Sir तुम्ही खरोखर वयवाढीसाठी चांगले प्रयत्न करत आहात तुमच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळो, धन्यवाद.... गोरगरीब मुलांना शेवटची संधी नक्कीच मिळायला पाहिजे.....
Sir 31 dec 2023 chya gr chi date jar 31 dec 2024 keli tar police bharti brobarch mpsc chya mulana hi vayomaryade cya savlaticha fayda hou shakto tasech jya mulana 1 varsh jast zalymule form bharta aalela nahi tyna sudha police Bharti madhe shevtchi sandhi milu shakte....
सगळ्या सरकारी नोकर भरतीची ओपन ची गट अ ते गट ड पर्यंतची ओपन ची वयोमर्यादा वयवर्ष 38 आहे, मग पोलीस भरतीची वयोमर्यादा का वाढवत नाही सरकार ,एवढा अन्याय का करत आहे सरकार? आरोग्य विभाग, दारुबंदी पोलीस, महसूल विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद विभाग, महानगरपालीका, विज वितरण विभाग अशा सरकारच्या अनेक विभागामध्ये नोकर भरतीची ओपन ची गट अ ते गट ड ची वयोमर्यादा वयवर्ष 38 आहे, पोलीस भरतीमध्ये एक्स सरवीस मॅन वयवर्ष 45 आहे, तसेच अंशकालीन उमेदवार वयवर्ष 55,प्रकल्पग्रस्त 45 वर्ष, भूकंपग्रस्त 45 वर्ष आहे, मग सर्व साधारण उमेदवारांवरच अन्याय का?
या पोलीस भरतीत मला वयाची सवलत मिळाली नाही तर या लाजिरवाण्या सरकारसमोर आत्महत्येचा प्रयत्न नक्कीच करेन. हे सरकार निवडून आल्यावर विद्यार्थ्यांचे जीवन नरक झाले आहे.
Purn lecture mdhe sir mla he ptl ki pratekch ek luck asto tya tya time la lagn..koni 20 mdhe lagto koni 35 madhe lagto..mhnun tyanl ek chance bhetl pahijen..
From tr bharla nai 35 .34 wale tyana from bharala bharti thabvnar ka nai thabvt atta bharti che from bharle graund tya tarkha yet ahe tr age limit wadvli tr mg kas kase samjat nai ahe kahich
सर 5 तारीखीपासुन बसतो आमरन ऊपोषन कशी होते भरती बगतो आम्ही.....
Vay vad honar bhava nako teshan na
Aamhi tula sath teu bhawa
Kadhi tr sagde शांत आहे sebc wale pn शांत ahe
Amhipan yeto
Mala pn bola mi sudha yeto
जो पर्यंत 1संधी भेटणार नाही तो पर्यंत आमरण उपोषण चालू राहणार 100%
द्या हो वय वाढ त्या मुलांना गरीब आहेत बिचारे सगळे माझी hight नाही पण त्यांना माझा पूर्ण सपोट आहे
100% खरे आहे सर त्या मुलामुळे भरती निघाली आहे
वय वाढ मिळायला पाहीजे सर
हॉल तिकीट येण्या आधी अजून एकदा आंदोलन कराव
कधी करता मग
कधी करता मग
@@GK-nu7smकधी करायचा मग
Kadhi tri krav lagel
वय वाढ झाली पाहिजे..
काहीतरी करा मग हॉलतिकीट येण्यात आहे
Sir तुम्ही खरोखर वयवाढीसाठी चांगले प्रयत्न करत आहात तुमच्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळो, धन्यवाद.... गोरगरीब मुलांना शेवटची संधी नक्कीच मिळायला पाहिजे.....
Ground jari tayar jhal tari
Ek paus padla ki ground var chikkhal honar.
Nisarga pudhe kuni motha nahi.
harde sir आपण जे काही वय वाढ साठी आमच्या करिता करता आहात तुम्ही आमच्या संघर्ष मध्ये साथ देता तुमची साथ मोलाची आहे
भरती होऊ शकत महाराष्ट्र भर वातावरण पेटून उठेल वय वाढवून दिले नाही तर तरुण मुलांनी तयारीत रहा सर्व🤝🤝🤝
कधी पेटवता भरती झाल्यावर
Kahi hot nahi
@@GK-nu7smtu pn chal
सर त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे... त्याच्यामुळे भरती निगाली.. अजून एक शेवटचा पर्यन्त करा.. लवकर🙏🙏
सर मागच्या भरतीला मुंबई आणि यवतमाळ पोलीस दोन ठिकानी वेटींला आहे आणि आता.22 दिवसानी वय संपल.....
Bhava haru nko nokri sarv kahi nahi kahi pn bijness kr karn vay vad aaplya hatat nahi
Bhava form tr bharun dile aahet na mg ya bhartit basto na bhai tu
Mg t tule msf cha call आला असेल ना
वय कोर्ट निर्णय तारीख १३ नंतर कळलं
Sir खुप वाईट वाटते हो खरोखर एक chance दिला पाहिजे😢😢😢
भरती पुढे गेली तर चालेल पण मुलांना एक संधी भेटली पाहिजेत
Yes
Sir mira bhaindar chya patrkaver 2021kas ky lihlay varti
भरती निघण्याचा मुख्य कारण म्हणजे वय वाढ मुळे
पटकन हातपाय हलवा मित्रांनो
सरकार विधानसभेमुळे मान्य करू शकते
❤❤❤
ho br krata n amhi tu zopa kadh ghri 😊 hila pn ghewun ja re (moye moye )😂
द्यावी त्या मुलांना वयवाढ ज्यांचा मुळ ही भरती निघली सर खर आहे तुमचं
Sir 31 dec 2023 chya gr chi date jar 31 dec 2024 keli tar police bharti brobarch mpsc chya mulana hi vayomaryade cya savlaticha fayda hou shakto tasech jya mulana 1 varsh jast zalymule form bharta aalela nahi tyna sudha police Bharti madhe shevtchi sandhi milu shakte....
वय वाढ होणारच 👍
त्यांना जर वय वाढ भेटली नाही तर ते उपोषणाला सुरुवात करतील (वय वाढ झाली पाहिजे सर पण तश्या जागा पण वाढल्या पाहिजे)
SEBC वाले पण मुल समोर आले पाहिजे
नुसत वय वाढ वालेच समोर आहे
वय वाढ जर नाही मिळाली तर आमी भारती वर स्टे आणू
😂😂😂😂😂
Aan bagu
मुलांनो सर्वाचा पण विचार करायला पाहिजे वय वाढीत ऐक संधी द्यायला पाहिजे
Fkt ekmev harde sir yani age valyasathi manapsun dhadpad keli ahe
Way wad dya ani police bharti pavsala nantr ghyavi ✔..me fom bharla ahe pn pavsalyat maz ghar imp ahe mla ,dar varshi gharat paani yete ,an ata unala mde avkali pavsath ch paani gusla gharat ,cement road vr ch paani purna gharat yete ,.
सगळ्या सरकारी नोकर भरतीची ओपन ची गट अ ते गट ड पर्यंतची ओपन ची वयोमर्यादा वयवर्ष 38 आहे, मग पोलीस भरतीची वयोमर्यादा का वाढवत नाही सरकार ,एवढा अन्याय का करत आहे सरकार? आरोग्य विभाग, दारुबंदी पोलीस, महसूल विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद विभाग, महानगरपालीका, विज वितरण विभाग अशा सरकारच्या अनेक विभागामध्ये नोकर भरतीची ओपन ची गट अ ते गट ड ची वयोमर्यादा वयवर्ष 38 आहे, पोलीस भरतीमध्ये एक्स सरवीस मॅन वयवर्ष 45 आहे, तसेच अंशकालीन उमेदवार वयवर्ष 55,प्रकल्पग्रस्त 45 वर्ष, भूकंपग्रस्त 45 वर्ष आहे, मग सर्व साधारण उमेदवारांवरच अन्याय का?
Sir mi bhartisathi qualify aahe pn mla manapasun vatte ki age wadh zal pahije....sarv mulanna sandhi bhetli pahije...
age vad milali pahije
सांगत आहे ते खरंच आहे का कोर्टचे निकाला आदी भरती प्रकिया कशी चालू होईल ग्रहखाते कोर्टाचे निर्णया आदी भरती चालू करणार कशी
Jail police mumbai ch graund kadhi paryant yel sir..plz reply
Vay vadh sathi amran uposhan karaych apan
या पोलीस भरतीत मला वयाची सवलत मिळाली नाही तर या लाजिरवाण्या सरकारसमोर आत्महत्येचा प्रयत्न नक्कीच करेन. हे सरकार निवडून आल्यावर विद्यार्थ्यांचे जीवन नरक झाले आहे.
Vay vad betayla pahije sir...
वय वाढ झाली पाहिजे सर
वय वाढ मुला मुळे निघाली सर यांना काय सर
Purn lecture mdhe sir mla he ptl ki pratekch ek luck asto tya tya time la lagn..koni 20 mdhe lagto koni 35 madhe lagto..mhnun tyanl ek chance bhetl pahijen..
Vayvad zali pahije ani sebc chya problem mudda mahatvacha ahe sir
मित्रानो 5 तारीख आमरण उपोषण साठी तयार राहा, चलो नागपूर
Vay vad jhali pahije💯
Nhi jhali pahije
पाऊसाचा अंदाज कोणालाच माहीत नाही कधी कोसळल
Sir भरतीवर stay अण्यासाठी काय करावं लागेल
Kashala vay vadh pahije zal ki corona? Sagal zalay ata karan ch kay aahe vay vadh kasha sathi hoil??
Rajyseva valyana form SBC ews obc yana form bhryla site open jaliy sir
वय वाढ झाली पाहिजे सर 😢
वय वाढ झाल्या नंतर सर्वांना फार्म भरता येईल का सर
Age vadhi sathi harde sir tumch shevtch bramha astr vapra❤
Vay vadh zali pahije sir
सर तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले आहे पण सर वय वाढ झालीच पाहिजे सर आम्हाला एक संधी मिळाली पाहिजे सर
Thank you so much sir vay vadh baddal bolyabaddal
वय वाढ विषयी भव्य आंदोलन होणार आहे
वय वाड झालिच पहीजे सर
From tr bharla nai 35 .34 wale tyana from bharala bharti thabvnar ka nai thabvt atta bharti che from bharle graund tya tarkha yet ahe tr age limit wadvli tr mg kas kase samjat nai ahe kahich
आम्ही sebc वाले सर्व मुले उपोषणाला येऊ सांगा फक्त कधी
Vay vadh zaali pahije Sir
Vay vadh zalich pahije.. Sir..
सर तुम्ही खर बोलताय त्यामुळे लोकांना पटत नाही
आता धरण फुटाय झाल पार केव्हा वयवाढ होयची
Sir police bharti Age vaad zale pahejeyt plz help to Maharashtra police bharti students
वय वाढ मिळायलाच पाहिजे.
Hall ticket कधी येईल सर.srpf चे
Vay vad झालीच पाहिजे त्यांच्यामुळे भरती निघालीय
सर ऐक संधी पाहीजे सर
Sir aajkal tumche source kahi kam nhi krt ahe ka excise ch sanga n kahi bawa
Ahe na ... Lavkarch
ते sebc च्या मुलांचं फॉर्म भरायचा राहिलाय त्याचं जास्त महत्वाचं आहे सर... डिप्रेशन मध्ये जात आहेत पोरं...
Thanks guru...nice information❤✌🙏
Vayvad zali pahije sir 😢😢
Cp mumbai kadhi hoil sir ?
Vay vadh zali pahije
वय वाढ होणारच !
Good evening गुरु 🎉🎉
Sir 100% barobar bollo sebc badddal ????
Vay vad zalich pahije
I support for age relaxation and sebc
Vay vad zali pahije
Chhatrapati Sambhaji nagar ch ground kevha honar ahe sir
Vay vadh zli pahije tyana pn ek chance milala pahije
5 tarkhila rada asel vayvadicha .
आज चांगले बोला मस्त
वय वाढ होत नसते ...उगीच तेच तेच पांचट विषय घेऊन येऊ नका.. सरकारने वय वाढ मुद्दा केव्हाच कचऱ्याच्या टोपलीत फेकला आहे
टेन्शन घेऊ नको तुझं पण वाढणार आहे..आणि तुलाही याचं रांगेत उभ टाकून भीक मागावी लागणार आहे..
Nigetive bolu naka sir vay badh
सर तुमी बोलत होता कि वय वाड होणार फक्त 1 सही बाकी आहे त्याच काय झालं मग
धन्यवाद सर
All the best
खरं आहे सर 💯💯💯💯
Waiting list var बोला ना
Nahi honar vay vad
चांगलं बोल सर❤
Amaran uposhan karu nahitar atmhatya karu .....ani yala..Sarkar...jimedar asel....
Khup vatat hote vay vadh hoil pn asha sodli ata sir 😢..
कमेंट करून काय होणार .तुम्ही लडा राव .तुमच्यामुळेच प्रेतना मुळेच भरती निघाली आहे. भावांनो येक व्हा .मोर्चा kada.
Vay vadh zli phije
भरती होऊ द्या काहीतरी अफवा करु नका
Mukul kinkar sir la call kra
काही पण हारदे सर वय वाढ 38 वर्ष झाली पाहिजे
Sir fir umid tutne lgi h
Namaste
Full time pass Kara utubar
❤❤
❤