Karma and its effects- Satguru Shri Wamanrao Pai | Fruits of karma in life

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2021
  • Amrutbol-495 | कर्माचे फळ कर्मातच असते - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
    #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
    Subscribe our channel at bit.ly/jvmytsubscribe
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
    Find us on: www.jeevanvidya.org/

КОМЕНТАРІ • 255

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Рік тому +22

    कर्माचे फळ कर्मातच असते... तुम्हीं फळाची अपेक्षा करा किंवा करू नका.. फळ हे मिळणारच, आज किंवा उद्द्या...म्हणूनच सत्कर्म करीतच राहणे हेच सर्वांच्या भल्याचे....हा अत्यंत महत्त्वाचा सिध्दांत सद्गुरूंनी मांडला आहे आणि सोदाहरण स्पष्ट करून दाखविला आहे...

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b 18 днів тому +1

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 Рік тому +3

    जय सद्गुरु जय.जय.रघुविर नमस्कार खुपच सुंदर

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 2 роки тому +4

    Vitthal Vitthal. Pai Morng. Bless All

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 роки тому +13

    परम पूज्य आदरणीय वंदनीय पूजनीय विश्व संत सद्गुरू माऊली, माई आणि आदरणीय वंदनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनी आणि संपूर्ण कुटुंबीयांना प्रेम, आदर, कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन. देवा विश्वातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे सर्वांची भरभराट होऊदे सर्वांची मुले टॉपला जाऊदे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏 thanks to all

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 2 роки тому +2

    Vitthal vitthal deva

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 2 роки тому +2

    सत्कर्म

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 2 роки тому +3

    पुण्य

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 2 роки тому +3

    जय सद्गुरू जय जीवनविदया

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 2 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @rajashriparab4102
    @rajashriparab4102 Рік тому +1

    खुपछानमहीतीदिली

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 2 роки тому +5

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @Hiden123
    @Hiden123 Рік тому +4

    🙏🏻हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🏻

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому +3

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @vijayahinge4657
    @vijayahinge4657 2 роки тому +3

    Vitthal vitthal mauli shirur shakha

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 2 роки тому +2

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @vinayaw2646
    @vinayaw2646 Рік тому +1

    गुरू माऊलीना कोटी कोटी कृतज्ञता

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 Рік тому +2

    जय श्री राम जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जय श्री राम. 🙏🙏🙏🙏

  • @gajanankale2508
    @gajanankale2508 Рік тому +1

    विठ्ठल विठ्ठल

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 Рік тому +21

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै 🙏🙏🙏🙏

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 2 роки тому +2

    🙏विठ्ठल, विठ्ठल🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +8

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +8

    सद्गुरु पै माऊली सतत ज्ञान देवून सर्वांना सुखी करत आहे🙏सदैव चरणाशी लीन 🙏🙏

  • @padmajadeshpande2860
    @padmajadeshpande2860 2 роки тому +1

    Sad guru Vamanrao pi Yana koti Koti pranam

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +6

    जमा झालेले पाप पुण्य फळाला यायची वाट पाहतात 🙏🙏

  • @dhanashreenandedkar6822
    @dhanashreenandedkar6822 Місяць тому +1

    गुरुदेवांना प्रणाम.

  • @sujatafansekar4242
    @sujatafansekar4242 2 роки тому +2

    Subhash phansekar vitthal vitthal सद्गुरू माई आणि दादा मिनल वहिनी देवा सर्वांचं भलं कर

  • @nirmalapatil4782
    @nirmalapatil4782 Рік тому +1

    Vitthal vitthal 🙏

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 2 роки тому +1

    विट्ठल विट्ठल 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷

  • @janavisawant1433
    @janavisawant1433 2 роки тому +2

    Vitthal Vitthal 🙏🙏🙏

  • @savitathakur7513
    @savitathakur7513 2 роки тому +2

    Vitthal Vitthal Sarvanche bhale ho

  • @PoojaPatil-kr5ly
    @PoojaPatil-kr5ly Місяць тому +1

    हे ईश्वरा सर्वांचं भलं कर, कल्याण कर रक्षण कर, आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏🙏

  • @user-ef4nb7sl9w
    @user-ef4nb7sl9w 20 днів тому

    Real knowledge of happy life. Very good & practical philosophy.

  • @santoshnaik1994
    @santoshnaik1994 9 місяців тому +1

    हे इस्वरा सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात एस्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुमचे गोड नाम मुखात सदैव राहुदे

  • @ranjanaanilbandal2629
    @ranjanaanilbandal2629 2 роки тому +1

    Krutadny he puny sundar💐💐🙏🙏👌👌

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 2 роки тому +2

    Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal

    • @rekhaagate6268
      @rekhaagate6268 2 роки тому

      धन्य ती माउली . विनम्र चरणी वंदन .आपला मौलीक उपदेश . विठ्ठल विठ्ठल .

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Рік тому +1

    विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबिय सर्वांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद.

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 роки тому +2

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +9

    जीवनविद्या सांगते कृतज्ञता हे पुण्य कृतघ्न ता हे पाप 🙏🙏

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 2 роки тому +6

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️🙏🌹💐❤️देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे
    🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा, सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 Рік тому

      🌺💐🙏विठ्ठल विठ्ठल 🙏💐🌺

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 2 роки тому +6

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

    • @shankarsawant848
      @shankarsawant848 2 роки тому

      धन्यवाद काॅमेंटस् बद्दल.

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏सद्गुरू सांगतात की कर्माचे फळ कर्मातच असते आपण जे काही सत्कर्म किंवा दुष्कर्म करतो त्याचे ठसे आपल्या दिव्य बॅंकेत पुण्य व पाप या रूपात जमा होते व ते फळाला येण्याची वाट पाहतात. सत्कर्माचे फळ चांगले मिळते व दुष्कर्माचे फळ वाईट मिळते . हे सर्व सद्गुरू सांगितलेल्या ज्ञानाने समजले 🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹

  • @user-fq7bu9tm5v
    @user-fq7bu9tm5v 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 2 роки тому +3

    Vitthal Vitthal thank you mauli. Apratim margdarshan. Pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Thank you all.

  • @prarthanadhawade5243
    @prarthanadhawade5243 Рік тому +1

    कृतज्ञता हे पुण्य कृतघ्नता हे पाप

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 2 роки тому +2

    जीवनविद्येचे प्रणेते, थोर तत्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरू श्री पैनाथ, मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरूप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन .🙏💐🙏💐🙏💐🙏
    विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल विशेष कृतज्ञता .. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळींना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏🌹🙏

  • @ashokpawar3970
    @ashokpawar3970 Рік тому

    माऊली तुम्हाला त्रिवार वंदन.खुप सुंदर मार्गदर्शन.धन्यवाद.

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 2 роки тому +1

    जय सद्गुरू जय जीवन विदया🙏🙏 विठ्ठल विठ्ठल माऊली माई दादा वहिनी🙏🙏 कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन करते🙏 विठ्ठल विठ्ठल🙏🙏

  • @user-km4kc1ix4y
    @user-km4kc1ix4y 2 роки тому +1

    सद्गुरू वाचून सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै माऊलींचे अनंतकोटी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु 🌹 🌷 🌺

  • @sunitaradye7742
    @sunitaradye7742 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली अप्रतिम प्रवचन

  • @pranalikasle3445
    @pranalikasle3445 Рік тому +3

    कर्माचे फळ कर्मातच असते.. सदगुरू श्री वामनराव पै

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 Рік тому +1

    कर्माचे फळ कसे व कधी मिळते याचे सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 2 роки тому +16

    परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏

  • @popatraokadus6036
    @popatraokadus6036 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹👃🌹🌹🌹

    • @ganeshparab6496
      @ganeshparab6496 2 роки тому +1

      गणेश परब गोरेगाव शाखा विठ्ठल विठ्ठल माऊली सर्वाच भल कर

  • @arunkale9050
    @arunkale9050 7 місяців тому

    ।। श्री गुरुदेव दत्त।।

  • @latanesarikar9550
    @latanesarikar9550 Рік тому

    Thank you sadguru vitthal vitthal

  • @dattatraypanat9932
    @dattatraypanat9932 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली आपल्या चरणी कोटी कोटी नम्र वंदन! आपले खुप खुप आभार ! माई दादा वहिनी आणि आणि संपूर्ण टेक्निकल टिमचे खुप खुप आभार !

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 2 роки тому +4

    ज्ञानदान हे जगात सर्वात मोठे पुण्य आहे.

  • @kavitabhide6467
    @kavitabhide6467 Рік тому

    🙏🙏🙏Namaste guruji

  • @nikhildeshmukh6221
    @nikhildeshmukh6221 2 роки тому +2

    Aajkal saglikade hindutv chya navane shivya ekayala milatat , tumhala aikun bare vatale khup khup khup 🙏🙏🙏🙏🙏

  • @jayvantdamare1172
    @jayvantdamare1172 Рік тому

    माऊली विठ्ठल विठ्ठल

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 2 роки тому +4

    Thanku sooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️😊

  • @shashwatisawant1817
    @shashwatisawant1817 2 роки тому +1

    Very nice thought 👍🏻 great 💐💐🙏🙏🙏🙏🙏 swami Sadhguru vamanrao ki jai ho 👍🏻🙏💐💐

  • @nehadighe5205
    @nehadighe5205 2 роки тому +8

    ऐकून मनाला शांती प्राप्त होते🙏🙏🙏

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Рік тому

    👍👌👌🙏🤍🤍🙏सदगुरूनाथ महाराज की जय 🙏🤍🤍🌸

  • @shivanandhadalge7502
    @shivanandhadalge7502 9 місяців тому

    Jai सद्गुरु 🙏🙏🙏🙏🙏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому +6

    आदरणीय सदगुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या टीम यांना कोटी कोटी कोटी आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार

  • @vikramkarale8968
    @vikramkarale8968 Рік тому +1

    कर्माचं फळ कर्मातच असतं, Thank you Satguru 🙏🙏🙏

  • @manjulapatekar5246
    @manjulapatekar5246 6 місяців тому

    Thanku you so much sadguru mauli,🙏🙏🌹🌹

  • @madhavdhakne9853
    @madhavdhakne9853 Рік тому +1

    Great thoughts

  • @hemlatamhatre9724
    @hemlatamhatre9724 10 місяців тому

    Dhanyawad Sadguru.

  • @sadhanasangale7835
    @sadhanasangale7835 Рік тому

    सद्गुरु माऊली यांना कोटी कोटी प्रणाम

  • @santoshnandoskar3575
    @santoshnandoskar3575 Рік тому

    कर्माचे फळ कर्मातच आहे

  • @everdaylife7
    @everdaylife7 2 роки тому

    कोटी कोटी प्रणाम

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 Рік тому +2

    जय श्रीकृष्ण. आपल्या प्रवचनातून ऐकणाऱ्यांची अध्यात्मिक प्रगती होतेय. रोज नविन ज्ञान मिळतेय. उत्सुकता लागतेय की, आपल्याला आज कोणतं ज्ञान मिळेल बरं?

  • @saujanya5582
    @saujanya5582 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pradnyajadhav134
    @pradnyajadhav134 Рік тому +1

    कर्मफळाबाबत अत्यंत स्पष्ट विवेचन इतक्या नेमक्या शब्दात अन्यत्र कुठेही आढळणार नाही.
    ग्रेट सदगुरू ग्रेट नाॅलेज

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 11 місяців тому

    जय गुरुदेव 🌹👏

  • @shashikantchougule1943
    @shashikantchougule1943 2 роки тому +3

    Thank you SATGURU.. 🙏🙏

  • @savitabhosale7783
    @savitabhosale7783 Рік тому +3

    सत्य घटना...एक सासू होती...जी सतत सूनेला मारणेचे कट रचत असे.. पुढे अशी वेळ आली कि,.... सासूनेच स्वत; जाळून घेतले..दुष्कर्म असे फळाला आले..हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे..🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +4

    जीवनविद्या मिशन मधे कमिशन नाही. पण JVM ch कार्य करताना पुण्य मिळत असतं.ग्रंथदिंडी करून पुण्याईची बँक भरत असते

  • @shraddhatavate9334
    @shraddhatavate9334 Рік тому

    Khup Sundar Margdarshan Deva🙏🙏

  • @shivrajkadolkar
    @shivrajkadolkar Рік тому +1

    Great concept about *Karma* , and simply explain about it

  • @kalpananarkhede5401
    @kalpananarkhede5401 28 днів тому

    Karmacha fal he karmatach aste he saganare maze sataguru far vegale asha sadguruna koti koti pranam

  • @ganpatade337
    @ganpatade337 Рік тому

    चांगलें मार्गदर्शन जय सदगुरू

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 5 місяців тому

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 2 роки тому +8

    शुभ सकाळ सुंदर विषय "कर्माचे फळ कर्माचतच" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.

  • @changdeomohite9640
    @changdeomohite9640 2 роки тому

    Satkarma Kele Pahije

  • @pravintayade2024
    @pravintayade2024 9 місяців тому

    Dhanyawad

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 2 роки тому

    Vitthzl Vitthal Mauli Thanku Dada n Vahini

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 2 роки тому +3

    Koti koti pranam mauli

  • @aratinarvekar6457
    @aratinarvekar6457 Рік тому

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे... गुरुमाऊली 🙏🙏

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Рік тому

    सर्व मान्यवरांना प्रबोधनकार ट्रस्टी टेक्निकल टीम नामधारी कृतज्ञतापूर्वक वंदन व अनंत धन्यवाद.

  • @meenagokarn5984
    @meenagokarn5984 Рік тому

    विठ्ठल विठ्ठल छान वाटले

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 2 роки тому

    Jaysdguru

  • @madhavdhakne9853
    @madhavdhakne9853 2 роки тому

    Saou pratishat sach

  • @kalpanakonduskar2707
    @kalpanakonduskar2707 2 роки тому

    खूपच छान करावे तसे भरावे 🙏🙏🙏👣🌹🌹🌹👌👌👌❤️❤️❤️

  • @kamalpatil7727
    @kamalpatil7727 Рік тому

    वंदन देवा

  • @JP0111
    @JP0111 24 дні тому

    🙏🙏🙏❤❤❤