Sachin Ghayal Uncut Speech : ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री तुम्हाला का चालत नाही? : सचिन घायाळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лис 2024

КОМЕНТАРІ • 31

  • @manoharshinde9196
    @manoharshinde9196 Місяць тому +20

    महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची गरज आहे त्याशिवाय पर्याय नाही जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sanipatil5430
    @sanipatil5430 Місяць тому +18

    खुप छान मनोगत मांडले भाऊ आपण सगळ्या गोष्टी किती सविस्तर मांडल्या तूम्ही असेच राजकारणी लभायला पाहिजे महाराष्ट्राला

  • @harshadswami4046
    @harshadswami4046 Місяць тому +7

    महाराष्ट्रला ऊदधव बाळासाहेब ठाकरे यांची गरज आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 Місяць тому +11

    खर बोललात.ग्रेट ठाकरे

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 Місяць тому +8

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @mahadevsakpal4108
    @mahadevsakpal4108 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र ❤❤

  • @swatimokal9551
    @swatimokal9551 Місяць тому +3

    खूपच छान विचार आहेत.

  • @ramlingawad8170
    @ramlingawad8170 Місяць тому

    खूप खूप छान आणि महाराष्ट्राच्या मनातलं बोललात सचिनजी..... सर्व महाराष्ट्राच्या जनतेची गदगद आपण व्यक्त केली.... खूपच छान

  • @namitakedari8185
    @namitakedari8185 Місяць тому +4

    मस्त साहेब, मस्त मनोगत या अंधभक्तांचा माज उतरावं साहेब.😊संस्कार नसलेले, आणि वायफळ बडबड करणाऱ्यांचे डोळे उघडा. आपल्या महाराष्ट्राला उद्धव साहेबांची शिवसेनाच पाहिजे.

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र दादा ❤

  • @parmeshwarbirajdar8713
    @parmeshwarbirajdar8713 Місяць тому +7

    हा टाकल्या संदीपान भुमरे त्याच्या बुडाखाली मशाल लावायची आहे जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Місяць тому +3

      तो सगळ्यांची ठासून आलाय

  • @AnantShinde-sv1cb
    @AnantShinde-sv1cb Місяць тому +1

    Nice

  • @pandurangfunde9272
    @pandurangfunde9272 Місяць тому +1

    ग्रेटच

  • @Prakashjhot-oj4dr
    @Prakashjhot-oj4dr Місяць тому +2

    मुख्मंत्रीपदाची भेट नाही देत कुणी,जास्त आमदार निवडूण आणा. फुकट पोपटपंची करून प्रसिध्दी मिळते 😂😂

  • @shahajipatil5084
    @shahajipatil5084 Місяць тому +2

    Udhav thakare saheb jindabad

  • @balasahebbagal8618
    @balasahebbagal8618 Місяць тому +4

    सचिन भेंय्या आप आगे बढो

  • @varun_.94_77
    @varun_.94_77 Місяць тому +1

    दादा खूप खूप छान बोलत आहेत

  • @VijayShivalkar-o7j
    @VijayShivalkar-o7j Місяць тому +1

    Aawaj kunacha udhav saheb balasaheb thakrenche

  • @kiranparab393
    @kiranparab393 Місяць тому

    Mast rey pattya.

  • @shyamsawant9567
    @shyamsawant9567 Місяць тому

    दुरून डोंगर साजरे

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 Місяць тому

    NAAHI CHALNAR THAKRE
    TU KON AAHE RE

  • @ShiramPingale-rg4cp
    @ShiramPingale-rg4cp Місяць тому

    Hiii

  • @prasannapatil2401
    @prasannapatil2401 Місяць тому

    ठाकरेच होतील पण....... राज साहेब 🚩

  • @sunildhavde4034
    @sunildhavde4034 Місяць тому

    Aamch Matdan Dhanush Banalach ❤😅

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 Місяць тому +2

    पण उद्धव नको काही कळत नाही त्याला राजकारणातल , शासनातील , प्रशासनातील. एकदम बावलट

    • @WeTheTruthOnly
      @WeTheTruthOnly Місяць тому

      @@rajkumaraundhkar2006 UP मधे नदी वर वाहून काय आले कोरोना काळात?
      मग UP च्या मुख्यमंत्र्याला पण काही कळत नाही मोहात बुडलेला एकमेव योगी