एकच मनापासून सांगतो आज जी गाडी पळाली निर्विवाद वर्चस्व हीच गाडी रुस्तम ए हिंद च्या दुसऱ्या पर्वाच्या मैदानाला पण पळवा थार नाय तर फोर्चूनर मथुर आणि सर्जा मिळवणार शब्द आहे ❤
आज मथुर आणि सर्जा ह्या विजयाचे हे दोन बैलं हिरो आहेतच, पण विजयाचा तिसरा हिरो विठ्ठल ड्राइवर पण आहे.......... ह्या तिन्ही हिरोंना आणि गाडा मालकांना खूप खूप शुभेच्छा... 💐
बकासुर च्या मालकाचा थोडा अहंकार कमी करा सर्जा बकासुर मथुर हे महादेवाचं नदी ड्रायव्हर लोक यांच्यासाठी सगळे बैल सारखेच बकासूर असो वा सर्जा आमी ओन्ली भारत &सुंदर प्रेमी किरण आपा कालगाव मित्र परिवार विठ्ठल ड्रायव्हर खरच खूप चागल माणूस आहे
@@Patil000kdgdjsi gp re ho jeva baksur chy gadi vr hote tevha tyla sheput chavto hy karto ty karto bolt hote aj mathur vr basla tr lagel ch chngla Waaa....
final ka last 100 ft made double top 🔝🔝 Gear ⚙️⚙️ lavla Vtthal nana ni... jabardast 🔥💪🫵 Driving ... Slow ⏩⏩ Karun bagha Final cha video.. imaziing Driving Skill ❤ #विठ्ठलनाना
ऐका वर्षांत सप्त हिन्द केसरी झाला आहे आणि रूस्तम ऐ हिंद केसरी झाला आणि प्रत्येक मैदानात गुलाराम रहाणारा निकालाचा बादशाह म्हणजे बकासुर निबाळकर आणी विठृल ड्राइवर बकासुर च नाव घेऊन मोठे झाले आणि बकासुर च्या विरोधात झाले तुमहाला अभिनंदन पण लक्षात ठेवा बकासुर जलवा है हमारा
400 gaadya aalya ki an final ahe shevtcha number zala tri hindkesari laavtat naava pudh !! Maskari krun thevliy hindkesari kitabachi bailgada maalkani !!
अपेक्षा एकच आहे.... बकासुर आणी सर्जा एकत्र पळत होते आता विरोधात पळाले पण पुढे यात वाद नको व्हायला बकासुर vs सर्जा असं नको. घाटावर असे खुन्नस वगैरे नको पुढे दोन्ही बैल एकत्र पळवा ❤
राहूल भय्या तुम्ही शीरसवडी वाले पंकज घाडगेंचा (रायफल ) चा फेरा करा फीक्स तो नंदी चांगला आहे पन त्यांना फक्त पहेरा चांगला भेटत नाही आम्ही तुमचे आजुन फैन होतल चॅनल वाले तुम्ही आमचा मेसेज राहूल भैय्या पाटलांना पर्यंत पहोचा तुमचे आम्ही भरपुर अभार मानुत
बकासुर सरपंच जबरदस्त नंदी, मोहिल पैरे करताना चुकत आहेत, त्यामुळे बकासुर नाराज असेल. सर्जा नंदी डाविने पळून जबरदस्त पळतो. बकासुर सर्जा ही जोडी सलग 5 शर्यत पळाला तर सर्व समोर येइल. दुसरी जोडी सर्जा आणि सुंदर ( कॉकटेल) ही जर जोडी जमली तर सर्वांना भारी पडतील. शेवटी बकासुर, विठ्ठल ड्रायव्हर प्रेमी. बकासुर.... बकासुर... बकासुर... जसे सचिन...सचिन...सचिन.... आणि विठ्ठल ड्रायव्हर... विठ्ठल ड्रायव्हर... विठ्ठल ड्रायव्हर... विठ्ठल ड्रायव्हर. .
माझ्या स्वप्नातली गाडी पाळली आणि हिंदकेसरी झाली मी सकाळीच सांगितलं होत आज इतिहास घडणार❤❤❤❤ love u mathur माझ काळीज
Hindakesari hey bail polala asta Rao ..ata fakta hindakesari patta maidan hota Rao..
@@GANESHNANGARE-gx8xsbaksyar fan tuji aay ghal bc
Direct pramnpatr bhtele❤
@@Patil000kdgdjsi tuja aaiicha puchit land bhadkhau nit bol
एक नंबर दादा बोलला 👍👍👍
@@Patil000kdgdjsi 👍👍👍
राहुल भाई तुमच खुप मोठ मन अहे तुमच्या सारखा मानुस नाही राव तुमच मन अकाशा येवड मोठ अहै तुम्हाला भेटण्याची ईछ्या अहै तुम्हाला पुढच्या वाटचाली साठी सुभईछ्या
मी मथुरा लय मोठा फॅन आहे विठ्ठल मदने❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
एकच मनापासून सांगतो आज जी गाडी पळाली निर्विवाद वर्चस्व हीच गाडी रुस्तम ए हिंद च्या दुसऱ्या पर्वाच्या मैदानाला पण पळवा थार नाय तर फोर्चूनर मथुर आणि सर्जा मिळवणार शब्द आहे ❤
थार pekashya bhari mathur
आज मथुर आणि सर्जा ह्या विजयाचे हे दोन बैलं हिरो आहेतच, पण विजयाचा तिसरा हिरो विठ्ठल ड्राइवर पण आहे.......... ह्या तिन्ही हिरोंना आणि गाडा मालकांना खूप खूप शुभेच्छा... 💐
राहुल दादा तुमचं मन खूप मोठं आहे त्यामुळे तुम्हाला मथुर् ने काही कमी पडू देत नाही.
बैलगाडा क्षेत्रातील संयमई गाडा मालक राहुल भाई पाटील🙏🏽💐
ज्या गरीब गाडा मालकाची बैल पळतात त्याला बैल देणारा गाडा मालक 1001🔥
खूब खूब अभिनंदन राहुल भाई पाटील अणी निम्बाळकर सर खूब खूब अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤❤
King 👑👑 बकासुर, काही नाही उद्याच्या विजय साठी आज जरी हरलो असलो तरी पुडच्या midyanat नक्की विजय आहे.to 👑 King नाही तर 👑 मेकर आहे.only बकासुर प्रेमी
विठ्ठल ड्रायव्हर जुने जानते आहेत
त्यांच्या हाताखालुन बरेच हिंदकेसरी
बैल गेलेत टाॅपची गाडी असुन चालत
नाहीत ड्रायव्हर अनुभवी पाहीजे.
निंबाळकर सर कुठे आहेत 👌 त्यांचा आंनद बघायचं आहे ❤👌👌🙏🙏
मथुर किंग 👑 आहे आणि किंगच राहणार मुबई 👑 किंग माथूर
कडकं मैदान मध्ये नका पळवू दादा मथूर ला ❤ राजा माणूस ❤
राहुल दादा मथुर आणि सुंदर एकदा पळवा 🙏
अभिनंदन मथुर आणि सर्जा 💐
खूप छान विचार आहेत राहुल दादाचे ❤
मथुर. सर्जा. 👑👑😘😘🥰... नादच केला आज.. 😘😘
अभिनंदन मथुर सर्जा आज कडण मथुर आणि मधात बब्या असतातर कटा किर लाडात झाली असती. बब्या 3फेरे कडण पडून लाडात दिली2 नंबर केला
Madhun Asti tar babya ek m number asta
Congratulations Rahul Bhai king 👑 mathur sarja vitthal drayver ❤
बकासुर च्या मालकाचा थोडा अहंकार कमी करा सर्जा बकासुर मथुर हे महादेवाचं नदी ड्रायव्हर लोक यांच्यासाठी सगळे बैल सारखेच बकासूर असो वा सर्जा आमी ओन्ली भारत &सुंदर प्रेमी किरण आपा कालगाव मित्र परिवार विठ्ठल ड्रायव्हर खरच खूप चागल माणूस आहे
सर प्रत्येकाला बाकासूर बदल अभिमान आहे पन मालक मोहील सेट खुप गर्विष्ठ आहे त्यामुळे मनात तिड निर्माण होतो
@@GaneshChavhan-o5w बरोबर
भारत शिवाय शर्यतीत मज्या नाही वाघ आजारी आहे😢😢😢 येणार पुसेगाव हिंदकेसरी मैदानात एक नंबर करणार
@@s.gamer4987 भारत बाजी निशाण बलमा महिब्या ही बैल आजारी असल्यामुळे पहील्या सारखी पळत नाहीत आता खूप खराब वाटत हे बघून
महाराष्ट्र किंग मथुर 1001 आणि स्पीड किंग सर्जा❤🔥 ओव्हरटेक चा बादशहा का बोलतात समजल असेलच🔥 नाद केला पण वाया नाही गेला🫶🏻
Mathur ek no palato.tayal jod nahi betat barobar manun.bakasur ani mathur palal na tar sagle no hay doganchech
बैलगाडा क्षेत्रातला दिलदार माणूस राहुल दादा पाटील king 1001 ❤❤
मथुर लय भारी
बकासुर आमची पुणे जिल्ह्याची शान आहे मेहुलशेठ ला गर्व होणं सहाजिकच आहे कारण महादेवचा नंदी आहे बकासुर साक्षात
अरे दादा 2लाख वायदी मागत होते सरांना
@@yashpawar1741kharch ka 😡
Sarja baksusr peksha top ch bail aahe tyachya kadun pn vaydi mgto bhikkmagya mohil😂
मला पैसे च माहीत नाही पण बकासुर ला काय माहित काय चालल आहे ते
शेवटी माणसाला पैसा प्यारा असतो त्यामुळे मागणे सहाजिकच आहे.
कारण मोहिल च करियर सद्या बकासुर वर आहे त्यामुळं पैसे मागणे हा त्याचा त्याचा प्रश्न आहे
या बैलगाडी क्षेत्रामध्ये बरेच राजकारण चालत आहे हे दिसून येत आहे गरीब लोकांच्या बैलांना कोणी विचारात घेत नाही ही वस्तुस्थिती आहे
बरोबर माऊली
Tuja bail palat asel tr disel saglyana 😂
कोरेगाव मध्ये पण ही जोड़ी पळवा पीलीज हा पहेरा तोडु नका दोनी बैल चागली पळतात जोड़ी नंबर 1 आहे जय महारास्ट्र धन्यवाद
हार जीत नेहमी होत राहणार.राजा माणूस
किंग of Maharashtra राहुल दादा आणी निंबाळकर सर ❤❤❤
आमचा काळीज मथूर १००१ oal raundar 🔥❤️❤️🔥🔥❤️
राहुल भाई खुप भारी बोलता तुम्ही❤❤❤
निर्विवाद वर्चस्व मथुर ❤️🔥
मी बकासुर चा खूप मोठा फॅन आहे पण बकासूर चा मालक बरोबर नाही 💯🔥
बरोबर बोलला भावा
वायदी चा पुरस्कार प्राप्त करुन दया त्याला
वायदी चा पुरस्कार प्राप्त करुन दया त्याला ....
Waydi bhettiy ki bass ki waydi lover Vaibhav Shet😂😂😂
Correct bolla bhai 💯
King of Overtaking...The One & Only Mathur....❤❤❤❤❤
जे आज बकासूर मुळे मोठे झाले ते विरोधात आमच्यापुढे नाचले दिवस हा प्रत्येकाचां येतो लवकरचं कमब्नकं एक नंबर करणार 💯
आरे भाऊ तू नको लोड घेऊस तुला काय भेटणारे वायदी घेणार मोहील त्याच्या मूळ एका चांगल्या बैलाला हार पत्करावी लागली
50000rs वायदि घेतो तो
पुसेगाव मैदाना अगोदर बकासुरला पैरा भेटत नव्हता मोठ्या सोन्याचा पैरा भेटला विठ्ठल नाना गाडीवर बसले तिथुन बकासुर चर्चेत आला.
@@ravan__1are ult aahe he jyanchyamule mothe jhale tyana he visarle
वायदी king बकासुर 😂
विठ्ठल ड्रायव्हर बुधकर मानलं आज तुम्हाला ❤
Ha ek no. Mathur la hanla aaj❤
@@Patil000kdgdjsi gp re ho jeva baksur chy gadi vr hote tevha tyla sheput chavto hy karto ty karto bolt hote aj mathur vr basla tr lagel ch chngla
Waaa....
@@SarthakKokane-v6rहो ना😂😂,
2 तोंडी आहे तो.😂
final ka last 100 ft made double top 🔝🔝 Gear ⚙️⚙️ lavla Vtthal nana ni... jabardast 🔥💪🫵 Driving ... Slow ⏩⏩ Karun bagha Final cha video.. imaziing Driving Skill ❤ #विठ्ठलनाना
बकासुर च नाव पण विठ्ठल भाऊ मुळे झालं आहे हे पण लक्षात राहुदे भावानो
चुकीचं आहे त्या आधी पण बकासुर नंबर मध्ये होता
का विठ्ठल ड्रायवर गाडी ओढून आणत होता का 😂 😂 काय फेकतो आहे भो कोणत्याही मालकाच किवा ड्रायवर च नाव त्याच्या नंदी मुळे होत असत हे नको विसरू
Mag gadi bina driver chi palva
भावा बकासुर मुळ विठ्ठल च नाव झाल
@@SushantNemishte he tula vatt tu veglya jagat ahe vitthal driver kai ahe tula mahit nahi andh bhakt
Congratulations Rahul bhai patil ❤🎉🎉
निंबाळकर सर अभिनंदन 🎉
Rahul bhai apli Jan ahe ❤❤❤
ऐका वर्षांत सप्त हिन्द केसरी झाला आहे आणि रूस्तम ऐ हिंद केसरी झाला आणि प्रत्येक मैदानात गुलाराम रहाणारा निकालाचा बादशाह म्हणजे बकासुर निबाळकर आणी विठृल ड्राइवर बकासुर च नाव घेऊन मोठे झाले आणि बकासुर च्या विरोधात झाले तुमहाला अभिनंदन पण लक्षात ठेवा बकासुर जलवा है हमारा
Mang chuk mohilcha kela😂😂😂😂
Kadhi zala be sapthindkeshari😮😮😮😮😮
3 Vela zalay hindkesari ( Pusegaon , Koregaon yatrech maidan , Malshiras ) baakichya maidanala hindkesari darja , Maan an parampara khi nvt !! Uth suth aayojak maidana la hindkesari naav detat !! Rustame Hindi maidan hindkesari nvt , aadat maidan hindkesari nst , 400 gaadya aalya ki maidan hindkesari nst !! Fakt 1no krnara tya kitabacha maankari asto !! 10no la utarlela pn naava pudh hindkesari laavtoy , ekach maidanat 20 bail hindkesari hotayt 😂 ,Cheshta laavliy hindkesari kitabachi !!
दिलखुलास माणूस राहुल भाई.👌
Rahul dada congratulations ❤
King Of मथुर❤
Rahul dada sarkha kon bolu nay shkat
Khup bailgada malak bagitle pn rahul bhai sarkha nay bagla ❤
ह्याला खरं हिंदकेसरी म्हणतात हे सगळ्यांनी लक्षात ठेवा उठला कि सुटला हिंदकेसरी होत नाही
400 gaadya aalya ki an final ahe shevtcha number zala tri hindkesari laavtat naava pudh !! Maskari krun thevliy hindkesari kitabachi bailgada maalkani !!
Aaj je swatachya naava pudh double , triple Pancham an Sapthindkesari laavtayt tyani manala vicharav kiti kharya hindkesari maidanat 1no kela ?? Mothya laksha ne 7 Vela 1no krun Sapthindkesari kitab milavla , aaj kalche gada maalak nust nava pudh bhari vatty mhnun Sapthindkesari mhnvun ghetat !! An samalochak pn paisha sathi baila chya nava pudh kitaab jodtat
@@JustChillbro4827 nay bhau 13 vela❤
बरोबर दादा ❤️
अपेक्षा एकच आहे.... बकासुर आणी सर्जा एकत्र पळत होते आता विरोधात पळाले पण पुढे यात वाद नको व्हायला बकासुर vs सर्जा असं नको. घाटावर असे खुन्नस वगैरे नको पुढे दोन्ही बैल एकत्र पळवा ❤
घाटावर खुन्नस नाही होत भारत सुंदर पण बिनजोड विरुद्ध पळाले होते परत पैरा झालाच ना❤
dada he aata kadhi ch honar nahi sarjya sobat kadhi ch palnar nahi bakasur maz he comments lakshat theva
@@mayurdamugade4498nahich palale pahije....
@@mayurdamugade4498piston valyna kadun pan vaydi magitli hoti,
Sarja .. piston..kadi ch baksuar sobat planar nay aata😢
फॉर्चेनर मैदानं ला पण हेच पहीजे जोडी
Mathur& mahibya pahije
1001 मथुर फॅन क्लब महाराष्ट्र
Sarja jorat palto .... Last line vr to pudhe hota I like 🎉❤
विठ्ठल डावरर नसते तर हि शाळा नसती झाली
बाकी सर्व ठीक आहे हेवे दावे होत राहतात पण जे क्नॉलेज विट्ठल आहे ते top च आहे.
रुस्तम ए हिंद ला सेम मथूर सर्ज्या
Dada आमचा गर्निकीचा राजा आणि मथुर पळवा
निंबाळकर सर देव माणूस आहे, सर्जा ❤❤
Hech vichar awadtat Mala Rahul dadache mathur ani sarjya 🔥🔥🔥🔥🚩🚩👑👑👑👑
Baap bakasur aahe only bakasur👑👑🚩
💯💯💯
Ha disla semi mdhe 😂
Mang chus le mohi ka baigan😂😂😂
Brr tik ahe ahe tuza baap😂
@@rammm132 🤣
Dada1 Nambar
Rahul Bhai tumch man khup moth ahe❤
Vithalll driver kadun shikala bhetla 💯😍
एकदम ध्रत माणूस सर्वात मोठा गादर
@@sandeepkhot1597tujya bayko javal aalta vatt😂
Mathur 1001💯💐💐
Die Heart Fan❤
Mathur ❤
राहुल भाई चा फॅन झालो आज ,राजा माणूस
Matur ani bakasure kon ch gatat gadi jupnar ahe
राहूल भाई आज आनंद करतायेनार नाही कारण आज बकासुर हारलाय
😢😢 बकासुर 😢😢
😂😂
बकासुर एकटाच हरलाय का
Only गौतम भैया 👑❤
निंबाळकर सरांनी गटात तरी बकासुरचि गाडी विठ्ठल ड्रायव्हरला गाडी आणून द्यायला पाहिजे
मुंबई किंग आणी घाट किंग दोघे पण top ❤❤
मुंबई फास्ट मथुर
Rahul Bhai king 👑💥🔥
Abhinandan mathur bhai & sarja
Congratulations 🎉
Congratulations ❤❤
Jya mansach angavr bakasur mul kayam gulal padla aaj to bakasur la sodun pahilynda gulalat ubha ye.
राहूल भय्या तुम्ही शीरसवडी वाले
पंकज घाडगेंचा (रायफल ) चा
फेरा करा फीक्स तो नंदी चांगला आहे पन त्यांना फक्त पहेरा चांगला भेटत नाही
आम्ही तुमचे आजुन फैन होतल
चॅनल वाले तुम्ही आमचा मेसेज राहूल भैय्या पाटलांना पर्यंत पहोचा
तुमचे आम्ही भरपुर अभार मानुत
बकासुर आणि माथूर पळवा fortuner la
Abhinandan mathur ani Vidarbh express babya, barech lok ye donhi bailanla nav thevtat hote, pan bail palun tyana uttar deto
Rahul shet balma sobat ekda ghya sachin jagtap cha balma
Kdkkkk🎉
अभिनंदन ❤
1001 king 👑❤️🔥
Nad kula❤
Bakasur 👑😢
लक्ष लक्षाची आठवण
तुमच्या बोलण्यावरून समजते तुमचा किती जीव आहे बैलांवर
बकासुर सरपंच जबरदस्त नंदी, मोहिल पैरे करताना चुकत आहेत, त्यामुळे बकासुर नाराज असेल.
सर्जा नंदी डाविने पळून जबरदस्त पळतो.
बकासुर सर्जा ही जोडी सलग 5 शर्यत पळाला तर सर्व समोर येइल.
दुसरी जोडी सर्जा आणि सुंदर ( कॉकटेल) ही जर जोडी जमली तर सर्वांना भारी पडतील.
शेवटी बकासुर, विठ्ठल ड्रायव्हर प्रेमी.
बकासुर.... बकासुर... बकासुर... जसे सचिन...सचिन...सचिन....
आणि विठ्ठल ड्रायव्हर... विठ्ठल ड्रायव्हर... विठ्ठल ड्रायव्हर... विठ्ठल ड्रायव्हर.
.
King Mathur
❤mathur & sarja ❤
वाघ फसला म्हणुन हरला..वाघ एकच.. बकासुर ❤
वाघाने एक नंबर काढायचा ठेका नाही घेतलंय
Thar nay mathur& sarja paira theva
3ri fortuner yeil 1001 no chi❤
Rahul Bhai ❤
अभिनंदन 🎉🎉
मथुर 1001🎉🎉❤❤
Bakasur king ahe
एकदा बाप हारला म्हणून अस्तित्व संपत नाही
Vitthal nanachi mulakat ghya mathur chi gadi hanli tr ks vatte mnun
Bakasur king..,. ❤
राहुल दादा मास्तर ला जवळ घेऊ नको जवळ येऊन नंतर धोका देतो वर गिरगीत आहे
Ata master dhoka nahi deu shakat 💯... Rahul Bhai kay cheez ahe saglya kshetrat he master ne bghitl asav ashi apeksha thevto ❤
Jya addyat mathur utarlaay tith bakasur la ek no. zala naahi ajun.... true