मुलाखती पहाव्या तर दादा तुमच्या जवळपास तुमच्या चॅनेल वरच्या बरयाचशा मुलाखती पहात आलो आहे .... आपाल्या ग्रामीण भागातील असल्यामुळे मुलाखतीचे वेगळे..पण खूप छान वाटत....🙏🏻😊
सुनील मोरे कॉमेंट्री करताना कायम जिव्हाळा धाबे वाल्यांचा पक्ष्या कसा बतीस शिराळाच्या नागा सारखा शेपूट वर करून पळतोय बघा असे बोलायचे तेव्हा सगळ्याच्या नजरा फक्त ......पक्ष्या वरच
हिंदकेसरी नंद्या च्या मुलाखतीत कितीक वेळा गौतम भैया नी उल्लेख केलाय sk पाटील यांचा पक्ष्याचा त्याची मुलाखत घ्यावी तात्या ड्रायव्हर त्यांच्याकडे बैल होता तो
यांतील कोणत्या बैलाची शर्यत पहिली आहे?
माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
मोठा लक्ष्या हवा होता यांच्यात
Chandya bagitalay kole maidanat palatana
Mast mahiti
यादव सर तुमच्या मुळ मुलाखत पाहण्याचा आनंद आणखी वाढेल असच काम करा बैल आपल्याला आशीर्वाद देतील🎉
मुलाखती पहाव्या तर दादा तुमच्या जवळपास तुमच्या चॅनेल वरच्या बरयाचशा मुलाखती पहात आलो आहे .... आपाल्या ग्रामीण भागातील असल्यामुळे मुलाखतीचे वेगळे..पण खूप छान वाटत....🙏🏻😊
सप्त हिंदकेसरी मोठा लक्षा
ह्या बैलांची पैदास होन गरजेचे आहे परत आशा प्रकारची बैल होने नाही ♥️
👑 यांच्या जोडीला आबा डोंगरे वाई चा नंद्या पाहिजे होता 👑किंगमेकर 370 फायनल चा मानकरी 2008/9/10/11 चा बादशहा 👑💪💪
मोठा लक्ष्या. चंदर.आबाचा राजा. पुसेगावचा सुदर्.नद्या.रसवालायचा शुगर .छोटा लक्ष्या .सोनारपडायचा सोन्या .sk.पाटलाच्चा पक्षा.जिव्हाळा धाबवालायचा पक्ष्या.रामुशी वाडीचा माध्या .शिरस्वस्तीचा बालमा.काळै आणाचा प्रधान .फडकेचा बादल.आबा डोंगरे वाईचा नद्या.
जिंतीचा सोन्या.
आण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sandy n yadav always king💥👑❣️
Sandy sir ek no video aahe ajun aathavanitil hind kesari bailanche video adhun madhun takat java mulakhat ghya🙏
आम्ही तर तुमची रोज वाट बघतो ,आणि तुम्ही आठवड्याला एक विडिओ टाकता.रोज एक नवीन माहिती टाका🙏
Sk patil Yanchya pakshya & Shambhu
chi mulakhat gya dada ❤
Sunder 👑❤
Sk पाटील यांचा हिंदकेसरी पक्ष्या टॉप होता
आणि शंभू हयात आहे त्यांची मुलाखत घ्यावी
भाऊ एकच नंबर
आम्हाला सप्त हिंदकेसरी मोठ्या लक्ष्या ची मुलाखत पुंन्हा बघायची ये...😇😇
Ho kharch😃
Ek da parat lakshya va tyachi paidas
मोठा लक्षा व त्याची पैदास दाखवा 🙏🙏
मोठा लक्षा ची पोर आता पळतात का ते सांगा
@@Mok2100-t5u कशाला परत आधीच कमी आहेत का विडिओ youtube ला त्या बघा आधी
Laksha 👑👑👑
धन्यवाद भाऊ 👌🙏
Sandy sir pusegaon yethe kalambi chya sonya barobar ek no kelela uttam driver vategao yancha aathavanitil hind kesari sonya chi mulakhat ghya🙏🙏
बब्या आणी मोठा लक्ष्या ची मुलाखत घ्या राव 😊🙏🏻
Karanjepulcha baji mulakhat ghay 🔥🔥🔥
मस्त फुल राडा
एक विडिओ गोरक्षक शिवंशनकर स्वामी यांच्यावर पण बनवा । बैल सांभाळतात गायी सांभाळतात आणि बिनकामी झाल्यावर कसायला देतात ।।
बरोबर♥️👍👍
Chukicha bola bhai tu ashi khup kami lok astil ji kasayala detat,
सुनील मोरे कॉमेंट्री करताना कायम जिव्हाळा धाबे वाल्यांचा पक्ष्या कसा बतीस शिराळाच्या नागा सारखा शेपूट वर करून पळतोय बघा असे बोलायचे तेव्हा सगळ्याच्या नजरा फक्त ......पक्ष्या वरच
नंद्या टॉप बैल होता
गोरक्षक शिवशंकर स्वामी यांची मुलाखत घ्या 🙏
पुसेगाव चा तेज्या ची मुलाखत घ्या ✌️✌️✌️
शारदा पाटील पुणे यांची संपूर्ण मुलाखत घ्या
मोठा लक्षा कुठे आहे बगायचा आहे त्याला एक मुलाखत घ्या त्याची
पक्षा चांद्या सोन्या खिलार बैल लय माव केल 😊
३ नी पण बैल एस के पाटील च्या पक्षा बरोबर पळाली आहेत
💥💥💥
👍👍👍
हिंदकेसरी नंद्या च्या मुलाखतीत कितीक वेळा गौतम भैया नी उल्लेख केलाय sk पाटील यांचा पक्ष्याचा त्याची मुलाखत घ्यावी
तात्या ड्रायव्हर त्यांच्याकडे बैल होता तो
S K PATIL चा पक्षा बैल किती बैलांन बरोबर पळाला आहे ? ? ?
@@jaydeepchokhat junya sarv bailanbarobar palala aahe
Motha laksha sobat pn palala aahe
शिरंबे च मैदान मारलेल्या पाखरया ची मुलाखत घ्या कणेरखेड चा
या मध्ये मोठा लक्ष्या पाहिजे होता
दादा j. P. पाटलाचा बब्ब्या बैला बद्दल मुलाखत घ्या. त्या बैला बद्दल जुन्या लोकां कडून खूप ऐकल आहे.
Pakshyache june video ahet ka
जाखणगाव च्या माद्या ची मुलाखत घ्या
बैलं कुठुन खरेदी केली हे पन विचारत जा कितीला घेतली हे पन विचारा
Satara godoli baji
amhala sapthindkeahri motha laksya ci mulakht bagayci ahe
Pakshay kole maidanat paltan bagitalay
Nilesh kale shirigonda mulakhat gya
भारत ची मुलाखत घ्या
Shirsavaticha बल्मा mulakht ghya
मोठा लक्ष्या चा ह्या सीजन मध्ये एक तरी डॉक्युमेंट्री व्हिडिओ करा दादा
Motha laksha chi video banva
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जनरल गट किंग संदीप पाटील यांचा 35 लाख रुपयेच्या हरण्या ची मुलाखत घ्या
Vai krancha badal aani sarkas chi mulakht ghya
Motha laksha mulakat ghya
कराडचा बब्या
सलगरे किंग नंद्या सलगरे खिल्लार च नावच केले वाघान
बैलं कुठुन खरेदी केली हे पन विचारत जा कितीला घेतली हे पन विचारत जा
अशी बेल पुन्हा होने नाय
मोठा लक्षाची गाडी कोणी मारली होती तीन बैलांच्या मधे तो बैल कोणता आहे
Mota laksha ajun ekda pl
Motha lakshya ani tyachi paidas ek mulakhat ghya
Sk patalacha pakshachi mulakhat ghya
लक्ष्या आला नाही राव
Ha jo pakshya ahe sk patil hyancha ahe ka
नाही
मोठा लक्षया काय करत होता
Mathur bailachi mulakhat ghya
Contact dya
Motha lakshya mulakhat ghya
Motha lakshya