टायगर अभी जिंदा है.....! सप्तहिन्दकेसरी सुंदर आणि घरनिकीच्या राजाची मुलाखत !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 187

  • @niranjantupare3810
    @niranjantupare3810 2 дні тому +167

    काळया मातीच रान आणि बैलं पुरला की बॉस सुंदर गाडी चिकटूनच घेत नाही ,अभिनंदन सुंदर राजा💯🫵🏻🥺👑🥹

    • @Vpatilll
      @Vpatilll 2 дні тому +8

      ❤❤

    • @Omkar_16999
      @Omkar_16999 2 дні тому +6

      💯matichya ranala ny sodat konala

    • @XXXbaap1234
      @XXXbaap1234 2 дні тому

      Kolyachya maidanala pn sutti nahi dili vaghan❤

    • @abhijitkale8449
      @abhijitkale8449 День тому +1

      भावा सेमी टकाटकीत निघाला आहे, आणि फायनल ला बकासुर आणि कॉकटेल ची गाडी पुढे होती लॉबी झाली म्हणून स्लोव्ह झाल्याआणि तू चिकटू देत नाही म्हणून सांगत आहे 😂

    • @01cl9jv
      @01cl9jv День тому

      Bakasur lobi tach zala mhanun😂😂😂

  • @NOBODY08989
    @NOBODY08989 2 дні тому +123

    भारतच्या शिष्याने आज भारतच्या भावाची इज्जत राखून सगळ्यांना दाखवून दिले ❤ मी संपलो नाय आणि संपणार ही नाय❤
    ❤सप्तहिंदकेसरी सुंदर❤

  • @ajaykumbhar4297
    @ajaykumbhar4297 2 дні тому +127

    महाराष्ट्र मधला एकमेव बैल की तो कधीच लॉबी टच होत नाही सुंदर

    • @nileshjadhav3347
      @nileshjadhav3347 2 дні тому +10

      Mathur pan ahe ki

    • @ajaykumbhar4297
      @ajaykumbhar4297 2 дні тому

      झाली आहे रंजीत सराचे​ सर्जा बरोबर@@nileshjadhav3347

    • @ajaykumbhar4297
      @ajaykumbhar4297 2 дні тому

      मथुर ची लॉबी झाली आहे

    • @nileshjadhav3347
      @nileshjadhav3347 2 дні тому

      @@ajaykumbhar4297 bas ban

  • @vilasjogale9966
    @vilasjogale9966 2 дні тому +104

    कोणताही नंदी संपत नसतो याचा उत्तम उदाराहणं ❤ महादेवाचा नंदी ❤ Boss

  • @vikasbarbaile4096
    @vikasbarbaile4096 2 дні тому +87

    आज खुप आनंद झाला
    सुंदर नि 1 नंबर केला
    अभिनंदन
    बकासुर प्रेमी छ.संभाजीनगर

  • @amolrao1137
    @amolrao1137 2 дні тому +64

    सुदंर राजा ..किती नाव मस्त आहे ..❤️💯..🎉

  • @ajinkyadixit9774
    @ajinkyadixit9774 2 дні тому +29

    सुंदर वाघा तु सेमी पास झाला आणी आज वाघ गुलालात राहिला हे ऐकूनच खूप आनंद झाला होता पण वाघा तु १. नं करून डोळ्याचं पारण फेडलंस... तुझ्या साठी बोलायला शब्द कमी पडतील वाघा एवढा महान आहेस तु # सुंदर 🥹🙌🏻
    आज १. केलास त्या साठी खूप खूप अभिनंदन सुंदर & राजा 🥰❤️
    राजा तुझ्या साथी मुळे आज आमचा वाघ गुलालात राहिला. एवढ्या दिवसाचा वाईट काळ आज तुज्या मुळे दूर झाला.. खूप खूप अभिनंदन किंग राजा 🙌🏻❤️💐 आजून एकदा मनापासून आभार वाघांनो सुंदर & राजा 🥹🙌🏻🥺💐✨👑🔥
    वाघा असाच कायम गुलालात रहा...🙌🏻🥹🥳💐

  • @mohandimble4944
    @mohandimble4944 2 дні тому +40

    🙏राजा चे आभार मानावे तेव्हडे कमी आहे आमच्या सुंदर गुलालात ठेवल्याबद्दल अभिनंदन सुंदर &राजा 🎇🎇🚩🚩

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm 2 дні тому +22

    जेव्हा जेव्हा माझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल तेव्हा प्रतिउत्तर देईन... सुंदर द बॉस.....❤🎉

  • @sandeepgudekar8485
    @sandeepgudekar8485 2 дні тому +24

    राजा आणि सप्त हिंदकेसरी सुंदर मस्त पळलेल खूप छान अभिनंदन

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 2 дні тому +22

    करून दाखवले वाघांन सुंदर खूप दिवसांनी गुलाल घेतला ...खुल चांगली गाडी पळाली राजा आणि सुंदर... एकनिष्ठ सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ❤❤🎉

  • @maheshaughade2872
    @maheshaughade2872 2 дні тому +20

    हे खर आहे की भारत आणि सुंदर संध्याकाळ झाली की 1 नंबर च कारण लय स्पीड लागत पळाय .भारत न पण लवकर कमबॅक करावा .ज्यांनी ज्यांनी भारत सुंदर पळतना बघितलाय त्यांना विचारा की स्पीड काय असत

  • @usharanjal23
    @usharanjal23 2 дні тому +33

    आमचं काळीज सुंदर boss आणि किंग राजा❤❤❤❤❤

  • @ranjitsalunke7166
    @ranjitsalunke7166 2 дні тому +11

    आजचा गुलाल हा राजा आणि अच्युत ड्रायव्हर ला समर्पित त्यांच्या मुळे आज सुंदर गुलाला त आला आणि गुलाल भेटला त्याबद्दल त्या दोघांचे मनपूर्वक अभिनंदन😊❤

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 дні тому +17

    Boss सुंदर आणि राजा च खूप खूप अभिनंदन ❤👑

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 2 дні тому +13

    Boss. सुंदर.. राजा.. नाद केला आज.. 🥰
    Kamback. ऐक दम जोरात. ऐक नंबर चा..
    भरपूर दिवस गुलाल हुलकावणी देत होता. आज सिद्ध केला.. राजा ने सेमी ला नाद केला... 💞.. राजा.. Boss. सुंदर.. 🥰🥰🥰🙏🙏

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 2 дні тому +15

    अभिनंदन तात्या थोडी घेतली आहे वाटतं तात्याने 🔥🔥🍺🍺🥂🍾🍻🍻👌👌

  • @DeepakDelekar-ez9vd
    @DeepakDelekar-ez9vd 2 дні тому +17

    सुंदर - राजा नवीन समीकरण आगामी इतिहास 🎉

  • @umeshchavan8944
    @umeshchavan8944 2 дні тому +19

    वाघा आज दाखवून दिलस कि... बॉस बॉस असतो... आमचं काळीज आहेत भारत सुंदर.. राजा अभिनंदन

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 2 дні тому +13

    सुंदर boss love you राजा आणि सुंदर अभिनंदन संयम पाहिजे ❤❤❤❤

  • @shaileshnilkanth8957
    @shaileshnilkanth8957 2 дні тому +8

    अभिनंदन तात्या खरंच खूप दिवसांनी आज सुंदर एक नंबर गुलालचा मानकरी झाला.... सुंदर बॉस आहेच 👍

  • @Mr.Mk4492
    @Mr.Mk4492 2 дні тому +1

    सुंदर ( boss) श्यून विरोधक असलेला एकमेव असा बैल आहे. की तो जिंकला सर्व महाराष्ट्राला आनंद होतो. आज बकासुर प्रेमी असेल किंवा मथुर प्रेमी असेल एकमेकां विरोधात किती कमेंट्स करु द्यात पण सुंदर ( boss) विरोधात कोणच कमेंट्स करणार नाही. सुंदर ( boss) हा सर्व महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी व जनतेच्या मनातील 👑 BOSS 👑 आहे. ( ❤👑 मी एक बकासुर प्रेमी)

  • @babughuge313
    @babughuge313 2 дні тому +13

    अभिनंदन राजा आणि सुंदर बॉस
    सलगर किंग प्रशांत ड्राइव्हर ❤❤

  • @JayeshShinde-g5x
    @JayeshShinde-g5x 2 дні тому +12

    अभिनंदन तात्या ❤️❤️❤️
    BOSS IS RETURN #सुंदर

  • @sandeepgudekar8485
    @sandeepgudekar8485 2 дні тому +6

    Congrugestion Tayta आज खूप दिवसांनी सुंदर गुळलात खूप छान.आणि 1 नंबर बकासुर असा हरला तरी चालेल . मस्त मैदान झाले

  • @ganeshkhairmode6177
    @ganeshkhairmode6177 2 дні тому +2

    अर त्यो जुना आणि जाणता पहिलवान हाय.. कधी कुठला डाव टाकलं ती नाय समजायचं... tha boss सुंदर 👑 ❤

  • @NileshV..rw2us
    @NileshV..rw2us 2 дні тому +7

    खूप दिवसांची इच्छा होती,, सुंदर ला गुलाल भेटावं तो,, आज खूप भारी वाटलं,, पुसेगावला सेमीला गाडी हरली तर अक्षर शा डोळ्यात पाणी आलं होत,, आज त्याला गुलाल भेटला हे,, बगून खूप आनंद झ्हाला,, boss अभि जिंदा है,, दिलदार मनाचा दिलदार माणूस तात्या,, त्यांचे आणि सुंदर चे, अभिनंदन 🎉आणि गरिबांचा पैलवान घरनिकी च्या राजा चे पण अभिनंदन 🎉❤❤🌹🌹🪄🪄❤️❤️❤️❤️🪄🪄💐💐💐💐💐

  • @RavubdraSutar-l1g
    @RavubdraSutar-l1g 2 дні тому +12

    सुंदर भारत जोडी कधी बघायला मिळेल

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 2 дні тому +10

    Boss Ne Radvle aaj 😢😢. Boss Raja❤❤

  • @prihtvirajnalawade7870
    @prihtvirajnalawade7870 2 дні тому +4

    महान भारत केसरी सुंदर आणि राज्या अभिनंदन ❤

  • @SandipSinde-nx7dg
    @SandipSinde-nx7dg 2 дні тому +14

    10 वर्षाचा अनुभव सुंदरसा भरपूर काही सांगून जातो

  • @VaishnavGurav-b8y
    @VaishnavGurav-b8y 2 дні тому +4

    😢😢😢 खूप दिवसाची इछा पूर्ण केली 💗लव यू सुंदर आणि राजा boss

  • @maheshsawant293
    @maheshsawant293 2 дні тому +4

    महान भारतं केसरी सुंदर आपलं काळीज

  • @AnilJagtap-h5o
    @AnilJagtap-h5o 2 дні тому +11

    थांबून कार्यक्रम करणारा सुंदर राजा भारत

  • @pravinsawant2767
    @pravinsawant2767 День тому

    निसर्ग गार्डन सुभाष तात्या मांगडे यांचा सप्तहींद केसरी सुंदर प्रत्येक मैदानात ऐकायला खुप छान वाटत सुंदर सुंदरच आहे आणि रहणार

  • @TusharKakade-q8x
    @TusharKakade-q8x 2 дні тому +15

    Boss नाम तो सुना होगा❤

  • @AnilJagtap-h5o
    @AnilJagtap-h5o День тому

    मोकळ्या मनाचा माणूस सुंदर आणि भारत

  • @akshaychavan7561
    @akshaychavan7561 2 дні тому +16

    तात्या आड्यावर कमी घ्या......... .
    बाकी बॉस 1no पाळला

  • @bailgadapremi419
    @bailgadapremi419 2 дні тому +4

    सुंदर हा लाल मातीचा पहिलवान नसून कळ्या मातीचा पहिलवान आहे बॉस❤❤❤

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze 2 дні тому +7

    अभिनंदन तात्या 🎉❤

  • @DilipWagadkar-nx8cn
    @DilipWagadkar-nx8cn 2 дні тому +2

    Abhinandan 🎉 sundar आणि राजा च

  • @kiranmane3187
    @kiranmane3187 2 дні тому +3

    लोकांच्या मनातल्या गाडीने आज गुलाल केलाय 👑 दोघांचेही अभिनंदन 👑❤

  • @A_R_king847
    @A_R_king847 2 дні тому +4

    सुंदर च एक पण हेटर नाहीये हे बघून खूप छान वाटत ❤😊

  • @nileshadake2820
    @nileshadake2820 2 дні тому +2

    All time favourite सप्त हिंदकेसरी सुंदर boss❤❤

  • @rajeshchavan245
    @rajeshchavan245 2 дні тому +1

    बॉस बॉस होता हैं खूप अभिनंदन सुंदर आणि राजा ❤️खरंच सुंदर हा एकमेव बैल असा आहे तो कधी लॉभी होत नाही ❤️❤️❤️❤️सुंदर प्रेमी ❤❤

  • @AtulGore-i4w
    @AtulGore-i4w 2 дні тому +1

    फक्त नशीब हुलकावणी देत होत परंतु आज नुसता गुलाल नाय भेटला तर इतिहास घडवला सुंदर boss ❤❤

  • @गावकडचातडका

    शिस्तीचा बादशाह आहे सुंदर .या आधी पण माथूर आणि सुंदर पाळला होता ,पब्लिक तुडवत पळत होते पण फटी नाही सोडली...

  • @vishwjeetmore230
    @vishwjeetmore230 2 дні тому +3

    सुंदर खरच बाॅस आहे

  • @sandipmane6117
    @sandipmane6117 2 дні тому +1

    वाघ आहे वाघ आज खरच आनंद झाला

  • @rajeshnikam5535
    @rajeshnikam5535 2 дні тому +4

    अभिनंदन तात्या 💐💐💐💐

  • @Vighnesh_11
    @Vighnesh_11 2 дні тому +8

    Tiger समपत नसतो..🔱❤️🌎✌🏻

  • @nitinbhosale7056
    @nitinbhosale7056 2 дні тому +3

    दिलदार मणाचा‌‌ दिलदार माणूस सुभाष तात्या मागडे

  • @NitinPawar-bh5mn
    @NitinPawar-bh5mn 2 дні тому +5

    सुंदर बॉस ...राजा...❤ आहे..

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 дні тому +12

    एवढा लवकर त्याला म्हातारा बोलू नका अजून २-३ वर्ष पळणार सुंदर

  • @SantoshPatil-sz1up
    @SantoshPatil-sz1up 2 дні тому +1

    Congratulations Raja and sundar boss❤

  • @vishaljadhav4099
    @vishaljadhav4099 2 дні тому +4

    सुंदर बॉस खरच सुपर पळाला राजा राजा चे आहे

  • @अतुलतायवाडे

    सुंदर&राजा च अभिनन्दन सुंदर आणि भारत पळवा ऐकदा

  • @PiyushShirke-g3m
    @PiyushShirke-g3m 2 дні тому +5

    Nad kara ooh..pn sundar cha kuth💞ashe kiti ale ani kiti yetil pn ya vadhacha nad ny karaycha ....❤karun dakhavl ajj ..❤boss bolte ...❤🎉mathur premi❤

  • @SurajYadav-ql2il
    @SurajYadav-ql2il 20 годин тому

    ❤jaan sundar❤

  • @AnilJagtap-h5o
    @AnilJagtap-h5o 2 дні тому +7

    एक नंबर सुंदर भारत राजा

  • @ArunBudhawale
    @ArunBudhawale 2 дні тому +8

    Bharat sundar gadi parat ekada ❤❤😊palayla pahije

  • @kishordohale4427
    @kishordohale4427 2 дні тому +1

    सुंदर किंग

  • @ajitravkhot
    @ajitravkhot 2 дні тому +4

    Raja ❤ Sunder

  • @sandeshpatil3480
    @sandeshpatil3480 2 дні тому +1

    Aamhala sundar aani bakasur kayam aavadto🎉🎉

  • @PravinDhanvi-o8t
    @PravinDhanvi-o8t 2 дні тому +4

    Love you raja Ani sunder Boss

  • @VishalBhosale-n8d
    @VishalBhosale-n8d 2 дні тому

    सुंदर किंग ❤️❤️❤️

  • @itsadhi7865
    @itsadhi7865 2 дні тому +2

    तात्या सारखी भाषा बाबू माने बोलत नाही राव मानलं मालकाला ❤

  • @sharadchavan9028
    @sharadchavan9028 2 дні тому

    आता कळलं असेल त्यांना की भारत, आणि सुंदर काय आहेत,आणि आता तर राजा आहे ना नादच खुळा ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @NileshPawar-m7v
    @NileshPawar-m7v 2 дні тому +3

    Kalij sundar Boss

  • @SachinYadav-fd5dm
    @SachinYadav-fd5dm 2 дні тому +3

    काळ्या मातीतला खरा किंग आहे

  • @nitinjadhav8745
    @nitinjadhav8745 2 дні тому

    अभिनंदन 🎉🎉🎉🎉 सुदंर बॉस आणि राजा ❤❤एक कट्टर बकासुर प्रेमी ❤❤

  • @गावकडचातडका

    शिस्तीचा बादशाह सुंदर शेट 🎉🎉🎉

  • @santoshrajwade1355
    @santoshrajwade1355 2 дні тому

    Univers bosssss🎉 king raja❤

  • @kiranbakale9296
    @kiranbakale9296 2 дні тому

    Boss bolate ❤❤❤👑👑👑

  • @sahyadrikokan
    @sahyadrikokan 2 дні тому

    अभिनंदन अभिनंदन 🙏🏻💐सर्जा आणि सुंदर 💐🙏🏻अभिनंदन💐आज सुपर स्पीड लागलं सुंदर आणि सर्जा च छान मैदान नियोजन 💐💐
    😍 नंदी देव बकासुर फॅन 👍🏻मार्लेश्वर कोकण 🙏🏻💐

  • @vaibhavmadane4855
    @vaibhavmadane4855 2 дні тому

    करल काय नाद कोण परत म्हातारपणी तीच दहशत तोच जोश आहे अजून पण

  • @dineshsalave8355
    @dineshsalave8355 2 дні тому

    Rajach abhinandan
    Raja sundar cha gulal jhala ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @kirankhopade
    @kirankhopade 2 дні тому +3

    आज दाखवून दिलेस तू वाघा मी अजून संपलो नाही काळीज सुंदर ❤❤😭

  • @itsmecareless3279
    @itsmecareless3279 2 дні тому +2

    नांद नका करू या वाघाचा कोणीच ❤ # Boss

  • @ganeshsuryawanshi6045
    @ganeshsuryawanshi6045 2 дні тому +1

    Comeback raja and sundar👌

  • @SharadYedake
    @SharadYedake 2 дні тому +1

    Boss ❤

  • @Udayjadhav07
    @Udayjadhav07 2 дні тому

    😔❤️🙏सुंदर

  • @janardhanjadhav6060
    @janardhanjadhav6060 2 дні тому +1

    Vaydicha dev marli ka
    👑Boss and raja👑

  • @Sureshasawale-m5e
    @Sureshasawale-m5e 2 дні тому

    Only raja & Boss🎉

  • @somnathjadhav8378
    @somnathjadhav8378 2 дні тому

    डोळ्याचं पारण फिटल सुंदर चा come back झाला आता मैदान बघायला मज्या येईल.

  • @SandipSinde-nx7dg
    @SandipSinde-nx7dg 2 дні тому +4

    शांत आणि संयमी तात्या

  • @ATULPAWAR-hn2uy
    @ATULPAWAR-hn2uy 2 дні тому +1

    एक नंबर माणूस

  • @SushilDaul
    @SushilDaul 2 дні тому +1

    Congratulations sundar

  • @kokan_nigh_queen_
    @kokan_nigh_queen_ 2 дні тому +4

    तात्या जे लोक म्हणतात सुंदर संपला त्याच लोकांना सुंदर नि आज घोडे लावले

  • @nitinbhosale7056
    @nitinbhosale7056 2 дні тому +1

    संपला नाही आणि संपणार नाही सुंदर boss

  • @sangrampatil6348
    @sangrampatil6348 2 дні тому

    अभिनंदन सुंदर बॉस

  • @shubham-007
    @shubham-007 2 дні тому

    सुंदर जिंकला तात्या खुश🥳🥳🥳

  • @akashkadam2138
    @akashkadam2138 2 дні тому

    अभिनंदन ♥️

  • @Ashishjadhav5454
    @Ashishjadhav5454 2 дні тому +1

    Semi la bajuchi gadi fall final la 4 gadya fall aani mhane aamhi ek number kelay 😂😂😂

    • @Dipakpilaware
      @Dipakpilaware День тому

      शिस्त लागती एक नंबर करायला

    • @Ashishjadhav5454
      @Ashishjadhav5454 День тому

      @Dipakpilaware sagle fall zalyavr ek number bhetlay 😂😂.

  • @VaishnavGurav-b8y
    @VaishnavGurav-b8y 2 дні тому

    ❤sundur aani raja aamhala pn khup aandi kel

  • @sagargurav3107
    @sagargurav3107 2 дні тому

    Bhai ek hi raja

  • @DADAPatole-sf2zu
    @DADAPatole-sf2zu 2 дні тому

    सुंदर 🎉❤❤❤❤❤

  • @pruthvirajsuryavanshi2722
    @pruthvirajsuryavanshi2722 2 дні тому +2

    बैलाला शुभेच्या पण मालक जरा ओव्हर डोस झाल्यासारखा वाटत आहे

  • @krushnathakare4531
    @krushnathakare4531 28 хвилин тому

    थोडा एटीटूड जास्त वाटला बाकी एक नंबर

  • @nileshmohite6550
    @nileshmohite6550 2 дні тому +2

    आच्चुत् ड्रायव्हर आसला की गुलाल फिक्स आसतो