कोबीची भाजी | टिफिनसाठी झटपट बनणारी कोबी चणाडाळ भाजी | कोकणातील फेमस भाजी/Kobichi Bhaji/कृष्णाई गझने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • भोपळी मिरचीची भाजी:
    • झटपट चविष्ट भोपळी मिरच...
    टोमॅटोची भाजी/चटणी:
    • टोमॅटोची भाजी/चटणी सोब...
    पडवळ चणाडाळ भाजी:
    • पडवळ चणाडाळ भाजी | झटप...
    Thank you for watching❤️
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    www.instagram....
    Please
    Do Like, share and subscribe❤️

КОМЕНТАРІ • 229

  • @anuradhachavan812
    @anuradhachavan812 Рік тому +28

    Kharach kokan chi famous bhaji. लग्न समांभासाठी,इतर कार्यक्रम sati कोबीची भाजी फेमस. तुम्ही दाखवलेली कोबी ची भाजी पण अप्रतिम.

  • @narendrapalkar3361
    @narendrapalkar3361 Рік тому +19

    तुमची जेवण करण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत खुप छान आहे. आजची कोबीची भाजी तर किती छान बनवली आहे. एक दिवस तुमच्या घरी जेवायला येऊ. 🙏🙏

  • @govindbhangle1611
    @govindbhangle1611 Рік тому +6

    कृष्णाई तुझ्या आईला माझा नमस्कार सांग किती छान समजावून सांगतात जशी एखादी आई आपल्या मुलाला समजावून सांगते तशी खरच खूप बर वाटत

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 8 днів тому

    खूप सुंदर कोबीची चणाडाळ घालून भाजी धन्यवाद.

  • @sangeetadalvi32
    @sangeetadalvi32 Рік тому +5

    खूपच छान.माझी आवडती भाजी.ताई रंग ही किती छान आला आहे.

  • @sujatagawande8796
    @sujatagawande8796 24 дні тому +1

    Chaan bhaji❤❤

  • @NiK-li8qi
    @NiK-li8qi Рік тому +1

    कोबीची भाजी म्हटलं की सर्वांचे तोंड होतात वाकडे पण करायची कशी चविष्ट हा एक प्रश्नच आहे???? उत्तर एकच तुमचा व्हिडिओ बघणे आणि सर्वांचा चेऱ्या वर जणू स्मित हसू येईल आणि मन खाऊन तृप्त झाले असे पावती मिळेल... अन्नपूर्णा चा पूर्णपणे आशिर्वाद तुम्हाला प्राप्त झाला आहे.... किती आनंदी आणि मनमोकळ्या मनाने तुम्ही स्वयंपाक सांगतात... असेच व्हिडिओ बनवत राहा आणि नवीन पद्धतीने पदार्थ सांगत राहा...👍👍💐💐

  • @rameshvarude5384
    @rameshvarude5384 7 місяців тому +1

    भाजी यु सुंदर वहीनी तुमचे सर्व पदार्थ अप्रतिम तुम्ही साक्षात अनपूर्णा देवी आहात खूप भाग्यवान आहात कोणाची नजर लागू नये

  • @recipesbysandhya938
    @recipesbysandhya938 Рік тому +1

    मी पण अशीच करते आज मला आनंद झाला मला काहीतरी तुमच्या सारख करता येतय मस्त

  • @sanjaydeshpande5813
    @sanjaydeshpande5813 Рік тому +1

    १च नं.खूप छान रेसिपी आहे.धन्यवाद.👌👌🙏👍

  • @sanjayamane2817
    @sanjayamane2817 Рік тому +2

    टोमॅटो 🍅 पण ‌छान लागतात.रिसीपी छान आहे 👍

  • @ashamehta2874
    @ashamehta2874 Рік тому +3

    Mast bhaji

  • @rasikapawar_
    @rasikapawar_ Рік тому +2

    एकदम मस्त...
    आणि तुमच्या कुटुंबाचा साधेपणा असाच राहो...ही सदिच्छा...🙏

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 Рік тому +8

    नमस्ते कोबीच्या भाजीत चणाडाळ टाकली तर थोडे चिमूटभर हिंग पण असायला हवे असं मला वाटते धन्यवाद

  • @sureshzende5789
    @sureshzende5789 Рік тому

    खूप मस्त pe सांगता ताई तुम्ही अगदी मोठ्या बहिणी सारख्याच वाटता तुम्ही खूप धन्यवाद

  • @rashmikale2234
    @rashmikale2234 Рік тому +2

    मस्तच झाली आहे भाजी.

  • @koli5699
    @koli5699 Рік тому

    साध्या सोप्या पद्धतीने समजावून सांगता ,खूप सुंदर, आणि मस्त

  • @sulbhaparkar5043
    @sulbhaparkar5043 Рік тому

    कोकणात करतात ते भाज्यांचे प्रकार अगदी बरोब्बर सांगितले.पावटा,बटाटा,वांगी ही भाजी खूप फेमस.ही भाजी नसेल तर पंगतीत बसणाऱ्या नयना नक्कीच आठवण होते.आमच्याकडे गोंधळाला १०की पावटा भिजवतात.गावात वाडी वाडीतून बरीच माणसं जेवायला असतात.तुम्ही सांगितले ते बरं केलंत.

  • @vijaykadu73
    @vijaykadu73 Місяць тому

    Chan kaku ekdam mastt tastee

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 Рік тому

    नमस्ते कोबीची भाजी माझ्या आवडीची तुम्ही सांगताना तुमच्या तोंडाला पाणी सुटते व माझ्याही तोंडाला पाणी सुटते असं वाटते कोबीची भाजी खूप खावी तुम्हा सर्वांना माझा खूप खूप चांगला आशीर्वाद धन्यवाद

  • @manasianjarlekar2444
    @manasianjarlekar2444 Рік тому +1

    👌👌👌👌bhaji,
    Tumach te "na babe"
    Mazi Aai pan mala asach mhnayachi
    Tumachya recipe 👌👌👌👌👌

  • @manasikulkarni1086
    @manasikulkarni1086 Рік тому

    मध्येच तुम्ही जे बाबी...म्हणता मुलीला खूप छान वाटते ❤❤

  • @seemaagrawal2461
    @seemaagrawal2461 Рік тому

    मुझे बहुत पसंद है। मस्त सब्जी बनाई है। 😋😋Yummy food

  • @smilingstars5232
    @smilingstars5232 Рік тому

    छान पद्धत मी उद्या try करणार आहे

  • @shobhanakanse2875
    @shobhanakanse2875 Рік тому +1

    Khupach chhan Kobi bhaji.👌👌👍👍🙏🙏💐💐

  • @varshashinde6030
    @varshashinde6030 2 місяці тому

    खुप छान दिसतेय ❤

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Рік тому

    अतिशय सुरेख कोबीची भाजी बोलण्याची पद्धत तुमची आणि तुमच्या दोन्ही मुलांची छान आहे

  • @rokygaming3611
    @rokygaming3611 Рік тому +1

    माझी आवडती कोकणातील कोबी ची भाजी

  • @sonalvaity446
    @sonalvaity446 Рік тому +3

    काकी,,.. वाटपाची डाळ आणि अजून कोकणातले स्पेशल आमटी चे प्रकार नक्की दाखवा.

  • @vidyapawar191
    @vidyapawar191 Рік тому +7

    My favorite veggie 😋😋😋
    Thanks please show all recpies of vegetables..🙏🌹..

  • @pranitakatkar4307
    @pranitakatkar4307 Рік тому

    Aamchya kade suddha aste kaki lagnat kobichi bhaji.... Khup sopi ahe.. I will definitely try

  • @poojakale5514
    @poojakale5514 Рік тому +1

    Khup chan sangta tumhi ani ghar pan agdi swchha distay tumacha👌👌👌

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 Рік тому

    छान आहे रेसिपी.मी सुध्दा अशीच भाजी करते.👌👌😋👍❤️

  • @priyanknagangan3056
    @priyanknagangan3056 Рік тому

    Kharch kokanat ashich bhaji banvli jate lagnat mastch

  • @tanvijangali8006
    @tanvijangali8006 Рік тому +2

    खूपच छान रेसिपी 👌

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 Рік тому +2

    All time favourite भाजी. नुसत्या कोबीची कींवा बटाटा घालून ही भाजी चांगली होत नाही.जितकी चणाडाळ टाकून होते.पडवळीत सुध्दा चणाडाळ किंवा काळे वाटाणे घालून माझी मामी गणपती ला भाजी बनवायची. एक नंबर दिसते भाजी. असं म्हणतात की तुमच्या हातची चव त्या भाजीत उतरते.👌👌👌👌😋😋😋😋😋👍☝️☝️🤗🤗🤗🤗

  • @sandhyamahadik4820
    @sandhyamahadik4820 Рік тому

    Chhan vatli kobichi bhagi

  • @manasipatwardhan6678
    @manasipatwardhan6678 Рік тому

    जशी तू दाखवतेस तशी मी करते खूप छान होते भाजी धन्यवाद

  • @bharatisabnis368
    @bharatisabnis368 Рік тому

    मी करून बघीतली खूपच छान लागते

  • @shubhangimestry262
    @shubhangimestry262 Рік тому +1

    छान सुरेख मस्तच भाजी

  • @jakerashaikh8393
    @jakerashaikh8393 Рік тому

    Khoopach chaan bhaji, Tya peksha hi chaan tumacha saral aani sadha swabhaav best

  • @jyotipulekar1648
    @jyotipulekar1648 Рік тому

    कारल्याची भाजी छानच दाखवली . रत्नागिरी भगवती बंदर

  • @ashokpatil5743
    @ashokpatil5743 10 місяців тому

    एकदम बेस्ट

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 Рік тому

    मला कोबीची अशी पिवळी चणाडाळी बरोबर भाजी करायला खुप आवडते पोळी किंवा ब्रेड कशा बरोबर ही खा
    मस्तच लागते

  • @manasidandekar8915
    @manasidandekar8915 Рік тому +1

    Khup छान ताई!!!

  • @anitaparab2549
    @anitaparab2549 Рік тому

    Tai bhaji khupch chan zali thanks

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 Рік тому

    very nice video.
    kabi,chana dal mala khup avdte.Thanks tai.

  • @sureshbaraskar4390
    @sureshbaraskar4390 Рік тому +2

    खूप मस्त 👍👍👍

  • @surekhashinde9358
    @surekhashinde9358 Рік тому

    Tai me aaj Keli tumchi recipe baghun khupacha ani testy zali

  • @minalghodekar422
    @minalghodekar422 Рік тому +6

    मला आवडत नाही कोबीची भाजी ,पण आज व्हिडिओ बघून खूप खावीशी वाटली ,नक्की करून बघेन मी🙏👌👌

    • @vaibhavtambe3146
      @vaibhavtambe3146 Рік тому

      छान भाजी दाखवली.thank you

  • @shirleydavar1852
    @shirleydavar1852 Рік тому +9

    House is looking so clean

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 Рік тому

    Khup chaan priykrushnaitai🙏🥰manapasun namaskar v pranam🙏shubhratri🥰

  • @momsrecipe9336
    @momsrecipe9336 Рік тому

    मस्तच आहे भाजी तुमची कोबीची भाजी recipe 😋 👌

  • @shreemaruti879
    @shreemaruti879 Рік тому

    मावशी भाजी आवडली खूप छान मि बनवली

  • @user-cw4zd2oo9b
    @user-cw4zd2oo9b 25 днів тому

    Good Morning Mam Mala lahanpnichi Aie chi athwan zali❤

  • @327thbsaakshiandhari7
    @327thbsaakshiandhari7 Рік тому

    Kaku tumhi aani tumchi mulgi chan samjavta.

  • @user-br8ll6rd8o
    @user-br8ll6rd8o 3 місяці тому

    Nice

  • @bhartichavan9436
    @bhartichavan9436 Рік тому

    Apratim kobi chanadal bhaji

  • @shraddhaparab1008
    @shraddhaparab1008 Рік тому

    खुप सुंदर बनवलात कोबीची भाजी 👌👌👍

  • @rachanadhotre1802
    @rachanadhotre1802 Рік тому

    Khup chan vatali kobi bhaji recipe. Udyach karun baghate.

  • @vaishaligawde7718
    @vaishaligawde7718 Рік тому

    तुमच्यात रेसिपी बघून मी सगळ्या रेसिपी बनवली खूप भारी तुमची सांगण्याची पद्धत खूप भारी येतो मी दोघी मायलेकी तुमचा आवाज ऐकला की असं वाटतं माझी आईच बोलते

  • @pujapatil2977
    @pujapatil2977 5 місяців тому

    Khuch chan kaku

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 Рік тому +1

    Bhaji kharokhar ek number zali aahe 👌👌. Mazi fevorite tiffin chi bhaji 😋😋😋. Mi pan same ashich karte. 👍

  • @aartimanjalkar1618
    @aartimanjalkar1618 Рік тому

    Mast aai tumhi doghi Kiti chaan mast samjun sangata assech chaan video kada aani aamhala dakh'va enjoy your life

  • @shrushtikulkarni1392
    @shrushtikulkarni1392 Рік тому +1

    काकु तुम्ही खुपच छान सांगातात 👌👌👍

  • @dhanashripadhye6295
    @dhanashripadhye6295 8 місяців тому

    Aai 1dam chan

  • @jotshnadcosta1402
    @jotshnadcosta1402 7 місяців тому

    Nice 👍👌

  • @laxmipawar7203
    @laxmipawar7203 3 місяці тому

    अलिबागला लग्न समारंभात हि भाजी खाल्ली आहे.खुपच चविष्ट होती.

  • @artipatil2946
    @artipatil2946 Рік тому +4

    Vatnach varanchi recipe dakhva na tai

  • @ashachavan9597
    @ashachavan9597 Рік тому

    Mast mast bhaji

  • @chetnachakrabarty8684
    @chetnachakrabarty8684 Рік тому

    Chaan bhaji Aai

  • @madhuriagate4214
    @madhuriagate4214 5 місяців тому

    मी कोबीची भाजी बनवली. अप्रतिम काकू.
    सासूबाई विचारात होत्या की "नेहमी करतेस भाजी पण आज काय वेगळं केलास?"
    Thank u

  • @smitapatil8455
    @smitapatil8455 Рік тому

    मस्तच

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 Рік тому

    Utkrushta bhaji 👌👌👌

  • @sonak6561
    @sonak6561 Рік тому

    tai me koknatli aahi pan love marrage kailyamule navra kolhapurcha lagna aadhi kadhi jevan karaychi velch aali nahi mag mala kolhapurch sagal jevan yaych pan aapl kokni nahi pan tumchya recipes mule me kokni jevan pan chan banvayla lagle thanku tai

  • @ruchitamehta21
    @ruchitamehta21 5 місяців тому

    Khup chhan Aunty🫠🤩

  • @Deepali-mb1bt
    @Deepali-mb1bt 16 днів тому

    ताई खूप छान 👌👍

  • @SouravPatil-lu8ku
    @SouravPatil-lu8ku Рік тому

    👌Mast zhali bhaji 👌

  • @jyotipulekar1648
    @jyotipulekar1648 Рік тому

    कोबीची भाजी छानच झाली आणि बोलता पण छान

  • @priyanavalkar7144
    @priyanavalkar7144 Рік тому +1

    Very nice recipe

  • @singersheetalpendke513
    @singersheetalpendke513 9 місяців тому

    I miss my mom all Marathi recipes.

  • @disha9876
    @disha9876 Рік тому +1

    Such a happy sweet lady. I made this today ... such a good homely vibe ...thank you for the recipe.

  • @vikasthorat6095
    @vikasthorat6095 Рік тому

    khup khupach chan bhaji

  • @anilpardeshi5658
    @anilpardeshi5658 Рік тому

    व्वा!मस्तच झाली .yaaa mmmmy.....😍🦋🦋👌👌👌👌😜😜😜😜😜 आपले कोकणातले गाव कोणते,किव्हा जिल्हा कुठला?कारण परिवारा सह फिरायला येवू शकतो.....म्हणून विचारले.🦚🦚
    राधे...राधे....💐💐💐💐💐💐

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 Рік тому +1

    खुप छान भाजी झाली आहे

    • @hrutujapednekar3116
      @hrutujapednekar3116 Рік тому

      खुप छान झाली

    • @nilimananajkar9635
      @nilimananajkar9635 Рік тому

      कोबिची भाजी अप्रतिम आम्ही चणाडाळ मिरचा काढ पत्ता हिंग हळद मोहरी घालून अशीच भाजी करतो फक्त त्यात लसूण कादा घालत नाही तरी सुध्दा मी करून बघिन आजी👌👌👌

  • @ashokpatil5743
    @ashokpatil5743 Рік тому

    खूप छान

  • @sudhazade8669
    @sudhazade8669 8 місяців тому

    Wow yummy👌👌

  • @tanvijawale5569
    @tanvijawale5569 Рік тому

    मस्त

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Рік тому

    Khup chchan

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 Рік тому

    Tai tumhi khupach recipes banvinyat parangat aahat..mast kobi chanadal bhaji.

  • @sarikagholap8898
    @sarikagholap8898 Рік тому

    कोबीची भाजी खुप छान आहे

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 Рік тому

    कोकणात गणपती गौरी पूजनात नेवेद्याला व लग्न कार्य असेल तर खूप वेळा भाजी केली जाते
    योग्य पद्धतीने माहिती दिली

  • @janhavipatil5776
    @janhavipatil5776 Рік тому

    Chan resipi

  • @nishapandere7909
    @nishapandere7909 Рік тому

    Khupach chaan vahini

  • @anitaraut1501
    @anitaraut1501 Рік тому

    Waw khup chhan

  • @mayabhakre8548
    @mayabhakre8548 Рік тому

    खूप छान भाजी 👌👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Рік тому

    Mast soppi tasty bhajji kaki thanks

  • @kashinath3857
    @kashinath3857 Рік тому

    काकी छान 👌👌👌

  • @shwetanaralkar6996
    @shwetanaralkar6996 Рік тому

    छान विडिओ

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 Рік тому

    👌👌👌👍👍👍लाईक केलेले आहे.छान सोपी भाजी