50 वर्षात पहिल्यांदाच इडलीच बेटर ते सुद्धा थंडीच्या पावसाच्या दिवसात अगदी सुंदर फरमेंट झालेल आहे, आणि ते सुद्धा मस्त लुसलुशीत इडलीसह, व तुमच्यासारखी नारळाची चटणी सुद्धा हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य झालेल आहे , खूप छान झाली घरातली माझ्यावर जाम खुश आहेत, त्यासाठी तुम्हाला दंडवत प्रणाम🙏 असेच छान, छान रेसिपी आमच्यासारख्या नवशिक्यांना दाखवत जा, कारण शिकवणाऱ्याला आणि शिकणाऱ्याला वयाचे बंधन नसतं , खूप आशीर्वाद , खूप धन्यवाद ताई 🙏💐
Mam, मी काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे batter तयार केलं आणि आज इडली केली...आणि पहिल्यांदा मस्त एकदम मऊ आणि floppy झाली होती... आणि चटणीही ह्याच पद्धतीने केली...किती video बघितल्यानंतर पहिल्यांदा perfect recipe मिळाली आहे......घरी सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ली..... Thank u very much.
Marathi channel me jada dekhati nahi hu, lekin aapki thalipith bhajni mene first time dekhi, mujhe bahot pasand aai, Tabse me aapki recipes ki fan hui hu, bolti ho bohot pyara, mere mom bhi aapki fan hai, she Maharashtriyan family 😊
Didi mala aai nahiy ghari je1 mavshi Bai banvaychaya Aya lag zalay tumhi je sangitl te karun me USA la batter banvlay 2years madhe ata idli khup chan zali . Thank you for perfect tips.
अतिशय सुंदर व्हिडिओ, एखाद्या नववधुने जरी किचनमध्ये जेवण बनवायला सुरुवात केली, तरी तिला अगदी सहज जेवण बनवता येईल की, तुमचे व्हिडिओ पाहून इतके सोपे खूप सुंदर पद्धतीने तुम्ही प्रेझेंट करता, मी तुमच्या रेसिपीज Shear सुद्धा करते कारण मला पर्सनली खूप आवडतात, तुमच्या थालीपीठ भाजणीचा मी व्हिडिओ पाहिला होता आणि माझ्या मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये मी तो शेअर केला सगळ्या मैत्रिणींना खूप आवडला असे छान छान रेसिपीज बनवत रहा आणि आमच्या सारख्या जॉब ला जाणाऱ्या महिलांचं काम सोप्प करा खूप धन्यवाद ताई 🙏
तुमच्या सुंदर अशा प्रतिक्रियांचेच गरज आहे, असा सपोर्ट करत रहा, मी सुद्धा तुमच्यासाठी उपयुक्त व माहितीपूर्ण रेसिपीज घेऊन येत जाईन,खूप खूप धन्यवाद आरती ताई 😊🙏
Wow wonderful 👍👍👍 l really like this video. Thank you for sharing. This is recipe look very nice. Your work very well and you are very talented 🙏🙏🙏🙏 May God bless you and all time happy your life 😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much dharti mam 😊🙏 Poha dalnese idli bahot jada soft banti hai, soda, eno ki bilkul jaruat nahi padati, aap ek bar jarur tray karna, aapko bahot pasand ayega.
व्यवसाय कोणताही करा, प्रामाणिकपणे करा , सुरुवातीला थोडा तोटा होतो, मात्र तुमचे पदार्थ समोरच्याला जर आवडले तर तो आयुष्यभर तुमचा ग्राहक राहतो, कोणताही व्यवसाय करताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही इडलीचं पीठ तयार करू शकता, पीठ बनवताना जिन्नसांना लागणारा खर्च काढून खर्चाच्या दुप्पट पैसे काढून तुम्हाला हा व्यवसाय करायचा आहे, नक्की करून पहा काही अडथळा आल्या तर नक्की सांगा 😊
@@Cookingticketmarathi If you start microwave with the steel utensil as you have shown , the microwave oven will produce sparks and the eventually fail. Please never do that.
गर्मीच्या दिवसात ओवन गरम न करता बेटर फर्मेंट करण्यासाठी ठेवू शकतो पण थंडी, पावसाच्या दिवसांमध्ये वातावरण थंड असल्यामुळे, दोन-तीन मिनिटं ओव्हन गरम करून त्यात बेटर फर्मेंट करण्याकरता ठेवावं, खूप लवकर आणि चांगलं बनतं
Khup sare video pahile pan tumcha itke parfect aani chan konihi sangitla nahi
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
50 वर्षात पहिल्यांदाच इडलीच बेटर ते सुद्धा थंडीच्या पावसाच्या दिवसात अगदी सुंदर फरमेंट झालेल आहे, आणि ते सुद्धा मस्त लुसलुशीत इडलीसह, व तुमच्यासारखी नारळाची चटणी सुद्धा हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य झालेल आहे , खूप छान झाली घरातली माझ्यावर जाम खुश आहेत, त्यासाठी तुम्हाला दंडवत प्रणाम🙏 असेच छान, छान रेसिपी आमच्यासारख्या नवशिक्यांना दाखवत जा, कारण शिकवणाऱ्याला आणि शिकणाऱ्याला वयाचे बंधन नसतं , खूप आशीर्वाद , खूप धन्यवाद ताई 🙏💐
सर्वात पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद प्रियंका ताई 😊🙏 फार आनंद झाला, असेच रेसिपी पाहून बनवत जा आणि तुमच्या गोड गोड प्रतिक्रिया कळवत रहा , धन्यवाद 🙏
Quick
@@Cookingticketmarathi
.
ua-cam.com/video/ncnCZwgrSB8/v-deo.html
Mam, मी काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे batter तयार केलं आणि आज इडली केली...आणि पहिल्यांदा मस्त एकदम मऊ आणि floppy झाली होती... आणि चटणीही ह्याच पद्धतीने केली...किती video बघितल्यानंतर पहिल्यांदा perfect recipe मिळाली आहे......घरी सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ली..... Thank u very much.
अतिशय आनंद झाला 😊
खूप खूप धन्यवाद... सुजाता ताई 🙏
Lasun lonache risipi
तुम्ही सांगितल्या प्रमाणे इडली करून बगितली खूप छान झाली😊
अरे वा फारच छान 😊👍
थंडीच्या दिवसात अगदी सुंदर इडलीचे पीठ फुलून आल आणि इडली खूप छान मऊ आणि जाळीदार झाली ताई थँक्यू
धन्यवाद ☺🙏🌹
इडली चटणीचा खूपच छान डेमो दिला.tips मस्त.धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद सीमा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Nice recipe 👌thanks for sharing this video 🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद सचिन दादा 😊🙏
खूप छान टीप्स dilyat इडली पीठ छान झालेय मस्त video
खूप खूप धन्यवाद अंजली ताई 😊🙏
तुम्ही सुद्धा नक्की करून पहा.
Maine aaj try ki ye idli ki recipe bht hi soft bani .. aisehi achhe achhe recipes ke videos share karo aap and thank you so much ❤️
Thank you so much 😊🌹🙏
इडली चटणी अप्रतिम सुंदर 👍👍👍
खूप खूप धन्यवाद गजानन दादा 😊🙏
नक्की करून पहा.
खुप च सुंदर
खूप खूप धन्यवाद संतोष दादा 😊🙏
नक्की करून पहा.
ताई सुंदरच माहीती दिलीत मी नक्की करून बघणार टिप छान दिल्यात याबद्दल धन्यवाद
खूप खूप धन्यवाद राजश्री ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Atishya. Sundar Chan. Step by step. Sangitallya baddal khup khup dhyanywad.💐🙏👌
खूप खूप धन्यवाद सुमन ताई 😊🙏
खूप खूप धन्यवाद सुमन ताई 😊🙏
Khup sundar recipe
खूप खूप धन्यवाद वैशाली ताई 😊🙏
नक्की करून पहा.
मी करून पाहिले खूपच छान झाली
अरे वा खूप छान, आनंद झाला 😊🙏
Khup chan recipe sangitli ahe tai tumhi mi banun baghitali apratim zali hoti😘😘 Thnx
अरे वा खूप छान, आणि
खूप खूप धन्यवाद 😊🙏
रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
खूप छान आहे इडली तुमचे खूप छान झाले👌👌🙏
खूप खूप धन्यवाद रमा ताई😊 🙏
Khup chan sangta tumhi mast vatte sangtana aani recipe pn chan aaste
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
ताई मी पण आज ही रेसिपी केला खुप मस्त बनवले आहे. घरात सर्वान आवडली खूप खूप धन्यवाद ताई....🤗😊
अरे वा...खूप छान , खूप आनंद झाला 😊🙏
Marathi channel me jada dekhati nahi hu, lekin aapki thalipith bhajni mene first time dekhi, mujhe bahot pasand aai, Tabse me aapki recipes ki fan hui hu, bolti ho bohot pyara, mere mom bhi aapki fan hai, she Maharashtriyan family 😊
Thank you so much... Rupa mam 😊🙏
Khup Mast ❤👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup🎉 chan information dili Thank you mam tucha aavaj khup chan aahe
Thank you 😊
Must try.
खुप छान👏✊👍
खूप खूप धन्यवाद माया ताई 😊🙏
Didi mala aai nahiy ghari je1 mavshi Bai banvaychaya Aya lag zalay tumhi je sangitl te karun me USA la batter banvlay 2years madhe ata idli khup chan zali . Thank you for perfect tips.
मनापासून खुप धन्यवाद, रेश्मा ताई 😊
Khup sundar recipe 👍👍
खूप खूप धन्यवाद वैशाली ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Khul chan recipe
खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Taie khup chan resipe
खूप खूप धन्यवाद आशा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
नमस्कार ताई..खुप छान आहे रेसिपी व सोपी मी नक्की करून बघेल... धन्यवाद.. व शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद अश्विनी ताई 😊🙏
नक्की करून पहा.
मस्त मस्त
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Super❤ idli chatni recipe ❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Mast jalidar idli banli aahe .
खूप खूप धन्यवाद सुप्रिया ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
छान पद्धत... 👍🌹
खूप खूप धन्यवाद माधवी ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.
@@Cookingticketmarathi होय नक्की करेन...तुम्हालाही खूप शुभेच्छा 🙏
धन्यवाद माधवी ताई 😊🙏🌹
khup chaan Recipe ahe 👌
खूप खूप धन्यवाद😊🙏
Khup chan idali zali.tumhi sangitlya pramane banvli. Thank you.
अरे वा..खूप छान ,असेच व्हिडिओ पहात रहा, रेसिपी बनवत रहा, अभिप्राय देत रहा 😊🙏🌹
वा खुब छान
खूप खूप धन्यवाद शालु ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Superb explanations. Give Sambhar recipy also.
Thank you so much preeti mam 😊
I show sambhar recipe soon as possible.
व्वा खुप छान!
खूप खूप धन्यवाद राणी ताई 😊🙏
अतिशय सुंदर व्हिडिओ, एखाद्या नववधुने जरी किचनमध्ये जेवण बनवायला सुरुवात केली, तरी तिला अगदी सहज जेवण बनवता येईल की, तुमचे व्हिडिओ पाहून इतके सोपे खूप सुंदर पद्धतीने तुम्ही प्रेझेंट करता, मी तुमच्या रेसिपीज Shear सुद्धा करते कारण मला पर्सनली खूप आवडतात, तुमच्या थालीपीठ भाजणीचा मी व्हिडिओ पाहिला होता आणि माझ्या मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये मी तो शेअर केला सगळ्या मैत्रिणींना खूप आवडला असे छान छान रेसिपीज बनवत रहा आणि आमच्या सारख्या जॉब ला जाणाऱ्या महिलांचं काम सोप्प करा खूप धन्यवाद ताई 🙏
खूप खूप धन्यवाद... रेखा ताई 😊🙏
असाच सपोर्ट असू द्या.
.
Aet
Nice information 💕 Nice recipe 💕👌
Thank you so much 😊🙏
Chan mahiti dilit didi
खूप खूप धन्यवाद मनीषा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
खुप मस्त
खूप खूप धन्यवाद... 😊🙏
Tai khup aavdla tumcha sadha sopa ani masttt vdo
खूप खूप धन्यवाद आरती ताई 😊🙏
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi ho nakki... Ajun asech chhan chhan vdo kara.. Aamhi khup pratisad deu
तुमच्या सुंदर अशा प्रतिक्रियांचेच गरज आहे, असा सपोर्ट करत रहा, मी सुद्धा तुमच्यासाठी उपयुक्त व माहितीपूर्ण रेसिपीज घेऊन येत जाईन,खूप खूप धन्यवाद आरती ताई 😊🙏
Mastch
Nice information thanks for sharing New subscriber thanks 🙏🏻
Thank you so much... 😊🙏
Very nice recipe
खूप धन्यवाद संध्या ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Chaan👍👌👌 mast
खूप खूप धन्यवाद संध्या ताई 😊🙏
नक्की करून पहा .
Khup chhan recipe ahe .. Mi nakki try karen.
खूप खूप धन्यवाद वैशाली ताई 😊🙏
नक्की करून पहा👍
खूप छान पैकी तीन वेगवेगळ्या तऱ्हेचे टिप्स दिल्या त्या बद्दल धन्यवाद
खूप खूप धन्यवाद शैला ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Khupch chhan
खूप खूप धन्यवाद सुप्रिया दादा 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Chan tips thank you tai 💓
खूप खूप धन्यवाद विद्या ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Khup khupach chaan 👍
खूप खूप धन्यवाद सुखदा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Khup chan recipe ahe Tumchi... thanks Tai...
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi khup Chan zhali hoti mazhi pn recipe ... thank u so much ❤️
खूप खूप धन्यवाद 😊🙏
रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Thanks ma'am 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद मनीषा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Tai must zal
खूप खूप धन्यवाद अर्चना ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.
Khup chhan👌
खूप खूप धन्यवाद सविता ताई 😊🙏
नक्की करून पहा.
खूप छान ताई रेसिपी..👌🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद नंदिनी ताई 😊🙏
खूप छान
खूप खूप धन्यवाद मेधा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Tried idli batter your way.... I must say it was the fluffiest n spongiest idli I've ever made n I've ever had.... Thanks for sharing ❤😍🙏🏻
Thank you 😊
Wow wonderful 👍👍👍 l really like this video. Thank you for sharing. This is recipe look very nice. Your work very well and you are very talented 🙏🙏🙏🙏 May God bless you and all time happy your life 😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much, Shilpa mam 😊🙏
Really
खूप खूप धन्यवाद प्रियंका ताई 😊🙏
Thanks dear friend 💞💞💞💞💞 always smile 😊😊😊😊 God bless you
Hi, microwave 3-4 mins chalu karun nantr tyat idali cha batter thevun microwave Banda karaycha ahe na?
मायक्रोवेव्ह फक्त 4/5 मिनिटासाठी गरम करून घ्यायचा, नंतर स्विच बंद करून बॅटर्स भांड आहे ते आत मध्ये ठेवून बंद करायचं.
@@Cookingticketmarathi Thank😊
Khup chan madam👌
खूप खूप धन्यवाद ज्योती ताई 😊🙏
नक्की करून पहा.
So soft & yammy
Thank you so much😊🙏
Must try.
Khup chan tai
खूप खूप धन्यवाद सिंधु ताई 😊🙏
नक्की करून पहा 👍
👌👌👌
खूप खूप धन्यवाद संदीप दादा 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
@@Cookingticketmarathi हो 👍
Nice
खूप खूप धन्यवाद प्रमिला ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Waa mast tai😍😍🥰🥰
खूप खूप धन्यवाद पूजा ताई 😊🙏
👌😋
खूप खूप धन्यवाद...मोहिनी ताई 😊🙏
मस्त इडली रेसिपी
खूप खूप धन्यवाद...अरुणा ताई 😊🙏
Nice vlog 👍third ferment step mi vaparate 🤗
खूप खूप धन्यवाद...हेमा ताई 😊🙏
Khup chan 👌
खूप खूप धन्यवाद स्नेहा ताई 😊🙏
Nice tips fr soft idli batter & fermentation 👍
खूप खूप धन्यवाद...वर्षा ताई 😊🙏
Khupchanmast
खूप खूप धन्यवाद...रामचंद्र दादा😊🙏
Too yummy 😋😋
खूप खूप धन्यवाद प्राजक्ता ताई 😊🙏
नक्की करून पहा.
First like
खूप खूप धन्यवाद वैशाली ताई 😊🙏
Khup chhan explain kele tumhi🙏
खूप खूप धन्यवाद..स्वाती ताई 😊🙏
M 1st tip vaparte always mast Idli Peet ferment hothe..👍👍
अरे वा खूप छान.😊🙏
Thanks 👌
Thank you so much ☺️🙏
must try.
nice and delicious
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
Mast
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Fantastic idea dear.
खूप खूप धन्यवाद कस्तुरी ताई 😊🙏
Khup chan mi trai karun baghen Taai aaj pahilyandach pahil tumcha channel ani subscribe kela 👍😊
खूप खूप धन्यवाद वहिदा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि कसं झालंय कमेंट करून जरूर कळवा.🙏
Very nice... Kya idli better me soda ya eno nai dalna?
Thank you so much dharti mam 😊🙏
Poha dalnese idli bahot jada soft banti hai, soda, eno ki bilkul jaruat nahi padati, aap ek bar jarur tray karna, aapko bahot pasand ayega.
Mla इडली डोसा बॅटर selling cha busness kraycha ahe konti paddhat वापरावी plz sanga
व्यवसाय कोणताही करा, प्रामाणिकपणे करा , सुरुवातीला थोडा तोटा होतो, मात्र तुमचे पदार्थ समोरच्याला जर आवडले तर तो आयुष्यभर तुमचा ग्राहक राहतो, कोणताही व्यवसाय करताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही इडलीचं पीठ तयार करू शकता, पीठ बनवताना जिन्नसांना लागणारा खर्च काढून खर्चाच्या दुप्पट पैसे काढून तुम्हाला हा व्यवसाय करायचा आहे, नक्की करून पहा काही अडथळा आल्या तर नक्की सांगा 😊
Nakki try krte
नक्की करून पहा 😊
Nice 👍
खूप खूप धन्यवाद...कैलास दादा 😊🙏
Chatanila vegali phodani detat tar mag dayrekta chatani vataleli phodani karu shakat nahi ka plz ripalay
काय प्रश्न तुमचा मला नाही कळला?
Tas hi dierect chatani vatleli khau shakta
हो खाऊ शकतो, छान लागते.
Atishay sundar idli ani chatni ,ani bolne agdi spashta ani mojke ahe,ugich jyasti badbad ani acting.nahi,chan
खूप खूप धन्यवाद..प्रज्ञा ताई 😊🙏
ताई हे पीठ डोसा साठी पण वापरता येऊ शकते का
हो नक्कीच वापरता येईल.
You can also keep the batter in microwave without putting it on . It will ferment
Heat microwave for 3 Or 4 minutes, and then off the swich, then keep the bowl.. And dont open the owen. Then it's 100% Farment .
@@Cookingticketmarathi If you start microwave with the steel utensil as you have shown , the microwave oven will produce sparks and the eventually fail. Please never do that.
मी पण microwave मधे batter असलेले पातेले ठेवते. पण microwave गरम करत नाही.
गर्मीच्या दिवसात ओवन गरम न करता बेटर फर्मेंट करण्यासाठी ठेवू शकतो पण थंडी, पावसाच्या दिवसांमध्ये वातावरण थंड असल्यामुळे, दोन-तीन मिनिटं ओव्हन गरम करून त्यात बेटर फर्मेंट करण्याकरता ठेवावं, खूप लवकर आणि चांगलं बनतं
रात्री mixer ला डाळ तांदूळ लावायचे असतिल तर सकाळचा उरलेला भात सुद्धा चालतो ना? मी घालते.
हो चालू शकत.
Yach batter pasun dose hotil ka
हो फक्त बॅटरमध्ये डोसा बनवण्यासाठी थोडं पाणी घाला, बॅटर थोडं पातळ करा, मग डोसे बनवा
तुमचा मिक्सर कोणत्या कंपनीचा आहे जो तांदूळही अगदी बारीक वाटतो
माझा मिक्सर 15000 vat चा आहे
Soda nhi vapraych ka tai
पोह्याने इतकी मऊ लुसलुशीत इडली तयार होते, त्याला वेगळा सोडा घालण्याची गरज लागणार नाही , एकदा बनवून पहा.
Sunder recepie idle che
खूप खूप धन्यवाद मानसी ताई 😊🙏
chanch
खूप खूप धन्यवाद...शितल ताई 😊🙏
When to quit madam
Thank you so much😊 🙏
1ch kup dal gyaychi ka....
हो एकच कप उडीद डाळ घ्यायची.
Tai mala davangiri dosa banvach aahe tar aashech tips vapru ka
हो प्रणाली ताई हेच पीठ असतं फक्त डोशापेक्षा थोडं जाड तयार केलं जातं आणि वरून तेलाऐवजी लोणी घातलं जातं.
Ok tai thanks
धन्यवाद प्रणाली ताई 😊🙏
तांदूळ ऐवजी इडली रवा घेतला तर चालेल का
हो घेऊ शकता.