • @AniketMohite1988
    @AniketMohite1988 6 місяців тому +2

    Beautifully covered.... Masta video

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      Thanks a lot 😊

  • @NanaMH20
    @NanaMH20 5 місяців тому

    आत्ताच हा एपिसोड बघितला. कोकणाची ओळख करून देण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम आपण केलात.अभिनंदन.येथील दशावताराचा सण कधी असतो ते कळवावे, आपण सांगितले की योगायोगाने आपण तिथे होतात. आपल्या vlog चा पर्यटकांना नक्कीच फायदा होईल.तसेच तेथील होम स्टे चां नंबर देणे म्हंजे vlog परिपूर्ण होईल.

    • @TrekYug
      @TrekYug  5 місяців тому

      काही सण-उत्सव किंव्हा खास कारण असेल तर असतो दशावतार. +91 94047 51371 कल्पेश. हा क्रमांक मंदिर भक्तीनिवास सांभाळणाऱ्या युवकाचा आहे. धन्यवाद.

  • @KP-Capri
    @KP-Capri 6 місяців тому +1

    Der 1 aahe ka re bhau hey ?

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      माफ करा. तुमचा प्रश्न समजला नाही.

  • @anandv4163
    @anandv4163 6 місяців тому +2

    खरोखरच खुपच सुंदर आहे वालावल गाव आणि हे नारायणाचे देऊळ.

  • @kalpanadalvi2049
    @kalpanadalvi2049 6 місяців тому +1

    Khup sunder clip of walawalker goan..I had personally experienced staying in this beautiful Goan
    Very amazing beautiful Goan looking forward to go there again....

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      Thanks😊

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 6 місяців тому +1

    बेटा तू जिथे जिथे जातोस व व्हीडिओ देतोस तेथे होम स्टे विथ veg जेवण त्यांचा cont नम्बर आहेत का व रेट किती ते पण बोली जा म्हणजे आम्हालाही जसयला येईल

  • @ashokjagdale2378
    @ashokjagdale2378 4 місяці тому +1

    खुप छान ❤

    • @TrekYug
      @TrekYug  4 місяці тому

      Thanks 😊

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 6 місяців тому +1

    Apratim Gaav Sunder
    Sun Set Uttam Bolany
    Khupp Bhari Blog 👌👌👌👌👌

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      Thanks😊

  • @momentaryWhispers
    @momentaryWhispers 6 місяців тому +1

    सुंदर गाव 🤩 सुंदर लेखन.. आणि छान व्हिडिओ.. specially last few minutes.. 🤌 अप्रतिम 😊

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      thanks 😊

  • @manishadeorukhkar8630
    @manishadeorukhkar8630 5 місяців тому +1

    Khoopach chan photography information pan suddha apratim vdo khoop aavadla.mandir darshan zale.aabhari 🙏🙏

    • @TrekYug
      @TrekYug  5 місяців тому

      धन्यवाद 😊

  • @anaghakashelikar3645
    @anaghakashelikar3645 6 місяців тому +1

    वालावल, आमचे कुलदैवत लक्ष्मीनारायण 🙏🙏🙏
    दापोलीच्या आसपास काही पाहण्यासारखे ठिकाण असेल तर सांग ना दादा

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      आंजार्ले बीच
      सुवर्णदुर्ग
      फत्तेगड
      कणकदुर्ग
      हरनाई बीच
      पाळंदे बीच
      मुरुड बीच
      केशवराज मंदिर, असूद
      लाडघर बीच
      परशुराम हिल
      पन्हाळेदुर्ग गुहा

    • @anaghakashelikar3645
      @anaghakashelikar3645 6 місяців тому +1

      Thank you for your quick response 👃👃

  • @vamangavande3408
    @vamangavande3408 6 місяців тому +1

    दादा मंगळवार चा बाजार असातो सोमवार चा नसतो
    Ek number video ❤🎉

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      Thanks😊

  • @supriyaraorane4856
    @supriyaraorane4856 6 місяців тому +1

    Tuze dhadas pahun. Kaljacha thoka chukto theva sarv kahi sambhalun kar. Tuza video apratim kalji ghe

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      धन्यवाद 😊, calculated risk hoti.

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 6 місяців тому +1

    श्री माऊली देवी आमची कुलस्वामिनी आहे.आम्ही सर्व कुटुंबीय बहुतेक दरवर्षी येतो.

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      हो माऊली चे मंदिर हि छान आहे आणि छान ठिकाणी स्थित आहे.

  • @1171shk
    @1171shk 6 місяців тому +1

    खडकावरचे शॉट्स अप्रतिम!
    देवळात मी 3 वेळा गेलोय पण तिथे कधी राहिलो नाही.त्यामुळे खूप छान वाटले तुमचे शूटिंग.कर्ली नदी वरचे नौका विहार अप्रतिम
    निवेदन पण उत्तम
    बोटी साठीचा संपर्क पण सांगा कृपया
    Description box madhe disat nahi

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      धन्यवाद
      082756 67069 महेश कोरगावकर

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 6 місяців тому +1

    इतकं सुंदर गाव आणि मंदिर ,तलाव,नदी या अतिशय नितांत सुंदर निसर्गाची सफर तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून घडवलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो.👌🏻👌🏻🙏🙏

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      धन्यवाद 😊

  • @sheilachoudhary8520
    @sheilachoudhary8520 6 місяців тому +1

    खूप आठवण आली वालवलीची , वाटले धावत जावे माझा गाव ( शीला , choudhary , वालावलकर )

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      नक्कीच जा. रिचार्ज होऊन येता येईल.

  • @rajendrakarlekar5487
    @rajendrakarlekar5487 6 місяців тому +1

    विडिओ करताना सदर ठिकाणी जाणे साठीचा नकाशा द्यावा तसेच तेथे जाणे सही रिक्षा बस आहेत काय याची माहिती द्यावी

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      फक्त नाव माहित असेल तरी आपल्याला स्वतःहून नकाशा खोलता येतो त्यामुळे कधी नकाशा दिला नाही. कमी प्रसिद्ध जागा असेल तर नकाशा देतो. तरी पुढे तसा प्रयत्न करेन. पब्लिक ट्रान्सपोर्ट ची फ्रेक्वेन्सी सद्या सगळीकडेच कमी झाली आहे शिवाय अनिश्चितता हि वाढली आहे. पण कुडाळ वरून वालावल साठी बऱ्याच बसेस आहेत शिवाय तिथून रिक्षा हि मिळत असतात.

  • @dinkarpawar2872
    @dinkarpawar2872 5 місяців тому +1

    अप्रतिम विडीओ मित्रा ❤
    रिक्स मोठी घेतली खडकावर चढण्याची कोणीपण सोबतीला नव्हते संध्याकाळ होती 👌👌👌

    • @TrekYug
      @TrekYug  5 місяців тому

      धन्यवाद 😊

    • @chitrakane5851
      @chitrakane5851 5 місяців тому

      मोठी रिस्क

  • @budgetglobetrotter6574
    @budgetglobetrotter6574 6 місяців тому +1

    Beautiful temple and the part where you are taking a boat ride on Karli river is breathtaking and calming 😍😍😍😍

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      It really is!

  • @supriyaghadi8116
    @supriyaghadi8116 6 місяців тому +1

    माझं मामाच गाव इथंच मी लहानाची मोठी झाले गोड आठवणी आहेत इथल्या हा निसर्ग सोबती होता माझा ❤ वालावल आणि खूप मीस करतेय मी 🥰

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      miss naka karu, jaun ya.

    • @supriyaghadi8116
      @supriyaghadi8116 6 місяців тому

      @@TrekYug नक्कीच

  • @vaibhavdlv
    @vaibhavdlv 6 місяців тому +1

    खूपच छान. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      thanks 😊

  • @mohiniraj3804
    @mohiniraj3804 6 місяців тому +1

    राहण्याची सोय उपलब्ध आहे का

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      मंदिराचे भक्तीनिवास आहे तिथे कमी किमतीत छान खोल्या उपलब्ध होतात.

  • @nehamohite8549
    @nehamohite8549 6 місяців тому +1

    Mazhe maher kalse - Dhamapur ya gavatun phude vatat janari karli nadi he pahun khup chaan vatle 😊❤thank u so much 😊

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      धामापूर चा व्हिडिओ हि अपलोड केला आहे. नक्की पहा. धन्यवाद.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 6 місяців тому +1

    Swargiy. Sundar. Konkan 💞

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      धन्यवाद 😊

  • @Aaple_Kokan
    @Aaple_Kokan 6 місяців тому +1

    बोट सफारी साठी त्या दादांचा कॉनटॅक्ट नंबर मिळेल का ??

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      Description मध्ये दिला आहे.

    • @Aaple_Kokan
      @Aaple_Kokan 6 місяців тому

      @@TrekYugThankss

    • @amitawalavalkar292
      @amitawalavalkar292 6 місяців тому

      तिथे चालू असते.

  • @supriyagosavi9780
    @supriyagosavi9780 6 місяців тому +1

    Walaval maze Maher
    Mi Ram-navmi la walaval la janar aahye
    Maze shikshan walaval highschool madhe zale aahe

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      छान आहे गाव तुमचे

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 6 місяців тому +1

    Beautiful nature tnx

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      Thanks 😊

  • @varshabhatkar6043
    @varshabhatkar6043 6 місяців тому +2

    Apratim

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      thanks 😊

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 6 місяців тому +1

    Khup apratim mandir🙏 ani parisar aahe.Nice video👌👍

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      Thanks😊

  • @anitamore1378
    @anitamore1378 6 місяців тому +2

    फारच सुंदर ❤

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      धन्यवाद.

  • @KISHORManjrekae-ss9oq
    @KISHORManjrekae-ss9oq 6 місяців тому +1

    वालावल ला जाण्याची संधी मिळाली च तर ती सोडू नका.

  • @suhasiniparab4091
    @suhasiniparab4091 6 місяців тому +1

    माझं माहेर चेदवण मी या मंदीरात खूप वेळा गेले आहे

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      हो पुन्हा पुन्हा जाण्यासारखे आहे

  • @devgonbare
    @devgonbare 5 місяців тому +1

    ek number mahiti chan video mandni bhari

    • @TrekYug
      @TrekYug  5 місяців тому +1

      Thanks😊

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 6 місяців тому +1

    Apratim. Khoop. Sundar 💞

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      Thanks😊

  • @SahilKolambkar
    @SahilKolambkar 6 місяців тому +1

    त्या डोंगरात वाघ आहे, एकट्याने जाताना सांभाळून रहा.

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      वाघाचे तर माहित नाही पण खालच्या वाडीतल्या कुत्र्यांची भीती होती.

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      दगडाजवळ कुबट वास येत होता शिवाय एका ठिकाणी कोणीतरी जानवर झोपतोय हे साफ जाणवत होतं.

  • @amitawalavalkar292
    @amitawalavalkar292 6 місяців тому +1

    आमचे गांव 👌👌👌

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      धन्यवाद 😊

  • @nandkumardhonde
    @nandkumardhonde 6 місяців тому +1

    Really nice place, I have visited

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      thanks 😊

  • @ujwalapanchal8341
    @ujwalapanchal8341 6 місяців тому +1

    खूप आवडले . गाव हिरवगार छानच आहे . 🎉🎉🎉

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      धन्यवाद 😊

  • @sahilsawant4271
    @sahilsawant4271 5 місяців тому +1

    Best

    • @TrekYug
      @TrekYug  5 місяців тому

      Thanks 😊

  • @sdongre7766
    @sdongre7766 6 місяців тому +1

    Good attempt

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      Thanks 😊

  • @rohitmote6217
    @rohitmote6217 6 місяців тому +1

    Very nice video bhau

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      Thanks😊

  • @dabholkaramol
    @dabholkaramol 6 місяців тому +1

    Akadam sundar vdo. Dhanyawad 💐🙏

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      धन्यवाद 😊

  • @rupeshteli3011
    @rupeshteli3011 6 місяців тому +1

    खरच स्वर्ग उगच म्हणत नाही

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      बरोबर

  • @yuvrajahire8276
    @yuvrajahire8276 6 місяців тому +1

    फार छान !दोस्ता 👍👍👍👍👌

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      Thanks 😊

  • @shobhabhatlekar2113
    @shobhabhatlekar2113 6 місяців тому +1

    Mast.

  • @sujatasagare972
    @sujatasagare972 6 місяців тому +1

    Very nice

  • @pramilachavan967
    @pramilachavan967 6 місяців тому +1

    खूप छान.अप्रतिम.

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      धन्यवाद 😊

  • @SachinChavan-xx9bo
    @SachinChavan-xx9bo 6 місяців тому +1

    Lai bhari video ❤

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      thanks 😊

  • @siddheshrane3896
    @siddheshrane3896 6 місяців тому +1

    ❤ मस्तच

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      Thanks 😊

  • @atulghogale8205
    @atulghogale8205 6 місяців тому +1

    Khup chaan

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      thanks 😊

  • @pratima25
    @pratima25 6 місяців тому +1

    Beautiful

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      thanks 😊

  • @hrushikeshg7611
    @hrushikeshg7611 6 місяців тому +1

    Wow

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      thanks 😊

  • @vinayaksutar7576
    @vinayaksutar7576 6 місяців тому +1

    Bhari.

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      Thanks 😊

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 6 місяців тому +1

    नाईस माहिती दिली ❤🎉

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      Thanks 😊

  • @gavrangold6267
    @gavrangold6267 6 місяців тому +1

    Khup mast

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      Thanks😊

  • @ShubhangiPhanasgaonkar
    @ShubhangiPhanasgaonkar 6 місяців тому +1

    सुंदर 👌👌👌

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      Thanks 😊

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 5 місяців тому +1

    Video 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @TrekYug
      @TrekYug  5 місяців тому

      Thanks 😊

  • @AROTEHOSPITAL
    @AROTEHOSPITAL 6 місяців тому +1

    khup chan

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      धन्यवाद 😊

  • @dineshhindalekar4184
    @dineshhindalekar4184 6 місяців тому +1

    सुंदर व्हिडिओ .....🌴👍

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      धन्यवाद 😊

  • @AnilDabhade-t5c
    @AnilDabhade-t5c 19 днів тому +1

    खूप छान... वालावल दर्शन...
    कर्ली खाडी बोट सफारी
    आणि
    माहिती
    असा सुंदर व्हिडीओ
    अभिनंदन...
    अनिल दाभाडे
    कवी, लेखक, चारोळीकार
    रसायनी

    • @TrekYug
      @TrekYug  18 днів тому

      धन्यवाद 😊 मी पनवेल मध्ये राहतो

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 6 місяців тому +1

    Full shirts ghalaycha

    • @TrekYug
      @TrekYug  6 місяців тому

      andaj navta

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 5 місяців тому +1

    Walawal kharach bhari ahe.. mi khup videos baghitle ahet.. sagla mastay👍👍👍👍👍👍👍👍

    • @TrekYug
      @TrekYug  5 місяців тому

      Thanks 😊