माझी तिसऱ्या श्रावण सोमवारची पूजा/रक्षाबंधन असे साजरे केले/माझ्या भावाची भात शिजवण्याची पद्धत.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 171

  • @nilimanevase4734
    @nilimanevase4734 2 місяці тому +1

    खूप सुंदर देवघर आहे आणि पूजा पण छान केली

  • @padminisureshkaddu2251
    @padminisureshkaddu2251 2 місяці тому +1

    पारंपरिक पद्धतीने आरोग्यस उत्तम भात केला आहे दादाने

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @RaviBala-f4l
    @RaviBala-f4l 2 місяці тому +1

    Shikekai ne dekhil khup chan ujaltat Murti

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो दादा नक्कीच ट्राय करून बघते शिकेकाई पावडर जमती का दादा शिकायची खूप खूप धन्यवाद दादा खूप छान माहिती देते ☺️🙏

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 2 місяці тому +1

    सर्व छान वाटते ,

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @shitalasodekar6596
    @shitalasodekar6596 2 місяці тому +1

    खूप छान प्रसन्न वाटते देवघर फुलांनी सजवलेल.जास्वंदीची फुले खूपच सुंदर.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️ good evening ☺️🥰🙏

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 2 місяці тому +2

    शंकराची पिंडीची पूजा छान मांडली
    तूझे घर म्हणजे मंदिर आहे,तू त्याति लक्ष्मीच आहे .शुभेच्छा तुम्हां सर्वांना रक्षाबंधनाचा अर्थ ह्या व्हिडीओत बघावा 👌👌☝👍🙏🌹

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

    • @sunandakute5231
      @sunandakute5231 2 місяці тому

      Aapan he devala halad kunku lavato aani swhathala lavato te ekach asel tar chalte ka ki vegvegale thevayache

  • @DipaliNaik-qt7uv
    @DipaliNaik-qt7uv 2 місяці тому +1

    तुमची देव पूजा पाहून आम्हाला च प्रसन्न वाटतय 😊👌👌🙏🙏🌹🌹

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @rupalipatil8765
    @rupalipatil8765 2 місяці тому +1

    नमस्कार ताई 🙏तुमच देवघर मला खूप आवडत तुमची देवपुजा बघून आणि देवांना वाहिलेली फुल पाहून मन खुपच प्रसन्न होते सोमवारची पुजा पण खुपच छान 🙏 आणि एक विचारायच होत त्या तीन कवड्या तुम्ही देवघरात ठेवल्या आहेत त्या कशाच्या आणि त्या ठेवायच्या असतात का देव घरात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खूप आधीच्या काळापासून प्राचीन काळापासून प्रचलित असलेलं उपाय आहे ह्या मुळे आपल्याला माता लक्ष्मीची कृपादृष्टी प्राप्त होते. आपल्या घरात पिवळ्या रंगाची कवडी आपण लाल कलरच्या कापडामध्ये बांधून आपल्या देवघरात किंवा आपल्या तिजोरीत ठेवले तर ह्याने आपल्याला भरपूर लाभ मिळतो. तर तुम्ही प्रयत्न करा कि तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळतील जर नाही मिळाल्या तर पांढऱ्या रंगाच्या कवड्या देखील चालतील.
      ua-cam.com/video/TTk2Wb8y5u8/v-deo.htmlsi=evw7nDcvEOfOJYB6
      ताई हा माझा व्हिडिओ आहे याला पहा मी यामध्ये सर्व सांगितले आहे.

    • @rupalipatil8765
      @rupalipatil8765 2 місяці тому

      Ok Tai thank you so much 😊❤

  • @meerakarale7160
    @meerakarale7160 2 місяці тому +1

    छाया मी पण नगर ची आहे तुझ्या घरापासून
    बर्याच वेळस जात असते
    माझी आत्या भोयर पठार मध्ये आहे
    एक आत्या हिवरे बाजार मध्ये आहे
    भोयरे पठारला मी फार वर्षांपूर्वी आलेली
    अता खूप सुधारणा झाली असेल ना

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      अरे वा ताई खूप छान वाटलं ☺️ तुम्ही पण जवळच्याच आहात आणि ताई हिवरे बाजार जवळच आहे भोऱ्यापासून भोरे पठार मध्ये तुमच्या आत्याचं आडनाव काय आहे ताई नगरला कधी आल्या तर या केडगाव ला माझ्याकडे खूप छान वाटेल मला तुम्हाला भेटून ♥️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि छान पॉझिटिव्ह कमेंट पण करता ☺️🥰🙏 good night tai ☺️

  • @archanameshram
    @archanameshram 2 місяці тому +1

    Khup chhan

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 2 місяці тому +1

    खरंच ताई तुम्ही बोलताव तेंव्हा आव वाटत कि तुमचं आणि माझे सारखे च आहे माझे पण फौजी साहेब च सगळे काही आहे ते खुप छान ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खरंच ताई फौजी माणसं खूप प्रेमळ असतात, ते खूप जीव लावत असतील तुम्हाला, असेच प्रेमाने राहा ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @JayshriShinde-d4h
    @JayshriShinde-d4h 2 місяці тому +1

    Dada la raksha bandhanchy khu khu shubhecha tumchi jodi kayam sukhane raho ani tumchi family ashi happy raho hich Swami charni prarthana

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई तुम्ही खूप खूप छान कमेंट केली, तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 2 місяці тому +1

    छान पूजा मांडली छाया भावा बहिणींच्या प्रेमाला कोणाची नजर नको लागायला असेच आनंदी रहा माझ्याकडून तुझ्या फॅमिली la खूप खूप आशीर्वाद व्हिडियो एक नंबर

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      मावशी तुमचे आमच्यावरती शब्दरूपी आशीर्वाद कायमचे असतात, तुमची कमेंट वाचून खूप छान वाटते मावशी, खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏

  • @dipaliramole5945
    @dipaliramole5945 2 місяці тому +2

    Tumche vidio pahun man prassan houn jat tai tumch ghar khupach chan ahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @crazy_x_doreamon7153
    @crazy_x_doreamon7153 2 місяці тому +1

    ताई लिक्विड भेटत ते मूर्ती साफ करण्यासाठी च असते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो ताई भरपूर ताईंनी गोदाजल सजेस्ट केल आहे, मी पण तेच ट्राय करून पाहते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ParasramShinde-n8r
    @ParasramShinde-n8r Місяць тому +1

    ताई तुम्ही तुमचे देव लिंबु ने धुवत जा खुप छान clean होतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      हो ताई आता नक्कीच लिंबू नीट होत जाईन खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏 good evening tai ☺️☺️🥰

  • @deepali859
    @deepali859 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई हॅपी रक्षाबंधन तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पुजा करते श्रावणी सोमवार डेकोरेशन पण करते तुमची खूप मदत होते धन्यवाद ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ☺️🥰🙏 खुप खुप धन्यवाद ताई ☺️🙏🙏

  • @dipalishelke5192
    @dipalishelke5192 2 місяці тому +1

    गोदाजल मिळत ताई ते वापरा देवासाठी बाकी तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो नक्की ताई, खूप ताईंनी मला हेच गोदाचलच वापरायला सांगितले आहे ताई, खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🥰

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 2 місяці тому +2

    छाया देव पुजा खुप छान केली

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 2 місяці тому +1

    खूप छान विडिओ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @pratibhasagle3718
    @pratibhasagle3718 2 місяці тому +2

    छाया ताई तुमचं खुप छान अष्टविनायक दर्शन झालं खरंच असंच कधीतरी फीरायल गेले पाहिजे बरं वाटतं श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो ना ताई आजपर्यंत तुम्ही कधीही असे सगळ्यांसोबत ट्रीप ला गेले नव्हते, माझी पहिलीच वेळ होती, अष्टविनायक दर्शन चांगले झाले ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @meenasonune882
    @meenasonune882 Місяць тому +1

    पितांबरी ऐवजी पंचामृत करून त्यांनी देवाला आंघोळ घालावी दही दूध तूप मध साखर याने देवाला आंघोळ घालावी देव स्वच्छ होतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      हो ताई नक्कीच आता मी पंचामृताने अंघोळ घालत जाईन देवांना खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 good morning tai ☺️☺️

  • @purvagawade346
    @purvagawade346 2 місяці тому +1

    HAPPY RAKSHABANDHAN TAI, tumch aani tumachya bhawache prem khup khup wadho, kayam asech Premane, khush aani ekatra raha sagale😊😊🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @DRSUJATAHS
    @DRSUJATAHS 2 місяці тому +1

    Areca palmche jhad खूप छान झालेत तुमचे....किती वर्षांचे आहेत....खूप उंच झालेत

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому +1

      ताई त्या झाडांना चार वर्षे झालीत आता, खरंच खूप छान झाली ताई ते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @DRSUJATAHS
      @DRSUJATAHS 2 місяці тому

      Ho na tya jhadanmule anganala Shobha ahe tumchya hirwagaar rahata he

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 2 місяці тому +1

    Nice ❤️😍😊🤩

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 2 місяці тому +1

    ताई पूजास्थान छान आहे.तुमचं

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje 2 місяці тому +1

    ताई गणपती दर्शन छान झाल ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @jayashreepatil2162
    @jayashreepatil2162 2 місяці тому +1

    Shri Swami Samarth tai.happy Rakshabandhan

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @Bhaktiukirde
    @Bhaktiukirde 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ देवांसाठी गोदा जल वापरायचं

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो नक्की ताई, खूप ताईंनी मला हेच सजेस्ट केल आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @asharaut782
    @asharaut782 2 місяці тому +1

    😊❤

  • @padminisureshkaddu2251
    @padminisureshkaddu2251 2 місяці тому +2

    शिकाकाई पावडर आणि लिंबू,मीठाने घासून अंघोळ घालावी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो नक्की ट्राय करून पाहते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @aditakadam
    @aditakadam 2 місяці тому +1

    खूप छान दिसत आहेस ग ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️ good evening ☺️🥰🙏

  • @janhavipatil4794
    @janhavipatil4794 2 місяці тому +2

    Tai kalash chya narad chi shendi vr thevaychi mala vatat tumhi narad ulat thevla ... pratyek pornimela satyanarayan krtja tai .....Ani ho pitadi thev dahi halad Ani besan mix krun dhun ghyayche chan nigtat.. liquid ne nahi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई नारळाची शेंडी वरच आहे, पण तो नारळ गोल असल्यामुळे व्हिडिओमध्ये तसा दिसतोय, आणि तुम्ही जे दही हळद आणि बेसन सांगितले ताई ते पण मी ट्राय करते नक्की, काही ताईंनी मला गोदा जल सांगितले आहे, तेही मी घेऊन येते ताई, आणि तुम्ही जे सांगितले ताई ते पण मी नक्की करून पाहणार, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @darshanapatil7500
    @darshanapatil7500 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @DRSUJATAHS
    @DRSUJATAHS 2 місяці тому +1

    ❤❤

  • @meerakarale7160
    @meerakarale7160 2 місяці тому +1

    देव स्वच्छ करण्यासाठी कोलगेट पावडर
    वापरायची छान सुंदर चमकतात व डाग पण पडत नाहीत

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो ताई नक्की ट्राय करते, बऱ्याच ताईंनी गोदाजलही वापरायला सांगितले आहे ताई, ते पण ट्राय करते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sameerbhavasar8128
    @sameerbhavasar8128 2 місяці тому +1

    Tai colget pawdar lava dev chan hotat

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो ताई कोलगेट ने मी ट्राय केले आहे छान निघतात, आणि मला भरपूर ताईंनी गोदा जल वापरा असे सजेस्ट केले आहे, ते पण नक्की ट्राय करून पाहते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ReshmaJarange-t1j
    @ReshmaJarange-t1j 2 місяці тому +1

    खुप छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 2 місяці тому +1

    ताई तुम्ही हळदीचे उंबरठ्यावर लेपन करतात ती हळद कोणती वापरतात ते सांग ना

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई आपण खाण्यासाठी जी प्युअर हळद वापरतोना तीच घेत असते मी उंबरठा लेपणासाठी त्यामध्ये थोडसं पाणी थोडसं गंगाजल आणि थोडसं गोमूत्र मिक्स करून मी हळदीचे पण करत असते ताई ☺️ धन्यवाद ताई ☺️☺️

    • @suvarnaubale6461
      @suvarnaubale6461 2 місяці тому

      Thank you ताई

  • @ruthapadvi5176
    @ruthapadvi5176 2 місяці тому +1

    ताई देव उजळायला गोदा जल वापरा आपल्या देवाचे वस्तू भेटतात तिथे भेटून जातात महादेवाला आपण बेलाचे पान
    वाहतो ते साईडला करायचं करा पण तसेच ठेवले तर ते आपण महादेवाच्या महादेवावर ओझं म्हणून ठेवतो म्हणून पूजा झाली का थोडं बाजूला ठेवायचं अन भात मी पण असा शिजवते ताई मला पण असा आवडतं खरच ताई मानलेली नाती खूप नशीबवान असतात कारण माझी मिस्टरांची एक मानलेली बहीण रक्षाबंधन चे 15 दिवस आधी राखी पाठवते त्यांची कॉलेज पासून मैत्रीण आहे आता 10-15 वर्षे झाली ती 15 दिवस आधी राखी पाठवते स्वतःची बहिणी ती कधी राखीचा बांधत नाही स्वतः भाऊ जातो तरी ती कधी त्याला राखी बांधत नाही पण ताई मानलेली नाती खरच खूप चांगले असतात लग्न झाल्यापासून मी हे खूप अनुभवलं आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई घरोघरी मातीच्या चुली असतात मला दोन बाई आहेत जास्त काय लांब राहत नाही केडगाव पासून दहा किलोमीटरवर आमचं गाव आहे तिथेच त्या राहतात माझ्या गावाजवळच पण त्या अजून पण राख्या घेऊन आल्या नाही त्यांच्या सवडीनुसार त्या तीन-चार दिवसांनी राख्या घेऊन येतात भाऊबीज सारखं रक्षाबंधनच्या दिवशी आमच्या फौजी साहेबांना मीच राखी बांधत असते मग आणि माझ्या मुलांना पण बहीण नाही तर मुलांना सुद्धा मी राखी बांधते त्यामुळे ताई सख्या नात्यापेक्षा मांडलेली नाती खूप चांगली असतात ☺️ माझ्या लग्नाला पण 21 वर्षे पूर्ण झालेत ताई खूप अनुभव घेतलेत या छोट्याशा आयुष्यामध्ये सख्या नात्यापेक्षा मांडली नातीच मला आत्तापर्यंत वेळेला उभा राहिलेत ☺️ ताई आता गोदाजलच वापरत जाईल मी देवांसाठी आणि ताई बेलाचं पान मी वाहिले किंवा शिवामूठ जरी वाहिली तरी थोडसं साईडला करत असते ☺️ 🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान पॉझिटिव्ह अशी कमेंट पण केली तुमची कमेंट वाचून खूप छान वाटलं ताई 🥰❤️

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 2 місяці тому +1

    ताई तुमचे गाव bhoyre pathar आहे. तुमचे गावचे urmude, कोल्हे हे विद्यार्थी पूर्वी म्हणजे 1965 - 1970 या काळात bhalvani येथे हाय स्कूल मध्ये शिकण्यास येत असत. त्यावेळी ते boarding मध्ये रहात असत. आता तुमच्या गावी हाय स्कूल आहे का. तुमची मुले काय शिक्षण घेत आहेत. तुम्ही छान गृहिणी आहात. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      काका उरमोडे कोल्हे हे आमच्याच गावातील आहेत, पण एवढे जुने मला पण सांगता येणार नाहीत, काका माझा एक मुलगा फार्मसीला आहे आणि दुसरा मुलगा अकरावीला आहे, तो सध्या सीईटीची तयारी करतोय, तसेच आमच्या गावामध्ये आता दहावीपर्यंत हायस्कूल झाले आहे, तुम्ही कुठले आहात काका? खूप खूप धन्यवाद काका☺️🥰🙏

  • @sonukamble2815
    @sonukamble2815 2 місяці тому +1

    Tai tumhacha kesatla konda kami zal ka please zal asel tar kay upay kelat te sanga

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      *Clobetasol Propionate
      0.05% w/v +
      Salicylic Acid 3% w/v Lotion
      Propysalic Plus
      3% LOTION
      हे औषध आहे ताई, रात्री झोपताना केसांच्या मुळाशी लावायचे, आणि सकाळी उठल्यानंतर केस धुवायचे ताई, एक दोन वेळा लावलं तरी फरक पडून जातो, कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला ताई सॉरी

  • @meenapatil-wy8mu
    @meenapatil-wy8mu 2 місяці тому +1

    स्वामी समर्थ केंद्रा गोदा जल मिळतं ताई खूप छान देव निघतात मी शिरपूर बोलते मीनाताई सगळ्या ताई गोदा जल सांगितलंय खूप बेस्ट आहे❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो ताई खूप ताईंनी मला गोदाजलच वापरायला सांगितली आहे, मी नक्की घेऊन येते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @anjalimore5916
    @anjalimore5916 2 місяці тому +1

    खूप छान व्हिडिओ, ❤ मी लातूर येथून dr Anjali More, लातूरला कधी आलात तर नक्की भेटू❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому +1

      हो नक्की ताई, तुम्ही डॉक्टर आहात खूप छान वाटले, कधी नगरला आलात तर मेसेज नक्की करा ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @anjalimore5916
      @anjalimore5916 2 місяці тому

      नक्की कळवेल​@@ChhayasCreativeCorner

  • @DipikaRaghuvanshi-me1ql
    @DipikaRaghuvanshi-me1ql 2 місяці тому +1

    Tarkis che napkin ne devachi aanghol zali ki tya napkin dev pusave tyane dev chamaktat

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      नक्की ट्राय करून पाहते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @varshapanchal2049
    @varshapanchal2049 2 місяці тому +1

    तुम्ही कुठे राहता

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      मी अहमदनगरला राहते ताई 😊🙏🥰

  • @jyotijagtap9056
    @jyotijagtap9056 2 місяці тому +1

    ❤ hi dear i am from Ahmedabad ❤ i like your video

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई तुम्ही अहमदाबाद वरून माझे व्हिडिओ पाहता, खूप छान वाटले ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @prakashugale4828
    @prakashugale4828 2 місяці тому +1

    Khup chan tai volg astavtumchye

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @bhagyashreebhosale7660
    @bhagyashreebhosale7660 2 місяці тому +1

    ताई लिंबू आणि हळद लावून पण देव सोन्यासारखे दिसतात. .पण पावडर नी जसे देव स्वच्छ होतात तसे होत नाहीत .मी हळद लिंबू ची पद्धत वापरते.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई भरपूर ताईंनी गोदाजल वापरावे असे सजेस्ट केले आहे, मी पण ट्राय करते आता, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @jyoshnapatil8696
    @jyoshnapatil8696 2 місяці тому +1

    Shree swami samarth tai ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @RitzVlogss
    @RitzVlogss 2 місяці тому +1

    Shree swami Samarth ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      श्री स्वामी समर्थ दादा ☺️🥰🙏

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @DhanashriSukalkar
    @DhanashriSukalkar Місяць тому +1

    Tai tumhi dev sawch karnya sathi godajal vapra tumvhe dev sawch distil Ani pitambari cha vapar nka Karu 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      हो ताई खूप ताईंनी मला सजेस्ट केले होते, मी आता गोदाजन घेऊन आले आहे ताई, कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje 2 місяці тому +1

    ताई तुम्ही देवाचे टोप असन नगरमध्ये कुठल्या दुकानात घेता कधी नगर आल्या नंतर घेण्यासाठी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई देवाचं साहित्य मी आमच्या इथे दुकान आहे केडगाव मध्ये तिथूनच घेत असते ☺️🥰 good evening tai 😊☺️

  • @aditakadam
    @aditakadam 2 місяці тому +1

    ताई तुझे व्हिडिओ खूप खूप आवडतात तुला मला एकदा तरी फोनवर बोलायची इच्छा आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      माझ्या इंस्टाग्राम वर मेसेज करा ताई 🙏

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 2 місяці тому +1

    ताई पांढरे कापड सिल्क आहे का पुजा छान🌹

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो ताई सिल्कचे कापड आहे, धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 2 місяці тому +2

    छाया ताई आभर नको मानू ग तुझ्या कडून पण खुप महिती मिळते नाशिक ला येणार असेल तर नक्की सांग भेटू आपण मी रामकुंड कपालेश्वर काळाराम मंदिर जवळच राहाते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई तुम्ही खूप चांगल्या ठिकाणी राहतात, आम्हाला यायचे आहे ताई नाशिकला, यायच्या पहिले मी नक्की सांगेन तुम्हाला, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @SadhanaParab-br2ic
    @SadhanaParab-br2ic 2 місяці тому +1

    Shree Swami Samarth

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @urmilagharge7544
    @urmilagharge7544 2 місяці тому +1

    Very nice video

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 місяці тому +8

    तुमच्या बहीण भावाचे प्रेम अबाधित राहो.कधीही एकमेकांना अंतर देऊ नका. तो सावली सारखा तुझ्या बरोबर कायम राहो.छाया एक विचारू का? भावाचे वय जास्त नसेल त्याच्या पुनर्विवाहाचा विचार का नाही करत.तुम्ही सगळे आहातच पण कोणीतरी साथ द्यायला उतार वयात लागते ग. रुपेरी liquid मिळते त्याने चांदी वगैरे उजळते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому +2

      ताई तुमच्या सारखेच माझेही मन हावळे आहे, तुम्हीही खूप आवळ्या मनाची आहात, मी त्याला कधीही माझ्यापासून दूर करणार नाही ताई, पण त्याचे लग्न करून द्यायचे म्हणलं की मला भीती वाटते, तो खूप भोळा आहे ताई, उद्या काही करता काही झाले तर काय करणार ताई, त्यामुळे एक असा विचार येतो की तो माझ्यापाशी खूप खुश आहे, त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मी सगळं विसरून जाते, तुम्ही खूप प्रेमळ आहात ताई, तुमचे प्रत्येक कमेंट खूप छान असते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sunitashahane8662
    @sunitashahane8662 2 місяці тому +1

    रक्षा बंधन च्या हार्दिक शुभेच्छा ताई देवाला गंध लावताना तो तळहातावर न घेता छोटी वाटी मध्ये घ्यावे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो नक्की ताई आता हातावर घेणार नाही कधी गंध, वाटतच घेत जाईल, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @aditakadam
    @aditakadam 2 місяці тому +1

    तू खूप खूप लकी आहेस ताई तुला सोन्यासारखा भाऊ मिळाला काय असंच दोघं सोबत राहा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो नक्की ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @parulmrabhakar6627
    @parulmrabhakar6627 2 місяці тому +1

    Nice

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @meenahiree
    @meenahiree 2 місяці тому +1

    मसतच

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 2 місяці тому +1

    ताई तू गोदा जल च वापर पितळी तांबे चांदी चे देव खुप छान निघतात मी नाशिक वरून बोलते ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई तुम्ही माझे व्हिडिओ नाशिक वरून पाहता, खूपच आनंद झाला ताई, मी हे गोदा जल नक्की घेऊन येते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 2 місяці тому +1

    ताई गोदा जल म्हणून एक लिक्विड मिळाते ते खास देव उजळण्या साठी आहे ताई देव पुजेची सहित्य असते तेथे मिळते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो ताई मी नक्की घेऊन येते, आणि व्हिडिओमध्ये पण मी दाखवणार नाही, ताई तुमचे खूप खूप आभारी आहे ☺️🥰🙏

    • @rohinithorat9678
      @rohinithorat9678 2 місяці тому

      ताई आठ दिवसानी मी पिताळाचे देव ना दुध हळद गंगा जल हे मिक्स करून देव साफ करते छान पिवळे दिसतात करून पहा❤

  • @NeetaPadwal-vb4pu
    @NeetaPadwal-vb4pu 2 місяці тому +1

    शिकेकाई पावडर ने पण छान निघतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      नक्की ट्राय करते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @manaswibaviskar.7936
    @manaswibaviskar.7936 2 місяці тому +1

    छाया जर देवघरात सत्यनारायणाचा फोटो ठेवला तर चालतो का. बाकी जण सागता देवघरात फोटो ठेवत नाही. पण नारायण जिथे तिथे लक्ष्मी असते. असे म्हणतात. पण मला सागं काय योग्य आहे. आणि त्यांच्या वर ऊत्तर दे मला.....

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई मलाही या प्रश्नाचे उत्तर सांगता येणार नाही, मी खूप सर्च केलं, भरपूर लोक असे म्हणतात की सत्यनारायणाचा फोटो मंदिरामध्ये नसावा, त्याचं कारण असं आहे की, सत्यनारायण पूजेचे हे विसर्जन केलं जातं, पण कुठे असाही उल्लेख नाही की सत्यनारायणाचा फोटो हा मंदिरामध्ये नसावा, म्हणून ताई मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही, सॉरी ताई ☺️🥰🙏

  • @shailendrapatil3131
    @shailendrapatil3131 2 місяці тому +1

    Hii tai dipti patil frist comments ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      दीप्ती ताई खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @workwithnisha9434
    @workwithnisha9434 2 місяці тому +1

    ताई तु मला खुप खुप आवडते मी पण एक फौजी पतनि आहे मी तुमचे नेहमी विडियो बघते ते मी माझया फौजी साहेबाचया मोबाइल वरुन बघत होती या कारणासतव कमेँट केली नाही मी ताई जिलहा भँडारा माझे कडे भाडेकरु आहे ते तुमचे अहमदनगरचे नेवासा ताई मला कमेँट करून सागा नेवासा कुठे आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई नेवासा हे खूप मोठे धार्मिक ठिकाण आहे, याच नेवासामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, तिथे त्यांचे खूप मोठे मंदिर आहे व ज्या खांबाला ते पाठ ठेवून बसत होते तो खांब पण आहे, तुम्ही पण फौजी पत्नी आहात खूप छान वाटले ताई, तुम्ही भंडारा वरून व्हिडिओ पाहता खूप छान वाटले ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏🙏 ताई नेवासा हे अहमदनगर वरून साधारण 40 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे.

    • @workwithnisha9434
      @workwithnisha9434 2 місяці тому

      ​@@ChhayasCreativeCorner माझ्या कमेंट ला रिप्लाय दिल्या बद्दल धन्यवाद।

  • @namratagavhale6910
    @namratagavhale6910 2 місяці тому +1

    देव उजळण्यासाठी गोदा जल नावाचं लिक्विड असतं ते वापरतात देवांसाठी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो ताई खूप ताईने मला ह्याच लिक्विड बद्दल सांगितले आहे, मी नक्की घेऊन येते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @notablesy.t2046
    @notablesy.t2046 2 місяці тому +1

    Tai Colgate ne dev new brush ne ghasayche

    • @notablesy.t2046
      @notablesy.t2046 2 місяці тому +1

      Chhan nightat

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई नक्की ट्राय करून पाहते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 2 місяці тому +1

    ताई आमचे नागवेलीचे झाड येताच नाही फक्त २ नच पाने आहेत🙏🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई मी नागवेलीच्या झाडावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तरीही मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन ताई की नागविलीचा वेल कसा रोपता येईल तुम्हाला, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sangitamore1745
    @sangitamore1745 2 місяці тому +1

    Aarti la tu konti aarti ghetes chhaya

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      रोज मी स्वामी महाराजांची आरती घेत नाही ताई स्वामी महाराजांची माळ घेते मी रोज आणि त्यावेळी सद्गुरु नाथा हात जोडीते ही प्रार्थना म्हणते रोज आणि स्वामी महाराजांची आरती फक्त मी गुरुवारी घेते जसा टाईम मिळेल तसा मी आरती घेत असते ताई असते ताई कारण एवढं घर सगळं मॅनेज करायचं सगळं आवरायचं कधी टाईम मिळतो कधी टाईम मिळत नाही त्यानुसार मी पूजा करते देव फक्त मनातले भाव पाहत असतो ताई आपल्या मनी भाव तिथे देव त्यामुळे एखाद्या दिवशी नाही जमलं तर नाही करत मी ☺️🥰♥️

  • @aditakadam
    @aditakadam 2 місяці тому +1

    ताई तू देवाची पूजा करत असताना असं वाटते का तुझ्या देवाचे बसून राहतात देवाकडे पाहिलं तरी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई पूजा चांगली झाली की मन खूप प्रसन्न राहते, त्यामुळे मी देवांना जास्त सजवण्याचा प्रयत्न करते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 2 місяці тому +1

    छाया त्या ला व्यासपीठ बोलतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद ताई, सॉरी तारीख मला माहिती नव्हते, बरं झालं तुम्ही सांगितले ☺️🥰🙏

  • @kamalsali3884
    @kamalsali3884 2 місяці тому +1

    मी स्वामी समर्थ केंद्रात 315 रुपये ला घेतले..

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो ताई नक्की घेऊन येते, पितांबरीने माझे हात फुटतात, त्यामुळे मी आज सांगितले व्हिडिओमध्ये, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @JadhavSwati-i9h
    @JadhavSwati-i9h 2 місяці тому +2

    गोदा जेल वापरात देव चांगले स्वच्छ होता

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई मी गोदा जल नक्की घेऊन येते, अजूनही ताईंनी मला हेच सांगितले आहे ताई, ताई मी तुमची खूप खूप आभारी आहे ☺️🥰🙏

  • @bulevarad5593
    @bulevarad5593 2 місяці тому +1

    छाया ताई तू बेलाचे एक झाड लाव बेलाचे झाड शूभ असते तूला पटल तर लाव

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ताई मी बेलाचे झाड लावले आहे, वरती टेरेस वरती आहे, पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवील ताई मी तुम्हाला, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @mangalavharkatevlogrecipe4763
    @mangalavharkatevlogrecipe4763 2 місяці тому +1

    Khup chan

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @Jalaja-b2p
    @Jalaja-b2p 2 місяці тому +1

    ❤❤❤

  • @jaishreewadeewa70
    @jaishreewadeewa70 2 місяці тому +1

    ❤❤❤