खूप छान माझी पध्द थोडी वेगळी आहे मी पालक हरबरा डाळ शेंगदाणे मिरची शिजवून घेणे नंतर ताकात बेसन मीठ साखर चव घालून फोडणी करते तेल मोहरी हिंग लसूण शिजवून घेतलेली भाजी तिखट हळद ताक घालून उकळी जेवतांना वरून तेल मोहरी चार तडका भाकरी भात
नमस्कार सर, तुमच्या रेसिपीज नेहमीच पाहाते. खुप छान असतातच पण आजची रेसिपी वेगळी आहे. छान आहे. रेसिपी पाहिल्यावर खास आठवण आठवली. Z मराठीवरील "जुळून येती रेशीमगाठी" या मालिकेत या ताकातल्या पालक भाजीचा उल्लेख आहे. ते पाहिल्यापासून मी ही नेमकी कशी करत असतील हेच शोधत होते. आता नक्कीच करून पाहणार. खुप खुप धन्यवाद सर. तशा तुमच्या खुपशा रेसिपीज स्वयंपाकघरात उपयोगी पडतात.😊
ताकातली पालकाची पातळ भाजी रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏 मला ही भाजी गरम गरम भाताबरोबर खायला खूप आवडते. माझ्या मावशीच्या सासूबाई अशाच प्रकारे बनवायच्या तेव्हा नेहमी खायला मजा येत असे. पण मला याची रेसिपी माहिती नव्हती,ती तुम्ही दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏 विष्णूजी 😊
आम्ही तांदुळजा घालून करतो, ताकातली पातळ भाजी. त्यात दाण्याचं कूट घालून करतो.ती उपवासाच्या दिवशी, उपवास सोडताना सुध्दा खाऊ शकतो. कारण कांदा लसूण नसतो. 👌🏼👍🏼
आम्हाला जे पारंपारिक ज्ञान आई व आजीने दिले ते असे आहे.पालकात काहीतरी आंबट घातले की त्याचे सर्व गुणधर्म आपल्या खाण्यात येतात .ताकातल्या पदार्थांना चांगल्या तुपाचीच फोडणी द्या .ताकात साखर घाला पण गुळ नका घालू.
आपले पदार्थ खूपच छान असतात खुप सोपी ,साधी रेसीपी असतात आणि आपली भाषा शैली खुप छान मनाला त्यामुळे पदार्थ मस्त वाटतात
Dhanyawad
खुप छान रेसीपी
Wow......yummy.... apratim v zhakaaaaaaas easy recipe for palak bhaji.......👌👌🙌🙌👏😋😋😋😋
Apne bohot badhiya bataya. Marathi me bhi samajh me ayi. Nice recipe. Simple and good.
Ashibbhaji mi nehami karate khup aavasate maal chakvatachi takatali bhaji keli tar chukat kahitari yachi recipi takatalka🌹🌹👏👏
Khup ch chhan sir ekdam mast पारंपारिक recipe bnvli tuhmi sir .
आठवड्यातून एकदा तरी आमच्याकडे ही भाजी असतेच.खूप छान रेसिपी.
मी करून पाहिली खूपच छान रूचकर रेसिपी सांगितली .. धन्यवाद
अश्याच मस्त पारंपारिक रेसिपीज दाखवत रहा . या भाज्या पुढील पिढींपर्यंत नेल्या पाहिजेत .
Aflatoon taakachi palak rassa .. preparation!
Khoob mast ek number
तुमचे सगळे पदार्थ खूप छान असतात आणि टीप्स पण😊
शेपूची पण मेथीची पण अशीच होते छान मस्त धन्यवाद राम राम
Mast recipe visnuji takatlya bhajya khup chan lagtat mala khup avadtat khup sopi recipe ahe mi nakki karun baghen
खुपच सुंदर विडीओ.विदर्भ स्पेशल रेसिपी विष्णूजी ची रेसीपी आण ठोंबर बाई ची जोडी मस्तच वाटली बापा .
खूप छान माझी पध्द थोडी वेगळी आहे मी पालक हरबरा डाळ शेंगदाणे मिरची शिजवून घेणे नंतर ताकात बेसन मीठ साखर चव घालून फोडणी करते तेल मोहरी हिंग लसूण शिजवून घेतलेली भाजी तिखट हळद ताक घालून उकळी जेवतांना वरून तेल मोहरी चार तडका भाकरी भात
Khup chan
Superb recipe Vishnuji❤❤
खूप छान आहे मेसच्या मुलांना अजून एक नवीन भाजी thanks sir God bless you
ही भाजी आमच्या कडे केली जाते त्यामुळे खूप आवडते छान आहे
Wow looks yummy
Yummy me nakki banavnar thank you sir
नमस्कार सर तुमच्या प्रत्येक पदार्थाची सजावट आणि करण्याची पध्दत खूपच सुंदर आणि सोपी आहे.🎉🎉
Waaaaaaa sir mi pan ashich karte yevdhi apratim lahgaye yeeeee bhata barober ter yummy tasty 😋 thanks sir
खूप सुंदर लागते,मी पण नेहमी करते,पण तुम्ही खूप झटपट रेसिपी दाखवली त्या बद्दल धन्यवाद
Happy cooking
Very testy recepe 👌
मला या ताकातल्या पालक भाजीची रेसिपी माहित नव्हती ..भाजी खूप छान झाली आहे दादा आणि सोप्पी पद्धत आहे. 👌👍
Marathwada madhe mudda bhaji mhantat yala.. lagnat kartat..
वाह सर खूप छान आणि झटपट ताकातली भाजी😊
Very nice recipe
खुप छान पालक रेसिपि. 👌👍🙏🏼
Thank you for first comment
Khupach chan. Palak bhaji machyakade Koni khat nahi . Parathe karave lagtat . Ashi Karun baghte.
Khup chan recipe Sir 👌👌 mazi favourite aahe hi bhaji 😄
Khup sundar
Wa sir khupch Chan 👌 kahitari vegle 👌👍🙏
GM happy man mast bhaji banavli pahat raha Masteer Recipes 👍
Dhanyawad
आमची आवडती भाजी आहे😊
We always do this recipe, really it test yammy,, it is possible to make this recipe by avoiding first tadka,
Wah farach chan tumhi nehmi mhanta parmparic recipes hech vaishitya ahe tya khup fast ani kami ingredients madhe Hota kare ahe Mast recipe try karte
Yes happy cooking
Very simple recipe.
Khup mast 1 number
मस्त
खरंच👌👌👌 सर खूप अप्रतिम झाली आहे भाजी
अप्रतिम 😋😋😋😋👌👌👌🙏🙏🙏🙏
I was searching for this simple recipe. Thank you
Apratim takatala hirvya palak
Thank you,Sir, am South Indian will definitely try....🙏
आज च बनवली मस्त चव होती 😋
Khupch chan.
Sir tumche products je video madhe astat salt ani hing ते kuthun order karayche
आळणा चा प्रकार
Awesome... Yum...I am sure to try making this..Thank you👍
खूपच छान ❤
Amhi ukadle batate, arbi ani sweet potato chi bhaji butter milk madhe banovato...Mazya sasari UP la banavtata...fhar chan lagte...
उत्तम सर❤❤👌🏻👌🏻👍👍😋😋😋
मस्त 👌
मस्त आताच केली ताकातली पालक छानच लागते धन्यवाद राम राम
Wah fast ahat
खूप छान
Brilliant🙏🏼 but please teach us how to make bhakari 🙏🏼
👌👌Aaj ch karun बघणार पालक ही आहे ता क ही आहे
Amhi south induans pan takatle pale bhaji karto but different.. No shengdane.. No chana.. Mo besan.. No lasun... But very tasty..
खुप छान😊😊
Nice sir God bless you🙏
Ohhh yum yum 😋😋
Palak kadhi 😊😊
Mast 👌
छान
Davangiri dosa banvatana jo tava vaprla ahe to kuthala ahe
Mazi aavadti bhaji aahe lahanpanapasun aai karat ase tak aani palak khup calciam milat
Wah chan
एक प्रकारची पालकाची कढीच म्हणायला हवी . कृती तर छानच वाटली .
तुप जिरेची फोडणी पण करतात लसूण न टाकता तुम्ही केलेली भाजी मस्तच आहे
Aapan kelellya fodnimadhe jar tak ghatle mhanje takashi fodni Basel aani nantar tyat bhaji shimbun vatun tyala lagnacha fodni dilatar ajun chan lagel tyacha khamangpana vadhel.karun bagha.
Sir mi palak ani chakvatchi bhaji takatach karte khup chan lagte
Happy cooking
आमच्या कडे नेहमी ही भाजी अशीच करतात.
Yummy "nostalgic moment "❤
नमस्कार सर, तुमच्या रेसिपीज नेहमीच पाहाते. खुप छान असतातच पण आजची रेसिपी वेगळी आहे. छान आहे. रेसिपी पाहिल्यावर खास आठवण आठवली. Z मराठीवरील "जुळून येती रेशीमगाठी" या मालिकेत या ताकातल्या पालक भाजीचा उल्लेख आहे. ते पाहिल्यापासून मी ही नेमकी कशी करत असतील हेच शोधत होते. आता नक्कीच करून पाहणार. खुप खुप धन्यवाद सर. तशा तुमच्या खुपशा रेसिपीज स्वयंपाकघरात उपयोगी पडतात.😊
Chan recipe sir, Jain style Takatale Mokale pithale dakhava na pl
Ok
Kaka hing konta vaprata
Vishnuji ka hing
sir can you add jaggery instead of sugar🙏🏼
विष्णू जी हिग काय प्रकार आहे
Aamhi ashich karato takatali bhaji
ताकातली पालकाची पातळ भाजी रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏
मला ही भाजी गरम गरम भाताबरोबर खायला खूप आवडते. माझ्या मावशीच्या सासूबाई अशाच प्रकारे बनवायच्या तेव्हा नेहमी खायला मजा येत असे.
पण मला याची रेसिपी माहिती नव्हती,ती तुम्ही दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏 विष्णूजी 😊
Mast
Sir mi tumche received avdini bamwaichi. Ata majya navraila angioplasty zala ahe tyana oil free khaila sangitle ahe, pls pls tumhi kahi oil free receipe banvaila shikavnar ka????
पालकाचऺ बेसण म्हणा खायला आणि बघायला छान वाटेल पण पचायला ?
विष्णुजी आमच्या नवीन सुनेला हा प्रकार खूप आवडतो व मला येत नाही आजच करून पाहते.Thanks for Sharing
Yummy
सर काजू मसाला recipe in White Greavy dakhvalka
Ho naki
सर भाजी केल्यावरच नाही तर नेहमी तुम्ही आठवणीत असता. विराम धनेशवर. छत्रपती संभाजी नगर.
Very different, simple tasty nutritious, curry type recepie,sir you are great brain.Thank you.🙏🙏
आम्ही तांदुळजा घालून करतो, ताकातली पातळ भाजी. त्यात दाण्याचं कूट घालून करतो.ती उपवासाच्या दिवशी, उपवास सोडताना सुध्दा खाऊ शकतो. कारण कांदा लसूण नसतो. 👌🏼👍🏼
खूप छान म्हणजे स्वादिष्ट दिसता पण लवकरज उकटून घेतले 🤭🙏
आम्हाला जे पारंपारिक ज्ञान आई व आजीने दिले ते असे आहे.पालकात काहीतरी आंबट घातले की त्याचे सर्व गुणधर्म आपल्या खाण्यात येतात .ताकातल्या पदार्थांना चांगल्या तुपाचीच फोडणी द्या .ताकात साखर घाला पण गुळ नका घालू.
हो मी पण ऐकलय कि ताकात साखर घालायची पण गूळ नाही. पण mostly ताकाची कढी करताना गूळच घालतात. तुम्ही सांगू शकाल का कि ताकाच्या पदार्थात गूळ का घालू नये?
@@jasminakhedkar5340 कारण त्याची दारू बनते.
Palak madhye iron asata. Aani body la Iron absorb karayla vitamin c lagta, je ambat padarthat asta. Hats off to aaji s❤
ताकातली पालक भाजी छान करूनही दाखवली व समजुन ही सांगितली उन्हाळ्यात ही भाजी सर्वानाच आवडेल. धन्यवाद.
Mast 👌🏻👌🏻👌🏻😋😋
🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩
डाळ, दाणे भाजी बरोबर शिजतात का? मी कुकर मध्ये शिजवून घेते
ताकातली भाजी कल्हई न केलेल्या वाटीत काढल्यावर चालेल का?
How can you serve the Dahi or sour recipe in brass utensils, don't they react to make dangerous compound
Lay bhari ❤❤❤❤❤🎉🎉🎉
धन्यवाद
This looks like Palak-Kadhi we make, only thicker.
Please also make a video (or give a link for)
1. regular Patal Bhaji, and
2. Vala ch Bhirda
Sure
Tumhi besan bhajun takat ghalun shijavun ghya besan cha khamang vaas yeto and lasun just adds to the flavour
Thank you!