डाळ कोबीची चमचमीत भाजी l Dal Kobi Sabzi l Kobichi suki Bhaji l Tiffin recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 247

  • @shobhamore3401
    @shobhamore3401 Рік тому +17

    खरंच एखाद्या व्यक्तीने पदार्थ बनविण्याचे भावना समजून घेतली पाहिजे अगदी बरोबर बोललात तुम्ही सर आणि कोबीची भाजी खूप सुंदर झाली आहे

  • @nirmalawaghmare2466
    @nirmalawaghmare2466 Рік тому +3

    सर आपण नेहमीच साधी सोपी झटपट होणारी रेसिपी दाखवता आणि आपली समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे धन्यवाद 🙏

  • @shwetakadam2319
    @shwetakadam2319 Рік тому +3

    अगदी चटपटीत भाजी दिसत आहे नेहमीच रेसिपी खूप सुंदर आसते आणि साध्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याची जी पद्धत आहे रेसिपी बनवतानां ती मला खूप आवडते 👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @sangeetapatkar323
    @sangeetapatkar323 Рік тому +1

    फोडणीत कडिपत्ता आणि भाजी झाल्यावर किंचित लिंबूरस व अगदी थोडंसं ओलं खोबरं पण छान लागतं. तसंच कधीकधी हिरवे ताजे मटार पण छान लागतात. तुमची भाजी खूप छान दिसतेय...!

  • @JaishreeVyas-o3l
    @JaishreeVyas-o3l 10 місяців тому

    खूप साधी सोपी भाजी अतिशय सुंदर

  • @rekharane5500
    @rekharane5500 Рік тому

    रेसिपीज साध्या , सोप्या असतात. छोट्या छोटया टिप्स पण उपयुक्त असतात .
    धन्यावाद .🙏

  • @pradippatare3924
    @pradippatare3924 3 місяці тому

    खुपच छान रेसिपी

  • @chanchalch3896
    @chanchalch3896 Рік тому +2

    आपकी सभी रेसिपीज लाजवाब सुपर परफेक्ट बहुत अच्छी लगती है आपकी सभी रेसिपीज 👌🏼👍

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 Рік тому

    नमस्ते वरण-भात आणि कोबीची भाजी माझ्या आवडीची भाकरी बरोबर पण छान लागते भाजी मस्त छान अप्रतिम धन्यवाद

  • @ashleshashetkar394
    @ashleshashetkar394 Рік тому

    धन्यवाद सर तुम्ही दाखविलेले पदार्थ नंबर वनच असतात. आम्ही ते पदार्थ करुन घरातील सर्व लोकांना खायला देतो तेव्हा प्रशंसा शाबासकी हमखास मिळतेच .धन्यवाद सर

  • @mohinichaudhari2741
    @mohinichaudhari2741 Рік тому

    मनोहर जी तुम्ही माझे फेवरेट शेफ आहात आणि तुम्ही दाखवलेल्या पाचही भाज्या मस्त होत्या मी तुमच्या बर्याच रेसीपी बघते आणी करते पण आणि तुम्ही कोबीची भाजी बनवताना जे ब तेला बद्दल बोललात ऐकदम भारी

  • @pushpalatasaindane615
    @pushpalatasaindane615 7 місяців тому

    खूप छान आणि सोपी रेसिपी.

  • @vandanakhorate9034
    @vandanakhorate9034 Рік тому +1

    माऊली खुप छान कोबीची भाजी धन्यवाद

  • @Mohan-uq6jk
    @Mohan-uq6jk 5 місяців тому

    खरोखरच विष्णुजी आपलं बोलणं, वागणं आणि रेसिपी अतिशय सरळ, साधं, आणि सोपं आहे आपण दाखवलेल्या सोप्या रेसिपि मला खूप आवडतात आणि त्याच मी अनुकरण करतो कारण घरी संध्याकाळी जेव्हण बनवण्याची वेळ माझी असते आपल्या रेसिपीचा मला खूप आधार आहे.🙏🙏

  • @sandhyajavadekar2226
    @sandhyajavadekar2226 Рік тому

    खुप छान tempting भाजी

  • @ShilaharasofShristhanaka
    @ShilaharasofShristhanaka Рік тому

    साध्या पाककृती मधील गोडवा छानच असतो. धन्यवाद विष्णूजी

  • @sandhyabeedkar7833
    @sandhyabeedkar7833 Рік тому +6

    साधी आणि सोपी भाजी .तुमची सांगण्याची पद्धत अतिशय छान 🎉

  • @kumudkamble7194
    @kumudkamble7194 Рік тому +7

    साधी ,सोपी ,झटपट होणारी कोबीची भाजी खुप छान धन्यवाद विष्णूजी 🙏

  • @supriyakhatavkar3809
    @supriyakhatavkar3809 Рік тому +1

    tumhi naraj nka hou..... aamhala tumchyakadun khup kahi shikayla milte... ya recipiz khaun aamhala, family's kadun milanara like v aanand tumchya mulech milato...
    so i am salute u...🙏

  • @geetanarvekar1117
    @geetanarvekar1117 Рік тому

    मी पण अशीच बनवते भाजी.थोडी साखर ghalate आणि खोबरे जरा जास्त.छान होते. ह्यावरोबा ताकाची कढी आणि गरम गरम भात एकदम मस्त

  • @vijayakhapre1750
    @vijayakhapre1750 Рік тому +1

    खूपच छान भाजी मस्त धन्यवाद

  • @sharayudhonddev9392
    @sharayudhonddev9392 Рік тому +1

    Khup Chan aahe resipi

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 Рік тому

    सर किती छान तुम्ही आमच्या वर संस्कार पण छान करता. आपण थंड प्रदेशातील आहात व खात्यापीत्या घरातील वाटता आहात तुम्ही आम्हाला (वय वर्ष 71) खुप काही शिकवले आहे त तुम्हाला खूप शुभेच्छा.

  • @musichouse6996
    @musichouse6996 Рік тому +1

    Sir tumche khup aabhar dev tumhala healthy aayusha devo

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Рік тому

    विषणुजी तुमचया प्रत्येक रिसिपी माझी मुलगी नयुझीलंडला रहाते ति तिकडे करते आजची भाजी पण बघायला सांगितली आहे मिसेस दिक्षीत

  • @GSGARDENING
    @GSGARDENING Рік тому +2

    खरच खूप छान, मी डाळ आणि कोबी पहिल्यांदा करून पाहीन, सुंदर प्रयोग करून दाखवण्यासाठी धन्यवाद.

  • @anitajoshi700
    @anitajoshi700 Рік тому +3

    ❤ही भाजी खूप आवडते. मी नेहमी करते. एकदा अशी करून बघेन. धन्यवाद

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 Рік тому +1

    Sadhi soppi bhaji khup chhan lagate chavila mast 👌

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Рік тому +1

    Bhaji khup chan chirli mazi aavadati bhaji aahe

  • @yogitadixit6313
    @yogitadixit6313 Рік тому

    सुंदर,
    मस्त व छान पद्धतीने तुम्ही सर्व सांगतात सर
    😊

  • @mohanhilwale4867
    @mohanhilwale4867 Рік тому +1

    फार छान दिसते भाजी 👌 सर मी रोज आपल्या
    रेसेपी बघतो मोहन हिवाळे. अमेरिका

  • @meenapathan1
    @meenapathan1 Рік тому

    Thank you for sharing nice recipe

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Рік тому +1

    आणि सर तुमच्या सर्व रेसिपीज आम्हाला माझ्या घरात सर्वांना खूप खूप आवडतात तुमच्या रेसिपी छान असतात तिखट वाल्या चमचमीत थँक्यू सो मच सर👌🙏🙏🙏💐💐

  • @vasantiphutane5618
    @vasantiphutane5618 Рік тому +1

    आपण खूप छान पदार्थ बनवता मला फार‌आवडतात

  • @shubhangigokhale6893
    @shubhangigokhale6893 Рік тому

    सर मी पण वरण भात तुप आणि कोबीची भाजी खाते मला फार आवडते तुमची रेसिपी मी नेहमी पाहते फार आवडतात

  • @nandagurav2084
    @nandagurav2084 Рік тому

    खुप छान सुंदर झाली पानकोबीची भाजी सर

  • @revathijoshi4563
    @revathijoshi4563 Рік тому

    आपण रेसिपी आणि टिप्स खूप छान प्रकारे सांगता.

  • @swatipimparkar6769
    @swatipimparkar6769 Рік тому

    छान उपक्रम..

  • @SKhan-qi3xz
    @SKhan-qi3xz 5 місяців тому

    Nice recipe thanks chef .and very true chef ..some vegetables hv their own taste ..n do not need extra spices .🙏

  • @varshabagul1807
    @varshabagul1807 Рік тому +3

    तुमचे म्हणणे मला पटले खरच लोक समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार न करता मत माडतात मला नाही आवडत असेल लोक. रेसिपी छान आहे 🎉

  • @ashaghare6091
    @ashaghare6091 Рік тому +1

    Khup chan

  • @TEJAS_GAURI_
    @TEJAS_GAURI_ Рік тому +2

    यूट्यूब वर कुकिंग चे जेवढे चैनल आहेत त्यापैकी मास्टर रेसिपीज एक नंबर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @meenakshiudapurkar1857
    @meenakshiudapurkar1857 Рік тому +1

    Really sir tumchi dish sopi ajun khup testy bnte mla pn thodi sakhr havich

  • @seemabhide9332
    @seemabhide9332 Рік тому

    Aple padartha chan astat

  • @vrushaliabhyankar6032
    @vrushaliabhyankar6032 Рік тому

    खूप सुरेख दिसतेय, निश्चित स्वादिष्ट असणार, सांगणे तर अप्रतिम 👌👌

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 Рік тому

    खूप छान दिसत आहे भाजी, धन्यवाद सर

  • @reemamankar7596
    @reemamankar7596 Рік тому +1

    खूप छान कोबीची भाजी

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 Рік тому

    Bahut hi badhiya ❤❤

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 Рік тому +3

    Ho vishnuji tumache mhanane patale. Kahi lokana ti savay asate. Aamhi vegvegalya padhatine karato. Aajachi bhaji 👌👌🙏🌹

  • @wasnikrahul16
    @wasnikrahul16 10 місяців тому

    Dada khup chan recipe aahe❤❤❤❤

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy Рік тому +2

    मी ही भाजी मूगडाळ घालून करते. Tasty होते.

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  Рік тому

      Wah chan combination

    • @prajakthamaindarge1138
      @prajakthamaindarge1138 Рік тому

      आमच्या कडे पण ही भाजी मूग डाळ घालून करतात. खूप छान लागते

  • @yogitapatil2410
    @yogitapatil2410 Рік тому +1

    Khup chan sir

  • @manasic6013
    @manasic6013 Рік тому

    Khoop chan sopi chavdar Bhaji 👌👌

  • @sunitadeshpande6451
    @sunitadeshpande6451 Рік тому +1

    Khup chan sangitale.

  • @roshanraut6894
    @roshanraut6894 Рік тому

    असचा असच केल तर खूप टेस्टी जेवण होते

  • @chittaranjankadam3200
    @chittaranjankadam3200 Рік тому

    छानच छान

  • @vaishaliatre6437
    @vaishaliatre6437 Рік тому

    खुप सोपी सरळ कृती आणि अप्रतिम चव...❤❤❤

  • @rameshbhathena1988
    @rameshbhathena1988 Рік тому

    Sopi bhaji khup chan 👌👌👌🙏

  • @dayakunde6776
    @dayakunde6776 Рік тому +1

    खूप मस्त ...मी नक्की करून बघणार 👍

  • @minaltalekar1070
    @minaltalekar1070 Рік тому

    Tumchi recipe khup chhan aste

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 Рік тому +1

    Khupch Chan 👌 👌👌👌👍

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 Рік тому

    Sadhi simple pan bhari.

  • @prachipatange957
    @prachipatange957 4 місяці тому

    Love your recipes ❤️

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Рік тому

    खरच खूप सुंदर आहे पत्ताकोबी ची एकदम साधी सोपी भाजी😊

  • @minaxisoman8921
    @minaxisoman8921 Рік тому

    Khupach chan.

  • @madhavising792
    @madhavising792 Рік тому

    Best bhaji

  • @hetalmaru5792
    @hetalmaru5792 3 місяці тому

    Very nice

  • @lalitashinde6469
    @lalitashinde6469 Рік тому +1

    खूप छान

  • @anaghajoshi6215
    @anaghajoshi6215 Рік тому

    Mast bhaji

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l Рік тому +2

    खरंय अगदी तुमचे काही परतून करतो त्या भाज्यांना थोडे जास्त तेल लागते अशीच छान लागते 😊

  • @jayeshgujarathi1291
    @jayeshgujarathi1291 Рік тому

    खूप छान भाजी

  • @maltikulkarni4556
    @maltikulkarni4556 Рік тому

    कोबीची भाजी खूप छान

  • @supriyakhatavkar3809
    @supriyakhatavkar3809 Рік тому +1

    fast tifin sati is perfek... and heldi...

  • @jayamohan773
    @jayamohan773 Рік тому +4

    Little extra oil gives good taste. 👌👌🙏

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 6 місяців тому

    You are my favorite chef❤

  • @tajeenbagwan6279
    @tajeenbagwan6279 Рік тому +2

    Bahot laziz sabji mined blowing ❤

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 Рік тому

    खुपच मस्त भाजी

  • @decornrecipes
    @decornrecipes Рік тому

    Khup chan sir... 👍

  • @lalithasubramanian8455
    @lalithasubramanian8455 10 місяців тому

    Really tasty

  • @jp6372
    @jp6372 Рік тому +1

    My favourite vegetable
    Thank you sir
    Very easy way

  • @SamiraBhagvat-ft5mk
    @SamiraBhagvat-ft5mk Рік тому +1

    Chan,simple but healthy recipe ,ase vatate ki tumhi gharachech member aahat nehami 😊😊

  • @apurvakatdare1869
    @apurvakatdare1869 Рік тому +1

    Mastch

  • @vrushaliparchure2715
    @vrushaliparchure2715 Рік тому

    मस्तच ! नेहमीप्रमाणे❤

  • @hemlatashukla9459
    @hemlatashukla9459 Рік тому

    साधी सोपी अशी छान भाजी शिकवली मस्तच ह्या भाजीत चण्याच्या डाळी सोबत शेंगदाणे टाकले तरी चालेल का

  • @vaishalinarkhede9590
    @vaishalinarkhede9590 Рік тому

    Chanadal kiti vel bhijavayachi sir?

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Рік тому +2

    अप्रतिम 👌👌👌😋😋🤤🤤 मी विदर्भाचीच मला पण आवडत तेल टाकायला काही भाज्या जास्त तेलानी चांगली चव येते.

  • @Rashprau
    @Rashprau Рік тому

    Tumi sangychy aadhich m aaj kobi dal bhat khala receipt ekch number always

  • @Manish-kk5ch
    @Manish-kk5ch Рік тому +1

    Tumhi original recipies banavtat.
    recipe madhye twist sathi kahihi ingrediants nahi takat te khup chan aahe. Simple is beautiful.
    Now a days, so many chefs add so many ingrediants to make their recipies unique. But they lost the taste.
    You are truely master. 🙏🙏

  • @shubhadasoman2510
    @shubhadasoman2510 Рік тому

    मी पण अशीच भाजी करते

  • @anjalitulaskar8069
    @anjalitulaskar8069 Рік тому +1

    मस्त 💐🙏💐

  • @shrutijoshi8860
    @shrutijoshi8860 Рік тому

    खुप छान आहे recipe मला खुप आवडते ह्या पद्धतीने केलेली भाजी ❤

  • @manjirikulkarni3069
    @manjirikulkarni3069 Рік тому

    मी पण same अशीच करते सर

  • @NilimaTilak
    @NilimaTilak Рік тому

    खूपच छान ..

  • @ushaphursule4454
    @ushaphursule4454 Рік тому

    मला डाळ घालून केलेली कोबीची भाजी
    खूप आवडली

  • @sanihasan8980
    @sanihasan8980 Рік тому

    Wah kya baat saheb filmy degdarhsak ahe pan soypak la tumhi director ahe Vishnu sir kup chan jai Maharashtra

  • @sohiniawasthiabraham.9981
    @sohiniawasthiabraham.9981 6 місяців тому

    Khoob chaan aahe

  • @vidhyapatel9668
    @vidhyapatel9668 Рік тому

    Chaan mast tasty

  • @ashwinipednekar6830
    @ashwinipednekar6830 Рік тому +1

    Mast भाजी

  • @aartijadhav8844
    @aartijadhav8844 Рік тому

    Nice recipe

  • @vrushalihattarge2993
    @vrushalihattarge2993 Рік тому +1

    Nice