वाह छान वाटलं बघून...सगळ्या रीती भाती बघून..लग्न घराची रौनक वेगळीच असते..आई खूप छान दिसत होत्या..तुझी लाडोबा पण गोलू गोलू दिसली...😘..कल्याणी पण खूप सुंदर दिसत होती.. आणि तुझी आणि रोहनची तर गोष्टच वेगळी आहे..एक परफेक्ट कपल..👌👍..खूप सुंदर दिसलीस तू...❤️🥰😍..हो आणि नवरा नवरीने नावं पण मस्त घेतलीत...तुमचा दोन्ही जोडप्याचा संसार सुखाचाहोवो...किती वर्ष झाली प्रतीकच्या लग्नाला...❤️🥰😍
कल्याणी खूप गोड दिसतोय. मला तुमचा फॅमिली फोटो खूपच आवडला. ताई तूही कल्याणीईतकिच गोड दिसत होती .खूप छान आहे लग्नाचा विडिओ. खूप खूप धन्यवाद की आमच्यासोबत हा शुभ सोहळा शेअर केलात.
आई तूम्हाला दोन्ही सुना खूप छान भेटल्या आहेत आणि सुनांना सासु नाही तर आई छान भेटल्या आहेत... तूम्हची family खरंच मला खूप आवडली.... असेच life मधे आनंदी रहा... Life time... Love you all 😊😊😊😊😊
Kalyani and pratik is made for each other couple khuup divasnpasun wait karat hoto videocha finally. 🤗💖💖 arrange marriage or love? Kalyani tujya sister sarkhi vatate tumch bonding 1 no ahe family khup understanding and supportive ahe. God bless you dear stay safe and always happy
Ranjeeta khup chan vidio dakhvlas mast👌tu ani voviche baba lai bharrrrri vovi(amcha)pillu khup mastch tuzi aai(sasu)panala kup aavdtat😊 Congrats Pratik & Kalyani💑👐
खूपच छान. विवाह सोहळाअगदी साग्रसंगीत पार पडला नवरा नवरी गोड दिसत आहे कल्याणीची नऊवारी तर लाजवाब आहे या विवाह सोहळयामुळे अनेक रीतिरिवाज पाहायला मिळाले. शहरात आम्ही विवाह सोहळा चक्क आटपतो.तुमच्या कडे मात्र सगळे जण धमाल करताना पाहून खूप आनंद झाला. आईं खूप भावुक झाल्या होत्या साहजिक आहे. गोडुली गोड दिसते आहे.तुझे व रोहनचे तसेच परिवारातील सदस्यांचे फोटो छानच आहेत.
Masttt 😍😍 Pratik Dada ani Kalyani Tai doni Khup chaan disat hote😍😍 Ani Ranjita Tai Hai Rohan Ji tr best disat hote purn lagnat😍♥️💯 You guys are made for Each other♥️💯
Khup maat vatale video bhagun 👌👌😍kalyani Sudhar deste hoti ani ahe 👌👌😘..Ranjita Tai & Rohan bhau beautiful jodi 😘😘😘.. Aai khup khush dest hotya 🙏🏻🙏🏻🙏🏻😍ovee love u 😘 ...Always keep smiling 😀😀😀
Mast tai video hota Kalyani tai khup chan disht hota God bless this jodi and you all family ata tujhe video dhkt plz tumi pn khup khup Chan dist hota Ani ovee ani Rohan jiju ,aai God bless you family mast ahe tumcha family's 😊 💖 😄 😘 ❤
मोठ्या सुनेला सर्व मान देणारी सासु म्हणजे एक नंबर आहे तुमची सासु
वाह छान वाटलं बघून...सगळ्या रीती भाती बघून..लग्न घराची रौनक वेगळीच असते..आई खूप छान दिसत होत्या..तुझी लाडोबा पण गोलू गोलू दिसली...😘..कल्याणी पण खूप सुंदर दिसत होती.. आणि तुझी आणि रोहनची तर गोष्टच वेगळी आहे..एक परफेक्ट कपल..👌👍..खूप सुंदर दिसलीस तू...❤️🥰😍..हो आणि नवरा नवरीने नावं पण मस्त घेतलीत...तुमचा दोन्ही जोडप्याचा संसार सुखाचाहोवो...किती वर्ष झाली प्रतीकच्या लग्नाला...❤️🥰😍
Thank You ❤️
कल्याणी खूप गोड दिसतोय. मला तुमचा फॅमिली फोटो खूपच आवडला. ताई तूही कल्याणीईतकिच गोड दिसत होती .खूप छान आहे लग्नाचा विडिओ. खूप खूप धन्यवाद की आमच्यासोबत हा शुभ सोहळा शेअर केलात.
प्रतिक, कल्याणीचा लग्न सोहळा छानच पार पडला. तु, तुझा नवरा, तुझी ओवी तर छोटुशी डाॅल वाटतं होती. खूप छान लग्न झालं. 👌👌👌👍
आई तूम्हाला दोन्ही सुना खूप छान भेटल्या आहेत आणि सुनांना सासु नाही तर आई छान भेटल्या आहेत... तूम्हची family खरंच मला खूप आवडली.... असेच life मधे आनंदी रहा... Life time... Love you all 😊😊😊😊😊
Thank You ❤️
Mi ajun kadhi tuzya kontya videos la comment keli nahi but di tu chan share kelas khup awadl.......ani tuzi fan jhale Superb di tula khup best wishes
Mashallah ..
Ek number ...
Apla kokan apli marathi mansa any apli sanskurti....
Ek dum bhanaat
खूपच छान वाटले लग्न पाहून तुम्ही दोघे पण छान दिसत होता ❤️❤️❤️❤️उद्या च्या video ची आतुरतेने वाट पाहत आहे
Kavya
खुप छान दिसत होता सगळे मस्त एन्जोय केलात आम्ही पण व्हिडीओ बघून केलं
ताई लग्नाचा व्हिडीओ खुप छान होता तसेंच तुम्ही सर्वजण खुप छान दिसत होता मस्त..🥰🥰🥰🥰🥰
खूपच छान वाटला प्रतीक आणि कल्याणी cha लग्ना पाहून ranjita तुझा डान्स तर लई भारी होता आणि atlast आम्ही रोहन la vyavasthit baghitla khup chan वाटला
Ovee
Khupach chaan hota pratik chya lagnacha video 👌👌🤗🤗tumhi sarvjan khupach chaan disat hotey❤️❤️🤩🤩👌👌aani sarvaat sundar kalyani disat hoti👌👌❤️❤️
तुमच्या लग्नाचे सगळे विधी खूपच छान आहेत पाहुन आनंद वाटला प्रतीक आणि कल्याणीला शुभेच्छा अनेक शुभ आर्शिवाद
Ranjita cha dance bhari ....aani kalyani is very beautiful , jodi chaan distey doghanchi !
लग्न अगदी मस्त एन्जॉय केला सर्वांनी
कल्याणी खूप छान दिसत आहे बाहुली 😘
लग्नाचे अतिशय सुंदर असे दोन्ही व्हिडीओ आहेत
रंजिता तुमच्या दोघांचा जोडा तर लयभारी झकास👌👌तू सर्व साड्यांमध्ये खूप सुंदर दिसत होतीस
डान्स तर👌👌👌👌👌👌सुंदर
खूप छान video...
सगळे खूप छान दिसत आहात...
मंगलाष्टक आवडली...
आजकाल आमच्या अलिबाग ला मंगलाष्टक गायली जातात...
But मला original मंगलाष्टक आवडतात
ओवीचे बाबा काय भारी दिसता ओवी सेम बाबा सारखी दिसते मस्त छान वाटला लग्नाचा व्हिडिओ ओवी च्या बाबांना पहिल्यांदा बघितलं
Nice video ranjita and Kalyani you are looking so beautiful ❤️❤️ ranjita tuzya lagnacha video Sudha havay😀😀❤️
आईने जे कल्याणी चे स्वागत केलं ते मला फार आवडलं👌 दोघी सुना मस्त 👌 दिसतं आहे सर्व श्रेय तुमच्या मोठ्या सुनेला जातं बेस्ट आहे कुटुंब 👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
Thank You ❤️
Kalyani and pratik is made for each other couple khuup divasnpasun wait karat hoto videocha finally. 🤗💖💖 arrange marriage or love? Kalyani tujya sister sarkhi vatate tumch bonding 1 no ahe family khup understanding and supportive ahe. God bless you dear stay safe and always happy
कल्याणी आणि प्रतिक खुप छान दिसत आहेत. तूम्ही केलेला डान्स तर एक नंबर वहिणी❤️❤️
Yessss we want your wedding video too.
That will be सोने पे सुहागा.
Yes pl
We want your videos of marriage ranjita taai
Ranjeeta khup chan vidio dakhvlas mast👌tu ani voviche baba lai bharrrrri
vovi(amcha)pillu khup mastch
tuzi aai(sasu)panala kup aavdtat😊
Congrats Pratik & Kalyani💑👐
Ranjeeta Riply pls...❤
Thank You ❤️
प्रतिक कल्याणी चे लग्न खूब छान झाले.ranjita v कल्याणी छान दिसत होत्या.ranjita खूब छान नाचली.
खूप छान व्हिडिओ 👌🏻सर्व विधी व्यवस्थित करताय 🙏रोहन रंजीत खूप छान 💕ओवी पण छान 🦜आता रंजिताचा डान्स पाहायचा 💃
खुपच सुदंर विडियो.👌👌👌👌👌👌👌👌👌
रोहन दादा आणि रंजिता ताई तुम्ही खूप सुंदर दिसतात आणि ओवी पण गोड दिसते लग्न खूप सुंदर झाले 💐💐💐❣️🎉🎉
मस्तच लग्नाचा सोहळा... रंजिता super ... उद्या dance👌👍
काय झालं ग रंजीता आईंना बाबांची आठवण झाली का छान दिसतेय कल्याणी मस्त व्हिडीयो पिल्लू किती गोंडस दिसतय तुमची जोडी पण छान आणि प्रतीकची पण
😘
खूप छान व्हिडिओ खूप छान लग्न सर्व खूप छान दिसत आहे ओवी तर एकदम गोड दिसते 👌👌👌👌👌
तुमच्या लग्नाचा कधी टाकणार......? किंवा तुमची लव्ह स्टोरी विडिओ टाका...
खूपच छान. विवाह सोहळाअगदी साग्रसंगीत पार पडला नवरा नवरी गोड दिसत आहे कल्याणीची नऊवारी तर लाजवाब आहे या विवाह सोहळयामुळे अनेक रीतिरिवाज पाहायला मिळाले. शहरात आम्ही विवाह सोहळा चक्क आटपतो.तुमच्या कडे मात्र सगळे जण धमाल करताना पाहून खूप आनंद झाला. आईं खूप भावुक झाल्या होत्या साहजिक आहे. गोडुली गोड दिसते आहे.तुझे व रोहनचे तसेच परिवारातील सदस्यांचे फोटो छानच आहेत.
Khupch mast, very nice 👌👌👍👍
खूपच सुंदर दिसत होती दोघं ही अर्थात आजही तशीच दिसत आहेत.आता रंजीता आम्हांला तुझ्या लग्नाचा व्हिडिओ पहायचा आहे.
खुप छान विडियो आहे कल्याणी मस्त दिसते
Masttt 😍😍 Pratik Dada ani Kalyani Tai doni Khup chaan disat hote😍😍 Ani Ranjita Tai Hai Rohan Ji tr best disat hote purn lagnat😍♥️💯 You guys are made for Each other♥️💯
❤️❤️
खूप धमाल लग्न झाले दोघांचे, सगळेच खूप भारी दिसतायत, कल्याणी तर सुंदरच👌👌
👌👌👌mast video aha
कल्याणी खूप छान दिसते तुमचा पण लग्नाचा video टाका😘
Ranjita loved your family
They are too good
And you all were looking very gorgeous
Thanks for sharing such a lovely video
God Bless You All....
Chan👌👌
Very entertainment video Tai 👍👍👍👍
आतुरता रांजिता ताईच्या डान्स ची ❤️ खुप Lucky आहेस खुप छान समजूतदार नवरा भेटला आहे.. जोडी खुप छान
❤️❤️
कल्याणी आणि प्रतीक खूप छान दिसत होते पण तुम्ही खूपच छान दिसत होतात
1no tai❤🙏 thanks for this video
मस्त लग्न झाला लग्ना मधली धमाल पद्धती खूप छान होत्या व्हिडिओ पण चांगली होती
ओवी चे बाबा छान दिसतात . दोनी व्हिडिओ छान होते . डान्स पण मस्त होता . मस्त व्हिडिओ
Nice video सर्व लग्न विधी छान picturise केल्या आहेत
कल्याणी खूपच छान दिसतेस 😍..आणि आता आतुरता रंजीता च्या डान्स ची
Kalyani Sa number
Kalyani Kalyani ka number de
Ha mde last la Pratik sobatcha ek pic tumchya aaicha pn aahe na 😀😀😀,, bar vathll bghunnn khup khup ichaaa hoti tuncha aaila bghaychi👍🙏,,
Beautiful jodi. Stay blessed
Khup chhan ahe video ...mast👌👌
Mast majja aali baghayla lagna
Lockdown mule kuthech jata yet nahiye..
Tyamule ghar baslya lagna attend karta aal.👍🏼
रंजीता तू आणि कल्याणी कीती छान दिसत आहेस आणि आता तूझ्या लग्नाचा वीडीयो टाक
खूप छान दिसते कल्याणी 👍👍👍👍
Khup cchan maja aali video baghayla
लग्न सोहळा खूप सुंदर
रंजीता खूप सुंदर दिसते
लग्न छान झाल वरात ग्रहप्वेष पण छान पण लग्नात जेवन च दाखल नाही 😀😀😃
Kalyani tai is very lucky she got a very very nice understanding big sister 😍love you so much di
खुप छान व्हिडिओ 👌👌 तुम्ही सर्व खुप छान दिसत होता.👍🏻
आईला प्रतीकच्या बाबांची आठवण आली वाटतं😭😭
So nice...... khup chan
Chhan 👌👌👌
मस्त जाउबाई तुझी..गोड आणि हसरी ! तुझ्यासारखीच !☺️
Khup chan video.👌👌👍🏻
खुप छान होते दोन्ही विडियो👌👌👌
खुप छान आहे विडिओ सगळेच भारी दिसताय
खूप छान आहे विडिओ लग्नाचं विडिओ खुप छान होते ताई आणि ओवीचे बाबा पण खूप छान आहे आणि प्रतिक कलयानी आणि आई सुद्धा खूप खूप छान 🤔🤔🤔🤔🤔🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏❤❤❤❤❤
Mast video 👍👌❤️❤️❤️
Mast video..ranjita n Rohan bollywood hero heroin jodi👍..Kalyani khup sundar disat hoti.. ranjita cha dance bhagayla. Udya paryant wat pahavi lagel..ovee looking cutipie..
Thank You ❤️
खुपच छान ताई माझी मुलगी रोज तुमचे video बगते खुप छान सगळे दिसतात
खुप सुंदर विडीओ आहेत ताई
छान आहे व्हिडीओ. रोहन दादा,कल्याणी,तू, तुझं पिल्लू,आई पण मस्त अभिजित राजे सगळंच 1 no👌👍
मस्तच विवाह सोहळा आता आता आतुरता उद्याची💃लो चली मै अपनी देवरकी बारात लेके 😍😎
वा दादा खुप छान आनि kalyani तर 1 च no दिसती 👍👍👍👍👍
He chota pillu kiti god distay aani shant 😍 aani tumhi sarva khup mst distay kalyani tai khup nst distey tuza vdo pn baghu udya
Very nice video 👌👌 kup mast 👌👌👍👍
mast video ❤️❤️😍😍😘😘😊😊👌👌👍👍
Khup khup mast video looking so cute Didi 👌👌👌👌👍👍👍
Ranjita Tai tu khup chan disliye 👌🏻👌🏻👌🏻
Kalyani see so beautifully and lovely and family 😘❤️❤️❤️❤️❤️❤️
Khup Chan video 👌👌👌
👌👌👍👍Mastttt 1number
Pratik & kalyani wedding vlog is so nice 😍💕💓💕👫
Khup sunder ek no
खूप खूप छान आहे ताई कल्याणी प्रतिक ची जोडी👸🤴 आणि तुम्ही पण खूप छान दिसत होत्य👌👌आणि कल्याणी खूप भारी दिसत होती
कल्याणी खूप छान दिसत होती.पण आई,आणि तू सुध्धा काही कमी नव्हते.लग्न मस्त आणि प्रतिकने नाव छान घेतले.पण पिल्लू जास्त दिसले नाही.डान्स मस्त 1 नंबर
Very nice
This is amazing video
I really enjoyed
As usual you both are looking so beautiful 🤩
Vlogg mast💟👌👍
Khup maat vatale video bhagun 👌👌😍kalyani Sudhar deste hoti ani ahe 👌👌😘..Ranjita Tai & Rohan bhau beautiful jodi 😘😘😘.. Aai khup khush dest hotya 🙏🏻🙏🏻🙏🏻😍ovee love u 😘 ...Always keep smiling 😀😀😀
Thank You ❤️
Nice video aai chan disat hotya pan survatila ka radalya?
Mast 👌👌👌👌
Khup mast ha.
खुप सुंदर😍💓 खुप छान विडिओ माशाअल्लाह बहोत खुबसूरत👌
Wow mast 💐💐💐💐💐💐💐👍👍
Tai show your wedding video plz
Ho
Right
कल्याणी खुप छान दिसते ❤️
Tumchya lagna cha dakva video
@@ozalchaudhary5756 yes
@@pradnyamandarkar.1248 yessss
L