Vasant More on Amit Thackeray | अमित ठाकरेंच्या पराभवाचं मोरेंना दुःख… | LetsUpp Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 59

  • @sushanthajare4856
    @sushanthajare4856 11 днів тому +53

    Facebook अध्यक्ष मनसेला सल्ला देऊ नये

  • @Dreamchaser-k9y
    @Dreamchaser-k9y 11 днів тому +78

    माझं तर लोकसभेला डिपॉझिट जप्त झालं राव 🤣🤣

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx 11 днів тому +5

      मतदारसंघात येऊन काम बघ बाळा मग घरात बसून ट्रोल कर😂

    • @वेदांत_मारोडे
      @वेदांत_मारोडे 11 днів тому

      ​@@Abhijeetpatil-lj1nxकाम केल असत तर deposit जप्त नसत झाल 😂

    • @SM-STORIES-414
      @SM-STORIES-414 9 днів тому +4

      @@Abhijeetpatil-lj1nx म्हणून लोकांनी पाडलं का

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 9 днів тому

      ​@@SM-STORIES-414prabhagatun changle mate milali

  • @nitindeshmukh367
    @nitindeshmukh367 11 днів тому +34

    आधी स्वतः निवडून ये 😂😂😂😂

  • @_.teddy007_
    @_.teddy007_ 11 днів тому +33

    Vasant Tu Tujha Bagh Baaki MNS Aapla Kaam Kartey Barobr 💪🏻

  • @Sonawane1798
    @Sonawane1798 11 днів тому +33

    पक्ष बदलला पण मनसे बदल सतत बोलत असतो हा 😂😂😂😂

  • @niteshpatil69
    @niteshpatil69 12 днів тому +72

    पुणेची पसंत फिरता वसंत 😊😊

  • @satishchandramore6058
    @satishchandramore6058 10 днів тому +11

    तात्या तुम्ही फक्त reels बनवा..!!!😂😂😂

  • @_.teddy007_
    @_.teddy007_ 11 днів тому +14

    Samplela Vasant 😂

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 11 днів тому +23

    संपलं राजकारण तुमचं 😂😂

  • @nitindeshmukh367
    @nitindeshmukh367 11 днів тому +10

    अहो आमचे नेते एकमेकांचे पाय ओढण्यात व्यस्थ आहे तुम्ही म्हणता पण तुम्ही किती पक्ष बदलणार

  • @mangeshugale8970
    @mangeshugale8970 11 днів тому +12

    तुमच राजकारण संपल

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 9 днів тому +3

    भारी माणूस

  • @DipakKadam-p5p
    @DipakKadam-p5p 11 днів тому +15

    तात्या तुमचा दरारा संपला

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 11 днів тому +12

    😂😂😂😂 स्वतः ठेवायचे झाकून दुसऱ्याच्या भागचा वाकून 😂😂😂😂😂

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr 11 днів тому +15

    ज्यांना साधं तिकीट पण भेटल नाय त्यांनी मनसे वर बोलू नये😊

  • @pravinchavan7350
    @pravinchavan7350 11 днів тому +6

    तात्या उबाठा ने जर कट्टर हिंदुत्ववादी भुमिका घेतली तर तुम्ही कुठं जाल

  • @nitinrokade4266
    @nitinrokade4266 3 дні тому

    हेय सर्व बाजूला राहूद्या तात्या तूम्ही खासदार केव्हा होणार ते सांगा

  • @mangeshkhake7199
    @mangeshkhake7199 10 днів тому +2

    दुसऱ्याच बघुनका आपल बघा.मनसे हा
    पक्ष राजसाहेबांचा आहे .तो सत्तेत असनार हे खर आहे.
    ह्या वेलेला पैसे वाटून जिंकलेत ते नकि हरनार आहेत.
    जय मनसे

  • @Rock-star143
    @Rock-star143 5 днів тому

    फेसबुक चे खासदार 🤣🤣

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 12 днів тому +11

    Tatya gapp basa😂😂😂😂😂😂😂

  • @vishalk8999
    @vishalk8999 8 днів тому

    अरे मोरे आपण आपलं बघा कुठून टिकीट भेटतेय बघा आणि राहिला मनसेचा प्रश्न मनसे बघून घेतील स्वताच बघा आपण आपल्याला पुढच्या वाटचालीला शुभेच्छा उद्या जर सोनिया गांधी आली किंवा राहूल गांधी आला तर मागे उभराहून प्रचार कराल 😂😂😂😂😂

  • @pmvlogs7553
    @pmvlogs7553 7 днів тому

    तात्या तुम्ही एमआयएम मध्ये जा एमआयएम मध्ये प्रवेश करा आता कोणता पक्षी उरला ही नाही तुमच्यासाठी बीजेपी तुम्हाला घेत नाही 😅😅😅😂🎉

  • @सतीशपवार-ठ3म
    @सतीशपवार-ठ3म 11 днів тому +7

    पुण्याची पसंत फिरता वसंत, याला हे तंतोतंत जुळत 😂😂😂😂

  • @AniketPawar-t5y
    @AniketPawar-t5y 8 днів тому

    तात्या बाकीचे आघाडी करून पण पडले मनसे तर एकटी लढत होती

  • @hiteshshivtare6295
    @hiteshshivtare6295 10 днів тому +1

    संपले हो तुम्ही 😂😂

  • @Darkness-dz3zd
    @Darkness-dz3zd 11 днів тому +7

    शेठ तुम्ही मनसे मध्ये होता तेव्हा खूप दरारा होता तुमचा, मीडिया वाले पण तुमच्या पाठीमागे असायचे

  • @pradip9768
    @pradip9768 6 днів тому

    फिरता वसंत😂

  • @harshwardhanshingade6561
    @harshwardhanshingade6561 11 днів тому +12

    मा श्री उद्धवसाहेबांनी तात्यांना पुणे शहराध्यक्ष बनवावे.... 👍👍🚩🚩🔥🔥🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @atul2555
    @atul2555 9 днів тому

    अरे ह्याचे आता नगरसेवक व्हायला पण हाल होणारे

  • @ashishshinde4416
    @ashishshinde4416 10 днів тому +1

    फिरता वसंत 😂

  • @hbk5302
    @hbk5302 10 днів тому +1

    Next paksh kuthla v4 karun thewa attach

  • @vaibhavkadam2989
    @vaibhavkadam2989 10 днів тому +1

    Tumhala 258 padale ho😂

  • @Harami-z2u
    @Harami-z2u 10 днів тому

    तात्या किती बाप बदलणारं

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 11 днів тому +2

    ई व्ही एम मशीन मुळे आमदार निवडून आले नाही,ई व्ही एम मशीन बंद झाल्यावरच निवडणूकींचा निकाल लोकशाही नेच लागेल,,झोल होणार नाही

  • @sakbhagat555
    @sakbhagat555 10 днів тому +1

    Hyanchi mashal tar kadhich vijli ahe,,, he ata lokana Salle detayet.....MNS ne kadhi hindutwashi gaddari nahi keli ,tumhi keli tyamule tumcha bajar utla.....

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 11 днів тому +3

    अरे हे आज दिसले 😅

  • @OSai-py1pi
    @OSai-py1pi 11 днів тому +1

    *तुझी विधानसभेची निवडणूक लढवण्याची लायकी नाही हे उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केलं😅*

  • @nitinrane4426
    @nitinrane4426 9 днів тому

    More saaheb manse sodli tikde tumhi manatun utrlat

  • @shekharshelke8055
    @shekharshelke8055 11 днів тому +4

    वसंत मोरे ज्या पक्षात आहे त्या पक्षाचे 20 आमदार 9 खासदार ते पण पक्ष चिन्ह नसताना

  • @Shivsena21
    @Shivsena21 10 днів тому +1

    तात्या आपण आता शिवसेनेत आहात. काळजी नसावी.

  • @rupeshpedamkar5443
    @rupeshpedamkar5443 8 днів тому

    Kay jalve

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 11 днів тому +1

    तात्या यांना पुणे जिल्हाप्रमुख करा नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे पाठबळ वाढेल

  • @SantoshKolpe-z2s
    @SantoshKolpe-z2s 11 днів тому +2

    Punyachi pasant more Vasant ❤

  • @Carloseries
    @Carloseries 11 днів тому +3

    तात्या ❤

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 10 днів тому

    Evm EC हटाव आंदोलन करा

  • @akshayp952
    @akshayp952 11 днів тому +11

    तु ज्या पक्षात आहे त्याच काय झाल ते बघ 😂😂😂

    • @vinayakshinde3412
      @vinayakshinde3412 11 днів тому +2

      मनसे पेक्षा दोनशे पटीनं भारी आह़े 😂😂

  • @Onkar339
    @Onkar339 9 днів тому

    Pune कि पसंत
    संपलेला वसंत 😂😂😂😂😂😂

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 11 днів тому +4

    Tatya tumhala Amador ki milali nahi tuch stan kaya ahe Baher gelyawar